rti

3
Published on सकाळ (http://www.esakal.com ) एक प स भी होती ह (उतम का बळ ) उतम का बळ [email protected] रववार,8 वार 2015 04:00 AM IST ल करणारा तण जण काह दावा करत होता, कजगातलसार ख यायाच वायालाआलआह . सगळी दार दच होणार आह त क वा झाल आह , अस याला वाटत होत ... तोएकसारखाधमआणब कार, धमआणदारय, धमआणजातया समीकरण तयार करत होता...या समीकरणात याची घालम ल होत होती... सातयान द दरवाजाकड च पाहल , तर द सरकायहोणार ? वतःची प स कशी नमा ण करता य णार? आपयासाठची प स आपयालाच नमा ण करावी लागत . बयाच व ला आपण वतःवषयी कसला तर म कन जगत असतो. वतःवषयी काहतर ग हत धरत असतो. अशा ग हता चा, मा चा फ गा फ गतह असतो; पण कधीतरअसअचानककाहतरघडत , क क णीतर या फ याला टाचणी लावतो. गा फ टतो फटकन... लोका या बाबतीत अशा घटना घडत असतात. स नाटककार वस तराव कान टकर आपल वडील गरश आण बालग धव या ची एक आठवण सा गायच ... एकदा बालग धव या या घर आल ...घरातल एक महला या ना चहा द ऊन जात असताना गरशा नी तला वचारल ◌ः बघ, आपया घर कती मोठा माण आलाय! ओळखत स का या ना?’ या महल नकाराथ उतर दल व ती नघ न ग . बालग धव मोठ दलदार होत . हजरजबाबीपणानलागलचहणाल ◌ः चला, मलाहनओळखणारआहक णीतर...’ परवा न मकमायाबाबतहअस च झाल . अचानक एका तणाचा ईआलावयानआहानसा गतल ◌ः सर, ह लहायच द करा... ह ज लहता तस घडत नाह... इथ ढाया नी लोकशाह आपया ठत ठ वलय... इथ याची काठ, याची ह यामाण चालल ... क ठकाणी मारामार आह ... पदवी आह ; पण नोकर नाह, नोकर आह ; पण पगार नाह... काय फरक पडणार आह मया लहयान ?’ मी याला चटकन दोन ओळी पाठवया ◌ः भाऊ, झा वचार चा गला आह . मलाह अन कदा यावषयी लाज वाटत ...पण ह ह खर य क जर लहायच नाहतरजगायचकस ... ? असो. मी यन कर नन लहयाचा...’ माझ उतर वाच नयानलग च आणखी एक ईल मला पाठवला. तो हणाला ◌ः सर, हाला क णी सा गतल , क मला लाज नाह वाटत? इतक शक नह मी मज र करतो,

Upload: sachin-jadhav

Post on 25-Dec-2015

261 views

Category:

Documents


0 download

DESCRIPTION

On RTI

TRANSCRIPT

Page 1: rti

Published on सकाळ (http://www.esakal.com)

एक पस भी होती ह। (उतम काबळ)­ उतम काबळ [email protected]

रववार, 8 फवार 2015 ­ 04:00 AM IST

ई­मल करणारा तण जण काह दावा करत होता, क जगातल सार दःख यायाचवायाला आल आह. सगळी दार बदच होणार आहत कवा झाल आहत, अस यालावाटत होत... तो एकसारखा धम आण बकार, धम आण दारय, धम आण जात याचसमीकरण तयार करत होता...या समीकरणात याची घालमल होत होती... सातयान बद दरवाजाकडच पाहल, तर दसर काय होणार ? वतःची पस कशीनमाण करता यणार? आपयासाठची पस आपयालाच नमाण करावी लागत.

बयाच वळला आपण वतःवषयी कसला तर म कन जगत असतो. वतःवषयीकाहतर गहत धरत असतो. अशा गहताचा, माचा फगा फगतह असतो; पण

कधीतर अस अचानक काहतर घडत, क कणीतर या फयाला टाचणी लावतो. फगा फटतो फटकन... खपलोकाया बाबतीत अशा घटना घडत असतात. स नाटककार वसतराव कानटकर आपल वडील गरशआण बालगधव याची एक आठवण सागायच... एकदा बालगधव याया घर आल...घरातल एक महलायाना चहा दऊन जात असताना गरशानी तला वचारल ः ‘बघ, आपया घर कती मोठा माणसआलाय! ओळखतस का याना?’ या महलन नकाराथ उतर दल व ती नघन गल. बालगधव मोठदलदार होत. त हजरजबाबीपणान लागलच हणाल ः ‘चला, मलाह न ओळखणार आह कणीतर...’

परवा नमक मायाबाबतह असच झाल. अचानक एका तणाचा ई­मलआला व यान आहान सागतल ः ‘सर, तह लहायच बद करा...तह ज लहता तस घडत नाह... इथ पढायानी लोकशाह आपयामठत ठवलय... इथ ‘याची काठ, याची हस’ यामाण चाललय...यक ठकाणी मारामार आह... पदवी आह; पण नोकर नाह, नोकरआह; पण पगार नाह... काय फरक पडणार आह तमया लहयान?’मी याला चटकन दोन ओळी पाठवया ः ‘भाऊ, तझा वचार चागलाआह. मलाह अनकदा यावषयी लाज वाटत...पण हह खरय क जरलहायच नाह तर जगायच कस... ? असो. मी यन करन नलहयाचा...’

माझ उतर वाचन यान लगच आणखी एक ई­मल मला पाठवला. तोहणाला ः ‘सर, तहाला कणी सागतल, क मला लाज नाह वाटत? इतक शकनह मी मजर करतो,

Page 2: rti

याची लाज वाटतय मला... १५ तास काम कनह घर गयावर खायला मळत नाह... आई आजारपडयावर औषध मळत नाह... छोया भावाला पस दता यत नाहत... तहा लाज वाटत... मी वशटसमहातला (मिलम) आह हणन मला नोकर मळत नाह हणनह लाज वाटत मला... तमच काय,तह नावासाठ, तठसाठ, परकारासाठ लहता... काह घडणार नाह...’याच उतर ऐकन मला राग नाह आला. मी याला आणखी एक उतर पाठवल ः ‘ ह बघ, मला वाटत, कजग कधीच हाउसफल नसत, तर एक पस कठ ना कठ असत. मीह ती शोधतोय... तह ती शोधशील,अशी अपा आह.’ यावर तो हणाला ः ‘‘पस वगर बकवास असत. चहरा असत. धोका असतो. तह सागता ती पस मीशोध शकन क नाह...?’आता काय करायच? तकशा आण यितवादाया जोरावर यान मला हरवन टाकल होत... तकायालढाया सतत लढता यत नाहत. मी शवटचा एक ओळीचा ई­मल कला. हणालो ः ‘भया, माफ कर.माझच काहतर चकत आह...’

या पोराया तकशााला तोड नहती. नह याच होत आण उतरह यायाकड होती. तकशा मीहणतो तस मोठ वच असत. कॉलजला असताना मी हा वषय घतला होता. ा. शरगप मोया मजततो शकवायच. मी या वषयात खप आनद घतो हणन यानी मला मलगाच मानल होत... ‘कावयाचा रग काळा का असतो, तर हतीला सड असत... नळाला पाणी का आल नाह, तर अमरकतचमणीन घरट बाधल आह... सव महला सदर असतात.. गगबाई महला आह आण हणन ती सदर आह.गगबाई कतीह कप असल तर ती सदरच... कारण ती महला आह... ’तकशााला सहजासहजी चलजदता यत नाह...

ई­मल करणारा तण जण काह दावा करत होता, कजगातल सार दःख यायाच वायाला आल आह. सगळीदार बदच होणार आहत कवा झाल, असा दावा तो करतहोता... पण तो ह वसरत होता, क उच शणापयतयाला दरवाज कस उघडल होत कवा यान त बक मानउघडल होत काय...? तो एकसारखा धम आण बकार, धमआण दार, धम आण जात याच समीकरण तयार करतहोता... मला काळजी वाटत होती, क या समीकरणातयाची घालमल होईल... तो हह वसरत होता, क यायाजातीच लाखो, कोयवधी लोक नोकया कशा करतात?याना का नाह दरवाज बद झाल?... कलामाच अिनपखजगभर कस भरार मारत होत... जर तह वतःच सातयान बद दरवाजाकड पाहायला लागला तरतहाला पस कशी शोधता यणार... ? पस सपलच आह, असा नकष काढण चकचच असत. कारणआमववास गमावन बसतो माणस... उघड दरवाजह बद वाटायला लागतात... लढाया कणालानसतात...? कणासमोर दरवाज बद नसतात... ? याला वतःचा रता वतः तयार करावा लागतो,यालाच खोर­फावड घऊन काम कराव लागत... रता तयार करयासाठ आमववास लागतो...

Page 3: rti

71 6

‘एटएम’च काड वापन रता घता यत नाह... उसनवारवर रता घता यत नाह... पयावरणातल पसपाहायचीच नाह हटल, तर रयासाठ जागा कठन मळणार... ? हा तण घर जातो, तहा याला याचीआई भटत, भाऊ भटतो; पण अनकाना घर कणीच नसल तर याच काय होत असल...? त वतःचऊजाक बनतात... इथ या तणाला ऊजाक तर आहत... आयटत १२­१४ तास राबणार पोर कणाकडपाहत असतील... मठतल वन गच पकडन लाखो तण कस चालत असतील... आपण वचार करतनाह... आपण आपया दःखाला सातयान यटपालरमय घऊन जायला लागतो... जवायला लागतो...दःख नटवन याला यट कटटमय यायला लागतो... अशान दःख थोडच सपणार आह...? त वाढतराहल कारण दःख सपवायच असल तर याला रणागणावरच याव लागत... आण हो, दःखाला जात, धम,पथ, यवसाय काह नसतो... इथन तथ साया आसवाची चव खारटच असत क...! तकशा एक छोटसाधन असत... साय असत नाह...त अनमानशा असत... हटल तर कपनाशा पण असतचअसत...

तणान यत कलल दःख वादातीत आह आण सचपणाच आह, यात शकाच नाह. तो नपाप, नरागसआह, यातह शका नाह. न आह तो ह सार कस बदलायच? तकशााचा खळ कन, धमावर टकाकन, यनगड बाळगन, दःख सजवन, आमव वास गमावन, ‘आता काह घडणारच नाह,’ असनराशया गावात जाऊन, क लढाई अधक यापक कन आण नया वाटा शोधन...? मी वतपणलहन कधीतर...नाशक रोडला काकया वकणारा, वटरच काम करणारा यायाधीश झालाय, पोतराजचापोरगा ायापक झालाय... पयात आधळा पोरगा आण जळगावात दवदासीची पोरगी कल टर बनयाचवन पाहतय... नाशकमय अपग पोरगा तहसीलदार झालाय आण भकायाचा पोरगा उपिजहाधकारझालाय... ह सार याच यवथत लढल, जल आण उपलध पसचा वापर यानी कलाय. सदर यशोगाथानमाण झाया आहत... ‘तमच काय बाबा, तहाला श य आह... आमच काय बाबा, आहाला अश यचआह,’ ह वधान तकशा हणन ठक आह; पण त लढाईतन आपयाला पळवन लावणारह आह... मलाठाऊक नाह, याला ह पटल क नाह त... िजीच पख घऊन लढणायाना मा जर पटायला हव.

मी आज मामच चालत कायालयात यत होतो... चालायच होत हणन...आयटआयजवळ मायाओळखीचा एक उयोगपती मला लट दयासाठ थाबला...आह कन यान चालण बद करायला लावलआण एकदम भार गाडीत बसवल... सधीर मतालक याच नाव... बारावीनतर खप मोठ होयासाठ यानघर सोडल, एकटाच नाशकमय आला... पस शोधल आण चार यनटचा मालक झालाय... पसशोधयाचा आण इतहास घडवयाचा कती आनद होता यायाजवळ... हा नशबाचा खळ नहता, तरलढन लढन वनाना आकार, आशय, पख, िज दयाचा खळ होता...

© eSakal.com, all rights reserved