ek adivasi che patra

Post on 22-May-2015

152 Views

Category:

Education

3 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

Save Nature

TRANSCRIPT

तुम्ही आकाश खरेदी करू शकता का?

तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का?

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

माझ्या आईन ंमला सागंितल ंहोत ं

या जगमनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आह े!

झाडाच ंएकेक पान, गकनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण,

सधं्याकाळी धुक्यान ंलपेटलेल जिंल, िवताळ कुरण, िुजंन

करणार ेभुिं,े ह ेसिळं पगवत्र आह ेपूज्य आह.े

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

माझ्या वगडलानंी मला सागंितले होत ं

झाडाचं्या फादं्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतकेच ओळखतो. आम्ही

या पृथ्वीचा एक भाि आहोत आगण गह माती हा आमचाच अशं आह.े गह सुिंधंी फुल आमच्या

बगहणी आहते. गह हरण,ं ह ेघोडे, ह ेगवशाल िरुड ह ेसिळे आमचे भावू आहते. पववताचंी

गशखर,ं मैदानातील गहरवळ आगण घोड याचंी गशिंर ह ेसिळे आमचे कुटंुबीय आहते.

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

माझ्या पूववजाचें आवाज मला सािंतात

नद्या आगण ओढे याचं्यातून वाहणार ं ह ेगनमवल पाणी ह ेनसुत ं पाणी नाही, ते माझ्या पूववजाचें

रक्त आह.े तलावाचं्या गनतळ पाण्यात गदसणाऱ्या प्रत्येक प्रतीगबबंात माझ्या पूववजाचं्या स्मतृी

आगण कथा लपलेल्या आहते. झुळ झुळ वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्या

आजोबा, पणजोबाचें आवाज एकू येतात. या नद्या आमच्या बगहणी आहते. त्यात आमची

तहान भािवतात. त्याचं्या लाटावंर आमच्या छोट या छोट या नावा खेळतात आगण आमच्या

मलुाबाळानंा खावू गपवू घालतात. म्हणून तुम्ही आपल्या सख्या बगहणींवर जेव्हड ंप्रमे कराल

तेव्हढंच या नदीवर पण करा

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

माझे आजोबा म्हणाले होते

गह हवा अमलू्य आह.े आपल्या सवाांच्या श्वासात ती आह.े जणू काही ती

स्वतःच्या आत्म्याचा अशंच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्या

पूववजानंी पगहला आगण शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आगण या

हवेला तुम्ही पगवत्र राखा. म्हणजे तुम्हालाही सुिंधंी वार ेआनदंाच,ं

प्रसन्नतेच ंदान देत राहील. जेव्हा शेवटचा आगदवासी माणूस जिंल

सपंत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या गहरवळीवर ढि उतरून

नाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही गवरून जाईल. तेच नदीचे गकनार े

आगण जिंल तरी गशल्लक असतील का? माझ्या पूववजाचंी मला

सागंितल ं होत ंआगण आम्हा सवाांना ह ेमागहत आह ेगक, आम्ही या

धरत्रीचे मालक नाही. आम्ही गतचा फक्त एक अशं आहोत.

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

माझी आजी म्हणाली होती

तू स्वतः जे गशकलास तेच सिळं तुझ्या मलूानंाही गशकव बर ं!

गह धरणी आपली आई आह ेआगण आईच ंजे काही होईल तेच गतच्या

लेकराचें होईल ! धरणी सखुात रागहली तर गतचे लेकरहंी सखुी होतील.

म्हणून माझ ं आगण पूववजाचं ंम्हणण ंतुम्ही लक्ष पूववक एका

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

एक िोष्ट आम्हाला पक्की मागहत आह े

गनसिावतल्या सवव िोष्टी एकमेकाशंी जोडलेल्या आहते. एकमेकावंर अवलबूंन

आहते. ह ेजीवनाच ंजाळं माणसान ंनाही गवणलेल ं! माणूस तर त्यातला एक

अगतशय दुबवल घटक आह.े ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा केली तर ती

स्वतःला केल्या सारखीच आह.े नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आगण

गवश्वासान ंगतच्या उरावर मस्तक ठेवत.ं गतच्या हृदयाचे ठोके एकात शातं होत ं

तस ं गनतातं प्रमे माची मानस ं ह्या पृथ्वी वर करतात.

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन गदली तर आम्ही गतची जशी काळजी

घेतो तशीच तुम्हीही घ्या. आम्ही जस ेगतच्यावर प्रमे करतो तस ंतुम्हीही करा.

आम्ही जशी जमीन तुम्हाला गदली तशीच ती कायम राखा गह पृथ्वी, गह हवा, या

नद्या याचंा साभंाळ करा. तुमच्या येणाऱ्या मलुासंाठी आगण त्याचं्या मलुासंाठी,

याचं्यावर आम्ही जस ंप्रमे केल ंतसाच तुम्हीही करा.

AYUSH awareness | Nature www.adiyuva.in

ek a AaidvaasaIcao pa~a

top related