breast feeding/स्तनपान

19
सससससस

Upload: neelima-chaudhary-chunkhare

Post on 11-Apr-2017

282 views

Category:

Healthcare


2 download

TRANSCRIPT

Page 1: Breast feeding/स्तनपान

स्तनपान

Page 2: Breast feeding/स्तनपान

• स्तनपान देणाºया मातेचा आहार :

मातेने सकस, ताजा, सर्व� अन्नघटकांचे योग्य प्रमाण असलेला आहार घेणे चांगले. आईने स्र्वत: दररोज अर्धाा� ते पाऊण लिलटर दूर्धा सेर्वन करार्वे. द्रर्व पदार्थ� भरपूर घ्यार्वेत.

Page 3: Breast feeding/स्तनपान

• काही जणांची अशी समजूत असते की खूप जास्त मेद असलेला आहार चांगला. (हाय अमाउंट आ /ॅफ फ/ ट्स) परंतु जर हे प्रमाण अतित असेल तर आईचे र्वजन प्रमाणाबाहेर र्वाढू शकते.

• सर्व� जीर्वनसत्त्र्वे, खतिनजे र्व लोहयुक्त आहार घ्यार्वा.

• अळीर्व, डि;ंक, खसखस इ. अन्नघटकांमुळे दूर्धा जास्त प्रमाणात येण्यास मदत होते.

Page 4: Breast feeding/स्तनपान

• प्रसूतीनंतर आईचा रोजचा आहार सुर्धाारण्याची गरज आहे. आईला दूर्धा येत असेल आणिण बाळाचे पोट भरत नसेल  तर शतार्वरीसारखी आयुर्वAदिदक औषरे्धा तसेच काही अ /लोप/लिर्थक औषर्धाे ;ॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतील. मात्र, तरीही आईने ठरार्वीक अंतराने पौष्टिMक आहार घेणे हाच सर्वNत्तम उपाय आहे.

Page 5: Breast feeding/स्तनपान

• बाळाला स्तनपान पुरेसे आहे का?

• दोन स्तनपानांच्या मर्धाल्या काळात बाळ शांत झोपत असेल, सारखे र;त नसेल,

• दिदर्वसातून 10-12 रे्वळा शू करत असेल, तर सर्व�सार्धाारणपणे असे म्हणता येईल की बाळाला स्तनपान पुरेसे ष्टिमळत आहे.

• जन्मानंतर 15 दिदर्वसांनी बाळाचे र्वजन केल्यार्वर ते र्वजन जन्मत: असलेल्या र्वजनाएर्वढे डिकंर्वा त्यापेक्षा जास्त असेल तर आईचे दूर्धा बाळाला पुरेसे आहे.

• तीन मतिहन्यांपयVत दररोज बाळाचे र्वजन 25-30 ग्र/म र्वाढत असल्यास स्तनपान पुरेसे आहे. काही र्वेळा बाळाला आईचे दूर्धा देता येत नाही.

Page 6: Breast feeding/स्तनपान
Page 7: Breast feeding/स्तनपान
Page 8: Breast feeding/स्तनपान
Page 9: Breast feeding/स्तनपान
Page 10: Breast feeding/स्तनपान
Page 11: Breast feeding/स्तनपान
Page 12: Breast feeding/स्तनपान

• स्तनांमध्ये ताठरपणा र्व र्वेदना असल्यास, स्तनांमध्ये दूर्धा जास्त साठून रातिहल्यास स्तन घट्ट, ताठर होतात. आईला खूप दुखते र्व र्थो;ा तापही येतो. हलक्या हाताने मसाज करून र्व गरम पाण्याने शेकून दूर्धा काढून टाकार्वे लागते. दूर्धा साठून रातिहल्यास र्व त्यात जंतुसंसग� झाल्यास गळू होऊ शकते.

Page 13: Breast feeding/स्तनपान

• शस्त्रति\या करून हे गळू काढून टाकार्वे लागते. यामध्ये र्वेदनाही खूपच जास्त होतात. तसेच गळू पूण� भरून येईपयVत त्या बाजूने दूर्धाही देता येत नाही. गळू न होण्यासाठी दर र्थोड्या र्वेळाने स्तन रिरकामे होणे र्व जास्त प्रमाणात दूर्धा साठू न देणे हे खबरदारीचे उपायच महत्त्र्वाचे ठरतात.

Page 14: Breast feeding/स्तनपान

• योग्य पद्धतीने स्तनागे्र बाळाच्या तों;ात न दिदल्यास स्तनाग्रांना भेगा प;ू शकतात. यामध्ये खूपच र्वेदना होतात. योग्य पद्धत अनुभर्वी र्व जाणकार व्यक्तीक;ून पतिहल्या रे्वळीच लिशकून घेणे चांगले. कर्धाी-कर्धाी बाळाला आईचे स्तनपान करता येत नाही आणिण कृतित्रम स्तनाग्राने स्तनपान द्यारे्व लागते. हे रबराचे/प्लास्टिस्टकचे तिनप्पल खूप मऊ असते. एकदा त्याची सर्वय झाली की बाळ नैसर्गिगंक स्तनपान करताना र;ते.

Page 15: Breast feeding/स्तनपान

• स्तनाग्रे आत र्वळलेली असल्यास, र्थोड्या प्रमाणात असल्यास उपाय करता येतात, पण स्तनागे्र पूण�पणे आत असतील तर ब्रेस्ट पंपाचा र्वापर करार्वा लागतो. प्रसूतितपरू्व� तपासणीतच याचे तिनदान होणे आर्वश्यक असते.

Page 16: Breast feeding/स्तनपान
Page 17: Breast feeding/स्तनपान
Page 18: Breast feeding/स्तनपान
Page 19: Breast feeding/स्तनपान