रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... ppt.pdf(द~क न...

12
रातभाव दुकानाारे वतरीत होणाया विधावतुची ककमत अदा करयासाठी इलेरॉवनक पदतीचा (Cashless) वापर

Upload: others

Post on 17-Jan-2020

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

रास्तभाव दुकानाद्वारे ववतरीत होणाऱ्या विधावस्तुची ककमत अदा करण्यासाठी

इलेक्ट्रॉवनक पध्दतीचा (Cashless) वापर

Page 2: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

प्रास्तववक उपक्रमरास्तभाव दुकानदार

आपले बकँ खाते असलेल्या बकेँच्या िाखेत* जाऊन खालील गोष्टी करणे

१) आपल्या खात्यात मोबाईल नंबर रवजस्टर करणे २) आपल्या बकँ खात्याचा MMID (७ अंकी) घेणे ३) आपल्या बकँ खात्याचा IFSC कोड (११ अंकी) घेणे ४) आपल्या बकँ खाते क्रमाकं (पणूण) घेणे

रास्तभाव दुकानदाराने आपल्या दुकानावर एक पोस्टर लावाव ेज्यामध्ये वरील ४ गोष्टी वलवहलेल्या असाव्यात (बकेँला वदलेला मोबाईल नंबर, MMID, IFSC कोड, पणूण बकँ खाते क्रमाकं).

*जर तुमच ेबकँ खाते नसेल तर ते उघडून घ्या

विधापविका धारक

आपले बकँ खाते असलेल्या बकेँच्या िाखेत* जाऊन खालील गोष्टी करणे

१) आपल्या खात्यात मोबाईल नंबर रवजस्टर करणे २) आपल्या बकँ खात्याचा MPIN (४ अंकी) घेणे ३) आपल्या बकँ खात्याचा IFSC कोड (११ अंकी) घेणे आवण प्रथम ४ अंक (e.g. SBIN, HDFC) नोट करा

*जर तुमच ेबकँ खाते नसेल तर ते उघडून घ्या

Page 3: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

मोबाईलद्वारे रक्ट्कम हस्तांतरण

(* 99# service या सेवचेा वापर.)

Page 4: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

विधापविका धारकाचे बँकेकडून प्राप्तआयएफएससी कोडचे प्रथम 4 आकडेनोंदवा

रास्तभाव दुकानदाराचा मोबाईल क्रमांकनोंदवा (दुकानातील पोस्टरवर वदल्याप्रमाणे)

रास्तभावदुकानदाराला द्यावयाचीरक्ट्कम नोंदवा

विधापविका धारकाचा MPIN आवण बँक खात्याचे अखेरचे ४ अंक एक वरकामी जागा सोडून नोंदवा व्यवहार पूणण झाल्याचा

बँकेकडून sms

रास्तभाव दुकानदाराचा MMID नोंदवा(दुकानातील पोस्टरवर वदल्याप्रमाणे)

Page 5: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

विधापविका धारकाचे बकेँकडून प्राप्तआयएफएससी कोडचे प्रथम 4 आकडेनोंदवा

रास्तभाव दुकानदाराचा IFSC कोड नोंदवा(दुकानातील पोस्टरवर वदल्याप्रमाणे)

रास्तभावदुकानदाराला द्यावयाचीरक्ट्कम नोंदवा

विधापविका धारकाचा MPIN आवण बकँ खात्याचे अखेरचे ४ अंक एक वरकामी जागा सोडून नोंदवा व्यवहार पणूण झाल्याचा

बकेँकडून sms

रास्तभाव दुकानदाराचा बकँ खाते क्र. नोंदवा(दुकानातील पोस्टरवर वदल्याप्रमाणे)

Page 6: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

समर्थथत बकँा (Supported Banks)

Page 7: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

ई-वॉलेटव्दारे रक्ट्कम प्रदान करणे

( स्माटण फोनचा वापर)

Page 8: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

SBI Buddy App इन्सस्टॉल करा

• SBI Buddy वापरण्याकवरता प्रथम आपल्या Android ककवा Apple smartphone वर App download करा - Store मध्ये सचण करा व इन्सस्टॉल करा.

• Application इन्सस्टॉल केल्यावर App ओपन करून आपला मोबाइल क्रमांक, ई-मेल व जन्सम तारीख नोंदवून Signup (register) करा.

• यानंतर चार अंकी MPIN नमूद करावा. (जो लॉगिनकरण्याकररता वापरण्यात येईल)

• MPIN तयार झाल्यावर आपला मोबाईल क्रमांक व MPIN वापरुन ॲपमध्ये लॉिीन करावे.

Page 9: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

• Buddy App मध्ये पैसे टाकण्यासाठी App मध्ये लॉगीनकरा.

• “पैसे समाववष्ट करा” पयाय वनवडा.

Buddy App मध्ये पैसे टाकण्यासाठी

• आपली रक्ट्कम नमूद करा. नेटबकँीग/डेबीट काडणचापयाय वापरुन App-मध्ये पैसे टाका.

Page 10: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

बकँ खात्यामध्ये पैसे हस्तातंवरतकरण्यासाठी..• Buddy App मधील Option वर क्क्ट्लक करा.

• त्यातील “खात्यात हस्तातंवरत करा” हा पयाय वनवडा.

• हस्तातंवरत करावयाची रक्ट्कम नमूद करा.

• त्यामध्ये तूमहालंा “आई एम पी एस-एम एम आई डी” व“आई एम पी एस-आई एफ एस सी” हे पयाय वमळतील.

Page 11: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

…बकँ खात्यामध्ये पैसे हस्तांतवरत करण्यासाठी• पैसे हस्तांतवरत करावयाच्या व्यक्ट्तीचे

MMID असल्यास “आई एम पी एस-एमएम आई डी”हा पयाय वनवडा. हा पयायवनवडल्यास त्या व्यक्ट्तीचा मोबाईलक्रमांक नमूद करा व MMID नमूद करुनपैसे हस्तांतवरत करा.

• IFSC असल्यास “आई एम पी एस-आईएफ एस सी” हा पयाय वनवडा. हा पयायवनवडल्यास त्या व्यक्ट्तीचा बकँ खातेक्रमांक ,IFSC क्रमांक व खातेप्रकारनमूद करुनपैसे हस्तांतवरत करा.

Page 12: रास्तभाव द~कानाद्वार ववतरत ... PPT.pdf(द~क न त}लप स टरवरवदल य प रम ण ) समर थथत ब क

मोबाईल क्रमांकावर पैसे हसतांतररतकरण्यासाठी

• ज्या व्यक्ट्तींच्या मोबाईल क्रमांकवर पैसे हस्तांतवरतकरावयाचे आहे, त्या व्यक्ट्तींच्या मोबाईलमध्ये हा App असणे आवश्यक आहे.

• App मधील “पैसे पाठवा” हा पयाय वनवडा.

• ज्याला पैसे हस्तांतवरत करावयाचे आहे त्यांचा मोबाईलक्रमांक नमूद करुन पैसे हस्तांतवरत करा.