hypertension / high blood pressure in marathi

Post on 16-Jul-2015

703 Views

Category:

Health & Medicine

16 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

रक्त दाब /

हाय ब्लड पे्रशर /

हाय बी पी- DevashreeNadgauda

रक्त दाब काय?रक्त वहहनिि वर रक्ताचा दाब.

म्हणजे

रक्त दाब

कोणाला होऊ शकतो ?

रक्त दाब कोणालाही होऊ शकतो. ४० िंतर हाय ब्लड पे्रशर ची शक्यता वाढते. तर तरुणां मध्ये ही हाय ब्लड पे्रशर असु शकत.े

हाय ब्लड पे्रशर

ची

लक्षणे काय आहेत ?

लक्षण िसतािाही ब्लड पे्रशर असु शकत.े

बसल्या बसल्या घाम फुटणे.

कारण िसतािा अशक्तपणा वाटणे.

डोके दखुणे.

हाय ब्लड पे्रशरची करणे

काय आहेत?

वय

ताण

धूम्रपाि

तंबाखू

दारू

जास्त मीठाचेप्रमाण

आहार.

ताब्यात ठेवताि येणारा

लठ्ठपणा

कौट ंबबक

हाय ब्लड पे्रशर चे

धोके

स्रोकपरॅलललसस

हृद्य ववकार

रोग.चेमुत्र-वपडंा

रक्तदाबामळेु

डोळयातीलपडद्यचा

ववकार

मधमेुहरक्तदाब

उपचार.हाय ब्लड पे्रशर रोगावरती वरती

नियलमतपणे ब्लड पे्रशर चातपास करणे.

नियलमतपणे ब्लड पे्रशर चे औषध घेणे.

आराम

झोप

वजिावर नियंत्रण ठेवणे.

रोज ३० लमनिटे चल्यािे वजि कमी होते,व हे आपल्याला हाय ब्लड पे्रशर

कमी करण्यात मदद करते.

चला करू रक्त दाबाचा अतं

आणी घडवूया सुरक्षक्षतभववष्य !

top related