िहाराष्ट्रशासन - maharashtra...

3
संजय घोडावत वापीठ, कोहापूरया वयं अथसहायीत वापीठाचा ताव तपासयासाठी छाननीसविती वनयुत करणेबाबत. िहारारशासन उच व तं वशण ववभाग शासन वनणथय िांकः वअव-2016/(178/16)/वश-4 हुतािा राजगु चौक,िादाि कािा िागथ िालय, िु ंबई : 400032. तारीख: 24 जानेवारी 2017 वाचा: शासनवनणथयिांकःवअव-2013/(106/13)/वश-4, वदनांक 10 सटबर,2013 तावना: शासनास ात होणा-या वयं अथसहायत वापीठांया तावांची छाननी करयासाठी शासनाने ववहत के लेया िागथदशथक सूचना िधील पवरछेद 6 (1) नुसार ,वद. 10 सटबर 2013 या शासन वनणथयावये छाननी सविती गठीत करयात आली आहे. यािये खालीलिाणे बदल कन सौ.सुवशला दानचंद घोडावत चॅरीटेबल रट, कोहापूर या ायोजक िंडळाया संजय घोडावत वापीठ, कोहापूरया वयं अथसहायत वापीठाया तावाची छाननी करयासाठी छाननी सविती गठीत करयाची बाब शासनाया ववचाराधीन होती. यानुसार खालीलिाणे छाननी सविती गठीत करयात येत आहे. शासनवनणथय: अ.. िांक सदयांचे नाव व पदनाि सवितीतील ान 1 (1) धान सवचव, उच व तं वशण ववभाग पदवसद अय 2 (1) अपर िुय सवचव (व), वभाग सदय (2) अपर िुय सवचव (वनयोजन), वनयोजन ववभाग सदय (3) अपर िुय सवचव (िहसूल), िहसूल वभाग सदय 3 शासनाने नािवनदेवश क े लेला शयतो संबंवधत ववषयाया वापीठाया कुलगु (1) ी. देवानंद शदे, कुलगु,वशवाजी वापीठ, कोहापूर सदय 4 शासनाने नािवनदेवशत क े लेले तीन ववयात वान,संशोधन शकवा त यती (1) ी. सुतो रो, वनवृ सनदी अवधकारी सदय (2) ी. काश पाठक, वव त, (CA) सदय (3) डॉ. एस.एफ.पाटील, िाजी कु लगु, उर िहारावापीठ, जळगाव सदय

Upload: others

Post on 29-Sep-2020

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: िहाराष्ट्रशासन - Maharashtra Resolutions/Marathi...केलेल्या स्वयं अर्थ सहाय्य्यत िागथदशथक

“संजय घोडावत ववद्यापीठ, कोल्हापूर” या स्वय ं अर्थसहाय्यीत ववद्यापीठाचा प्रस्ताव तपासण्यासाठी छाननीसविती वनयुक्त करणेबाबत.

िहाराष्ट्रशासन उच्च व तंत्र वशक्षण ववभाग

शासन वनणथय क्रिांकः स्वअवव-2016/(178/16)/वववश-4 हुतात्िा राजगुरु चौक,िादाि कािा िागथ

िंत्रालय, िंुबई : 400032. तारीख: 24 जानेवारी 2017

वाचा: शासनवनणथयक्रिाकंःस्वअवव-2013/(106/13)/वववश-4, वदनाकं 10 सप्टेंबर,2013

प्रस्तावना: शासनास प्राप्त होणा-या स्वयं अर्थसहाय्य्यत ववद्यापीठाचं्या प्रस्तावाचंी छाननी करण्यासाठी

शासनाने वववहत केलेल्या िागथदशथक सूचना िधील पवरच्छेद 6 (1) नुसार ,वद. 10 सप्टेंबर 2013 च्या शासन वनणथयान्वये छाननी सविती गठीत करण्यात आली आहे. त्यािध्ये खालीलप्रिाणे बदल करुन सौ.सुवशला दानचंद घोडावत चॅरीटेबल रस्ट, कोल्हापूर या प्रायोजक िंडळाच्या “संजय घोडावत ववद्यापीठ, कोल्हापूर” या स्वयं अर्थसहाय्य्यत ववद्यापीठाच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी छाननी सविती गठीत करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रिाणे छाननी सविती गठीत करण्यात येत आहे.

शासनवनणथय:

अ.क्र. क्रिाकं सदस्याचंे नाव व पदनाि सवितीतील स्र्ान 1 (1) प्रधान सवचव, उच्च व तंत्र वशक्षण ववभाग पदवसध्द अध्यक्ष 2

(1) अप्पर िुख्य सवचव (ववत्त), ववत्त ववभाग सदस्य (2) अप्पर िुख्य सवचव (वनयोजन), वनयोजन ववभाग सदस्य (3) अप्पर िुख्य सवचव (िहसूल), िहसूल ववभाग सदस्य

3 शासनाने नािवनदेवश केलेला शक्यतो संबंवधत ववषयाच्या ववद्यापीठाच्या कुलगुरु (1) श्री. देवानंद शशदे, कुलगुरु,वशवाजी ववद्यापीठ,

कोल्हापूर सदस्य

4 शासनाने नािवनदेवशत केलेले तीन ववख्यात ववद्वान,संशोधन शकवा तज्ञ व्यक्ती (1) श्री. सुब्रतो रर्ो, वनवृत्त सनदी अवधकारी सदस्य (2) श्री. प्रकाश पाठक, ववत्त तज्ञ, (CA) सदस्य (3) डॉ. एस.एफ.पाटील, िाजी कुलगुरु, उत्तर िहाराष्ट्र

ववद्यापीठ, जळगाव सदस्य

Page 2: िहाराष्ट्रशासन - Maharashtra Resolutions/Marathi...केलेल्या स्वयं अर्थ सहाय्य्यत िागथदशथक

शासनवनणथयक्रिांकःस्वअवव-2016/(178/16)/वववश-4

पषृ्ठ3पैकी2

अ.क्र. क्रिाकं सदस्याचंे नाव व पदनाि सवितीतील स्र्ान 5 उच्च व तंत्र वशक्षण ववभागातील उप सवचव या दजापके्षा किी दजा नसलेला अवधकारी

(1) सह सवचव /उप सवचव (ववद्यापीठ वशक्षण), उच्च व तंत्र वशक्षण ववभाग

सदस्य सवचव

6 प्रकल्पाशी संबंवधत ववषयातील सखोल ज्ञान व अनुभव असलेली तज्ञ व्यक्ती (1) सौ.सुवशला दानचंद घोडावत चॅरीटेबल रस्ट,

कोल्हापूर या प्रायोजक िंडळाच्या संजय घोडावत ववद्यापीठ, कोल्हापूर या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी डॉ.बी.पी.साबळे, िाजी कुलगुरु, यशवतंराव चव्हाण िहाराष्ट्र िुक्त ववद्यापीठ,नावशक याचंी वनिंवत्रत सदस्य वनयुक्ती करण्यात येत आहे.

वनिंवत्रत सदस्य (ितदानाचा अवधकार असणार नाही)

सवितीची कायथकक्षा 1. सवितीने शासनास प्राप्त झालेल्या “संजय घोडावत ववद्यापीठ, कोल्हापूर” या प्रस्तावाचंी

तपासणी शासनाने वनधावरत केलेल्या िागथदशथक सूचनानंनुसार करावी. शासनाने वनगथवित केलेल्या स्वयं अर्थ सहाय्य्यत िागथदशथक सूचनाचं्या पवरच्छेद 5(2) व 6(3) िध्ये निूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने तपासणी करावी.

2. सवितीस िागथदशथक तत्वा िधील पवरच्छेद 6(4) िधील तरतूदीनुसार प्रायोजक िंडळाकडून अन्य िावहती िागववता येईल.

3. सवितीस, सववस्तर प्रकल्प अहवालात उणीवा आढळल्यास त्याबाबत बदल सुचववता येतील आवण प्रायोजक िंडळाने वववनर्ददष्ट्ट कालावधीत त्यावर ववचार करुन त्याचंे अनुपालन करण्यासाठी, ते त्या िंडळास कळवता येतील.

4. सवितीचा कायथकाल हा शासन वनणथय वनगथवित झाल्याच्या वदनाकंा पासनू एक वषाचा राहील.

5. सवितीतील वनिंवत्रत सदस्यास ितदानाचा अवधकार असणार नाही. 6. सवितीच्या पदवसध्द अध्यक्षाचं्या सिवते बैठकीच्या वदनाकंा पासून दोन िवहन्यात आपला

अहवाल शासनास सादर करावा. 7. के.पी.एि.जी प्रवतवनधीनी प्रकल्प अहवालाची Summery Sheet तयार करावी. 8. सवितीच्या पदवसध्द सदस्यावं्यवतवरक्त इतर सदस्यानंा शासनाने वववहत केलेल्या प्रचवलत

वनयिानुंसार भत्ता अनुज्ञये राहील व तो िंजूर अनुदानातून भागववण्यात येईल.

Page 3: िहाराष्ट्रशासन - Maharashtra Resolutions/Marathi...केलेल्या स्वयं अर्थ सहाय्य्यत िागथदशथक

शासनवनणथयक्रिांकःस्वअवव-2016/(178/16)/वववश-4

पषृ्ठ3पैकी3

सदर शासन वनणथय िहाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्र्ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201701241522414708 असा आहे. हा आदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

िहाराष्ट्रा च ेराज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

(वसध्दार्थ खरात) उप सवचव िहाराष्ट्र शासन प्रत,

1. िा. िंत्री (उ व तं.वश) याचंे खाजगी सवचव, िंत्रालय, िंुबई :- 400032. 2. िा. राज्यिंत्री (उ व तं.वश) याचंे खाजगी सवचव, िंत्रालय, िंुबई :- 400032. 3. िा. अप्पर िुख्य सवचव (ववत्त), ववत्त ववभाग, िंत्रालय, िंुबई :- 400032. 4. िा. अप्पर िुख्य सवचव (वनयोजन), वनयोजन ववभाग, िंत्रालय, िंुबई :- 400032. 5. िा. अप्पर िुख्य सवचव (िहसूल), िहसूल ववभाग, िंत्रालय, िंुबई :- 400032. 6. िा. प्रधान सवचव (उ व तं.वश), उच्च व तंत्र वशक्षण ववभाग, िंत्रालय, िंुबई :- 400032. 7. श्री. देवानंद शशदे,सदस्य छाननी सविती, कुलगुरु, वशवाजी ववद्यापीठ, कोल्हापूर 8. श्री. सुब्रतो रर्ो, सदस्य छाननी सविती, वनवृत्त सनदी अवधकारी, 1101,हरवसध्दी,खान

अब्दुल गफार खान िागथ, वरळी सी-फेस,वरळी,िंुबई-400 031. 9. श्री. प्रकाश पाठक, ववत्त तज्ञ, (C.A.), सदस्य छाननी सविती,16 अर्वथ, ववनायक नगर,

वाडीबोकर िागथ, देवपूर, धुळे - 424002 10. डॉ. एस.एफ.पाटील, सदस्य छाननी सविती, िाजी कुलगुरु, उत्तर िहाराष्ट्र ववद्यापीठ,

जळगाव 11. उप सवचव (वववश), उच्च व तंत्र वशक्षण ववभाग, िंत्रालय, िंुबई:- 400032. 12. डॉ.बी.पी.साबळे, िाजी कुलगुरु यशवतंराव चव्हाण िहाराष्ट्र िुक्त ववद्यापीठ,नावशक.,

(सौ.सुवशला दानचंद घोडावत चॅरीटेबल रस्ट, कोल्हापूर या प्रायोजक िंडळाच्या संजय घोडावत ववद्यापीठ, कोल्हापूर प्रस्तावासाठी वनिंवत्रत सदस्य),

13. िहालेखापाल, (लेखा व पवरक्षा-1) / (लेखा व अनुज्ञयेता), िंुबई. 14. संचालक, लेखा व कोषागारे, िंुबई. 15. कक्ष अवधकारी (रोखशाखा), उच्च व तंत्र वशक्षण ववभाग, िंत्रालय, िंुबई:-400032. 16. के.पी.एि.जी. प्रवतवनधी यांना िावहतीस्तव