रुद्रार्थ दीपिका - rudrartha dipika

Post on 11-Apr-2015

1.056 Views

Category:

Documents

23 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

'रुद्र' हे केवळ सूक्त नसून ते विश्वाचे 'विराट् महाकाव्य' आहे. ऋषींच्या क्रांतिदर्शी ऋतंभरा प्रज्ञेंतून ते उत्स्फूर्त झाल्यामुळे त्यात मानवी प्रतिभेला अनाकलनीय अशी विराट् भरारी मारण्याचे सामर्थ्य या दिव्य प्रतिभेला सहज असते आणि म्हणून विश्वाचे सामान्यतः अज्ञेय व निगूढ असे रहस्यही व्यक्त होत असते. रुद्र हे एक यज्ञीय सूक्त आहे खरे, पण हातून तसे कर्म घडू शकत नसल्यास त्या कर्माचे स्मरण करून देणारे मंत्र रोज म्हटले तरी त्या कर्माचे फळ मिळाल्यावांचून राहणार नाही.

TRANSCRIPT

top related