महाराष्ट्ट्र शार् resolutions/marathi... · शाल य पोष...

Post on 22-Apr-2020

1 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

शालये पोषण आहार या कें द्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एटं्री ऑपरेटर्गची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत.

महाराष्ट्ट्र शार्न शालये शशक्षण व क्रीडा शवभार्

शार्न शनणगय क्रमांकः शापोआ-2016/प्र.क्र.253/एर्.डी.3 मंत्रालय, मंुबई-400 032

तारीख: 3 जानेवारी, 2017

वाचा :- 1) शालेय शशक्षण व शक्रडा शवभार्, शार्न शनणगय क्रमांकः शापोआ-2009/प्र.क्र.91/प्राशश-4,

शद. 10/02/2010 2) शालेय शशक्षण व शक्रडा शवभार्, शार्न शनणगय क्रमांकः शापोआ-2009/प्र.क्र.91/प्राशश-4,

शद. 25/10/2012

प्रस्तावना :- प्राथशमक शशक्षणाचे र्ावगशत्रकीकरण करण्याच्या दृष्ट्टीने तर्ेच प्राथशमक शाळातंील

शवद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्स्थतीचे प्रमाण वाढशवण्यार्ाठी आशण शाळेतील शवद्यार्थ्यांची र्ळती थाबंशवण्याकशरता शद. 22 नोव्हेंबर, 1995 पार्ून कें द्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना र्ुरु करण्यात आली आहे. शार्कीय शाळा, स्थाशनक स्वराज्य र्ंस्थाचं्या शाळा, खाजर्ी अनुदाशनत व अंशत: अनुदाशनत शाळा, राष्ट्ट्रीय बालकामर्ार प्रकल्प या शठकाणी इ. १ ली ते ८ वी पयंतचे शशक्षण घेणारे शवद्याथी शालेय पोषण आहार योजनेचे लाभाथी आहेत. या योजनेचा वाढलेला शवस्तार तर्ेच योजनेचे बदललेले स्वरुप शवचारात घेता, या योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर हे पद कंत्राटी पध्दतीने भरुन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शार्नाच्या शद. 10/02/2010 च्या शार्न शनणगयान्वये कंत्राटी पध्दतीने डेटा एंट्री ऑपरेटर्गची पदे शनमाण करण्यात आली अर्ून र्दर पदे भरण्यार्ाठी उमेदवाराचंी शनवड प्रशक्रया करण्याची कायगपध्दती नमूद करण्यात आली आहे. र्दर कायगपध्दतीनुर्ार शनवड प्रशक्रया करताना येत अर्लेल्या अडचणी शवचारात घेता शार्नाच्या शद. 10/02/2010 च्या शार्न शनणगयामध्ये शनवड प्रशक्रया करण्यार्ाठी नमूद केलेल्या कायगपध्दतीत र्ुधारणा करण्याची बाब शवचाराधीन होती. त्यानुर्ार शार्नाने खालीलप्रमाणे शनणगय घेतलेला आहे.

शार्न शनणगय:- शद. 10/02/2010 च्या शार्न शनणगयातील पशरच्छेद क्र. 11 (ड) रद्द करुन खालीलप्रमाणे

शनवड पध्दती अवलंबशवण्यात यावी. i) शदनाकं 10/02/2010 च्या शार्न शनणगयामध्ये नमूद अहगता पूणग करणाऱ्या

उमेदवाराचंी मराठी टायपपर् ‘ 30 शब्द प्रशत शमशनट व इंग्रजी टायपपर् - 40 शब्द प्रशतशमशनट आशण र्ंर्णक ज्ञानाची प्रात्यशक्षक पशरक्षा र्वग प्रथम घ्यावी. यार्ाठी र्वग शमळून 100 रु्ण देण्यात याव.े र्दर प्रात्यशक्षक पशरक्षमेध्ये शकमान 50 रु्ण प्राप्त होणारे उमेदवार “डाटा एंट्री ऑपरेटर्ग” च्या पदावरील शनवडीर्ाठी पात्र राहतील.

शार्न शनणगय क्रमांकः शापोआ-2016/प्र.क्र.253/एर्.डी.3

पषृ्ठ 2 पैकी 2

ii) प्रात्यशक्षक पशरक्षते पात्र झालेल्या उमेदवाराचंी रु्ण क्रमानुर्ार यादी बनवावी. र्दर यादी बनशवताना खालीलप्रमाणे रु्ण देण्यात याव.े अ) उमेदवारार् र्ंर्णक पशरक्षते शमळालेले रु्ण (100 पैकी) ब) उमेदवारार् 10 वी मध्ये शमळालेल्या र्ुणाचंी टक्केवारी आशण इ. 12 वी मध्ये

शमळालेल्या रु्णाचंी टक्केवारी याचंी र्रार्री काढण्यात यावी. त्याचप्रमाणे एखादा उमेदवार पदवीधर अर्ल्यार् त्याला 10 रु्ण बोनर् देण्यात यावते. उदा. “क्ष” उमेदवारार् 10 वी मध्ये 65% व 12 वी मध्ये 72% रु्ण अर्ल्यार् त्याची र्रार्री 68.5% इतकी होते. र्दर उमेदवार पदवीधर अर्ल्यार् त्यार् 10 बोनर् रु्ण शमळाल्याने त्याचे एकूण रु्ण 78.5 होतील.

क) वशरल “अ” व “ब” मधील रु्णाचंी बेरीज करुन एकूण रु्ण देण्यात याव े व यानुर्ार उमेदवाराचंी शनवड यादी प्रशर्ध्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे तेवढयाच पुढील उमेदवारांची प्रशतक्षा यादी प्रशर्ध्द करण्यात यावी.

ड) र्दर पदारं्ाठी “मुलाखत” घेण्यात येवू नये.

र्दर शार्न शनणगय महाराष्ट्ट्र शार्नाच्या www.maharashtra.gov.in या र्ंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला अर्ून त्याचा र्केंताक 201701031138180821 अर्ा आहे. हा आदेश शडजीटल स्वाक्षरीने र्ाक्षाशंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुर्ार व नावाने. (र्ोपवद काबंळे) कायार्न अशधकारी, महाराष्ट्ट्र शार्न प्रत,

1. मा. राज्यपालांच ेर्शचव, राजभवन, मंुबई 2. मा. मुख्यमंत्रयांच े प्रधान र्शचव, मंत्रालय, मंुबई 3. मा. मंत्री, शालेय शशक्षण याचंे शवशेष कायग अशधकारी 4. मा. प्रधान र्शचव, शालेय शशक्षण व शक्रडा शवभार् याचंे स्वीय र्हायक 5. आयुक्त, (शशक्षण), महाराष्ट्ट्र राज्य, पणेु 6. शशक्षण र्चंालक (प्राथशमक), महाराष्ट्ट्र राज्य, पणेु 7. र्वग मुख्य कायगकारी अशधकारी, शजल्हा पशरषद 8. र्वग शवभार्ीय शशक्षण उपर्चंालक, 9. शशक्षणाशधकारी (प्राथशमक), र्वग शजल्हे 10. शशक्षणाशधकारी, बहृन्मंुबई महानर्रपाशलका, मंुबई 11. शालेय शशक्षण शवभार् (र्वग कायार्ने) 12. शनवड नस्ती, एर्.डी.3

top related