chandika spiritual currency system - adding a new currency credit claim

Post on 24-Jun-2015

2.390 Views

Category:

Spiritual

2 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

Chandika Spiritual Currency System - Adding a new Currency Credit Claim

TRANSCRIPT

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 1

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 1

हरि ॐ किन्सी क्लेम (Currency Claim)

आपण जी काही भक्ती सेवा केली आहे त्या सेवेसाठी तुलसीपत्र ममळववण्यासाठी आपल्याला तशी रिक्वेस्ट किन्सी मसस्टीमकड ेकिावी लागेल.

त्यासाठी डावीकड ेअसणार् या रिक्वेस्ट (Request) (कं्र -5) या बटनावि क्क्लक

किावे लागेल. तेव्हा त्यात तुम्हाला "किन्सी केड्रीट क्लेम"चा (Currency Credit Claim) (कं्र - 5 A), पयााय ममळेल.

किन्सी के्रडीट क्लेमवि क्क्लक केल्यानंति खालील ववडंो दिसेल. आपण ही स्क्रीन

समजावून घेऊ. तुम्ही आत्तापयतं एकही किन्सी क्लेम केली नसल्याने तुम्हाला इथे "नो िेकॉडा फाऊंड" असा मेसेज येत आहे. त्यामळेु आपण आता आपला पदहला क्लेम सबममट करूया. यासाठी वतूाळात असलेल्या "अ ‍ॅड न्यू क्लेम" च्या बटनावि क्क्लक किा. (क्र - 5A1)

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 2

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 2

अ ‍ॅड न्यू क्लेम वि क्क्लक केल्यानंति पढुील "न्यू किन्सी क्लेम" हा पॉप अप

व िंडो दिसेल. मसस्टीममध्ये आधीच सेवांची यािी समाववष्ट केलेली आहे. त्यापैकी तुम्ही केलेली सेवा तुम्हाला ननवडायची आहे.

- त्यासाठी "मसलेक्ट सेवावि" (कं्र - 5A2), क्क्लक किाव.े

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 3

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 3

यानंति तुम्हाला पुढील स्क्रीन दिसेल.

- आता इथे तुमची सेवा ज्या मखु्य प्रोजेक्ट अंतगात येत ेतो प्रोजेक्ट "मेन प्रोजेक्ट"

या पयाायाने ननवडावा. उिा. तुम्ही ए.ए.डी.एम हा मेन प्रोजेक्ट ननवडला. - त्यानंति ह्या मखु्य प्रोजेक्टमधील उप प्रोजेक्ट "सब प्रोजेक्ट" मधून ननवडावा. उिा. तुम्ही ए.ए.डी.एम पिेड हा प्रोजेक्ट ननवडला. - आता तुम्ही जी भक्ती सेवा केली ती "भक्ती सेवा टास्क" मधून ननवडावी,. उिा. तुम्ही आऊट स्टेशन टे्रननगं ही सेवा ननवडली. आता यासेवेसाठी तुम्ही तुमचे उपासना कें द्र िेखील िेऊ शकता. पिंतु ते िेणे

बंधनकािक नाही. (क्र - 5A3)

- आता त्या सेवेची तािीख अथवा कालावधी िेणे तुम्हाला बंधन कािक आहे. कािण

त्या मशवाय ती सेवा सचा होऊ शकत नाही. सचा किण्यासाठी 1 आकड्याच्या वतूाळातील "सचा"चे बटन िाबा. तुम्ही भिलेली माहीती अगिी बिोबि असेल ति तुम्ही शोधत असलेली भक्ती सेवा टास्क तुम्हाला दिसेल. (क्र - 5A4) तुमच्या भक्ती सेवा टास्कवि मसगंल क्क्लक करुन 2 क्रमांकाच्या वतूाळातील

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 4

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 4

"मसलेक्ट सेवा" या बटनावि क्क्लक किावे. त्यानंति तुमच्या समोि एक नवीन क्स्क्रन उघडले.

ज्यामध्ये तुम्ही या आधी भिलेली सवा मादहती दिसेल. आणण त्या खाली "पिफॉमान्स मेजि" (कं्र - 5A5), हा पयााय दिसेल. या पिफॉमान्स मेजि कॉलममध्ये तुमच्या भक्ती सेवेचे डीटेल्स भिायच.े हे डीटेल्स अंक स्वरुपातच असतील हे लक्षात ठेवावे. उिा. तुम्ही १० लड्या सबममट केल्या ति तसे इथे मलहावे ककंवा तुम्ही एक दिवसाची सेवा केली की १ असा आकडा भिावा. तुमच्या सेवेच्या मोजमापचे जे प्रमाण आहे ते

कंसात दिसेल. (म्हणजे Quantity, Days, Hours, etc) त्यानंति हा क्लेम सबममट किताना जि काही कमेंट द्यायची असेल ति ती आपण

िेऊ शकतो. (क्र - 5A6) ही कमेंट अगिी थोडक्यात असावी. कमेंट िेणे बंधनकािक

नाही. त्यानंति, वतुाळातील सबममट क्लेमच्या बटनावि क्क्लक किाव.े तुमचा क्लेम सबमीट झाल्याचा मेसेज िेणािी "इन्फॉमेशन" नावाची ववडंो तुम्हाला दिस ूलागेल.

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 5

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 5

आता क्लोज बटनावि क्क्लक करुन तुम्ही पुन्हा "माय रिक्वेस्ट क्लेम" पेजवि याल.

नतथे (क्र - 5A7) टेबलमध्ये तुम्ही केलेले नवीन क्लेम दिस ूलागतील.

या टेबलमधील महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे, भक्तीसेवा टापक - तुम्ही ज्या कोणत्या भक्ती सेवेसाठी तुलसीपत्र ममळण्याबाबत

रिक्वेस्ट केली आहे त्या भक्ती सेवेचे नाव या कॉलममध्ये दिसेल. उिासना कें द्र - तुम्ही ही सेवा ज्या उपासना कें द्राशी ननगडीत आहे, ककंवा जे

उपासना कें द्र तुम्ही तुलसीपत्र रिक्वेस्ट किताना भिलेले आहे. त्या उपासना कें द्राच े

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 6

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 6

नाव इथ ेदिसेल. मेजिमेंटस - ही भक्ती-सेवा ककती केली गेली आहे, ककती तास केली गेली आहे याची माहीती या कॉलममध्ये दिसेल. उिा. 1. जि तुम्ही 2 लड्या बनववल्या आहे. २.०

Qunty असा आकडा या कॉलममध्ये दिसेल. 2. जि एक दिवसाची सेवा केली आहे

ति 1.0 days असे दिसेल. भक्ती-सेवा िटे - ज्या तािखेला तुम्ही भक्ती-सेवा केली आहे ती तािीख या कॉलममध्ये दिसते. रिक्वेपट िटे - ज्या तािखेला तुम्ही किन्सी क्लेम किता ती तािीख इथे दिसते. पटेटस - इथे तुमच्या क्लेमचा रिसेन्ट स्टेटस दिसतो. "क्लेम पटेटस" टेबलच्या विती उजव्या बाजूच्या कोपर् यात "क्लेम स्टेटस" (Claim Status) (कं्र -

5A8), हा पयााय आहे. यामध्ये तुम्हाला सहा उप पयााय आहेत. ते पुढील प्रमाणे

क्लेम्ि - या पयाायावि क्क्लक केल्यावि तुम्ही ज्या क्लेम रिक्वेस्ट पाठववल्या आहेत

त्या रिक्वेस्टस दिसतात. क्लेम रिजेक्टेि - तुमचा क्लेम जि रिजेक्ट झाला असेल ति या पयाायावि क्क्लक

केल्यावि टेबलमध्ये दिसेल.

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 7

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 7

िेकमेंििे - तुमचा क्लेम पदहल्या लेव्हलवि कॉडीनेटिने अप्रुव्ह्ड केल्यानंति या पयाायावि क्क्लक केल्यावि टेबलमध्ये दिसेल. अप्रुव्ह्ि - तुमचा क्लेम दसुरय्ा लेव्हलवि सेवा अप्रुव्हिने अप्रुव्ह्ड केल्यानंति या पयाायावि क्क्लक केल्यावि टेबलमध्ये दिसेल. रिजेक्टेि - तुमचा क्लेम जि रिजेक्ट झाला असेल ति या पयाायावि क्क्लक

केल्यावि टेबलमध्ये दिसेल. कॅन्सल्ड - तुमचा क्लेम कायमस्वरुपी कॅन्सल्ड झाला असेल ति या पयाायावि क्क्लक केल्यावि टेबलमध्ये दिसेल. आता या क्लेमच ेडीटेल तुम्हाला पाहायच ेअसल्यास त्या ओळीवि मसगंल क्क्लक

किा.

त्यानंति टेबल खाली तुम्हाला िोन बटन दिसतील. त्यातील (क्र - 5A9) "व्ह्यू सबममट क्लेमच्या" बटनवि क्क्लक केल्यावि तुम्हाला तुमच्या क्लेमची सगळी माहीती ममळेल. तसेच "एडीट अ ‍ॅण्ड रिसबममट" (क्र-5A10) बटनावि क्क्लक केल्यावि तुम्हाला तुमचा क्लेम एडडट किता येईल. म्हणजे त्यात सधुािीत मादहती भिता येईल.

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – किन्सी क्लेम 8

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 8

लॉग आऊट

तुमच े चक्ण्डका क्स्पिॅच्युअल किन्सी वेबसाईटविील काम झाल्यावि उजवीकड े

असलेल्या "लॉग आऊट" (कं्र -3) च्या बटनावि क्क्लक किाव.े ॥ हरि ॐ॥ ॥श्रीिाम॥ ॥अंबज्ञ॥

top related