पश~संवर्धन ववागाmार्धत सन 2017 ते 2019 ......

5
पशुसंवधन वभागामाधत सन 2017 ते 2019 या 3 वया कालावीमये 50 कोटी वृ लागवड, संगोपन आवि देखभाल या कायधमांतगधत वदलेया उविटासंदभात वधवनहाय वनयोजन आराखडा व कृती कायधम तयार करन याची अंमलबजाविी करयाबाबत. महारार शासन कृ ी, पशुसंवधन, दुयवसाय व मययवसाय वभाग शासन पवरपक मांक :- संकीिध २०१६/..१२०/पदुम ४ मादाम कामा मागध, हुतामा राजगुर चौक, मंालय, मु ंबई-400 032. वदनांक : 01 वडसबर, 2016. वाचा :- 1. शासन वनिधय, महसूल व वन वभाग मांक: सावव-2015 / ..131/ -11, वद. 31.03.2016. 2. शासन पवरपक कृव व पदुम वभाग, मांक-संकीिध 2016/..१२० /पदुम ४, वद.३.०६.2016 3. शासन वनिधय, महसूल व वन वभाग मांक: सावव-2016/..80/-11,वदनांक १०.१०.२०१६ पवरपक - जागवतक तापमानातील वाढ, हवामान आवि ऋतू बदल याची दाहकता आवि तीता कमी करयासाठी मोठया मािात वृ लागवड हाती घेयाचे महव वै विक तरावर माय ालेले आहे. उपमाचा भाग हिून वाचा-१ येथे नमूद शासन वनिधयावये वद. 1 जुलै, 2016 रोजी रायात एकाच वदवशी 2 कोटी वृ लागवड करयाचा महवाकांी आवि डक कायधम शासनाने हाती घेतला होता. या कायधमामये शासनाचे सवध वभाग सहभागी ाले होते. या अनुंगाने पशुसंवधन वभागांतगधत ेवय यंिांनी करावयाया कायधवाहीबाबत सववतर सूचना संदभध . 2 येथे नमूद शासन पवरपकावये वनगधवमत करयात आया होया. २. याचबरोबर वद. 1 जुलै, 2016 या कायधमामये शाळा, महाववालये, वापीठे, एन. एस. एस., एन. सी. सी., काऊट ॲड गाईड, अशासकीय संथा, वयंसेवी संथा, सामावजक ेामये काम करिाया संथा, औोवगक समूह, सीएसआर, लोकवतवनी, गृहवनमाि संथा, सहकारी संथा, शासकीय कमधचारी व अवकारी इयादचा देखील सहभाग संबंवत ववभागांनी घेतला होता. ३. लोकांया वयंू तध सहभागामूळे 2 कोटी वृारोपिाचे उविट सहजगया पू िध ााले. वद. 1 जुलै रोजी एकं दर 2.82 कोटी वृ लागवड करयात आली. हा कायधम लोकचळवळीमये ऱपांतरीत करयास शासनास चांगले यश ात ाले आहे. मा. पंतान महोदयांनी वद. 31 जुलै, 2016 रोजीया मन की बात या रेवडओवऱन सावरत होिाया कायधमामये वन वभागामाधत राबवयात आलेया 2 कोटी वृारोपि कायधमाया अंमलबजाविीबाबत अवभनंदन के लेले आहे. याचबरोबर यापुढील वमये हाती घेयात येिाया कायधमाबाबत देखील सूतोवाच केलेले आहे. यावशवाय, वनरवनराळया मधंथामये नमूद वृ लागवडीचे महव वशद केलेले आहे. यानुसार वृ लागवडीया कायधमात सातय ठेवयाबाबत मा. पंतान महोदयांनी आवाहन के लेले आहे. 4. याचमािे वलका बुक ऑ रेकॉडध या संथेने या अवभनव उपमाची नद घेऊन राय शासनास मािप दान केलेले आहे.

Upload: others

Post on 04-Feb-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: पश~संवर्धन ववागाmार्धत सन 2017 ते 2019 ... Resolutions...पश~स वर धन वव ग m र धत सन 2017 त 2019 3 वर

पशुसंवर्धन ववभागामार्ध त सन 2017 ते 2019 या 3 वर्षांच्या कालावर्ीमध्ये 50 कोटी वृक्ष लागवड, संगोपन आवि देखभाल या कायधक्रमांतगधत वदलले्या उविष्टासंदभात वर्षधवनहाय वनयोजन आराखडा व कृती कायधक्रम तयार करुन त्याची अमंलबजाविी करण्याबाबत.

महाराष्र शासन कृर्षी, पशुसंवर्धन, दुग्र्व्यवसाय व मत््यव्यवसाय ववभाग

शासन पवरपत्रक क्रमांक :- संकीिध २०१६/प्र.क्र.१२०/पदुम ४ मादाम कामा मागध, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मंुबई-400 032. वदनाकं : 01 वडसेंबर, 2016.

वाचा :- 1. शासन वनिधय, महसूल व वन ववभाग क्रमाकं: साववव-2015 / प्र.क्र.131/ र्-11, वद. 31.03.2016. 2. शासन पवरपत्रक कृवर्ष व पदुम ववभाग, क्रमांक-सकंीिध 2016/प्र.क्र.१२० /पदुम ४, वद.३.०६.2016

3. शासन वनिधय, महसूल व वन ववभाग क्रमाकं: साववव-2016/प्र.क्र.80/र्-11,वदनांक १०.१०.२०१६

पवरपत्रक -

जागवतक तापमानातील वाढ, हवामान आवि ऋत ूबदल याची दाहकता आवि तीव्रता कमी करण्यासाठी मोठया प्रमािात वृक्ष लागवड हाती घेण्याच ेमहत्त्व ववैिक ्तरावर मान् य ाालेले आहे. ् ा उपक्रमाचा भाग म्हिनू वाचा-१ येथे नमूद शासन वनिधयान्वये वद. 1 जुलै, 2016 रोजी राज्यात एकाच वदवशी 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकाकं्षी आवि र्डक कायधक्रम शासनाने हाती घेतला होता. या कायधक्रमामध्ये शासनाच ेसवध ववभाग सहभागी ााले होते. या अनुरं्षगाने पशुसंवर्धन ववभागांतगधत क्षेवत्रय यंत्रिानंी करावयाच्या कायधवाहीबाबत सवव्तर सूचना संदभध क्र. 2 येथे नमूद शासन पवरपत्रकान्वये वनगधवमत करण्यात आल्या होत्या.

२. त्याचबरोबर वद. 1 जुलै, 2016 च्या कायधक्रमामध्ये शाळा, महाववद्यालये, ववद्यापीठे, एन. एस. एस., एन. सी. सी., ्काऊट ॲन्ड गाईडस्, अशासकीय सं्था, ्वयंसेवी सं्था, सामावजक क्षेत्रामध्ये काम करिाऱ्या सं्था, औद्योवगक समूह, सीएसआर, लोकप्रवतवनर्ी, गृहवनमाि सं्था, सहकारी सं्था, शासकीय कमधचारी व अवर्कारी इत्यादींचा देखील सहभाग संबवंर्त ववभागांनी घेतला होता.

३. लोकांच्या ्वयं्रू्तध सहभागामूळे 2 कोटी वृक्षारोपिाच ेउविष्ट सहजगत्या पिूध ााले. वद. 1 जुलै रोजी एकंदर 2.82 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. हा कायधक्रम लोकचळवळीमध्ये रूपांतरीत करण्यास शासनास चांगले यश प्राप्त ााले आहे. मा. पंतप्रर्ान महोदयांनी वद. 31 जुलै, 2016 रोजीच्या मन की बात या रेवडओवरून प्रसावरत होिाऱ्या कायधक्रमामध्ये वन ववभागामार्ध त राबववण्यात आलेल्या 2 कोटी वृक्षारोपि कायधक्रमाच्या अंमलबजाविीबाबत अवभनंदन केलेले आहे. त्याचबरोबर यापढुील वर्षांमध्ये हाती घेण्यात येिाऱ्या कायधक्रमाबाबत देखील सूतोवाच केलेले आहे. त्यावशवाय, वनरवनराळया र्मधगं्रथामध्ये नमूद वृक्ष लागवडीचे महत्त्व ववशद केलेले आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीच्या कायधक्रमात सातत्य ठेवण्याबाबत मा. पंतप्रर्ान महोदयांनी आवाहन केलेले आहे.

4. त्याचप्रमािे वलम्का बकु ऑर् रेकॉडध या सं् थेने या अवभनव उपक्रमाची नोंद घेऊन राज्य शासनास प्रमािपत्र प्रदान केलेले आहे.

Page 2: पश~संवर्धन ववागाmार्धत सन 2017 ते 2019 ... Resolutions...पश~स वर धन वव ग m र धत सन 2017 त 2019 3 वर

शासन पवरपत्रक क्रमांकः संकीिध २०१६/प्र.क्र.१२०/पदुम ४

पृष्ठ 5 पैकी 2

5. ब्रााील मर्ील वरओ वद जानेरो येथे वद. 6 ऑग्ट, 2016 रोजी ऑलंम्म्पक सोहळयाचे उदघाटन अत्यंत वदमाखदारपिे सपंन्न ााले. या जागवतक सोहळ्यात ववववर् 205 देश सहभागी ाालेले होते. भारतीय खेळाडू देखील मोठ्या संख्येने यात सहभागी ााले होते. या वदवशी वृक्षलागवडीचे महत्त्व, पयावरिाचे रक्षि आवि जागवतक तापमानात होिाऱ्या वाढीची तीव्रता कमी करिे (Mitigation of Global Warming) इत्यादी संदभातील महत्त्व ववशद करिाऱ्या संदेशांच े दमदार सादरीकरि ााले. त्यानंतर ऑलंम्म्पक 2016 या ्परे्ची सुरूवात करण्यात आली. यावळेी वदलेले संदेश पढुीलप्रमािे:-

पथृ्वीचा होत असलले्या हानीला थांबवविे परेुशे नाही, तर पथृ्वीला पयावरि ऱ्हासाच्या सकंटापासून वाचववण्याची वळे आली आहे. वृक्ष लावा, पथृ्वीला वाचवा हा ऑलमं्म्पकचा संदेश आहे.

पथृ्वीचा ऱ्हास होण्यापासनू वाचववण्याची वळे आली आहे. त्यासाठी पथृ्वीवर होिारे आक्रमि नुसतेच थांबवायचे नाही, तर पिूधपिे थांबवायच ेआहे. चला, एकत्र येऊन पथृ्वी वाचवूया. आपि प्रत्येकाने एक रोपटे लावण्याचा सकंल्प करूया.

ऑलंम्म्पक उदघाटनाच्यावळेी सहभागी प्रत्येक खेळाडूकडून एक बीज लावून घेण्यात आले. सायकल रॅलीमध्ये वृक्षारोपिाचे महत्त्व व पथृ्वीला वाचववण्याचा संदेश देिारा र्लक होता. ध्वजवाहकाच्या समोर चालिाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये छोटी रोप ेदेण्यात आली होती.

६. वर नमूद पािधभमूीवर वृक्षारोपिाची गती तुटू न देता ती पढेु सुरू ठेविे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुरं्षगाने पढुील ०3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्षारोपिाचे उविष्ट मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने शासनाने वाचा-३ येथील महसूल व वन ववभागाच्या शासन वनिधयान्वये वनवित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 50 कोटी वृक्षारोपिाच्या अंमलबजाविीबाबत सवव्तर मागधदशधक सूचना वनगधवमत केल्या आहेत. सन 2016 मध्ये वन ववभाग व इतर ववभागांसाठी अनुक्रमे 75 टक्के व 25 टक्के वृक्षारोपिाच ेउविष्ट वदलेले होते. याच र्तीवर पढुील २०१७ ते २०१९ या तीन वर्षासाठी उविष्ट वनवित करण्यात आलेले आहे. यावशवाय ग्रामपंचायतींना त्याच प्रमािात एकंदर पढुील 3 वर्षांमध्ये 12 कोटी वृक्षारोपिाचे उविष्ट देण्यात आलेले आहे. त्याचा तपवशल खालीलप्रमािे:-

अ.क्र.

वर्षध प्र्ताववत कालावर्ी

वन ववभाग पशुसंवर्धन ववभाग

ग्रामपंचायती एकूि उिीष्ट

1 2 3 4 5 6 7

1 सन 2017 15 जून ते 07 जुलै,2018 * 2.25 कोटी 75 लक्ष 1 कोटी 4 कोटी

2 सन 2018 15 जून ते 07 जुलै,2018 * 7.50 कोटी 2.50 कोटी 3 कोटी 13 कोटी

3 सन 2019 15 जून ते 07 जुलै, 2019 * 18.75 कोटी 6.25 कोटी 8 कोटी 33 कोटी

एकूि 28.50 कोटी 9.50 कोटी 12 कोटी 50 कोटी

एकूि 38 कोटी एकंदर 50 कोटी

Page 3: पश~संवर्धन ववागाmार्धत सन 2017 ते 2019 ... Resolutions...पश~स वर धन वव ग m र धत सन 2017 त 2019 3 वर

शासन पवरपत्रक क्रमांकः संकीिध २०१६/प्र.क्र.१२०/पदुम ४

पृष्ठ 5 पैकी 3

(* राज्यातील वनरवनराळ्या ववभागामध्ये पावसाची सुरूवात आवि आवक सवधसार्ारिपिे 15 जून नंतर वगेवगेळ्या वळेी होते. त्यामळेु त्या त्या वर्षाच्या पावसाचा अदंाज घेवून ववभागवनहाय आवि वजल्हावनहाय वदललेी उविष्टे पिूध करण्याबाबत त्या त्या वर्षात पवरम््थतीनुसार लववचकता (Flexibility) ठेवण्यात येईल.) ७. वद. 1 जुलै, 2016 रोजी ाालेल्या वृक्षारोपिामध्ये पशुसंवर्धन ववभागासह इतर २० ववभाग सहभागी ाालेले होते. पढुील तीन वर्षांच्या कालावर्ीत जवळपास सवधच 33 शासकीय ववभाग ( संसदीय कायध ववभाग वगळून ) व त्यांच्या अवर्पत्याखालील वनम शासकीय मंडळे आवि महामंडळे यांचा समावशे या कायधक्रमात करण्यात आला आहे. त्यानुसार संपिूध शासन यंत्रिेस या महत्त्वाकाकं्षी कायधक्रमात समाववष्ट करून घेण्याचा मानस आहे. प्रत्येक ववभाग आवि त्या अतंगधत मंडळे / महामंडळे यांच्या कवरता वर नमूद केल्याप्रमािे उविष्टे वनवित करताना, वजथे वृक्ष लागवडीस अवर्क वाव आहे, ती महत्तम क्षमता ववचारात घेतली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन ववभागास वाचा-3 येथील शासन वनिधयासोबतच्या, वववरिपत्र क्रमांक 3 मध्ये नमूद आवि मा. मुख्य सवचव आवि मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनुसार खालीलप्रमािे उविष्ट आवि वृक्षरोपिाची संभाव्य ्थळे वनवित करुन देण्यात आलेली आहेत.

सन २०१७, २०१८ व 2019 या पढुील 3 वर्षात ववववर् ववभागांना एकंदर 9.50 कोटी वृक्षारोपिाच्या उविष्टातंगधत पशुसंवर्धन ववभागास वाटप करण्यात आलले ेवर्षधवनहाय उिीष्ट.

वृक्षरोपिाचंी रोपिासाठी सभंाव्य ्थळे वृक्षारोपिाच ेवर्षधवनहाय उिीष्ट

सन - 2017

सन - 2018

सन - 2019

१) पशुसंवर्धन आयुक्तालय, औंर् पिेु. २) रोग अन्वरे्षि ववभाग औरं् पिेु. ३) पशुजवै पदाथध वनर्ममती सं् था औरं् पिेु. ४) पणु्यश्लोक अवहल्यादेवी महाराष्र मेंढी व शेळी ववकास महामंडळ मयादीत पिेु, यांच्या अवर्न्त ववववर् प्रक्षेत्र.े ५) महाराष्र पशुर्न ववकास मंडळ अकोला अवर्न्त ववववर् प्रक्षते्रे, वळू संगोपन कें दे्र व गोठीत रेत प्रयोगशाळा. ६) महाराष्र पशु व मत््य ववज्ञान नागपरू अतंगधत सवध महाववद्यालये, प्रक्षेत्रे व ववववर् सशंोर्न सं्था. 7) लोकर ववश्लेर्षि प्रयोगशाळा, गोखलेनगर, पिेु. ८) राज्य्तरीय प्रवशक्षि कें द्र गोखलेनगर, पिेु.

75 लाख

2.5 कोटी

6.25 कोटी

Page 4: पश~संवर्धन ववागाmार्धत सन 2017 ते 2019 ... Resolutions...पश~स वर धन वव ग m र धत सन 2017 त 2019 3 वर

शासन पवरपत्रक क्रमांकः संकीिध २०१६/प्र.क्र.१२०/पदुम ४

पृष्ठ 5 पैकी 4

९) गुिववश्लेर्षि प्रयोगशाळा आरे कॉलनी गोरगांव, पवूध. १०) अंडी उबविी कें द्र पिेु, नागपरू, औरंगाबाद, कोल्हापरू व बदक पैदास कें द्र, गडवचरोली. ११) सघन कुक्कुट ववकास प्रकल्प, सवध. १२) प्रत्येक वजल्हा पशुवदै्यकीय सवध वचवकत्सालय, तालुका लघुपशुवदै्यकीय सवध वचवकत्सालय, पशुवदै्यकीय दवाखाना श्रिेी-१, व पशुवदै्यकीय दवाखाना श्रेिी-२ पवरसर

8. महसूल व वन ववभागाच्या वद. 10 ऑक्टोबर, 2016 रोजीच्या शासन वनिधयातील मागधदशधक सचूनांनुसार

कायधक्रमाचा सुक्ष्म आराखडा तयार करिे, त्या त्या वर्षातील वृक्ष लागवडीसाठी अक्षांश व रेखांशासह ् थळ वनविती

करिे, वनकर्षाप्रमािे खडे्ड तयार करिे, जुन-जूलै मर्ील वृक्ष लागवड, वृक्ष लागवडीचा प्रत्यक्षदशी अहवाल (Real

Time Reporting) आवि अंवतमत: संगोपन या ववर्षयी सदर शासन वनिधयात वववहत केलेल्या कायधपध्दतीप्रमािे

वदलेल्या कालमयादेत कायधवाही करावी. तसेच याबाबतची मावहती वाचा-२ येथील शासन वनिधयातील

वववरिपत्र-1 आवि 2 मध्ये प्रर्ान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपरू व सवचव (वने) यानंा पाठवून त्याची

प्रत या ववभागास सादर करावी.

९. वृक्षारोपिाचा दृश्य पवरिाम वदसून येण्यासाठी, संवर्धन, पािीपरुवठा, जनावरांपासनू रोपांचे सरंक्षिासाठी

जवैवक ककवा तारांच े/ प्लॅ्टीक कंुपि, कायम ्वरुपी देखभाल, वनगा, जोपासना व संगोपन इत्यादी कामांचा

वनयोजन आराखडा तयार करावा व त्यानुसार कायधवाही करण्यात यावी. तसचे, या वृक्षाच ेवजवतं राहण्याच ेप्रमाि

(Survival Rate) वकमान 80% ते 90% राहिेबाबत देखील काळजी घेण्यात यावी.

1०. या कायधक्रमातंगधत होिारा खचध मंजूर तरतुदीमरू्न भागववण्यात यावा. तसेच, आवश्यक तेथे सी.एस.आर.

रं्डातून तरतूद उपलब्र् करुन घ्यावी. वजथे वनर्ीची अडचि असेल त्या वठकािी वन व सामवजक वनीकरि

ववभागामार्ध त मोर्त रोप ेदेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याबाबतची आवश्यक ती नोंद आवि लेखा इत्यादीबाबत

रोप ेउपलब्र् करुन घेिारा ववभाग आवि रोप ेउपलब्र् करुन देिारा ववभाग अशा दोनही ववभागांमार्ध त ठेवण्यात

यावी. तसचे, ्ाबाबतची मावहती प्रर्ान मुख्य वनसरंक्षक (वन बल प्रमुख), महाराष्र राज्य, नागपरू, सवचव (वने)

आवि पशुसंवर्धन ववभागास पाठववण्यात यावी.

Page 5: पश~संवर्धन ववागाmार्धत सन 2017 ते 2019 ... Resolutions...पश~स वर धन वव ग m र धत सन 2017 त 2019 3 वर

शासन पवरपत्रक क्रमांकः संकीिध २०१६/प्र.क्र.१२०/पदुम ४

पृष्ठ 5 पैकी 5

सदर शासन पवरपत्रक महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंत्थळावर उपलब्र् करण्यात आला असनू त्याचा सकेंताक 201612011357524601 असा आहे. हे पवरपत्रक वडजीटल ्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( श. मा. साठे ) उप सवचव, महाराष्र शासन

प्रत:- 1. मा.राज्यपाल याचंे सवचव, राजभवन, मंुबई. 2. मा. मुख्यमंत्री याचंे प्रर्ान सवचव 3. मा. मंत्री (पदुम) यांच े्वीय सहायक 4. मा.राज्यमंत्री (पदुम) याचंे ्वीय सहायक 5. मा. मुख्य सवचव याचंे ्वीय सहायक 6. सवचव (वने) महसूल व वन ववभाग. 7. वनयोजन ववभाग (कायासन-१४३१), मंत्रालय, मंुबई ३२ 8. ववत्त ववभाग (व्यय-२/अथधसकंल्प-१५), मंत्रालय, मंुबई ३२ 9. प्रर्ान मुख्य वनसरंक्षक (वन बल प्रमुख), महाराष्र राज्य, नागपरू. 10. प्रर्ान मुख्य वनसरंक्षक (सामावजक वनीकरि ) महाराष्र राज्य पिेु 11. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्र राज्य औरं् पिेु ०७ 12. कुलसवचव, महाराष्र पशु व मत््य ववज्ञान ववद्यापीठ, सेमीनरी वहल्स, नागपरू. 13. मुख्य कायधकारी अवर्कारी, महाराष्र पशुर्न ववकास मंडळ अकोला 14. व्यव्थापकीय संचालक, पणु्यश्लोक अवहल्यादेवी मेंढी व शेळी ववकास महामंडळ गोखलेनगर पिेु. 15. सहआयकु्त पशुसंवर्धन, रोग अन्वरे्षि ववभाग, औरं्, पिेु ०७ 16. सहआयकु्त पशुसंवर्धन, पशुजवै पदाथध वनर्ममती सं्था औरं्, पिेु ०७ 17. प्रादेवशक सहआयुक्त पशुसंवर्धन (सवध) 18. ववभागीय व्यव्थापक, गोठीत रेत प्रयोगशाळा, पिेु, नागपरू व औरंगाबाद (हसुधल) 19. पशुसंवर्धन उपायकु्त, गिु ववश्लेर्षि प्रयोगशाळा, आरे कॉलनी, गोरेगांव, मंुबई. 20. वजल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (सवध) 21. वजल्हा पशुसंवर्धन अवर्कारी, वजल्हा पवरर्षद (सवध) 22. सहायक आयकु्त पशुसंवर्धन, मध्यवती अंडी उबविी कें द्र, पिेु, औरंगाबाद, कोल्हापरू व नागपरू. 23. सहायक आयकु्त पशुसंवर्धन, वजल्हा पशुवदै्यकीय सवधवचवकत्सालय (सवध) 24. महसूल व वन ववभाग (र्-११), मंत्रालय मंुबई ३२ 25. वनवडन्ती पदुम ४.