14 व्या वित्त eयोगाच्या वनधी मधून...

Post on 11-Jul-2020

2 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

14 व्या वित्त आयोगाच्या वनधी मधून स्िच्छ भारत अवभयानासाठी राखून ठेिलले्या 50 टक्के वनधी मधून Vacuum Emptier ि Backhoe Loader खरेदी करण्यास परिानगी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग

शासन वनणणय क्रमाांक: एफएफसी 2018/प्र.क्र.170/नवि- 4 हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागण,

मांत्रालय, मुांबई-४०० ०३२ वदनाांक:- 27 नोव्हेंबर, २०१८.

िाचा: 1) शासन वनणणय, नगर विकास विभाग, क्रमाांक: स्िभाअ-२०१५/प्र. क्र. २३/नवि-३4,

वदनाांक १५.०५.२०१५ 2) शासन वनणणय, नगर विकास विभाग, क्रमाांक: क्र.विएफसी 8015/प्र.क्र.१०६/नवि-४,

वदनाांक 3.०8.2015

शासन वनणणय:

नागरी स्थावनक स्िराज्य सांस्थाांना उपलब्ध होणारा 14 िा वित्त आयोगाच्या वनधीपैकी 50 टक्के वनधी स्िच्छ भारत अवभयानािर खचण करण्याचे सांदर्भभय क्रमाांक 2 येथील शासन वनणणयान्िये बांधनकारक करण्यात आले आहे. स्िच्छ भारत अवभयानाांसाठी राखून ठेिलेल्या या वनधीमधून हाती घ्याियाची कामेही ठरिून देण्यात आली आहेत.

2. सांदभीय क्रमाांक 1 येथील शासन वनणणयानुसार राज्यामध्ये स्िच्छ भारत अवभयानाची अांमलबजािणी सुरू असून, या अवभयानाांतगणत पवहल्या टप्यात राज्यातील नागरी भाग “हागणदारी मुक्त” झाला आहे. हागणदारी मुक्त झालेल्या शहराांचा दजा कायम वटकून राहािा म्हणनू मैला व्यिस्थापन (Faecal Sludge Management FSM) करणे आिश्यक आहे. मैला व्यिस्थापनाांतगणत शहराांतील ियैक्तीक ि सािणजवनक शौचालयाांच्या सेफ्टीक टँक वनयवमत कालािधीनांतर साफ करणे (De-sludging by Vacuum Emptier) आिश्यक आहे. यासाठी आिश्यक असलेल्या De-sludging Vacuum Emptier मशीन्स काही शहराांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या शहराांनी Vacuum Emptier मशीन्स खरेदीसाठी परिानगी देण्याची मागणी केली आहे.

3. तसेच, स्िच्छ भारत अवभयानाच्या दुसऱ्या टप्यात घनकचरा व्यिस्थापनाांतगणत शहरे स्िच्छ करण्यासाठीची कायणिाही सुरू आहे. त्यासाठी राज्यातील सिण शहराांचे घनकचरा व्यिस्थापनाांतगणत सविस्तर प्रकल्प अहिाल तयार करण्यात येत आहेत. या सविस्तर प्रकल्प अहिालात काही शहराांना Backhoe Loader मांजूर करण्यात आले आहेत. तर, काही शहराांच्या सविस्तर प्रकल्प अहिालात त्याचा समािशे करण्यात आलेला नाही. ज्या शहराांचे सविस्तर प्रकल्प अहिालात

शासन वनणणय क्रमाांक: एफएफसी-2018/प्र.क्र.170/नवि-4

पषृ्ट्ठ 2 पैकी 2

Backhoe Loader मांजूर करण्यात आलेले नाहीत त्या शहराांनी घन कचरा व्यिस्थापनाांतगणत Backhoe Loader ची आिश्यकता विचारात घेता ते खरेदी करण्यास मांजूरी देण्याची विनांती केली आहे.

4. उपरोक्त बाबीचा विचार करता राज्यातील नागरी स्थावनक स्िराज्य सांस्थाांना देण्यात येणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या वनधीमधील स्िच्छ भारत अवभयानासाठी राखून ठेिलेल्या ५० टक्के वनधी मधून Vacuum Emptier ि Backhoe Loader खरेदी करण्यास खालील अटीं ि शतीच्या अधीन राहून शासन मांजूरी देत आहे:

(१) सदर िाहने ही e-GeM पोटणलिरूनच खरेदी करण्यात यािीत. (२) ज्या शहराांकडे Vacuum Emptier िाहन उपलब्ध आहेत त्याांना या मांजूरी अांतगणत

पुन्हा हे िाहन खरेदी करता येणार नाही. (३) ज्या शहराांच्या सविस्तर प्रकल्प अहिालात Backhoe Loader मांजूर केलला आहे

अथिा ज्या शहराांकडे Backhoe Loader उपलब्ध आहे त्याांना या मांजूरी अांतगणत पुन्हा Backhoe Loader खरेदी करता येणार नाही.

(४) उपरोक्त िाहने खरेदी करताना शहराची गरज ि आिश्यकता विचारात घेिूनच खरेदी करण्यात यािी.

5. सांदभाधीन क्रमाांक 2 येथील शासन वनणणयातील अन्य बाबी कायम राहतील.

6. सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताांक 201811271029052225 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने,

(वििके कुां भार)

अिर सवचि, महाराष्ट्र शासन प्रत,

१. मा .मुख्यमांत्री महोदयाांचे प्रधान सवचि, मांत्रालय, मुांबई. २. मा .राज्यमांत्री (नगर विकास) याांचे खाजगी सवचि, मांत्रालय, मुांबई. ३. अपर मुख्य सवचि, वित्त, वनयोजन विभाग, मांत्रालय, मुांबई. ४. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता )-१, मुांबई. ५. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता )-२, नागपरू. ६. प्रधान सवचि (नवि-2), नगर विकास विभाग, मांत्रालय, मुांबई 32. ७. आयुक्त तथा सांचालक, नगरपवरषद सांचालनालय, मुांबई. ८. आयुक्त, महानगरपावलका (सिण) ९. राज्य अवभयान सांचालक, स्िच्छ महाराष्ट्र अवभयान (नागरी), मुांबई. १०. मुख्यावधकारी,नगरपवरषद / नगरपांचायती (सिण ). ११. वनिडनस्ती, नवि-४.

top related