ििाराঊर शासन - maharashtra.gov.in resolutions/marathi... · कિद्र...

5
पुरकृत एकामिक पाणलोट यवथापन काययिातयत (IWMP) ि जूर पाणलोटाची अिलबजावणीकरता राय हिसा हवतरण करणेबाबत. ििराशासन जलसधारण हवभा शासन हनणय िाकः एपाय- 2014 /..158 /जल-8 ि तामिा राजुर चौक, िादाि कािा िाय ि ालय, िु बई-400 032. तारीख: 6 जानेवारी,2014 वाचा शासन हनणय ,ाि हवकास जलसधारण हवभा, 1) िाकः सािासू 2009/..41/जल-20 हदनाक 21 ि, 2008 2) िाकः सािासू 2009/..7/जल-8 हदनाक 17 एहल, 2009 3) िाकः असक 2012/..11/जल-11, हदनाक 19 एहल 2012 4) िाकः एपाय-4409 /..54/जल-8 हदनाक 22 आहण 24 हिसबर 2009. 5) िाकः एपाय- 2011 /..3 /जल-8 हदनाक 04 फे ुवारी 2011 6) कीय ािीण हवकास ि ालयाया भूससाधन हवभााचे 7) िाकः K-11013/3/2011 -IWMP/(ििरार),हदनाक 30 नोिबर 2011. 8) िाकः Z-11011/20/2009-PPC हदनाक 13 जून 2012 9) िाकः K-11013/2012/IWMP(Maharashtra) हदनाक 30 सटबर 2013. वसु धरा रायतरीय पाणलोट हवकास यणा याचे 10) िाकः वपहवय/IWMP/रायहिसाहनधी-13-14/1549/13 हदनाक 23 आटोबर, 2013

Upload: others

Post on 13-Sep-2019

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

कें द्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन काययक्रिाांतर्यत (IWMP) िांजूर पाणलोटाांची अांिलबजावणीकरता राज्य हिस्सा हवतरण करणेबाबत.

ििाराष्ट्र शासन जलसांधारण हवभार्

शासन हनणयय क्रिाांकः एपाव्य- 2014 /प्र.क्र.158 /जल-8 िुतामिा राजरु्रु चौक, िादाि कािा िार्य

िांत्रालय, िुांबई-400 032. तारीख: 6 जानेवारी,2014

वाचा –

शासन हनणयय,ग्राि हवकास व जलसांधारण हवभार्, 1) क्रिाांकः सािासू 2009/प्र.क्र.41/जल-20 हदनाांक 21 िे, 2008 2) क्रिाांकः सािासू 2009/प्र.क्र.7/जल-8 हदनाांक 17 एहप्रल, 2009 3) क्रिाांकः असक 2012/प्र.क्र.11/जल-11, हदनाांक 19 एहप्रल 2012 4) क्रिाांकः एपाव्य-4409 /प्र.क्र.54/जल-8 हदनाांक 22 आहण 24 हिसेंबर 2009. 5) क्रिाांकः एपाव्य- 2011 /प्र.क्र.3 /जल-8 हदनाांक 04 फेब्रुवारी 2011 6) कें द्रीय ग्रािीण हवकास िांत्रालयाच्या भूसांसाधन हवभार्ाचे पत्र 7) क्रिाांकः K-11013/3/2011 -IWMP/(ििाराष्ट्र),हदनाांक 30 नोव्िेंबर 2011. 8) क्रिाांकः Z-11011/20/2009-PPC हदनाांक 13 जून 2012 9) क्रिाांकः K-11013/2012/IWMP(Maharashtra) हदनाांक 30 सप्टेंबर 2013.

वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणा याांचे पत्र 10) क्रिाांकः वपहवयां/IWMP/राज्यहिस्साहनधी-13-14/1549/13

हदनाांक 23 आक्टोबर, 2013

शासन हनणयय क्रिाांकः एपाव्य- 2014 /प्र.क्र.158 /जल-8

पृष्ट्ठ 5 पैकी 2

प्रस्तावना : कें द्र शासनाने 1 एहप्रल 2008 पासून पाणलोट हवकासाकरीता सािाईक िार्यदशयक सूचना 2008

लारू् केल्या असून कें द्रीय ग्रािीण हवकास िांत्रालयाच्या भूसांसाधन हवभार्ाने कें द्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन काययक्रि (IWMP) जािीर केला आिे. या काययक्रिास कें द्र शासनाकिून 90 टक्के प्रिाणे आहण राज्य शासनाकिून 10 टक्के अनुदान उपलब्ध करुन देणे अनुजे्ञय आिे. सािाईक िार्यदशयक सूचना 2008 तसेच कें द्र शासनाने या सांदभात वेळोवेळी हदलेल्या सूचनानुसार या काययक्रिाच्या अांिलबजावणीकहरता राज्यस्तरावर िा. प्रधान सहचव (जलसांधारण) याांच्या अध्यक्षतेखाली वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणा (VSLNA) आहण हजल्िास्तरावर हजल्िाहधकारी याांच्या अध्यक्षतेखाली पाणलोट हवकास कक्ष तथा िाहिती कें द्र (WCDC) याांची सांदभाधीन क्र.1 व 2 येथील अनुक्रिे हदनाांक 21 िे, 2008आहण 17 एहप्रल, 2009 च्या शासन हनणययान्वये स्थापना करण्यात आली आिे. 2. कें द्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन काययक्रिाांतर्यत (IWMP) सन 2009-10, 2010-11, 2011-12 आहण 2012-13 बॅच करीता 948 पाणलोट प्रकल्पातील 40.70 लाख िेक्टर के्षत्रफळास िांजुरी हदली आिे. या पाणलोटाचे प्रकल्प िुल्य रु. 5155.68 कोटी एव्िढे आिे. या हनविलेल्या पाणलोटास प्रकल्प िुल्याच्या 90 टक्के प्रिाणे रु. 4640.112 कोटी आहण 10 टक्के प्रिाणे रु. 515.568 कोटी अनुक्रिे कें द्र आहण राज्य शासनास हवतहरत करणे अनुजे्ञय आिे. 3. कें द्र शासनाच्या ग्रािीण हवकास िांत्रालयाच्या भूसांसाधन हवभार्ाने सांदभाधीन क्र.7 येथील हदनाांक 13 जून 2012 च्या पत्रान्वये सािाईक िार्यदशयक सूचना 2008 च्या कें हद्रय अथयसिाय्य हवतरण धोरणात बदल केला असून तो या पुढे िान्यता प्राप्त वार्षिक आराखड्याप्रिाणे हवतहरत केला जात आिे. मया अनुिांर्ाने सांदभाधीन क्र.8 येथील हदनाांक 30 सप्टेंबर 2013 च्या पत्रान्वये कें द्र शासनाने रु.180.3487 कोटी अनुदान वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणेच्या (VSLNA) पुणे येथील युहनयन बॅक ऑफ इांहियाच्या खामयािध्ये जिा केलेले आिे. मयास अनुरुप राज्य हिस्साची रु. 20.04 कोटी हनधी हवतहरत करण्याची बाब शासनाच्या हवचाराधीन िोती. शासन हनणयय:

वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणेिाफय त राबहवण्यात येणा-या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन काययक्रिाांतर्यत प्राप्त िोणा-या कें द्र हिश्शश्शयाच्या अनुरुप राज्य हिस्सा उपलब्ध करून देणे अनुजे्ञय आिे. कें द्र शासनाच्या ग्रािीण हवकास िांत्रालयाच्या भूसांसाधन हवभार्ाने सांदभाधीन क्र.7 येथील

शासन हनणयय क्रिाांकः एपाव्य- 2014 /प्र.क्र.158 /जल-8

पृष्ट्ठ 5 पैकी 3

हदनाांक 13 जून 2012 च्या पत्रान्वये सािाईक िार्यदशयक सूचना 2008 च्या कें हद्रय अथयसािय्य हवतरण धोरणात बदल केला असून तो या पुढे िान्यता प्राप्त वार्षिक आराखड्याप्रिाणे हवतरीत केला जात आिे. मया प्रिाणे सांदभाधीन क्र.8 येथील हदनाांक 30 सप्टेंबर 2013 च्या पत्रान्वये कें हद्रय अथयसािय्य म्िणून रु.2037.10 कोटीच्या वार्षिक आराखड्यास िांजुरी हदली असून मयातून पहिला िप्ता रु. 180.3487 कोटी वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणेच्या (VSLNA) पुणे येथील युहनयन बॅक ऑफ इांहिया च्या खामयािध्ये परस्पर जिा केलेले आिे. सन 2013-14 या विाकरीता कें द्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन काययक्रिाकरीता (IWMP) अथयसांकत्ल्पत करण्यात आलेल्या रु..0.00 कोटी अनुदानातून मयास अनुरुप राज्य हिस्सा पोटीचा अनुजे्ञय रु. 20.04 कोटी (रुपये वीस कोटी चार लाख केवळ ) हवतहरत करण्यास या शासन हनणययान्वये िान्यता देण्यात येत आिे. 2. वरीलप्रिाणे हवतहरत करण्यात येत असलेला राज्य हिस्सा रु. 20.04 कोटी (रुपये वीस कोटी चार लाख केवळ) VSLNA च्या खामयात जिा करण्यासिी शासन िान्यता देत आिे. 3. आयुक्त (कृहि) याांना सदरिू हनधी आिहरत करण्यास व वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणेच्या खामयावर जिा करण्यास या शासन हनणययान्वये प्राहधकृत करण्यात येत असून या हनधीसाठी मयाना आिरण व सांहवतरण अहधकारी म्िणून घोहित करण्यात येत आिे. मयाांनी रु. 20.04 कोटी (रुपये वीस कोटी चार लाख केवळ ) धनादेश िुख्य काययकारी अहधकारी, वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणा, पुणे याांचे नाांवे काढून मयाना अदा करावा. या बाबतचा खचय " िार्णी क्रिाांक एल-7, लेखाहशिय 4402-िृद व जलसांधारण यावरील भाांिवली खचय, 102 िृदसांधारण - (02) पांचवार्षिक योजनाांतर्यत योजना (02) (04) एकात्मिक पाणलोट के्षत्र हवकास व्यवस्थापन काययक्रि-(4402 2396) 31 सिायक अनुदान " या लेखाहशिाखाली खची टाकण्यात यावा. िा हनधी सांर्णक हवतरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आिे. 4. या शासन हनणययाद्वारे हवतहरत केलेला राज्य हिस्सा िुख्य काययकारी अहधकारी, वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणा याांनी VSLNA च्या िान्यतेने पाणलोट कक्ष तथा िाहिती कें द्र (WCDC) याांना हवतहरत करावा. 5. मयाचप्रिाणे आयुक्त (कृहि) तथा िुख्य काययकारी अहधकारी, वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणा याांनी कें द्र शासनाचे सांदभाधीन क्र.8 येथील हदनाांक 30 सप्टेंबर 2013 च्या पत्रातील अटी व शती नुसार पुढील काययवािी करावी.

शासन हनणयय क्रिाांकः एपाव्य- 2014 /प्र.क्र.158 /जल-8

पृष्ट्ठ 5 पैकी 4

6. ह्या काययक्रिाची वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोट हवकास यांत्रणा (VSLNA) च्या िान्यतेने भौहतक व आर्षथक प्रर्ती कें द्र शासनाने हवहित केलेल्या प्रपत्राांिधून कें द्र शासनास सादर करावी व मयाची एक प्रत राज्य शासनास सादर करावी. 7. सदर आदेश हवत्त हवभार्ाच्या सिितीने व हवत्त हवभार्ाच्या अनौपचारीक सदभय क्र.634 / 2014 /व्यय-15 , हदनाक. 03/01/2014 अन्वये हदलेल्या िांजूरीस अनुसरून हनर्यहित करण्यात येत आिे.

सदर शासन हनणयय ििाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून मयाचा सांकेताक 201401061239055326 असा आिे. िा आदेश हिजीटल स्वाक्षरीने साक्षाांहकत करुन काढण्यात येत आिे.

ििाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

( सुनील चव्िाण ) उप सहचव, ििाराष्ट्र शासन

प्रहत, १) िा.राज्यपाल याांचे सहचव २) िा.िुख्यिांत्री याांचे सहचव ३) िा.उपिुख्यिांत्री याांचे सहचव ४) िा.हवरोधी पक्षनेता, हवधानसभा/ हवधान पहरिद,ििाराष्ट्र हवधानिांिळ सहचवालय,

िुांबई. ५) सवय सन्िाननीय हवधानसभा/ हवधान पहरिद व सांसद सदस्य, ६) िा.िांत्री (जलसांधारण) याांचे खाजर्ी सहचव, ७) िा.राज्यिांत्री (जलसांधारण) याांचे स्वीय सिाय्यक, ८) सवय िा.िांत्री/ िा.राज्यिांत्री याांचे खाजर्ी सहचव, ९) सवय अपर िुख्य सहचव /प्रधान सहचव/ सहचव १०) सहचव, कें द्रीय ग्रािीण हवकास िांत्रालय (भूसांसाधन हवभार् )हनिाण भवन, नवी हदल्ली.

शासन हनणयय क्रिाांकः एपाव्य- 2014 /प्र.क्र.158 /जल-8

पृष्ट्ठ 5 पैकी 5

११) सि सहचव कें द्रीय ग्रािीण हवकास िांत्रालय (भूसांसाधन हवभार् ) ब्लॉक क्र 11, 6वा िजला हसहजओ कॉम्प्लेक्स, लोधीिार्य, नवी हदल्ली.

१२) िुख्य सहचव याांचे उपसहचव, १३) सवय हवभार्ीय आयुक्त, १४) आयुक्त (कृहि), ििाराष्ट्र राज्य, पुणे, १५) प्रधान िुख्य वनसांरक्षक व ििासांचालक, सािाहजक वनीकरण, ििाराष्ट्र राज्य, पुणे, १६) प्रधान िुख्य वनसांरक्षक, नार्पूर. १७) सवय हजल्िाहधकारी तथा अध्यक्ष, पाणलोट कक्ष तथा िाहिती कें द्र (WCDC) १८) सांचालक, िृदसांधारण व पाणलोट के्षत्र व्यवस्थापन, ििाराष्ट्र राज्य, पुणे १९) सवय सांचालक, कृहि आयुक्तालय, पुणे २०) सांचालक, भूजल सवेक्षण व हवकास यांत्रणा, पुणे, २१) सांचालक, ििाराष्ट्र सुदूर सांवेदन कें द्र, नार्पूर, २२) िुख्य काययकारी अहधकारी, वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोटहवकास यांत्रणा, पुणे. २३) अपर िुख्य काययकारी अहधकारी, वसुांधरा राज्यस्तरीय पाणलोटहवकास यांत्रणा, पुणे. २४) सवय उपायुक्त (हवकास), हवभार्ीय आयुक्त कायालय. २५) सवय िुख्य काययकारी अहधकारी, हजल्िा पहरिद. २६) सवय अहतहरक्त िुख्य काययकारी अहधकारी, हजल्िा पहरिद. २७) सवय हवभार्ीय कृहि सिसांचालक. २८) सवय हजल्िा अहधक्षक कृहि अहधकारी, २९) सवय सिसांचालक, सािाहजक वनीकरण वृते्त, ३०) सवय उपसांचालक, सािाहजक वनीकरण, ३१) ििालेखापाल -1/2, ििाराष्ट्र राज्य, िुांबई/नार्पूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुजे्ञयता )

(3 प्रती) ३२) अहधदान व लेखा अहधकारी, िुांबई (3 प्रती ) ३३) हनवासी लेखापरीक्षा अहधकारी, िुांबई (3 प्रती ) ३४) हनयोजन हवभार् / हवत्त हवभार्, िांत्रालय, िुांबई ३५) सवय उप सहचव/ अवर सहचव/कायासन अहधकारी, ग्रा हव. व जलसांधारण हव.

(जलसांधारण)