कार्यवंत आमदार श्री प्रकाश भोईर...

Post on 27-May-2015

1.055 Views

Category:

News & Politics

7 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

१३८ - कल्याण पश्चिमचे “कार्यवंत” आमदार श्री प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नातून कल्याण विधानसभा क्षेत्रात पूर्ण झालेले व पूर्णत्वाच्या मार्गावर असलेले प्रकल्प

TRANSCRIPT

१३८ - कल्याण पश्चिममचे

“काययवंत” आमदार श्री प्रकाश

भोईर यांच्या प्रयत्नातून कल्याण

श्चवधानसभा के्षत्रात पूणय झालेले व

पूणयत्वाच्या मार्ायवर असलेले

प्रकल्प

सादरकर्त-े महाराष्ट्र नवननमााण सेना माहहर्ती र्तंत्रज्ञान ववभाग कल्याण शहर

टीप – ह्या सादरीकरणार्त आमदार ननधीर्तून झालेल्या पायवाटा, गटारे सारख्या कामांचा उल्लेख करण्यार्त आलेला नाही

श्चवषय - शहर सुशोभीकरण / पयायवरण / पययटन श्चवकास

१. श्चकल्ले दुर्ायडी र्णेश घाट चौपाटीचे पययटन दृष््टया सुशोश्चभकरण करणे

२. माता रमाबाई आंबेडकर उद्यान

३. रोजाली उद्यान

४. र्ौरीपाडा तलाव

५. पययटन श्चवकास प्रकल्प (श्चटटवाळा)

६. आद्यक्ांतीकारक वासुदेव बळवंत फडके तालुका श्चक्डा संकूल

१. श्चकल्ले दुर्ायडी र्णेश घाट चौपाटीचे पययटन दृष््टया सुशोश्चभकरण करणे

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोकळ्या जागेचा चाांगल्या प्रकारे ववकास व्हावा. कल्याण शहरातील

नागररकाांना व बाहरेुन येणा-याांना ववरांगळु्यासाठी कल्याण शहरात असलेली प्रेक्षणीय स्थळाांची सांख्या पाहता. गणॆश

घाट शहराची व शहरवासीयाांची वह उणीव भरुन काढेल.

२ प्रकल्पाची मागणी विनाांक ३१ विसेंबर २०१०

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली मनपा, मा. वजल्हाविकारी, ठाण,े मा. पययटन मांत्री, महाराष्ट्र राज्य.

४ खचायचा तपशील एकूण वि.पी.आर. रु. २.८८ कोटी, पवहल्या टप्पप्पयात पययटन ववभागाकिून मांजरू झालेली रक्कम रु. १.९४ कोटी. काम

प्रगतीपथावर आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती गणॆश घाट, जेट्टी चे काम पणूायत्वास आलेले आह.े सशुोवभकरणाचे काम चालू असनु, प्पलेव्हर ब्लॉक न वापरता काळ्या

िगिाांचा वापर केल्याने वकमान ५० वर्य िरुुस्ती करण्याची आवश्यत भासणार नाही.

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी आज पासनू तीन मवहने

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

उत्कृष्ट प्रवतचे िगिी पिपाथ, त्यामळेु लवकर िरुुस्ती नाही, पयाययाने नागररकाांच्या पैशाचा अपव्यय होणार नाही. ससुज्ज

उद्यान, बोटींग व्यवस्था त्यामळेु कल्याण खािीत अल्पिरात नौकानयनाचा लाभ वमळणार आह.े

८ प्रस्ताववत मळू वि.पी.आर. मिील उवयरीत रकमेबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोिायकिून रु. ५.०० कोटींची मागणी. त्यतनू तरांगता

तरफा , ईत्यािी सवुविा उपलब्ि करुन िणे्यात येणार आहते.

गणेशघाट प्रत्यक्ष काम व संकल्पचचत्र

२. मार्ता रमाबाई आंबेडकर उद्यान१ प्रकल्पाची मागणी कशासाठी नागररकाांना ववरांगळुा वमळावा, लहान मलुाांना खळेण्याची ववववि सािने उपलब्ि व्हावीत. आवण शहरातील

अशी उद्याने ववकसीत झाली तर पयायवरणाचा समतोल राखण्यास आपोआप मित होईल या हतेनेु.

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक जलैु २०१०

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली मनपा, मा. वजल्हाविकारी, ठाण.ॆ

४ खचायचा तपशील ८१.०० लक्ष . आमिार प्रकाश भोईर याांचा रु. २१.०० लक्ष. वविानपररर्िचे ेउप सभापती मा.ना. वसांतरावजी

िावखरे याांचा रु.१०.०० लक्ष. मा. रामनाथ मोते वशक्षक आमिार याांचा रु. १०.०० लक्ष. मनपाचा वनिी रु.

४०.०० लक्ष.

५ जागचे ेएकूण क्षते्रफळ सािारण िीि एकर

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू उद्यान नागररकाांच्या वापरात आह.े

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी एक वर्ायपवूी

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

नागररकाांना ववरांगळुा वमळावा, लहान मलुाांना खळेण्याची ववववि सािने उपलब्ि व्हावीत. आवण शहरातील

अशी उद्याने ववकसीत झाली तर पयायवरणाचा समतोल राखण्यास आपोआप मित होईल या हतेनेु तयार

करण्यात आलेले ह ेउद्यान कल्याण शहरातील सवायत मोठे उद्यान असनु, आज लहान मलेु, जेष्ठ नागररक त्याचा

मनमरुाि आनांि घते आहते.

मार्ता रमाबाई आंबेडकर उद्यान

३. रोजाली उद्यान१ प्रकल्पाची मागणी कशासाठी मौजे बारावे पररसरात मोठ्या प्रमाणात नागररकरण होत आह.े मात्र त्या पररसरात एकही उद्यान नाही.

नागररकाांनी केलेल्या मागणी नसुार कल्याण-िोंवबवली मनपाचे असलेले आरक्षण आमिार वनिीतनू

ववकसीत करण्यासाठी प्रथम रु. १०.०० लाख वनिी प्रस्ताववत केला आह.े

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक २० जानेवारी, २०१४.

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली महानगरपावलका व मा. वजल्हाविकारी, ठाण.े

४ खचायचा तपशील आवश्यक वनिी अांिाजे एक कोटी. पवहल्या टप्पप्पयात आमिार वनिी रु. २०.०० लाख िऊेन कामास सरुुवात.

मनपा बजेट मध्ये तरतिू करण्यासाठी पाठपरुावा चालू आह.े

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू भखूांिास सांरक्षक वभांत बाांिनू पणूय झालेली आह.े भराव टाकण्यास सरुुवात झालेली आह.े

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी मे २०१५

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

मौजे बारावे पररसरात मोठ्या प्रमाणात नागररकरण होत आह.े मात्र त्या पररसरात एकही उद्यान नाही.

नागररकाांनी केलेल्या मागणी नसुार कल्याण-िोंवबवली मनपाचे असलेले आरक्षण आमिार वनिीतनू

ववकसीत करण्यासाठी प्रथम रु. १०.०० लाख वनिी प्रस्ताववत केला आह.े

४. र्ौरीपाडा तलाव

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी नैसवगयक तलावाांकिे केवळ शोभेची वस्तू म्हणनू न बघता नैसवगयक जलस्त्रोत म्हणनू तलावाांचे सांवियन होणे

गरजेचे आह.े

२ प्रकल्पाचा मागणी विनाांक १४ जानेवारी २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली महानगरपावलका ,वनसा नायर सवचव पयायवरण ववभाग .

४ खचायचा तपशील आमिार वनिी १० लाख, नगरसेवक उल्हास भोईर याांचा वनिी १० लक्ष कल्याण िोंवबवली मनापा च्या

अांिाजपत्रकात तरतिू ५० लक्ष

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सांरक्षक वभांतीचकेाम पणूय करण्यात आले आह.े पढुच्या टप्पप्पयात सशुोभीकरणाचे काम हाती घेतले जाईल,

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी मे २०१५

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

पररसरातील नागरीकाांना एक ववसाव्याचे वठकाण उपलब्ि होणार आहे तसेच ह्या तलावाच्या सांवियनामळेु

नैसवगयक जलस्त्रोताांचहेी सांवियन होणार आह.े

गौरीपाडा र्तलाव सद्यस्थिर्ती

५. पययटन श्चवकास प्रकल्प (श्चटटवाळा)१ प्रकल्पाची मागणी कशासाठी पययटन ववभागाची समुारे १६ एकर जागा वटटवाळा येथे वापराववना पिून होती. या जागेचा पययटन दृष््टया ववकास केल्यास,

श्री. क्षेत्र वटट्वाळा सह आजबूाजचू्या पररसराचा चाांगल्या प्रकारे ववकास होण्यास मित होईल.

२ प्रकल्पाची मागणी विनाांक १६ ऑगष्ट, २०१२

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. ना. छगनरावजी भजुबळ मांत्री, पययटन ववभाग, महाराष्ट्र राज्य, मा. व्यवस्थापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य, पययटन

ववभाग.

४ खचायचा तपशील रु. ३८.०० कोटी. चा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य पययटन ववकास महामांिळाने तयार केलेला असनु, कें द्र शासनाच्या

पययटन ववकास ववभागाने प्राथवमक रु. ५.०० कोटी मांजरू केलेले आहते. तर उवयरीत रक्कम महाराष्ट्र राज्य पययटन ववकास

महामांिळ उपलब्ि करुन िते आह.े

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू जगेतील १४.४६ एकरच्या भखूांिास सांरक्षक वभांत बाांिण्यात येत असनु, मळू प्रकल्पाच्या मान्यतेसाठीचे आराखिे

कल्याण-िोंवबवली मनपाकिे मांजरूीसाठी प्रस्तावीत आहते.

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी सािारण िोन वर्य

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

या प्रकल्पात गरुुकूल उभारुन येणा-या वपढीला प्राचीन भारतीय सांस्कतीची ओळख करुन िणे्याबरोबरच आजच्या

यगुातील अण्वस्त्राांचा प्राचीन अस्त्राांशी असलेला सांबांि मावहती करुन विला जाईल. त्याचबरोबर लग्न समारांभ, वाढविवस,

मोठ्या इव्हेंट ई. साजरे करण्यासाठी िोन लॉन, मलुाांसाठी खेळणी, प्रिशयन ववभाग, व्याख्यान कक्ष, शास्त्र

सांग्रहालय,इन्िोअर गेम्स, समहुामध्ये येणा-या पययटकाांसाठी लोकवनवास, बोटवनकल गाियन, जलतरण तलाव,थीम पाकय ,

इत्यािी सवुविा उअपलब्ि होणार आहते. हा प्रकल्प ववकसीत झाल्यावर पययटकाांची सांख्या आपोआप वाढून मौजे

वटटवाळा आवण पररसरात आवथयक सबुतता वनमायण होईल.

६. आद्यक्ांतीकारक वासुदेव बळवंत फडके तालुका श्चक्डा संकूल

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहरातील खळेािू व वििापटूांना आपल्या अांगभतू कलागणुाांना वाव ितेा यावा. लोप पावत

चाललेल्या मैिानी खळेाांना उवजयतावस्था यावी. या शहराची भावी वपढी वनरोगी व बलशाली व्हावी.

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक १४ जानेवारी २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली मनपा, मा. वजल्हाविकारी, ठाणॆ व मा. वििा व यवुक कल्याण मांत्री,

महाराष्ट्र राज्य.

४ खचायचा तपशील आवश्यक वनिी अांिाजे रु. २.०० कोटी. आमिार प्रकाश भोईर याांचा वनिी रु.२५.०० लक्ष.

वविानपररर्िचेे उप सभापती मा.ना. वसांतरावजी िावखरे याांचा रु.१०.०० लक्ष. मा. रामनाथ मोते

वशक्षक आमिार याांचा रु. १०.०० लक्ष. राज्य शासन रु. १.०० कोटी ( प्रस्तावीत)

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू मैिानास सांरक्षक वभांत आमिार वनिीतनू बाांिण्यात आललेी असनु, बी.ओ.टी. ठेकेिाराकिून

परत मनपास ताबा वमळण्याची काययवाही सरुु आह.े

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी एवप्रल २०१६

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

शहरातील िशेी व मैिानी खळे खळेाणा-या वििापटूना ससुज्ज व अद्यायावत व्यवस्था, िावणमागय,

इनिोअर गेम, कबि्िी िीिाांगण, आसनव्यवस्था, सभागहृ(हॉल) इत्यािी सवुविा उपल्ब्ि करुन

िणे्यात येणार आहते.

फडके मैदान सद्यस्थिर्ती

श्चवषय – शैक्षश्चणक सुश्चवधा

१. औद्योश्चर्क प्रश्चशक्षण ससं्था (आय.टी.आय), तांश्चत्रक श्चवद्यालय व कश्चनष्ठ

महाश्चवद्यालय

२. मार्ासवर्ीय श्चवद्यार्थयाांसाठी वसतीर्ृह

३. मंुबई श्चवद्यापीठाच्या उपकें द्रासाठी पाठपुरावा

१. औद्योश्चर्क प्रश्चशक्षण संस्था (आय.टी.आय),तांश्चत्रक श्चवद्यालय व कश्चनष्ठ

महाश्चवद्यालय, कल्याण१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहरासाठी असलेले आय.टी. आय. सन २००८ पासनू उल्हासनगर येथनू चालववण्यात येत आह.े त्यामळेु

कल्याण शहर व पररसरातील ववद्यार्थयाांना आपल्या हक्काचे व आपल्या शहराचे आय.टी. आय. असताना,

उल्हासनगरला वणवण करत जावे लागत होते.

२ प्रकल्पाचा मागणी विनाांक २१ जानेवारी २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. उच्च व तांत्र वशक्षण मांत्री, नगरववकास मांत्री , मा. ना. मखु्यमांत्री

४ खचायचा तपशील आवश्यक वनिी अांिाजे रु. ५.५० कोटी. पवहल्या टप्पप्पयत मांजरू रक्कम रुपये. काम प्रगतीपथावर आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती सध्या पायभरणीचे काम पणूयत्वास आले असनु, मखु्य इमारतीचे कामास प्रारांभ झालेला आह.े

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी जनू २०१४ पयांत

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

कल्याण शहरासाठी असलेले आय.टी. आय. सन २००८ पासनू उल्हासनगर येथनू चालववण्यात येत आह.े त्यामळेु

कल्याण शहर व पररसरातील ववद्यार्थयाांना आपल्या हक्काचे व आपल्या शहराचे आय.टी.आय. असताना, उल्हासनगरला

वणवण करत जावे लागत होते. ती वणवण सांपनू कल्याण शहरातील उांबिे येथेच वह सवुविा उपलब्ि होणार आह.े

८ प्रस्ताववत आय.टी. आय.च्या जागेतच ताांवत्रक ववद्यालय व कवनष्ठ महाववद्यालयाचा प्रस्ताव मा. सांचालक, उच्च व तांत्र वशक्षण

ववभागाकिे मांजरूीसाठी प्रस्तावीत आह.े

आय.टी.आय. प्रत्यक्ष काम व संकल्पचचत्र

२. मुला-मुलींचे शासकीय वसतीर्हृ-र्ौरीपाडा

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहरातील शासकीय वसतीगहृाची जागा वह भािेतत्वावर असनु, त्यावठकाणी वास्तव्य करणा-या ववद्यार्थयाांच्या

अनेक तिारी वारांवार येत होत्या. भािेतत्वावरील जागेचे जाणा-या भि्याच्या रकमेचा ववचार करता, शासनाच्या जागेतच

शासनाचे स्वत:चे वस्तीगहृ उभे रावहल्यास शासनाचे आवथयक नकुसान होणार नाही. त्याचबरोबर शासनाची मालमत्ता

तयार होईल. व शासकीय जागाही योग्य कामासाठी वापरात येईल आवण त्यातनू गरजू व गरीब ववद्यार्थयाांची सोयही होईल.

२ प्रकल्पाचा मागणी विनाांक अथयसांकल्पीय अविवेशन २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. सामावजक न्याय व ववशरे् सहाय्य मांत्री ना. श्री. वशवाजीराव मोघे.

४ खचायचा तपशील सिर कामासाठी मागासवगीय मलुाांच्या वस्तीगहृासाठी रु. २,६४,४३,०४३/ ( अक्षरी :- रु. िोन कोटी चौसष्ट लाख

त्रचेाळीस हजार त्रचेाळीस मात्र) आवण मलुींच्या वस्ती गहृासाठी रु. २,६३,४३,०४३/ ( अक्षरी :- रु. िोन कोटी त्रसेष्ट

लाख त्रचेाळीस हजार त्रचेाळीस मात्र) एकूण रु. ५,२७,८६,०८६/ ( अक्षरी रुपये पाच कोटी सत्तावीस लाख शहाऐ ांशी

हजार शहाऐ ांशी मात्र) इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता वि. ४ माचय, २०१४ रोजी प्राप्त झालेली आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती मौजे गौरीपािा येथील सव्हे ि. १२ वरील ४००० चौ.मी. शासकीय भखूांि प्राप्त झालेला असनु, प्रकल्पाच्या रकमेस

प्रशासकीय मान्यता वमळालेली असनु, आचरसांवहतेनांतर वनवविा प्रविया पणूय होताचा प्रत्यक्ष कामाला सरुुवात होईल.

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी अांिाजे िोन वर्य

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

मागसवगीय मलुा-मलुींना शकै्षवणक वास्तव्याची सोय होणार आह.े

शासकीय वसर्तीगहृ संकल्पचचत्र

३. मंुबई श्चवद्यापीठाचे कल्याण उपकें द्र

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहरासह उल्हासनगर, अांबरनाथ, मरुबाि व शहापरू तालकु्यातील महाववद्यालयीन ववद्यार्थयाांना

शकै्षवणक सवुविा उपलब्ि करुन िणे्यासाठी.

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक ३१ माचय २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. कुलगरुु, मुांबई ववद्यापीठ, मा. उच्च व तांत्र वशक्षण मांत्री, मा. ना. मखु्यमांत्री.

४ खचायचा तपशील रु. ३.०० कोटीची तरतिू करण्यात आलेली आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती मुांबई ववद्यापीठ कल्याण उपकें द्राच्या इमारतीचे आराखिे मांजरूीसाठी कल्याण-िोंवबवली मनपाकिे सािर

केलेले असनु, आय.ओ.िी. प्रिान करण्यात आलेली आह.े

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी िोन वर्य

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

कल्याण शहरासह उल्हासनगर, अांबरनाथ, मरुबाि व शहापरू तालकु्यातील महाववद्यालयीन ववद्यार्थयाांना

शकै्षवणक सवुविा उपलब्ि करुन िणे्यासाठी.

श्चवषय – नार्री सुरक्षा / मश्चहला सक्षमीकरण / कामर्ार कल्याण /

नार्री सुश्चवधा

१. अश्चननशमन यंत्रणा नुतनीकरण

२. खडकपाडा पोलीस स्टेशनची श्चनश्चमयती

३. मश्चहला उद्योर् भवन, र्ांधारे

४. श्चवदु्यत उपकें द्र, मांडा-श्चटटवाळा

५. आर.टी.ओ (वाडेघर)

६. कल्याण तालुक्याचे मध्यवती प्रशासकीय भवन

७. कामर्ार कल्याण कें द्र

८. नश्चवन पोस्ट ऑश्चफस

१. अश्चननशमन दल नुतनीकरण १ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण-िोंवबवली मनपा क्षेत्राची लोकसांख्या विवसेंविवस वाढत आह.े त्याप्रमाणात नागरर सांकुलेवह वाढत आहते. या

वठकाणी राहणा-या नागररकाांच्या वजवीताच्य रक्षणासाठी मनपाची आपत्कालीन व्यवस्था व अग्नीशमण यांत्रणा अद्ययावत

असावी व यासाठी शासनाने वनिी प्रस्तावीत केलेला असताना तो वजल्हा वनयोजन सवमतीच्या माध्यमातनू आपल्या

शहरात अविकाविक यावा य उद्दशेान.े

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक १३ सप्पटेंबर, २०११.

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण िोंवबवली महानगरपावलका, मा. अवग्नशमन अविकारी, कल्याण िोंवबवली महानगरपावलका,

४ खचायचा तपशील ठाणे वजल्हा वनयोजन सवमतीकिुन रु. १.०६ कोटी खचय

५ प्रकल्पाची सद्यवस्थती ठाणे वजल्हा वनयोजन सवमतीकिुन आणलेल्या वनिीतनु कल्याण िोंवबवली महानगरपावलकेने अवग्नशमन सेवा

बळकटीकरणासाठी लागणा-या सावहत्याची खरेिी केलेली असनु, ते सावहत्य सद्यवस्थतीत वापरात आह.े

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी सावहत्य खरेिी पणूय

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

भववष्ट्यात एखािी इमारत कोसळली तर अनेकिा नागररक त्या मलब्याखाली अिकले जातात अशावेळी सिरहू मलबा

मानवी सहायाने िरू करताना कालपव्यय होतो. त्यामळेु वजवीत हानी होण्याची शक्यता असते. मात्र या नवीन सावहत्य

खरेिीमळेु अशी िघुयटना घिल्यास इमारतीचा कोसळलेला खपू मोठा भाग सहज ररत्या अलगि उचलला जातो. त्यामळेु

भववष्ट्यात अशी ििुवैी घटना घिल्यास, इमारतीखाली अिकलेल्या नागररकाांना लवकरात लवकर बाहरे काढणे शक्य

होणार आह.े

२. खडक पाडा पोलीस स्टेशन १ मागणी कशासाठी कल्याण पविमेत सध्या िोन पोलीस स्टेशन आहते परांतु वाढत्या लोकसांख्येचा ववचार करता गनु्हगेारी रोखण्याकररता

अवतररक्त पोवलस कमयचाऱयाांची आवश्यकता आहे

२ मागणी विनाांक ८ नोव्हेंबर २०११

३ प्रकल्पाची मागणी

कोणाकोणाकिे

मा. गहृमांत्री, पोलीस आयकु्त ठाणे

४ खचायचा तपशील राज्य शासन

५ प्रकल्पाची सद्यवस्थती गोिरेज वहल पररसरात सिर पोलीस स्टेशनची अद्ययावत इमारत बाांिनू पणूय झालेली असनू राज्य शासनाकिून आवश्यक

मनषु्ट्यबळ उपलब्ि होताच सिर पोलीस स्टेशन कायायवन्वत होणार आह.े

६ पणूय होण्याचा कालाविी सािारण ऑक्टोबर २०१४

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी

असलेला उपयोग

कल्याणाची वाढती लोकसांख्या, वाढती गनु्हगेारी व मवहलाांच्या सरुक्षसेाठी ह्या पोलीस स्टेशनची वनताांत आवश्यकता

आह.े ज्येष्ठ नागररकाांच्या सरुक्षचेा प्रश्न िखेील कल्याण मिील अवतशय महत्त्वाचा प्रश्न सोिववण्यास ह्या पोलीस स्टेशन

मळेु मित वमळेल.

३. महहला उद्योग भवन, गांधारे१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहरात मवहलाांचे अनेक बचत गट आहते. त्याांच्या माफय त अनेक वस्तूांचे उत्पािनही केले जाते. मात्र या उत्पािीत

होणा-या मालास कायमस्वरुपी आवण हक्काची बाजारपेठ वमळणे गरजेचे होत.े जेणकेरुन सवयसामान्य कुटूांबातील

मवहलाांच्या आवथयक ववकासाला चालना वमळू शकेल.

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक ०९ जनू, २०१३.

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. ना. सौ. वर्ायताई गायकवाि ( मांत्री, मवहला आवण बालववकास) , वजल्हविकारी, ठाण,े मा. आयकु्त, कल्याण-

िोंवबवली मनपा.

४ खचायचा तपशील आवश्यक वनिी रु. अांिाजे िोन कोटी. प्राथवमक अवस्थेत आमिार वनिी रु. ४०.०० लाख. इतका वनिी प्रस्ताववत

करण्यात आला आह.ेतर मनपाच्या २०१४ च्या अथयसांकल्पात रु. ४०.०० लाखाांची तरतिू करण्यात आलेली आह.े

उवयरीत वनिी मवहला आवथयक ववकास महामांिळ व वजल्हा वनयोजन सवमतीच्या माध्यमातनू उभा करण्यात येणार आह.े

५ जागचे ेएकूण क्षते्रफळ सवे िमाांक ८५/२ यावरील ३०० चौ.मी. क्षते्रफळ

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू प्रकल्पाची जागा ऍवमनेटी स्पेस मध्ये वमळालेली असनू वतचा मनपाच्या नावे ७/१२ झालेला आह.े प्रस्ताववत

वनिीला प्रशासकीय मान्यता वमळालेली असनु, आचरसांवहता सांपताच प्रत्यक्ष कामाला सरुुवात करण्यात येणार आह.े

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी एवप्रल २०१५

प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

कल्याण शहरातील मवहला बचत गटाांच्या माध्यमातनू तयार झालेल्या मालास हक्काची बाजारपेठ वमळणार आह.े

त्याचप्रमाणॆ शहरातील अनेक सवयसामान्य कुटूांबातील मवहलाांच्या आवथयक उत्कर्ायसाठी हे ‘ मश्चहला उद्योर् भवन’

प्रेरणािायी ठरणार आह.े

४. श्चवदु्यत उपकें द्र, मांडा-श्चटटवाळा

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी माांिा वटटवाळा पररसरात मोठ्या प्रमाणात नागरी गहृसांकुले उभी रहात असनु, त्यामळेु ववजेची मागणी

वाढत होती. अवस्तत्वात असलेल्या व्यवस्थेवर ताण येत असलेल्याव व्यवस्थेवर ताण येत असल्याने

वारांवार वीजपरुवठा खांिीत होत होता. त्यामळेु ववद्यतु उपकरणाांना हानी पोहचत होती.. तसेच शालेय

ववद्यार्थयाांचहेी नकुसान होत होत.े अांिाराचा फायिा घऊेन भरुट्या चो-या व िरोि्याांचे प्रमाण वाढलेले होत.े

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक २८ मे, २०१२.

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. ना. राजेंद्र मळुक, उजाय राज्यमांत्री, व्यवस्थापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य ववद्यतु ववतरण कां पनी.

४ खचायचा तपशील रु.६४.०० कोटी. सिरहू कामाची वनवविा प्रविया पणूय झालेली असनु, आचारसांवहतनेांतर मा. ना. अवजतिािा

पवार , उपमखु्यमांत्री तथा उजाय मांत्री महाराष्ट्र राज्य, याांच्या हस्ते भवूमपजून करुन प्रत्यक्ष कामाला सरुुवात

होईल.

५ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू जागा कल्याण-िोंवबवली मनपाकिून रु. एक कोटी छ्पप्पपन लाख भरुन एम.एस.ई.बी,ने खरेिी केलेली

असनु. जागचेी ताबा पावती झालेली आह.े वनवविा प्रविया पणूय झालेली असनु, भवूमपजून बाकी आह.े

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी एक वर्य

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग परेुसा व वनयवमत वीज परुवठा उपलब्ि होईल.

हटटवाळा ववद्युर्त उपकें द्र संकल्पचचत्र

५. नश्चवन आर.टी.ओ (वाडेघर)

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी आजवमतीस कल्याण शहरातील वबलाय कॉलेज पररसरात चालू असलेले आर.टी.ओ. कायायलय अनेक

कारणाांनी वािग्रस्त ठरलेले असनु, सिरहू आर.टी.ओ. कायायलयाच्या जागतेनू वि.पी. रस्ता जात

असल्याने भववष्ट्यात अनेक अिचणी वनमायण होणार आहते. तसेच स्थावनक नागररकाांनाही वाहतकु

कोंिीच्या अनेक समस्याांना सामोरे जावे लागत असल्याने, मौजे वािेघर-उांबिे येथील शासकीय जागवेरील

आरक्षीत भखूांिामध्ये सिरहू आर.टी. ओ. कायायलय स्थलाांतरीत करण्याबाबत केलेल्या काययवाहीनसुार

सिरहू जागा ताब्यात येत आह.े

२ प्रकल्पाची मागणी केलेला विनाांक १० सप्पटेंबर, २०१२

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. वजल्हाविकारी, ठाण.े मा. प्रिान सवचव, महसलू व वन ववभाग , मा. प्रिान सवचव, पररवहन ववभाग

४ खचायचा तपशील शासकीय वनकर्ाांप्रमाणे व जागचे्या उपलब्िता व आवश्यकतनेसुार पररवहन ववभागाकिून आवश्यक तो

खचय करण्यात येणार आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती आरक्षीत भखूांिाची मोजणी झालेली असनु, भसूांपािनाचे काम चालू आह.े

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी िोन वर्य

६. कल्याण तालुक्याचे मध्यवती प्रशासकीय भवन

१प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहर व तालकु्यातील नागररकाांना सवय शासकीय कायायलयाांची सवुविा एकाच छताखाली वमळावी व

नागररकाांचा वेळ वाचनू त्रास कमी व्हावा यासाठी.

२प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक २३ नोव्हेंबर २०१२

३प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. महसलू मांत्री महाराष्ट्र राज्य

४खचायचा तपशील सिरहू वनिी महसलू ववभागाकिून उपलब्ि करुन विला जाणार आह.े

५ जागचे ेएकूण क्षते्रफळ सव्ह ेनां. २७ वरील क्षते्र २०,०९० चौ.मी.

६प्रकल्पाची सद्यवस्थती आरक्षण बिलण्यासाठी मुांबई मनपा कलम ३७/१ च्या काययवाही साठी कल्याण-िोंवबवली मनपाकिे

प्रस्ताववत.

७ प्रकल्पाच ेसांकल्पवचत्र सोबत जोिले आह.े

प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

मौजे बारावे येथे समुारे २०,००० चौ.मी. इतक्या ववस्ततृ जागते सिरहू कायायलय उभ ेराहणार असनु,

यावठकाणी पोवलस स्टेशन आवण एम.एस.ई.बी. वगळता सवय शासकीय कायायलयाांचा कारभार एकाच

इमारतीतनू चालणार असल्याने नागररकाांचा खपू मोठा त्रास कमी होणार आह.े

मध्यवर्ती प्रशासकीय भवन संकल्पचचत्र

महाराष्ट्र कामर्ार कल्याण मंडळाचे कल्याण कें द्र- मौजे बारावे कल्याण

प्रकल्पाची िोडक्यार्त माहहर्ती१ मागणी कशासाठी कल्याण-िोंवबवली मनपा के्षत्रातनू शासनास रु. १.०० कोटी पेक्षा अविक कल्याण वनिी जमा होत आह.े मात्र त्याबिल्यात यथेील कामगार व

त्याांच्या पररवारास कोणत्याही सवुविा उपलब्ि होत नाहीत. राज्य शासनाचा अांवगकृत उपिम असलेल्या कामगार कल्याण मांिळाकिून सोय

असतानाही केवळ मागणी न केल्याने येथील कामगार त्याांच्या हक्काच्या लाभापासनू वांचीत रहात आहते.

२ मागणी विनाांक १० जानेवारी २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली मनपा, मा. वजल्हाविकारी, ठाणॆ व मा.ना. कामगार मांत्री व मा.अध्यक्ष महाराष्ट्र कामगार कल्याण मांिळ.

४ खचायचा तपशील सिरहू प्रकल्पाच्या इमारतीच्या बाांिकामासाठी अांिाजे रु. १५.०० कोटी खचय अपेक्षीत आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती मौजे बारावे सव्हे ि. ६२ येथे २२ गुांठे शासकीय जागा उपलब्ि झालेली आह.े महसलू ववभागाने सिरहू जागा महाराष्ट्र राज्या कामगार कल्याण

मांिळाचे , कल्याण कें द्र उभारण्यासाठी सिरहू जागा ववनाशलु्क उपलब्ि करुन विलेली आह.े

६ पणूय होण्याचा कालाविी िोन वर्य

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

महाराष्ट्र कामगार कल्याण मांिळातफे नागररकाांना वमळणा-या सवुविा :- १) कामगाराांच्या मलुाांना िहावीपासनु पिवी व पिव्यतु्तर वशक्षणासाठी

स्कॉलरवशप २) एमपीएससी/ यपुीएससी प्रवशक्षण वशबीर ३) एमपीएससी/ यपुीएससी या पररक्षाांचा पवहला टप्पपा पास झालेल्या ववद्यार्थयाांना

पसु्तक व स्टिी मटेररयल खरेिीसाठी स्कॉलरशीप ४) परिशेात वशकणा-या कामगाराांच्या मलुाांना वावर्यक ५०,०००/- स्कॉलरवशप ५)

वशवणकाम, डे्रस विझायवनांग, सांगणक, बालवाि्या, रोजगार-स्वयांरोजगार प्रवशक्षण व प्रवशक्षण वशबीर ६) कामगार सहलींसाठी आवथयक सहाय्य

७) असाध्य रोग सहाय्यता योजनेतनु शस्त्रविया झालेल्या कामगाराांना मित ८) कामगाराांची आरोग्य वशबीर ९) एमएससीआयटी पास झालेल्या

कामगाराांच्या पाल्याांना ५०% अनिुान १०) नाट्यमहोत्सव, बाल नाट्य महोत्सव, नाट्य प्रवशक्षण वशबीर, िशावतारी नाट्य प्रवशक्षण वशबीर,

आवि साांस्कृवतक काययिम ११) मवहलाांसाठी खिु, मेणबत्ती, पाककला आवि परूक उद्योगाांचे प्रवशक्षण १२) जलतरण तलाव अल्प शलु्क, तरण

तलाव प्रवशक्षण १३) बॅिवमांटन, कॅरम, अभ्यावसका, पाठ्यपसु्तकाांना ५० % अनिुान १४) ववववि बचत गटाची वनवमयती

७. पोस्ट ऑफीस- बारावे, कल्याण.

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहराचा नव्याने ववकसीत होणा-या भागात सवय शासकीय व मलुभतू सवुविा वमळण ेगरजेच ेआह.े

स्थावनक नागररकाांच्या मागणीनसुार कल्याण-िोंवबवली मनपाच्या समाववष्ट आरक्षणातनू ताब्यात आलेल्या

समुारे १४८.०१ चौ.मी. जागते पोष्ट ऑफीस उभारण्याची मागणी करण्यात आली.

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक ०२ जानेवारी, २०१४.

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली महानगरपावलका, कल्याण.

४ खचायचा तपशील सिरहू प्रकल्पाचा खचय पोष्ट ववभागामाफय त करण्यात येणार असनु, पोष्ट व मनपा याांच्यात झालेल्या

बैठवकतील चचनेसुार काययवाही होईल.

५ जागचे ेएकूण क्षते्रफळ सवे िमाांक ८५/२ यावरील ३०० चौ.मी. क्षेत्रफळ

६ प्रकल्पाची सद्यवस्थती सिरहू जागचेा ताबा िणे्याची काययवाही चाल ूआह.े

७ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी एक मवहना

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग :-

नागररकाांना पोष्टासांिभायतील सवय सेवा त्या पररसरात उपलब्ि होतील व बारावे त ेवटळक चौक या अांतरातील

वणवण थाांबेल.

श्चवषय – रहदारी / वाहतूक / दळणवळण

१. मांडा-श्चटटवाळा ५१ क्मांकाच्या रेल्वे क्ॉश्चसंर्वर नवीन उड्डाणपूल उभारणे

२. कल्याण शीळ रोड - र्ोश्चवंदवाडी बायपास

३. कोपर(डोंश्चबवली) ते श्चटटवाळा (शहाड) ररंर्रुट

१. मांडा-श्चटटवाळा ५१ क्मांकाच्या रेल्वे क्ॉश्चसरं्वर नवीन उड्डाणपूल उभारणे

१ प्रकल्पाची मागणी कशासाठी माांिा-वटटवाळा येथे येण्या-जाण्यासाठी नागररकाांना फाटकाचा वापर करावा लागत आह.े त्यामळेु अनेकिा अपघात

होऊन वनष्ट्पाप नागररकाांना आपल्या प्राणाला मकुावे लागत होते. त्याचप्रमाणे पोवलस स्टेशन माांिा पररसरात

असल्याने व जास्तीत जास्त रहिारी व लोकसांख्या वतटवाळा पररसरात असल्याने अनेकिा पोवलस मित पोहोचायला

वेळ जात असल्याने गनु्हगेार त्याचा फायिा घेत होते.

२ प्रकल्पाची मागणी केलेली विनाांक १० जानेवारी, २०११.

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण-िोंवबवली मनपा, मा. मखु्य प्रबांिक, मध्य रेल्वे मुांबई.

४ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण

वनिीची रक्कम, खचय करण्यात आलेली

रक्कम व वशल्लक असलेली रक्कम:-

रु. ३१.०० कोटी यामध्ये रेल्वे व कल्याण-िोंवबवली मनपा याांनी ५०% : ५०% खचय करण्याचे मान्य केले असनु.

तसा ठराव कल्याण-िोंवबवली मनपा महासभनेे ठराव ि. ९१ वि.१८ ऑक्टोबर, २०१२ रोजी सांमत केला असनु,

रेल्वे ववभागाने पत्र ि. BB/W/3521/ROB/DEP/TL-Manda-TL/Km63/21-22/DB,वि. १४/०२/२०११

अन्वये खचय ववभागणीस लेखी सांमती विलेली आह.े

५ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी माचय २०१५

६ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग :-

नागररकाांना माांिा-वटटवाळा पररसरात अवागमन करणे सोयीचे होणार असनु, त्यामळेु अपघात होणार नाही व

वेळेचीही बचत होणार आह,े

२. कल्याण शीळ रोड - र्ोश्चवंदवाडी बायपास१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण शहरात वभवांिी, नावशक, नगर-मरुबाि माग,े पनवेल-पणुकेिे जाणा-या वाहनाांमळेु प्रचांि प्रमाणात

वाहनाांची वियळ असल्याने वाहतकु कोंिी होत असल्याने, पाच वमवनटाच्या प्रवासाला अिाय ते पाऊणतास वेळ जात

होता. तसेच शहरातील प्रिरु्णातही वाढ होत असनु, अपघाताांचे प्रमाणही विवसेंविवस वाढत होत.े त्यामळेु शहरात

होणारी वाहतकु कोंिी, प्रिरु्ण व अपघाताांचे प्रमाण कमी होण्यासाठी व वाहतकु कोंिीमळेु इांिनाचा होणारा

अपव्यय टाळण्यासाठी.

२ प्रकल्पाचा मागणी विनाांक ०५ जानेवारी २०११

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त, कल्याण िोंवबवली महानगरपावलका, मा. जयित्तजी वक्षरसागर, मांत्री, सावयजवनक बाांिकाम, मा.

व्यवस्थापकीय सांचालक, काययकारी अवभयांता, मखु्य अवभयांता-महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामांिळ

४ खचायचा तपशील सिर प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामांिळाने रु. १५ कोटी मांजरु करुन विले आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती सद्यवस्थतीत काम चालू आह.े मात्र कावह कायिशेीर बाबींमळॆु त्याचे गती मांिावली आह.े

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी मे २०१५

७ प्रकल्पाचा नागररकाांसाठी असलेला

उपयोग

कल्याण शहरात मुांबई वरुन येणारी व पत्रीपलू मागे जाणा-या वाहनाांमळॆु प्रचांि प्रमाणात वाहतकु कोंिी होत.े त्याचा

पररणाम सांपणूय शहराच्या वाहतकू व्यवस्थेवर होतो. पयाययाने शहरातील इतर भागातही वाहतकू कोंिी होत आह.े

गोववांिवािी बायपास चालू होताच पत्रीपलू मागे िोंवबवली किे जाणा-या वाहनाांचे आपोआप कल्याण शहराच्या

बाहरेुन गोववांिवािी बायपास ने अवागमन झाल्यावर शहराच्या वाहतकू व्यवस्थते मोठ्या प्रमाणात फरक पिेल व

आग्रारोिवरील अपघाताांचे प्रमाण कमी होईल.

गोववदंवाडी बायपासची सद्यस्थिर्ती

३. कोपर(डोंश्चबवली) ते श्चटटवाळा (शहाड) ररंर्रुट१ प्रकल्पाची मागणी कशासाठी कल्याण आवण िोंवबवली वह िोन्ही शहरे जळुी असल्यासारखी आहते. नवीन प्रस्तावीत मागय या िोन्ही शहराांच े

अांतगयत िळणवळअण सिुरववण्याबरोबरच कल्याण आवण िोंवबवली शहराांना लागनू असलेला खािीवकना-या

लगतने जाणारा हा मागय वहतकु कोंिीच्या समस्येवरील प्रभावी पयाययाबरोबरच िोन्ही शहराांच्या सौंियायत भर

घालणारा आह.े

२ प्रकल्पाचा मागणी विनाांक २७/०५/२०१० व १५/१०/२०१२

३ प्रकल्पाची मागणी कोणाकोणाकिे

करण्यात आली

मा. आयकु्त. कल्याण-िोंवबवली महानगरपावलका, व मा. श्री. राहुल अस्थाना, महानगर आयकु्त, मुांबई महानगर

प्रिशे ववकास प्राविकरण

४ खचायचा तपशील या प्रकल्पासाठी मुांबई महानगर प्रिशे ववकास प्राविकरणाने २९२ कोटींची तरतिु केलेली आह.े

५ प्रकल्पाची सद्यवस्थती सद्यवस्थतीत या प्रकल्पाच ेभसूांपािनाच ेकाम चाल ुआहे

६ प्रकल्प पणूय होण्याचा कालाविी सािारण िोन त ेपाच वर्य

७ प्रकल्पाच ेसांकल्पवचत्र सोबत जोिले आह.े

८ प्रकल्पाचा नागररकाांसाठी

असलेला उपयोग कल्याण शहराच्या वाहतकुीवर पित असलेला ताण फार मोठ्या प्रमाणावर कमी होऊन या ररांगरुट मळेु कल्याण

शहराला लागनु असलेल्या खािी वकना-याचा ववकास होऊन मुांबईच्या मरीन ड्राईव्ह सारखा कल्याण खािी

वकनारा सशुोभीत होऊन नागररकाांना त्याचा मनमरुाि आनांि लटुता येईल.

ररंर्रूट - संकल्पश्चचत्र

श्चवषय – सवयसामान्य जनतेच्या श्चहताचे इतर प्रकल्प

१. मासेमारी जेट्टी - मौजे गाांिारी व अटाळी येथे सिर मासेमारी जेट्टी उभारण्यात येणार आहते . प्रकल्पासाठी आवश्यक रक्कम

प्रवत रु. ३०.०० लाख. प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेनसुार रु. ४३,०१०००/ रकमेची प्रशासकीय मान्यता.

२. पोश्चलस वसाहत नुतनीकरणासाठी सावयजवनक बाांिकाम ववभागाकिून िीि कोटींची तरतिू करवनू घऊेन प्रत्यक्ष कामाला

सरुुवात होवनू , काम ७०% पणूय झालेले आह े

३. रुश्चक्मणीबाई रुनणालय राज्य शासनाकिे वगय करण्यासाठी पाठपरुावा करण्यात येत आह ेजेणेकरून स्थावनक गोरगरीब

जनतेकरीता आवश्यक त्या सोयीसवुविा कल्याणातच उपलब्ि होतील.

४. नांदप व ठाकूरवाडी पाणीयोजना -

५. र्ौण खश्चनज वनिीतनू केलेल्या मागणीनसुार ११ रस्त्यांसाठी १ कोटी ८० लाख रुपयाांच्या प्रस्तावाला मांजरुी वमळालेली

आह.े

आत्ता पयांत आपण ज्या योजना / प्रकल्प समजनू घतेलेत त्या प्रत्येक योजना वकां वा प्रकल्पाबाबतचा इथे

नमिू केलेला प्रत्येक शब्ि, सांपणूय पत्र-व्यवहार आमच्या ववभागातफे तपासण्यात आलेला असनू प्रत्येक

याजनेची/प्रकल्पाची वेगळी फाईल नागररकाांसाठी अथवा पत्रकाराांसाठी उपलब्ि करण्यात आलेली आह.े

कायायलयीन वेळेत फक्त ३ तासाांची आगाऊ सचुना िऊेन आपण कोणीही प्रत्यक्ष, प्रत्येक कागि तपासनू

आपली खातरजमा करून घेऊ शकता.

अविक मावहतीसाठी आपण अवनल कपे -९८३३४९६३३३ वकां वा महेंद्र कुलकणी – ९९२०१८८२८९

याांच्याशी सांपकय साि ूशकता तसेच आम्हाला sampark@manaseit.org ह्या पत्त्यावर मले पाठव ू

शकता.

धन्यवाद ...........जय हहिंद जय महाराष्ट्र

top related