क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण...

12
कदळवन सरण व उपजिजवक जनाण योिन रबजवयबबत.. हरर शसन हसूल व वन जवभग शसन जनणणय क :- एस-10/2017/..63/फ-3 द क रोड, हुत रिगु चौक, लय, ु बई 400 032, जदनक : 20 सटबर, 2017. तवन:- हररयस ७२० जक.ी. लबीच सु जकनर लभल असून सदर जकनयिवळ अदिे 30,000 हेटर ेवर कदळवने अतवत आहेत. सुपसून जकनयचे सरण तसेच सयलॉन व फयन सरय नैसगक आपदपसून कदळवनुळे सरण त होते. कदळवनच पयावरणीय हव जवचरत घेत, यन पुरेसे वैधजनक सरण दन करवे, य वपचे आदेश .उच ययलय, बई यनी वेळोवेळी जदलेले आहेत, यस अनुसन आतपयंत सुरे 15,088 हेटर शसकीय िजनीवरील व 1,775 हेटर खिगी ेवरील कदळवन अनुे “रखीव वने ” व “वने ” हणून अजधसूजचत करयत आलेले आहे. कदळवनुळे जकनरी देशचे वदळपसून सरण होते, से व खेकडे यन अप वयत सरण जळून उपयोगी उपदन वढते, पयणटनची सधने उपलध होतत व जकनरी िैवजवजवधत जटकू न रहयस दत होते. शसकीय कदळवनचे सरण होणे व यवर अवलबून असलेय लोकची उपजिजवक यच ेळ घलणे, तसेच खिगी लकीय कदळवनपसून सुध उपजिजवके ची सधने उपलध कन देणे, कदळवनच दिा उचवणे यसठी सयुत वन यवथपनय धतीवर कदळवनचे वैजशठये लत घेऊन “कदळवन सरण व उपजिजवक जनाण योिन” रबजवयचे शसनय जवचरधीन होते. यस अनुसन खलीलणे जनणणय घेयत येत आहे : - शसन जनणणय :- रयचे सगरी व खडी ेलगत असलेय गवतील / नगरी सूहतील गवये िर कदळवन ेवर अवलबून असलेय यती / िरी सि / अय सि असतील तर अश जठकणी कदळवन सह यवथपन सजती गठीत कन सदयचे वैयतक व सूजहक उप वढवयसठी आजण कदळवनचे भवी सरण यचे यतून करयसठी सन २०१७-१८ ते २०१९-२० य कलवधीत “कदळवन सरण व उपजिजवक जनाण योिन” कप वपत (Project Mode) रबजवयत येईल. १.०० योिनेची उजदटे : १. खिगी, शसकीय व सूजहक कदळवन ेस उपदन सधन बनवणे व कदळवनच दिा उचवणे. 2. शसकीय कदळवनचे जनयोिनबध सरण व सवधणनये यवर अवलबून असलेय थचे योगदन घेणे व यय उपजिजवक सधनच जवकस करणे. ३. वन जवभग व थजनक िनत ययतील सहिीवन वढवून परपर सहकयण वृदगत करणे. ४. यसठी अवलजबतव असलेय यतचे सूह तयर कन अश सथशी कररने करणे, सदर ेबबत सू यवथपन आरखड (Micro plan) तयर करणे, सदर सूहन आवयक जशण देणे.

Upload: others

Post on 01-Sep-2019

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन र बजवण्य ब बत..

र्मह र ष्ट्र श सन र्महसूल व वन जवभ ग

श सन जनणणय क्रर्म ांक :- एस-10/2017/प्र.क्र.63/फ-3 र्म द र्म क र्म रोड, हुत त्र्म र िगुरु चौक,

र्मांत्र लय, रु्मांबई 400 032, जदन ांक : 20 सप्टेंबर, 2017. प्रस्त वन :-

र्मह र ष्ट्र र ज्य स ७२० जक.र्मी. ल ांबीच सरु्मद्र जकन र ल भल असून सदर जकन ऱ्य िवळ अांद िे 30,000 हेक्टर क्षते्र वर क ांदळवने अस्स्तत्व त आहेत. सरु्मद्र प सून जकन ऱ्य ांचे सांरक्षण तसेच स यक्लॉन व फ य न स रख्य नैसर्गगक आपद ांप सून क ांदळवन ांरु्मळे सांरक्षण प्र प्त होते. क ांदळवन ांच पयावरणीय र्महत्व जवच र त घेत , त्य ांन पुरेसे वधै जनक सांरक्षण प्रद न कर व,े य स्वरुप ांच ेआदेश र्म .उच्च न्य य लय, रु्मांबई य ांनी वळेोवळेी जदलेले आहेत, त्य स अनुसरुन आत पयंत सुर्म रे 15,088 हेक्टर श सकीय िजर्मनीवरील व 1,775 हेक्टर ख िगी क्षते्र वरील क ांदळवन अनुक्ररे्म “र खीव वने” व “वने” म्हणनू अजधसूजचत करण्य त आलेले आहे. क ांदळवन ांरु्मळे जकन री प्रदेश ांचे व दळ ांप सून सांरक्षण होते, र्म से व खेकडे य ांन अल्प वय त सांरक्षण जर्मळून उपयोगी उत्प दन व ढते, पयणटन ची स धने उपलब्ध होत त व जकन री िैवजवजवधत जटकून र हण्य स र्मदत होते.

श सकीय क ांदळवन ांचे सांरक्षण होणे व त्य वर अवलांबून असलेल्य लोक ांची उपजिजवक य ांच रे्मळ घ लणे, तसेच ख िगी र्म लकीच्य क ांदळवन प सून सुद्ध उपजिजवकेची स धने उपलब्ध करुन देणे, क ांदळवन च दिा उांच वणे य स ठी सांयुक्त वन व्यवस्थ पन च्य धतीवर क ांदळवन ांच ेवजैशष्ट्ठये लक्ष त घेऊन “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” र बजवण्य च ेश सन च्य जवच र धीन होते. त्य स अनुसरुन ख लीलप्रर्म णे जनणणय घेण्य त येत आहे : -

श सन जनणणय :- र ज्य चे स गरी व ख डी क्षते्र लगत असलेल्य ग व ांतील / न गरी सरू्मह तील ग व ांर्मध्ये िर

क ांदळवन क्षते्र वर अवलांबून असलेल्य व्यक्ती / र्मस्च्िर्म री सर्म ि / अन्य सर्म ि असतील तर अश जठक णी क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती गठीत करुन सदस्य ांच े वयैस्क्तक व स रू्मजहक उत्पन्न व ढवण्य स ठी आजण क ांदळवन ांच े प्रभ वी सांरक्षण त्य ांचे र्म ध्यर्म तून करण्य स ठी सन २०१७-१८ ते २०१९-२० य क ल वधीत “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” प्रकल्प स्वरुप त (Project Mode) र बजवण्य त येईल.

१.०० योिनेची उजदष्ट्टे : १. ख िगी, श सकीय व स रू्मजहक क ांदळवन क्षते्र स उत्प दनक्षर्म स धन बनवणे व क ांदळवन ांच

दिा उांच वणे. 2. श सकीय क ांदळवन ांचे जनयोिनबद्ध सांरक्षण व सांवधणन र्मध्ये त्य वर अवलांबून असलेल्य ग्र र्मस्थ ांचे योगद न घेणे व त्य ांच्य उपजिजवक स धन ांच जवक स करणे.

३. वन जवभ ग व स्थ जनक िनत य ांच्य तील सहिीवन व ढवून परस्पर सहक यण वृध्दींगत करणे. ४. त्य स ठी अवलांजबतत्व असलेल्य व्यक्तींचे सरू्मह तय र करुन अश सांस्थ ांशी कर रन रे्म करणे,

सदर क्षते्र ब बत सूक्ष्र्म व्यवस्थ पन आर खड (Micro plan) तय र करणे, सदर सरू्मह ांन आवश्यक प्रजशक्षण देणे.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 2

5. योिनेच्य र्म ध्यर्म तून प्र प्त होण रे उत्पन्न वन सांवधणन व सदर सरू्मह च्य जवक स स ठी व परणे. 6. श सन च्य जवजवध जवभ ग ांच्य योिनेतील तरतूदींची स ांगड (Convergence) घ लणे.

२.०० योिनेची अांर्मलबि वणी :- २.०१ क यान् वयीन यांत्रण - सदर योिन अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांच ेजनयांत्रण ख ली र हील. योिनेच व र्गिक आर खड तय र करणे, आवश्यक जनधीची र्म गणी करणे व जवतरीत करणे, क र्म ांचे रू्मल्यर्म पन करणे, योिनेत बदल आवश्यक असल्य स र ज्य स्तरीय सजर्मतीच्य पूवण र्म न्यतेने बदल करणे व त्य ब बत श सन स आवश्यक तो अहव ल स दर करणे, योिनेचे सवणस ध रण जनयांत्रण करणे इत्य दी ब बी त्य ांच्य अजधनस्त र हतील.

ज्य ग वचे / वस्तीचे क्षते्र त क ांदळवन आहे, तेथे स रू्मजहक स्वरुप चे फ यदे देण्य स ठी सांस्थ त्र्मक उभ रणी करुन “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ”र बवण्य त येईल. य स ठी क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती स्थ पन करण्य त येईल. सदर सजर्मतीची एक क यणक जरणी अस्स्तत्व त र हील.

वयैस्क्तक ल भ थींस ठी ४० आर पेक्ष ि स्त क्षते्र असल्य स, सांस्थेचे सदस्य असणे अथव सांस्थेर्म फण त योिन र बजवणे बांधनक रक र हण र न ही. अशी व्यक्ती सांबांजधत जवभ गीय वन अजधक री / उप वनसांरक्षक य ांचेर्म फण त आवश्यक ती ि ननी पूणण झ ल्य वर अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांचेकडे ल भ थी म्हणनू नोंदणीकृत होऊ शकेल व योिनेचे ल भ घेऊ शकेल.

२.०२ सरू्मह जनवडीचे जनकि - अ) ख िगी क्षते्र ल भ थी -

ख िगी क्षते्र त ल भ थी जनवड करत न ४० आर पेक्ष ि द क ांदळवनक्षते्र असलले्य व्यक्तींन स्वतांत्र ल भ थी म्हणनू सहभ गी होत येईल. त्य ांचेस ठी खेकड प लन, र्मधुर्मजक्षक प लन इत्य दी स रखे पयावरण पूरक लघु व्यवस य तसेच पयणटन जवक स, गृह पयणटण इत्य दी स रखे कौशल्य जवक स आजण क्षर्मत ब ांधणी य स ठी स्वतांत्र त ांजत्रक व आर्गथक र्मदत देण्य त येईल.

ख िगी क्षते्र तील क ांदळवन ध रक ांन ४० आर पेक्ष कर्मी क्षते्र असल्य स स रू्मजहकजरत्य क ांदळवन सह-व्यवस्थ पन सजर्मतीर्म फण त (MCMC) खेकड व क लवपे लन, र्मधुर्मजक्षक प लन व पयणटन जवक स य स रखे ल भ देण्य त येतील. पयणटन जवक स स ठी व र्मस्च्िर्म रीस ठी होडय व ि ळी खरेदीस र्मदत, पक्षीजनजरक्षण, खेकडे व र्म से य ची जवक्रीव्यवस्थ , र्मधुर्मजक्षक प लन, पपिऱ्य तील र्मत्स्यप लन, शोभचेे र्म से जनर्गर्मती इ. ब बींस ठी क्षर्मत ब ांधणी उपक्रर्म र बवण्य त येतील. क ांदळवन वरील अवलांजबत्व कर्मी करण्य स ठी स्वयांप क गॅसच पुरवठ , सौर उपकरणे ही स धने सुध्द वयैस्क्तक ल भ च्य योिनेत देण्य त येतील.

ख िगी व्यक्तीं स ठी वयैस्क्तक ल भ च्य योिनेत श सन व व्यक्ती य ांच्य सहभ ग चे प्रर्म ण (टक्केव री) ७५:२५ तर स रू्मजहक स्वरुप च्य क र्म ांस ठी श सन व सजर्मती य ांच्य सहभ ग चे प्रर्म ण (टक्केव री) 90:10 असे र हील.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 3

ल भ थी जनवडीचे जनकि -

1. अश व्यक्तींचे वय जकर्म न १८ विे अस व ेव सदर व्यक्ती अश क ांदळवनक्षते्र ची क यदेशीर र्म लक अस वी.

2. वयैस्क्तकजरत्य योिनेच ल भ घ्य वय च असल्य स जकर्म न ४० आर क ांदळवन क्षते्र असणे आवश्यक आहे.

3. उप वनसांरक्षक / जवभ गीय वन अजधक री वरील जनकि ांच्य आध रे व्यक्तींची जनवड करुन त्य ांची य दी अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांन स दर करतील. अपर प्रध न रु्मख्य वन सांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांच्य र्म न्यतेनांतर सदर य दी अांजतर्म होईल.

ब) स रू्मजहक क्षते्रे / श सकीय वने - वन (सांवधणन) अजधजनयर्म, 1980 तसेच इतर अनुि ांजगक पयावरणीय क यद्य च भांग न

करत , स रू्मजहक / श सकीय क ांदळवन वर अवलांबून असलेल्य व्यक्तीस ठी श स्वत र्म सेर्म रीस प्रोत्स हन, पयावरणपुरक उपजिवीकेच जवक स, जनसगण-पयणटन, कौशल्य जवक स व इतर ब बींन सांयुक्त वन व्यवस्थ पन ची तत्व ेस ांभ ळून, स रू्मजहक स्वरुप त च लन देण्य ची श सन ची योिन आहे. य र्मध्य ेक ांदळवनक्षेत्र त पुनणल गवड, क ांदळवन ांचे सांरक्षण, सांवदेनशील क्षते्र भोवती सांरक्षक पभती ब ांधणे, क लव े प लन, खेकडे प लन, र्मधुजक्षक प लन, र्म सेर्म रीपुरक योिन र बवणे, पपिऱ्य तून र्मत्स्यप लन, शोजभवांत र्मत्स्यशेती, खेकड उबवणी कें दे्र जवकजसत करणे, स्कूब ड यव्व्हग, स्नॉरकपलग (Snorkelling), पयणटन र्म गणदशणक इत्य दी कौशल्य जवक स आजण क्षर्मत ब ांधणी क र्म ांन प्र ध न्य देण्य त येईल.

3.०० क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीचे गठण व नोंदणी :- क ांदळवन ांच ेसांरक्षण करणे व त्य वर अवलांबून असलेल्य लोक ांची उपजिजवक य ांच रे्मळ घ लणे,

क ांदळवन च दिा उांच वणे य स ठी स गरी व ख डी क्षते्र लगत असलेल्य ग व त क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती गठीत करण्य त येईल. अश सजर्मत्य ांन क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती, . . . . . (ग व / व डी / वस्तीचे न व) (MCMC - Mangrove Co Management Committee, . . . . . . ) अस ेसांबोधल ेि ईल. तथ जप, अश सवण सजर्मतींवर सजचव म्हणनू सांबांजधत क ांदळवन क्षते्र चे वनप ल / वनरक्षक य ांची जनयुक्ती करण्य त येईल. िर सांबांजधत क्षते्र स ठी जनयतक्षते्र वनरक्षक उपलब्ध नसेल, तर त्य जठक णी सजचव म्हणनू क ांदळवन कक्ष / क ांदळवन प्र जधकरण तील इतर कर्मणच ऱ्य ची जनयुक्ती करत येईल.

सजर्मतींची नोंदणी सोस यटी रजिस्टेशन ॲक्ट, 1860 ख ली सांबांजधत जिल्हय च्य रजिस्र र ऑफ सोस यटीिकडे करणे बांधनक रक र हील. श सन जनणणय व्यजतजरक्तचे जनयर्म / उप जनयर्म, सदर सांस्थेच्य सभ सद ांच्य सवणस ध रण सभरे्मध्ये स्थ जनक पजरस्स्थतीनुस र र्मांिूर करण्य त आलेले अस वते.

3.०1 क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीचे क यणक्षते्र - प्रत्येक पांच यतीस ठी एक क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीचे गठन करण्य त येईल. र्म त्र सजर्मतीचे क यणक्षते्र सांबजधत पांच यतीर्मधील जकन री प्रभ ग पूती (Coastal Wards) र्मयाजदत र हील.

3.०2 क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीचे सदस्य जनवडीचे जनकि -

क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीच्य सवण स ध रण सजर्मती र्मध्य े ख लील सदस्य जनवडण्य त येतील :-

१. जकन री प्रभ ग त (Wards) र्मतद र असलेल्य व्यक्ती.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 4

२. सजर्मतीच्य क यणक्षते्र त ख िगी र्म लकीचे क ांदळवन असलेल्य व्यक्ती. ३. क यणक्षते्र तील र्मस्च्िर्म र सर्म ि / सोस यटीचे सदस्य असलेल्य व्यक्ती.

सजर्मतीच्य सवण सदस्य ांन सजर्मती क यार्मध्ये सजक्रय सहभ ग नोंदजवणे आवश्यक र हील.

क यणक री सजर्मती - क यणक री सजर्मतीत ७ सदस्य ांच सर्म वशे असेल. सजर्मतीर्मध्ये ३ र्मजहल व ३ पुरुि सदस्य असतील. त्य पैकी एक सदस्य अध्यक्ष असेल तर क ांदळवन कक्ष चे वनप ल / वनरक्षक हे सजर्मतीचे सजचव असतील. सजर्मतीचे सदस्य हे शक्यतो क ांदळवन क्षते्र लगत र हण रे अस वते. सजर्मतीचे सदस्य एक च कुटुांब तील नस वते.

3.०3 क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीची कतणव्ये :- १ ग व तील क ांदळवन क्षते्र स ठी सूक्ष्र्म आर खड तय र करणे. २ क ांदळवन ांचे सांरक्षण व सांवधणन करणे. ३ क ांदळवन क्षते्र चे सीर्म ांकन करणे. ४ क ांदळवन ांस ठी आवश्यकत असल्य स कुां पण उभ रणे. ५ क ांदळवन रोपवने व नैसर्गगक पुनण:जनर्गर्मती ब बत क रे्म करणे. ६ क ांदळवन ांवर उिेस ठी अवलांबून असलेल्य कुटुांब ांन स्वांयप ांक च गॅस (L.P.G) व सौर उत्प दने य ांच पुरवठ करणे.

3.04. सहव्यवस्थ पन सजर्मतीतील सदस्य ांन स रु्मजहकजरत्य उपजिजवक स धने उपलब्ध करुन घेण्य स प त्र असलले्य व्यक्तीचे प्र ध न्यक्रर्म -

१. एक एकरपेक्ष कर्मी क ांदळवन क्षते्र ध रण करण ऱ्य व्यक्ती. २. एक एकरपेक्ष ि द क ांदळवन क्षते्र ध रण करण ऱ्य अश व्यक्ती की ज्य इतर योिन ांच्य सदस्य न हीत. ३. र्मस्च्िर्म री सर्म ि तील र्मजहल . 4. र्मस्च्िर्म री सर्म ि तील पुरुि 5. स्वयांसह य्यत गट. 6. इतर भजूर्महीन व्यक्ती. 7. क ांदळवन क्षते्र तील सीर्म ांजकत (Marginal) शेतकरी.

3.05. सह-व्यवस्थ पन सजर्मतीतील सदस्य ांन उपजिजवकेस ठी सूक्ष्र्म आर खडय प्रर्म णे ख लील उपजिजवक स धने उपलब्ध करुन देण्य त येतील.

१. खेकड प लन 2. बहुआय र्मी र्मत्स्य शेती (र्मत्स्य व्यवस य जवभ ग च्य सहभ ग ांने Square Mesh Net व Turtle excluder devices र्मत्स्य व्यवस य ांक न पुरजवणे) 3. क लवपे लन 4. र्मधुर्मजक्षक प लन 5. पशपले प लन ६. गृहपयणटन ७. शोजभवांत र्मत्स्य शेती ८. SRI भ तशेती.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 5

३.०6. क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीचे ख ते : श सन कडून प्र प्त होण ऱ्य जनधीच्य व्यवस्थ पनेस ठी र ष्ट्रीयीकृत बँक पकव पोस्ट ऑफीसर्मध्य ेसांयुक्त बचत ख ते उघडण्य त येईल. सदर ख त्य स सरक री ख ते अस ेसांबोधण्य त येईल. सदर ख त्य च ेसांच लन क यणक री सजर्मतीचे अध्यक्ष व सदस्य सजचव य दोघ ांद्व रे सांयुक्तपणे करण्य त येईल. य ख त्य ांतगणत होण ऱ्य जनधीच्य जवजनयोग स सांबांजधत उप वनसांरक्षक / जवभ गीय वन अजधक री य ांचे स्तर वर र्मांिूरी घेतली ि ईल. सजर्मतीच्य स्वत:च्य उत्पन्न तून तसेच इतर स्त्रोत ांकडून (वरील स्त्रोत ांजशव य) प्र प्त होण ऱ्य जनधीच्य व्यवस्थ पनेस ठी र ष्ट्रीयकृत बँक पकव पोस्ट ऑफीसर्मध्ये स्वतांत्रजरत्य बचत ख ते उघडण्य त येईल. सदर बचत ख त्य स क ांदळवन जवक स सजर्मती ख ते अस े सांबोधण्य त येईल. सदर ख त्य च ेसांच लन अध्यक्ष व कोि ध्यक्ष पकव क यणक रणीतील एक सदस्य सांयुक्तपणे करतील. सदरहू ख त्य तील जनधीच्य जवजनयोग स सांस्थेच्य सवणस ध रण बैठकीत र्मांिूरी घेतली ि ईल.

३.०7. व र्गिक लखे पजरक्षण : क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीच्य सरक री ख त्य चे लेख पजरक्षण र ज्य वन जवक स यांत्रण (SFDA) कजरत श सन ने प्रचजलत केलेल्य लेख पजरक्षण पध्दतीनुस र करण्य त येईल.

४.०० सर्मझौत - सर्मयलखे क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन र बजवण्य त येण ऱ्य व्यक्तींच्य सरू्मह ांनी /

र्मस्च्िर्म र सांस्थ ांनी सवणप्रथर्म सदर क यणक्रर्म र बजवण्य स तय र असल्य च ठर व घेणे आवश्यक र हील. सदर ठर व र्मध्ये क ांदळवन सांवधणन क यणक्रर्म अांतगणत जर्मळण रे फ यदे घेण्य कजरत कुऱ्ह ड बांदी, चर ई बांदी, क ांदळवन सांरक्षण क र्मी वन जवभ ग स र्मदत, डेजिस ट कण्य स र्मन ई, वनवणव जनयांत्रण व सांरक्षण क र्म त सहक यण करणे, गौण वनोपि ांच ऱ्ह स थ ांबजवणे, य ब बींच स्पष्ट्ट उल्लेख असणे आवश्यक र हील. वयैस्क्तक ल भ च्य योिन ांच फ यद घेण रे सवण ल भध रकही क ांदळवन सांरक्षण क र्मी सहभ ग घेण्य स ब ांधील र हतील. य ब बत सोबत िोडलेल्य प्र रुप नुस र सर्मझोत -सर्मयलेख अध्यक्ष, क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती / वयैस्क्तक ल भ थी व सांबांजधत जवभ गीय वन अजधक री / उप वनसांरक्षक य ांच्य र्मध्ये करण्य त येईल. 4.01 सदर योिनेत ख िगी व्यक्ती / सर्म जवष्ट्ट सांस्थेतील व्यक्तींन ख लील ब बींची परव नगी र हील : -

क ांदळवन ांचे कोणत्य ही तऱ्हेचे नुकस न होण र न ही तसेच वन (सांवधणन) अजधजनयर्म, 1980 व इतर अनुि ांगीक पयावरण सांबांजधत क यद्य ांतील तरतूदींच भांग होण र न ही, अश पध्दतीने अभ्य सपूवणक सूक्ष्र्म आर खड तय र करुन सदर सजर्मतींन क ांदळवन क्षते्र त ख लील क रे्म करत येतील : -

१. र्मत्स्य प लन, क लव ेप लन, खेकडे प लन. २. वरील प्रक रचे र्मत्स्य प लन, क लव ेप लन, खेकडे प लन व इतर उपजिजवक स धने य ांचे जवक स स ठी आवश्यक ते प्रजशक्षण आयोजित करणे. 3. पयणटन स ठी त त्पुरत जनव र जनर्माण करणे. 4. सजर्मती सदस्य ांनी आरोपी व व हने पकडून वन / पोलीस जवभ ग स हस्त ांतरीत करणे व वनगुन्हे रोखण्य स ठी वन जवभ ग स र्मदत करणे. 5. सजर्मती सदस्य च्य र्म गणदशणन ख ली पयणटक ांन र खीव वन त प्रवशे व र्मस्च्िर्म रीच आनांद घेणे.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 6

५.०० ग वजनह य क ांदळवन जनह य सूक्ष्र्म आर खडे तय र करणेेः-

५.०१ आध रभतू र्म जहती सांकजलत करणे व सूक्ष्र्म आर खडे तय र करणेेः - क ांदळवन ांचे कोणत्य ही तऱ्हेचे नुकस न होण र न ही व न्य य लयीन आदेश ांचे सवणत: प लन होईल

अश पध्दतीने अभ्य सपुवणक सूक्ष्र्म आर खड तय र करणे आवश्यक र हील. क ांदळवन ांच्य जवक स च्य सूक्ष्र्म कृती आर खड अांतगणत केलेल्य क र्म ांचे रू्मल्यर्म पन करणे व फलजनष्ट्पत्तीब बत जनष्ट्किण क ढणे य स ठी सुरुव तील “बेंच र्म कींग” करणे आवश्यक आहे. त्य रु्मळे सुरुव तील च सांस्थ प तळीवर उपलब्ध िन-िल-िांगल-िर्मीन य क ांदळवन ांशी सांबांजधत सांस धन ांची सद्यस्स्थती व स ांस्ख्यकी र्म जहती (आध रभतू र्म जहती) सांकजलत करण्य त य वी व त्य च आध रे व्यस्क्तसरू्मह जवक स स ठी आवश्यक उपच र / उप ययोिन ांच सूक्ष्र्म आर खडय र्मध्ये सर्म वशे कर व . य स ठी सहभ गीय ग्र र्मीण सर्मीक्षण (Participatory Rural Appraisal) पध्दतीच व पर करु शकत त. त्य स ठी स र्म जिक व स धन सांपत्ती नक श , जशव र फेरी, हांग र्म चे जवशे्लिण, इजतह सक लीन घटन क्रर्म, रॅ्मरीक्स रँकींग, चप ती आकृती, स्थ जनक तांत्रज्ञ नची स धने इत्य दी पध्दतींच व पर करत येईल. जनवड केलेल्य ग ांव चे सभोवत ल ३ जक.र्मी पजरघ तील क ांदळवन आच्ि दन ची सन २००५ रोिीची स्स्थती द खजवण रे सुरुव तीचे उपग्रह ि य जचत्र प्र प्त करुन ठेवण्य त य व,े िेणेकरुन वळेोवळेी वन च्ि दन त होत असलेले बदल पजरगणीत करत येतील.

सदर योिने अांतगणत ग व ांचे सूक्ष्र्म कृती आर खडे सजर्मतीशी सल्ल र्मसलत करुन, सदस्य ांच्य सहभ ग ने, जनवडलेल्य तज्ञ ांच सल्ल व र्म गणदशणन ख ली अजतशय श स्त्रोक्त पध्दतीने तय र करणे व क ळिीपूवणक अांर्मलबि वणी करणे अपेजक्षत आहे. सूक्ष्र्म आर खड १० विाचे क ल वधीकजरत तय र करण्य त य व . तथ जप, सूक्ष्र्म आर खडय त सन २०१७-१८ ते २०१९-२० य क ल वधीकजरत जनयोजित करण्य त आलेली क रे्म य योिन ांतगणत कर वी.

सदर आर खड प्रजत सजर्मती प्रजत विण रु. १00.00 ल ख च्य कर्म ल र्मयाद पयंत ठेवण्य त य व . य पेक्ष ि स्त जनधीची र्म गणी असेल तर त्य ब बत सजवस्तर तपशील स दर करुन, र ज्य स्तरीय सजर्मतीची पूवण र्मांिूरी घेऊन र बवण्य त य व . क्लस्टर (सरू्मह) स्वरुप तील क ही क र्म ांस ठी िर प्रस्त व असेल (उद . हॅचरी, शीतगृह इ.) व त्य कजरत सरू्मह तील सजर्मत्य ांची एक स्त्र्मक र्म गणी असेल तर ज्य द तरतदू करण्य चे अजधक र र ज्यस्तरीय सजर्मतील ही र हतील. य ब बत अांजतर्म अजधक र अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांचे र हतील. त्य ांनी योिन अांतगणत व र्गिक तरतूद जवच र त घेऊन य ब बत आवश्यक ती र्मांिूरी द्य वी.

ग व च सूक्ष्र्म कृती आर खड सांबांजधत क्षते्र स ल गू असलेल्य क यणआयोिन / व्यवस्थ पन आर खड य ांच्य शी सुसांगत र हील. त्य र्मध्ये भ रतीय वन अजधजनयर्म, १९२७, वन्यिीव (सांरक्षण) अजधजनयर्म, १९७२, वन (सांवधणन) अजधजनयर्म, १९८०, पयावरण (सांरक्षण), अजधजनयर्म, 1986, अनुसूजचत ि ती व इतर प रांप जरक वन जनव सी (वनहक्क ांची र्म न्यत ) अजधजनयर्म, 2006 व त्य तील जनयर्म वली, न्य य लयीन आदेश इत्य दीच उल्लघांन होण र न ही, य ची दक्षत घेण्य त य वी.

सर्मझौत सर्मयलेख झ ल्य नांतर पुढील 2 र्मजहन्य त सूक्ष्र्म आर खड तय र करुन र्मांिूरी प्र प्त करुन घेण्य ची िब बद री सांबांजधत क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीची र हील. सुक्ष्र्म आर खड र्मांिूर करण्य चे अजधक र सांबांजधत उप वनसांरक्षक / जवभ गीय वन आजधक री य ांन र हील.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 7

५.०२ व र्गिक कृती आर खड तय र करणे : सूक्ष्र्म आर खड तय र केल्य नांतर व र्गिक कृती आर खड तय र करण्य त य व व त्य त

विणजनह य प्रस्त जवत क रे्म व ल गण रे अनुद न इत्य दी सर्म जवष्ट्ट कर वे, िणेे करुन प्रकल्प स्वरुप त (Project Mode) क र्म ांची अांर्मलबि वणी व सांजनयांत्रण करणे शक्य होईल.

६.०० तज्ञ ांची जनयुक्ती : सदर योिने अांतगणत ग व ांच ेसूक्ष्र्म कृती आर खडे श स्त्रोक्त पध्दतीने तय र करणे अपेजक्षत आहे. य कजरत क ांदळवने व स गरी िवैजवजवधत सांवधणन प्रजतष्ट्ठ नकडील कृिी तज्ञ, व जनकी तज्ञ, जनसगण तज्ञ, उपजिजवक जविय वरील तज्ञ य ांची सेव कां त्र टी पध्दतीने प्रजतष्ट्ठ नर्म फण त जनयुक्ती करण्य त येईल. तसेच जनयुक्त कर वय च ेतज्ञ ांच ेर्म नधन त्य ांच्य शैक्षजणक अहणतेनुस र जनजित करत येईल. तज्ञ ांच्य जनयुक्तीवर होण र खचण प्रश सकीय खचातून भ गजवण्य त येईल.

७.०० योिन सर्मन्वयक ची जनवड : “क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती” च्य र्म फण त सदर योिनेअांतगणत र बजवण्य त येण ऱ्य योिन ांच्य ब बतीत वन, इतर जवभ ग व ग व सजर्मतीशी योग्य सर्मन्वय स धने आवश्यक आहे. योिनेतील त ांजत्रक सुसतू्रत व अांर्मलबि वणी य स ठी प्रजत दोन ग व ांर्म गे एक सर्मन्वयक ची क ांदळवन प्रजतष्ट्ठ नर्म फण त कां त्र टीपध्दतीने जनयकु्ती योिन क ल वधीत करत येईल. सदर सर्मन्वयक र्मत्स्य व्यवस य पदवीध रक अस व . य र्मध्ये स्थ जनक व्यक्तील गणुवत्तेच्य आध रे प्र ध न्य देण्य त येईल.

८.०० योिने अांतगणत कर वय ची क रे्म :-

८.०१ क ांदळवन सांध रण : वन जवभ ग च्य त ब्य त असलेल्य क ांदळवन क्षते्र वर नैसर्गगक / कृत्रीर्म पुन:उत्प दन ची क रे्म घेणे, प ण्य चे चॅनेल्स अब जधत व नव्य ने तय र करणे, वन जवभ ग ांतगणत र्मांिूर नरू्मन आर खडय च व पर करुन य योिनेअांतगणत र्मांिूर जनधी खचण करण्य त येईल.

८.०२ पयायी रोिग र ांची सांधी व ढजवणे : अ) ग व तील र्मजहल व युवक ांन स्वयांरोिग रजवियी प्रजशक्षण देणे, क्षर्मत ब ांधणी करणे व रोिग र ची सांधी उपलब्ध करुन देणे, य कजरत औदयोजगक तज्ञ ांच व पयणटन सांस्थ च सहभ ग घेणे, गौण वनउपि सांकलन, रू्मल्यवृध्दी व जवक्रीस सह य्य करणे. ब) जनसगण पयणटन व गृह पयणटन च (Home stay) जवक स करणे तसचे अनुि ांजगक क्षर्मत ब ांधणी करणे, प्रजशक्षण देणे. क) सर्मझोत सर्मय लेख तील सर्म जवष्ट्ट ब बी.

८.०३ स्वच्ित अजभय न र बजवणे : जनसगण पयणटन / गृह पयणटन स च लन देण्य स ठी त्य वस्तीत / ग व त स्वच्ित र खणे अत्यांत

आवश्यक आहे. त्य करीत शौच लय चे ब ांधक र्म करणे, रै्मल प्रजक्रय व व्यवस्थ पन (Sewage Management), स ांडप णी शुध्दीकरण / प्रजक्रय (Treatment of Waste Water), घन कचर व्यवस्थ पन (Solid Waste Management), स्वच्ि जपण्य च्य प ण्य चे जनयोिन करणे, इत्य दी क यणक्रर्म श सन च ेसांबांजधत योिनेअांतगणत घेण्य त य व.े

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 8

८.०४ कृिी सांस धन ांच जवक स :- क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीतील सदस्य ांची कृिी उत्प दकत व ढजवणे, उत्प दन खचण कर्मी

करण्य कजरत ग ांडूळ खत / सेंद्रीय खत / िैजवक कीटकन शक ग्र र्म स्तर वर तय र करणे व व परण्य स प्रोत्स हन देणे, र स यजनक शेतीच े “सेंजद्रय शेतीत”रुप ांतर करणे, SRI/SRT भ त उत्प दन, कृिी उत्प दन प्रजक्रय / रू्मल्यवधणन (Agro Processing / Value Addition) सरुु करणे, ब ांबू ल गवड, फलोत्प दन जवक स, ख िगी पडीक शेत त तसेच शेत तील ब ांधे, वनशेतीस रखे क यणक्रर्म इत्य दी र बजवणेकरीत श सन च्य जवजवध योिन र्म फण त आवश्यक ती क रे्म करण्य त येतील.

८.०5 क ांदळवन ची ल गवड :- सन 2017-18 ते 2019-20 य 3 विात जकर्म न १० ल ख क ांदळ वृक्ष ची ल गवड करण्य त येईल.

तसेच क ांदळवन ांच्य सांरक्षण ब बत भरीव उप ययोिन ग्र र्मस्थ ांचे / सजर्मत्य ांचे र्म ध्यर्म तून करण्य त येईल.

९.०० जनधी जवतरण श सन कडून जनधी प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (वनबल प्ररु्मख), र्मह र ष्ट्र र ज्य, न गपूर य ांच्य र्म फण त अपर प्रध न रु्मख्य वन सांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांन जवतरीत होईल, तेथून तो र्म गणीप्रर्म णे सांबांजधत उप वनसांरक्षक ांन / जवभ गीय वन अजधक री य ांन तसेच क ांदळवन प्रजतष्ट्ठ नल जवतरीत होईल, सांबांजधत उप वनसांरक्षक ांन / जवभ गीय वन अजधक री य ांनी र्म गणी करत ांन सुक्ष्र्म आर खडय स र्मांिूरी प्र प्त झ ल्य ची ख त्री कर वी तसेच र्मांिूर क र्म चे प्र ध न्यक्रर्म ठरवून, विणजनह य आर खड तय र करुन अपेजक्षत क र्म ांस ठीच्य रक्करे्मची र्म गणी कर वी. एकूणच उपलब्ध होण र जनधी ह वन जवभ ग र्म फण त पकव सजर्मती र्म फण त पकव क ांदळवन प्रजतष्ट्ठ न र्म फण त अश जत्रजवध पध्दतीने परांतु अपर प्रध न रु्मख्य वन सांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांच ेएक स्त्र्मक जनयांत्रण ख ली जवजनयोग त आणण्य त येईल.

9.01 योिनेच खचण ज्य लेख जशिा ख ली भ गजवण्य त येईल, त्य ब बतच श सन जनणणय वगेळय ने जनगणजर्मत करण्य त येईल.

१०.०० प्रश सकीय खचण सदर योिने अांतगणत र्मांिूर अनुद न च्य 5% रक्कर्म प्रश सकीय खचास ठी देय र हील. य र्मध्ये तज्ञ व्यक्तींचे व ग व योिन सर्मन्वयक चे र्म नधन, र्मत्स्य व्यवस य पदवी ध रक ांचे र्म नधन तसेच र्म जहती भरण्य कजरत प्रकल्प स्तर वरील Data Entry Operators चे र्म नधन, सजवस्तर अांद िपत्रके तय र करणे व इतर प्रश सजकय खचण य ांच सर्म वशे र हील.

११.०० रू्मल्यर्म पन : प्रकल्पस्तरीय सजर्मतीने य योिनेतांगणत केलेल्य क र्म चे वळेोवळेी अांतणगत रू्मल्यर्म पन करुन घेण्य त य व ेव आवश्यकतेनुस र त्रयस्थ यांत्रणेर्म फण त जवजशष्ट्ट क र्म ांचे रू्मल्यर्म पन करुन घेण्य त येईल.

१२.०० स र्म जिक अांकेक्षण : स र्म जिक अांकेक्षण स ठी आवश्यक असलेली सवण क गदपत्रे उद . र्मस्टर रोल, कॅशबुक, जबल, र्मोिर्म प पुस्तके, त ांजत्रक र्मांिूरी, प्रश सकीय र्मांिूरी, क र्म ची तप सणी, क र्म ची गुणवत्त , क गदपत्र ांची तप सणी करणे, स र्म जिक अांकेक्षण सांपल्य नांतर अहव ल व चनू द खजवणे इत्य दी स र्म जिक अांकेक्षण ची

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 9

िब बद री सांबांजधत क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीची र हील. स र्म जिक अांकेक्षण ची पूवण सूचन कर्मीत कर्मी 15 जदवस अगोदर देणे आवश्यक आहे.

१३.०० र्म जहती व्यवस्थ पन क यणप्रण ली : सदर योिनेकजरत क ांदळवन कक्ष च्य सांकेत स्थळ वर एक स्वतांत्र ि ग (Page) देण्य त येईल, ज्य र्मध्य ेख लील र्म जहतीच सर्म वशे असेल : -

१) सदर योिने अांतगणत प्रकल्प जनह य जनवडलेल्य ग व ांची य दी, ग व जनह य र्मांिूर सुक्ष्र्म आर खड व ग व जनह य / विणव र कर वय च्य क र्म ची य दी. २) उपलब्ध अनुद न, झ लेल खचण, क र्म ची सदयस्स्थती, क र्म चे ि य जचत्र, व र्गिक लेख पजरक्षण अहव ल, ग्र र्म पजरस्स्थतीकी जवक स सजर्मतीचे र्म जसक सभचेे क यणवृत्त ांत व प्रकल्प स्तरीय सजर्मतीचे / र ज्यस्तरीय सजर्मती सभचेे क यणवृत्त ांत.

१४.०० क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीची / सदस्य ांची र्म न्यत रद्द करणे : क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मतीने त्य ांचे कतणव्ये व िब बद ऱ्य ांचे प लन करत न हयगय केल्य स तसेच वन अजधजनयर्म ांचे भांग केल्य स जवभ गीय वन अजधक री / उप वनसांरक्षक ही सजर्मती बरख स्त करु शकतील. सदस्य च सदस्यत रद्द करण्य च जनणणय क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती घेईल, हे करत न नैसर्गगक न्य य च्य तत्व चे प लन करण्य त येईल.

१५.०० अपील करणे : सजर्मती बरख स्त होणे पकव सदस्य ची सदस्यत भांग झ ल्य नांतर एक र्मजहन्य च्य आत सांबजधत सजर्मती पकव सदर सदस्य, अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक, क ांदळवन कक्ष, रु्मांबई य ांचेकडील अपील करु शकतील. अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांच जनणणय अांजतर्म र हील व सवण सांबांजधत ांवर बांधनक रक असेल.

१६.०० जिल्ह स्तरीय सजर्मती : क ांदळवन सांजनयांत्रण स ठी व अांर्मलबि वणी करण्य कजरत सांबांजधत जिल्ह जधक री य ांच्य अध्यक्षतेख ली ख लीलप्रर्म णे जिल्ह स्तरीय सजर्मती गठीत करण्य त येईल :

१) जिल्ह जधक री अध्यक्ष २) सांबांजधत जवभ गीय वन अजधक री / सांबांजधत उप वनसांरक्षक सदस्य सजचव 3) रु्मख्य क यणक री अजधक री, जिल्ह पजरिद पकव त्य ांचे प्रजतजनधी सदस्य 4) जिल्ह कृिी अजधक्षक सदस्य 5) सह य्यक आयुक्त, र्मत्स्य व्यवस य अजधक री सदस्य 6) जिल्ह प्रजतजनधी, अग्रणी बँक सदस्य 7) पयावरण जवभ ग प्रजतजनधी सदस्य 8) दोन जवक स सजर्मतीचे अध्यक्ष सदस्य 9) प्र देजशक व्यवस्थ पक, र्मह र ष्ट्र र ज्य पयणटन जवक स र्मह र्मांडळ सदस्य

जिल्ह स्तरीय सजर्मतीच्य क याच ेस्वरुप ख लीलप्रर्म णे र हील - 1. सूक्ष्र्म आर खडय स व त्य तील क र्म ांन र्मांिूरी देणे.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 10

2. योिनेच अहव ल तय र करणे. 3. जवजवध जवभ ग र्म फण त र बजवण्य त येण ऱ्य योिन प्र ध न्य ने जनवडलेल्य ग व ांर्मध्ये

र बजवणे व त्य कजरत जवजवध जवभ ग चे सर्मन्वय करणे. 4. सूक्ष्र्म आर खडय प्रर्म णे क र्म र बजवण्य वर जनयांत्रण ठेवणे व क र्म चे रू्मल्यर्म पन करणे.

जिल्ह स्तरीय सजर्मतीची बैठक विातून जकर्म न दोनद आयोजित करणे अजनव यण र हील.

17.०० र ज्यस्तरीय सजर्मती : क ांदळवन सांरक्षण योिन क यणक्रर्म ची अांर्मलबि वणीच आढ व सांजनयांत्रण करणे, उदभवण री प्रश्ने सोडजवणे य स ठी “र ज्यस्तरीय सजर्मती” पुढीलप्रर्म णे र हील :-

१) प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (वन्यिीव), र्मह र ष्ट्र र ज्य, न गपूर अध्यक्ष 2) अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई सदस्य 3) आयुक्त, कोंकण जवभ ग सदस्य 4) रु्मख्य वनसांरक्षक (प्र .), ठ णे सदस्य 5) रु्मख्य वनसांरक्षक (प्र .), कोल्ह पूर सदस्य 6) व्यवस्थ पकीय सांच लक, र्मह र ष्ट्र र ज्य पयणटन जवक स र्मह र्मांडळ सदस्य 7) र्मत्स्यव्यवस य आयुक्त, र्मह र ष्ट्र र ज्य सदस्य 8) दोन जवक स सजर्मतीचे अध्यक्ष सदस्य 9) उप वनसांरक्षक (क ांदळवन), रु्मांबई सदस्य सजचव

र ज्यस्तरीय सजर्मतीच्य क याचे स्वरुप ख लीलप्रर्म णे र हील : -

1. योिनेच्य प्रभ वी क यणन्वयन स ठी जिल्ह स्तरीय सजर्मतील सजवस्तर र्म गणदशणन करणे, र्म गदशणक सूचन ि री करणे.

2. योिनेच्य अांर्मलबि वणीर्मध्ये येण ऱ्य अडीअडचणी दूर करणे. 3. योिनेच्य प्रभ वी अांर्मलबि वणीस ठी श सन स धोरण त्र्मक जशफ रशी करणे.

ज र ज्यस्तरीय सजर्मतीची बैठक विातून जकर्म न एकद आयोजित करणे अजनव यण र हील.

वरील श सन जनणणय जवत्त, जनयोिन, पयावरण जवभ ग, कृिी व पदुर्म जवभ ग य ांचे सहर्मतीने जनगणजर्मत करण्य त येत आहे.

सदर श सन जनणणय र्मह र ष्ट्र श सन च्य www.maharashtra.gov.in य सांकेत स्थळ वर उपलब्ध करण्य त आल असून त्य च सांकेत ांक 201709201735593819 अस आहे. ह श सन जनणणय जडिीटल स्व क्षरीने स क्ष ांजकत करुन क ढण्य त येत आहे.

र्मह र ष्ट्र चे र ज्यप ल य ांचे आदेश नुस र व न व ने,

( वीरेन्द्र जतव री ) रु्मख्य वनसांरक्षक (र्मांत्र लय)

प्रत :- 1. र्म .रु्मख्य सजचव य ांचे ख िगी सजचव.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 11

२. र्म .र्मांत्री (वने) य ांचे ख िगी सजचव. ३. र्म .र्मांत्री (र्महसूल) य ांचे ख िगी सजचव. ४. अपर रु्मख्य सजचव (जवत्त), र्मांत्र लय, रु्मांबई. 5. अपर रु्मख्य सजचव (जनयोिन), र्मांत्र लय, रु्मांबई. 6. अपर रु्मख्य सजचव (पयावरण), र्मांत्र लय, रु्मांबई. 7. प्रध न सजचव (र्महसूल), र्महसूल व वन जवभ ग, र्मांत्र लय, रु्मांबई. 8. प्रध न सजचव, पयणटन व स ांस्कृजतक क यण जवभ ग, र्मांत्र लय, रु्मांबई. 9. सजचव (पदुर्म), र्मांत्र लय, रु्मांबई. 10. प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (वनबल प्ररु्मख), र्मह र ष्ट्र र ज्य, न गपूर. 11. प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (वन्यिीव), र्मह र ष्ट्र र ज्य, न गपूर. 12. जवभ गीय आयुक्त, कोंकण जवभ ग, कोंकण. 13. अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (सांध रण), र्मह र ष्ट्र र ज्य, न गपूर. 14. अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (वन्यिीव), पजिर्म र्मुांबई. 15. अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई. 16. रु्मख्य वनसांरक्षक (प्र देजशक), ठ णे / कोल्ह पूर. 17. आयुक्त, र्मत्स्यव्यवस य, र्मह र ष्ट्र र ज्य, रु्मांबई. 18. जिल्ह जधक री, ठ णे /र यगड/प लघर/रत्न जगरी/पसधुदूगण. 19. रु्मख्य क यणक री अजधक री, जिल्ह पजरिद (ठ णे /र यगड/प लघर/रत्न जगरी/पसधुदूगण). 20. सवण सांबांजधत उप वनसांरक्षक / जवभ गीय वन अजधक री 21. सवण सांबांजधत उप जवभ गीय अजधक री. 22. प्र देजशक व्यवस्थ पक, र्मह र ष्ट्र र ज्य पयणटन जवक स र्मह र्मांडळ. 23 जिल्ह कृिी अजधक्षक (ठ णे /र यगड/प लघर/रत्न जगरी/पसधुदूगण). 24. जिल्ह प्रजतजनधी, अग्रणी बँक (ठ णे /र यगड/प लघर/रत्न जगरी/पसधुदूगण). 25. जनवड नस्ती, र्महसूल व वन जवभ ग, फ-३.

श सन जनणणय क्रर्म ांक : एस-10/2017/ प्र.क्र.63/फ-3, जदन ांक 20 सप्टेंबर, 2017

पृष्ट्ठ 13 पैकी 12

प्र रुप सर्मयलखे चे सर्मझौत

“क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” (ख िगी व्यक्ती / सांस्थ ) य र्मध्ये सुक्ष्र्म जनयोिन आर खडय च्य अांर्मलबि वणीकजरत सर्मझौत सर्मयलेख. सदर सर्मझौत सर्मयलेख श्री. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . उप वनसांरक्षक / जवभ गीय वन अजधक री, . . . . . . . . वन जवभ ग (य ांन य नांतर पक्ष क्रर्म ांक १ असे सांबोधण्य त येईल) व श्री. / श्रीर्मती . .. . . . . . . . . . . . . . . र . . . . . . . . . . . त लुक .. . . . . . जिल्ह . . . . . ह . . . . .. . . . अध्यक्ष, क ांदळवन सह व्यवस्थ पन सजर्मती, ग ांव . . . . . . . . . . “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” र बजवण्य स ठी करण्य त येत आहे.

१. “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” र बजवण्य स तय र असल्य ब बतच ठर व जदन ांक . . . . . . . . . च ेसभते प रीत करण्य त आलेल आहे.

२. “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” अांतगणत जर्मळण रे फ यदे घेण्य कजरत क ांदळवन ांर्मध्ये जवन परव न प्रवशे, डेजिस अथव अन्य घनकचर ट कण्य स र्मन ई, कुऱ्ह ड बांदी, वनवणव जनयांत्रण व सांरक्षण क र्म त सह क यण करणे इत्य दी ब बींर्मध्ये ग व च्य िब बद ऱ्य व कतणव्य प र प डण्य स व्यक्ती / सांस्थ य ांची सांर्मती आहे.

३. “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” र बजवण्य स ठी श सन ने वळेोवळेी जनजित केलेल्य िब बद ऱ्य प र प डतील व त्य अनुिांग ने जवजहत केलेले फ यदे जर्मळण्य स सजर्मती प त्र र हतील. ४. सजर्मतीस अनुज्ञये फ यदे व योिनेच्य र्म गणदशणक तत्व े / श सन ने वळेोवळेी जनगणर्गर्मत केलेल्य र्म पदांड नुस र र हील. ५. सूक्ष्र्म आर खडय र्मधील क रे्म श सन ने वळेोवळेी जवजहत केलेल्य क यणपध्दती व जवजत्तय जनयर्म वलीच्य अधीन र हून करण्य त येतील. ६. सदर कर रन र्म क यान्वयन करत ांन दोन्ही पक्ष त व द जनर्माण झ ल्य स सांबांजधत अपर प्रध न रु्मख्य वनसांरक्षक (क ांदळवन कक्ष), रु्मांबई य ांच जनणणय अांजतर्म र हील व तो दोन्ही पक्ष ांन बांधनक रक र हील.

स्व क्षरी स्व क्षरी “क ांदळवन सांरक्षण व उपजिजवक जनर्माण योिन ” ख िगी व्यक्तीचे न व (उप वनसांरक्षक / जवभ गीय वन अजधक री)

स क्षीद र स क्षीद र

१) न व . . . . . . . . . . . स्व क्षरी . . . . . . १) न व . . . . . . . . . . स्व क्षरी . . .. . . . 2) न व . . . . . . . . . . . स्व क्षरी . . . . . . 2) न व . . . . . . . . . . स्व क्षरी . . .. . . .