ाष्ट्री सेवा ोजना “ ववषेश श्रसंस्का...

16
अहवाल सरती कॉले ज,शेगाव अंतगगत रा य सेवा योजना “ वषेश मसंार वशबीर ” २०१६-२०१७

Upload: others

Post on 04-Nov-2019

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

अहवाल

सरस्वती कॉलेज,शेगाव अंतगगत

राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

२०१६-२०१७

1 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

सरस्वती कॉलेज,शेगाव अंतगगत

राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

कायगक्रम अविकारी :- प्रा. घनश्याम पारखेडे

सहाय्यक कायगक्रम अविकारी :- प्रा. मयुरी पाधे्य

मवहला सहाय्यक अविकारी :- प्रा. कांचन घुटे

अहवाल सदर करता/करती प्राचायग

प्रा. मयुरी पाधे्य डॉ. बी. एच. पवार

सहाय्यक कायगक्रम अविकारी (सरस्वती कॉलेज, शेगाव)

अहवाल सरस्वती कॉलेज,शेगाव अंतगगत

राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

2 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

२०१६-२०१७

बुिवार वदनांक :- ७/१२/२०१६

वदवस पवहला: प्रस्थान, वशवबराची पूवग तयारी ,स्वच्छता

१) प्रस्थान – प्रस्थानाची वेळ दुपारी १२.०० वाजता सवग एन.एस.एस. च्या ववद्याथी यांचे व कायगक्रम

अविकारी व सह्यक कायगक्रम अविकारी सवाांचे प्रस्थान झाले.

कायगक्रम अविकारी – प्रा. घनश्याम पारखेडे

सह्यक कायगक्रम अविकरी १) प्रा. मयुरी पाधे्य २) प्रा. कांचन घुटे

२) वशबाराची पूवगतयारी - प्रस्थान झाल्यावर वशवबराची पूवगतयारी व येत्यासात वदवसाच्या

वशवबरामधे्य काय कायग करायचे व तसेच सवग गोष्ट्ीचे वनयोजन करण्यात आले.

प्राथगना म्हणताना ववद्याथी

प्रभातफेरी

३) स्वच्छता –

3 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

वशवबराची पूवगतयारी झाल्यानंतर सवग ग्रामस्वच्छता अवभयान राबववण्यात आले यामधे्य

ग्रामस्वच्छता, गावातील व तसेच जेथे जास्त प्रमाणात घाण व कचरा आहे, तेथे स्वच्छता

अवभयान राबववले व सायंकाळी ५ वाजता पवहल्या वदवसाची सांगता झाली.

ग्राम स्वच्छता करताना ववद्याथी

ग्राम स्वच्छता करताना ववद्याथी

वदवस दुसरा – उद्घाटन सामारंभ

गुरुवार वदनांक- ८/१२/२०१६

वेळ सकाळी ६ वाजता सामुवहक प्राथगना “खरा तो एक ची िमग” घेण्यात आली.त्याच बरोबर

योगासने व प्राणायाम (वेळ ६.१५ ते ७.०० ) घेण्यात आले. त्यानंतर प्रभातफेरी काढण्यात आली

त्यात ववद्याथीने नारे देऊन स्वच्छते बद्दल व मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

श्रमदान – ( ग्रामस्वच्छता)

प्रभात फेरीनंतर सकाळी ८ ते १२ वाजेपयांत ग्रामस्वच्छता अवभयान राबववण्यात आले.

ग्रामस्वच्छता अवभयानमधे्य सवगप्रथम

१) गावामिील रसे्त स्वच्छता

२) नली स्वच्छता

३) संुदर व स्वच्छ घर आवण पयागवरण जागृती स्पिाग

अल्प- उपहार / जेवण

4 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

वशबीर उद्घाटन सामारंभ

कायगक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष मा. श्री. शरद म.वशंदे (अध्यक्ष, सािना वशक्षण मंडळ,

शेगाव), मा. सौ. सािना शरद वशंदे (सवचव सािना वशक्षण मंडळ, शेगाव), कायगक्रमाचे

उद्घाटक डॉ. श्री. गणेश मालटे (रा.से.यो. समन्यवक, से.गा.बा.अ.वव.),सौ . पुष्पा राजेश

शेजोळे( सरपंच, गौलखेड),श्री गणेश पवार (तहसीलदार, शेगाव),श्री एम .एम मावळे

(गटववकास अविकारी, पंचायत सवमती,शेगाव),प्राचयग, डॉ.बी. एच पवार (सरस्वती

कॉलेज,शेगाव),मा.डॉ. वदपक नागररक( वजल्हा समन्वयक, रा.से.यो. बुलढाणा),मा. डॉ. पी. व्ही.

वपंगळे (के्षत्रीय समन्वय, रा.से.यो.),मा. श्री. पांडुरंग महादेव शेजोळे(माजी वज.प.सदस्य),मा.

ववद्याथागस मागगदशगन करताना प्राचायग, डॉ. बी. एच पवार (सरस्वती कॉलेज,शेगाव)

मा. डॉ. पी. व्ही. वपंगळे (के्षत्रीय समन्वय, रा.से.यो.)

श्री.देवमन महादेव शेजोळे (प.स.सदस्य) आदी उपस्स्थत होते.कायगक्रमाचे उद्घाटन

मा.श्री.शरद म. वशंदे ह्यांच्या हसे्त करण्यात आले, प्राचायग, डॉ.बी. एच पवार (सरस्वती

कॉलेज,शेगाव) ह्यांनी ववद्याथागस मागगदशगन केले, मा. डॉ. पी. व्ही. वपंगळे (के्षत्रीय समन्वय,

रा.से.यो.) ह्यांचे मोलाचे मागगदशगन लाभले व तसेच सौ. सािना वशंदे ह्यांनी वशवबराबद्दल

ववद्याथागस मावहती वदली.उद्घाटन प्रसंगी सरस्वती कॉलेजचे सवग कमगचारी व ववद्याथी ह्यांच्या

उपस्स्थत कायगक्रम संपन्न झाला.

5 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

प्राथगना- सामुवहक प्राथगना (वेळ ६.३० ते ७.००)

सायंकाळ ६.३० सामुवहक प्राथगना घेण्यात आली व श्री प्रशांत ठाकरे – गुरुदेव सेवाश्रम ह्यांचे

प्रभोिन लाभले

वदवस वतसरा –

शुक्रवार वद. ९/१२/२०१६

वदवसाची सुरुवात प्राथगना, सुववचार , योगासन पासून झाली.श्रमदान करण्यात आले, व

गावकयाांसाठी दंत तपासणी वशवबराचे आयोजन करण्यात आले डॉ. सौ. कववता जोशी, डॉ. सौ

सोनाल कळवते ह्यांचे

डॉ. सौ सोनल कळवते

सहकायग लाभले.गावकयाांनी दंत तपासणी वशवबरास ववषेश प्रोत्साहन वदले व सरपंच्या सौ पुष्पा

शेजोळे ह्यांनी पुढेही असे कायगकामग राबववण्यात यावे असे सुचववले.त्याचा बरोबर दुपारी ठीक

३.०० वाजता दंत तपासणी वशवबर संपन्न झाले. त्यानंतर दुपारी ३.३० ते ५.३० बोस्िक सत्रास

सुरवात झाली “ एडस वनयंत्रण व जनजागृती “ ह्या ववषयावर मागगदशगन करण्यासाठी वके्त

म्हणून मा.श्री. गजानन देशमुख (वजल्हा पयगवेक्षक सवाग रुग्णालय, बुलढाणा),मा. श्री. अजय

देशमुख (सू्मपदेशक मागग उप वजल्हा रुग्णालय, शेगाव) ह्यांचे मोलाचे मागगदशगन लाभले.

6 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

मा.श्री. गजानन देशमुख (वजल्हा पयगवेक्षक सवाग रुग्णालय, बुलढाणा)

प्राथगना- सामुवहक प्राथगना (वेळ ६.३० ते ७.००)

चचाग सत्र:- ८.०० ते १०.०० “आरोग्य ववषयक मावहती” ह्या कायगक्रमासाठी वके्त म्हणून मा. श्री. अववनाश

बंड (अविकारी उप वजल्हा रुग्णालय, शेगाव) ह्यांचे मोलाचे मागगदशगन लाभले.

वदवस चौथा:-

7 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

शवनवार वद. १०/१२/२०१६

वदवसाची सुरुवात प्राथगना, सुववचार,योगासन पासून झाली. श्रमदान करण्यात आले,

प्रकल्प:- प्रकालापामधे्य एजोला प्रकल्प राबववण्यात आला. यामधे्य एजोला वनस्पती ची लागवड

केरन्यात आली हे गुराढोरांसाठी पोवष्ट्क खाद्य म्हणून उपयोगी वनस्पती आहे. प्रकल्प राबववण्यासाठी

उपस्स्थत पाहुणे म्हणून मा.श्री.ववलास पररहार सहा. कु्रवशअविकरर, शेगाव. कायगक्रम अविकारी प्रा.

घनश्याम पारखेडे सहाय्यक कायगक्रम अविकारी मयुरी पाधे्य मवहला सहाय्यक अविकारी कांचन घुटे व

सवग एन.एस.एस ववद्याथी आदी उपस्स्थत होते.

एजोला प्रकल्प राबववताना एन.एस.एस ववद्याथी

एजोला प्रकल्पाची पाहणी करताना सौ सािन श. वशंदे (सवचव सािना वशक्षण मंडळ,शेगाव)

गावकयाांसाठी आरोग्य तपासणी वशवबराचे आयोजन करण्यात आले ह्या वशवबरासाठी मा. डॉ. हरीश

सराफ व सहकारी ह्यांचे सहकायग लाभले.

दुपारी ठीक ३.३० ते ४.३० बोस्िक सत्रास सुरुवात करण्यात आली, “सामावजक कायागत माणसाचे काय

योगदान राहायला पावहजे “ वके्त – इंवज, वकशोर कुमार वमश्रा

8 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

वके्त – इंवज, वकशोर कुमार वमश्रा

तर “कॅशलेस व्यवहार” प्रबोिनकार – प्रा. प्रभंजन चौिरी हे वके्त म्हणून लाभले कॅशलेस

व्यवहाराबद्दल गावकयागस मावहती देण्यात आली व कॅशलेस व्यावहार प्रते्यक्षात करून दाखववण्यात

आले.गावकयाांनी ह्या सत्रास भरपूर प्रोत्साहन वदले.बदलत्या नोटा प्रकारामुळे गावकयाांचा जो गोिंळ

उडाला होता तो या कारेक्रमामुळे बयागपेकी दूर झाला.

कॅशलेस व्यवहार

प्रबोिनकार – प्रा. प्रभंजन चौिरी

9 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

प्राथगना- सामुवहक प्राथगना (वेळ ६.३० ते ७.००)

चचाग सत्र:- ८.०० ते १०.०० “कृवषववषयक कायगक्रम” ह्या कायगक्रमासाठी वके्त म्हणून मा. श्री. संदीप

काळे सर ह्यांचे मोलाचे मागगदशगन लाभले.

वदवस पाचवा :-

रवववार वद. ११/१२/२०१६

वदवसाची सुरुवात प्राथगना, सुववचार, योगासन पासून झाली. श्रमदान करण्यात आले व एजोला

प्रकलपाची पाहणी करण्यात आली दुपारी १.३० ते ३.३० ह्या दरम्यान स्त्रीरोग तपासणी वशवबराचे

आयोजन करणात आले ह्या वशवबरासाठी तज्ञ डॉ. अचगना अग्रवाल, डॉ. सबा हुसैन ह्यांचे मोलाचे

सहकायग लाभले. गावातील प्रचंड मवहलांनी ह्या वशवबराचा लाभ घेऊन वशवबरास सहकायग केले

10 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

दुपारी ठीक ३.३० ते ४.३० बोस्िक सत्रास सुरुवात करण्यात आली, “रोजगार बाबत नवीन संिी

“ह्या ववषयावर बोलण्यासाठी वके्त म्हणून श्री भूषण ईश्वरकर हे लाभले ह्यांनी ववद्याथागस

मागगदशगन करून ववद्याथाांचे ववववि प्रश्न सोडववण्याचा प्रयत्न केला. आजच्या स्पिेच्या युगात

ववद्याथाांनी कुठेले व कसे पयांत केल्यास यश वमळू शकते हे ववद्याथागस पटवून वदले.कुठल्या

शेत्रास गेल्यास कसे फायदे होतील व जीवन कसे उज्वल होईल हे ववद्याथागस आपल्या

बोस्िक सत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला.

ववद्याथागस मागगदशगन कारताना प्रा.भूषण ईश्वरकर

रात्री ८.०० ते १०.०० सांसृ्कवतक कायागक्रम व प्रबोिन

“ छत्रपती वशवराय : स्त्री व युि नीती “ ह्या ववषयावर प्रबोिन करण्यासाठी वशवचररत्रकार प्रा.

डॉ. अनुप बोचरे हे लाभले ह्यांनी वशवाजी महाराजांचा इवतहास, युध्य नीती, त्यांचे स्त्रीयान

11 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

ववषयीची आदरभावना व आज ह्यामिील तफावत ह्या बद्दल युवकास मागगदशगन केले. आज वह

ह्या महाराष्ट्र ास वशवाजी सारख्या राजाची व त्यांच्या सोबत असलेल्या मावळ्ांची गरज आहे

तेव्हा जागे व्हा असे युवकास आव्हान केले. गावकयाांनी ह्या कायगक्रमासाठी भरगोस प्रवतसाद

देऊन कायागक्रम संपन्न झाला.

वशवचररत्रकार प्रा.डॉ.अनुप बोचरे

गौलखेड गावचे रवहवासी

12 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

वदवस सहावा :-

सोमवार वद.१२/१२/२०१६

वदवसाची सुरुवात प्राथगना,सुववचार,योगासन पासून झाली. एजोला प्रकल्पावर श्रमदान करण्यात आले.

दुपारी १.३० ते ३.३० सहजयोग आज का महायोग- मा. श्री वकशोरजी खत्री, श्री अतुल भारंबे ह्यांनी योग

बदल ववद्याथागस ववषेश मागगदशगन केले.व ववद्याथाां कडून कायगक्रमा दरम्यान योग करून घेतला

सहजयोग आज का महायोग- मा. श्री वकशोरजी खत्री, श्री अतुल भारंबे

बोस्िक सत्र:- “ जीवन जगण्याची कला व व्यायाम ” वके्त मा. श्री.पी.व्ही. वपंगळे (के्षवत्रय समन्वयक

रा.से.यो.) ह्यांनी ववद्याथागस आजच्या िकािकीच्या जीवनात कसा समतोल राखला पावहजे ह्या बद्दल

सांवगतले. त्याच बरोबर योग व व्यायामचे महत्व पटवून वदले.

13 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

प्राथगना- सामुवहक प्राथगना (वेळ ६.३० ते ७.००)

चचाग सत्र:- ८.०० ते १०.०० पंचायत सवमती तफे राबववल्या जाणायाग योजनाची मावहती मा. श्री. भारत

कडूकर (सेवा वनवृत उपमुख्य कायगकारी अविकारी, वजल्हा. प. अकोला)

वदवस सातवा :-

सोमवार वद.१३/१२/२०१६

वदवसाची सुरुवात प्राथगना,सुववचार,योगासन पासून झाली. एजोला प्रकल्पाची पाहणी करण्यात

आली.गावातील लोकांना मतदानाचे मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले मतदान करणे का?

व कसे गरजेचे आहे हे प्रभात वफरीतील नायाांच्या मिेमातून सांगण्यात आले व प्रते्यकाकडे

मतदान काडग त्याच बरोबर मतदान काडग आहे वक नाही हे प्रतेक्ष्य घरी भेटी देऊन पाहण्यात

आले.कॅशलेस व्यवहार कसा करावा ह्याबद्दल प्रतेक्ष्य एका दुकानात जाऊन करवून

दाखववण्यात आला. व paytm च्या मिेमातून कसे व्यवहार करायचे ह्याचे प्रवशक्षण देण्यात

आले त्या वेळी सािना वशक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री शरद म. वशंदे, सौ सािना वशंदे (सवचव

सािना वशक्षण मंडळ,शेगाव), मा. डॉ. पी. व्ही. वपंगळे (के्षत्रीय समन्वय, रा.से.यो.),प्रा.प्रभंजन

चौिरी,प्रा प्राची पाटील,गौलखेड गावच्या सरपंच्या सौ.पुष्पा राजेश शेजोळे,कायगक्रम अविकारी

प्रा. घनश्याम पारखेडे,सहाय्य कायगक्रम अविकारी प्रा.मयुरी पाधे्य,मवहला अविकारी कांचन

घुटे,सवग एन.एस.एस. ववद्याथी,व गौलखेड गावचे रवहवासी आवद उपस्स्थत होते.

प्राथगना- सामुवहक प्राथगना (वेळ ६.३० ते ७.००)

14 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”

हास्य कवी संमेलन प्रा. प्रशांत काराले, श्री. वनतीन काराले (मुख्याध्यापक)

वदवस आठवा :- समारोप

सोमवार वद.१४/१२/२०१६

वदवसाची सुरुवात प्राथगना,सुववचार,योगासन पासून झाली. एजोला प्रकल्पाची पाहणी करण्यात

आली. वशवबराचे समारोप व तयारी,कायागक्रमचे सूत्र संचालन कु. मोवहनी शेंडे एन.एस.एस.

कायगकती वहने केले.सौ सािना वशंदे (सवचव सािना वशक्षण मंडळ,शेगाव)

सौ सािना वशंदे (सवचव सािना वशक्षण मंडळ,शेगाव)

ह्यांनी ववध्याथागस मागगदशगन केले त्याचा बरोबर मा. डॉ. पी. व्ही. वपंगळे (के्षत्रीय समन्वय,

रा.से.यो.) व गौलखेडवावसयांनी एन.एस.एस च्या मुलांच्या कामाचे कौतुक केले व पुढील वषी

देखील तुम्ही अमच्य गावात वशवबरासाठी या असे सांवगतलेह्या दरम्यान गावकयाांनी श्री शरद म.

वशंदे (अध्याक्ष सािना वशक्षण मंडळ,शेगाव) ह्यांची वहतगुज केले.कायगक्रमासाठी मा. श्री शरद

म. वशंदे(अध्यक्ष, सािना वशक्षण मंडळ,शेगाव),डॉ. श्री गणेश मलाटे (रा.से.यो. समन्यवक,

से.गा.बा.अ.वव.),प्रा. डॉ. बी. एच. पवार (सरस्वती कॉलेज,शेगाव),मा.श्री.गणेश

पवार(तहसीलदार,शेगाव),मा.श्री.दीपक नागररक (वजल्हा

समन्यवक,रा.से.यो.बुलढाणा),मा.डॉ.पी.व्ही.वपंगळे(के्षत्रीय समन्यवक,रा.से.यो.खामगाव)सौ.पुष्पा

राजेश शेजोळे (सरपंच), प्रा. प्राची पाटील,कायगक्रम अविकारी प्रा. घनश्याम पारखेडे,सहाय्य

कायगक्रम अविकारी प्रा.मयुरी पाधे्य,मवहला अविकारी कांचन घुटे,सवग एन.एस.एस. ववद्याथी,व

गौलखेड गावचे रवहवासी आवद उपस्स्थत होते.एन.एस.एस.च्या ववद्याथाांनी हे वशबीर यशस्वी

करण्यासाठी ववषेश प्रयत्न घेतले ह्याचा बरोबर वशवबराची सांगता झाली.व कायगक्रमाचे आभार

वच. वपयुष अग्रवाल ह्यांनी केले.

15 राष्ट्र ीय सेवा योजना “ ववषेश श्रमसंस्कार वशबीर ”