श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

9
ी नवनाथ भितसार - अयाय ४० ी नवनाथ भितसार पोथी - अयाय ४० "ीगणेशाय नमः जयजयाजी पंढरनाथा ॥ प डलकवरदा िमणीकांता ॥ दनबंधो अनाथनाथा ॥ प ढ ंथ बोलवीं ॥१॥ मागल अयायीं रसाळ वचन ॥ त वां बोलवल क पकन ॥ वग चरपटनाथ जाऊन ॥ इंाचा गव हरलासे ॥२॥ हरहरांची िजंक कोट ॥ प ढे लोभाची भेट ॥ गमनकळा नारदहोटं ॥ ात झाल महाराजा ॥३॥उपर मनकणके च कन नान ॥ प ढ पातले पाताळभ वन ॥ घेव न बळीचा गौरव मान ॥ वामनात भेटला ॥४॥भोगावतीची कन आंघोळी ॥ नः पातला भ मंडळीं ॥ यावर कथा प ढ कहोळीं ॥ नवरसात वाढ कां ॥५॥ असो आतां रमारमण ॥ ंथारं बैसला येव न ॥ तर प ढ ोतीं सावधान ॥ कथारस यावा कं ॥६॥इं चरपटन िजंकला ॥ वैभव मशकात केला ॥ तर तो वमयवान खचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥मग जो ग वाचपती ॥ परम ाता सवम त ॥ सहनयन तयाती ॥ घेव नयां बैसलासे ॥८॥ देवमंडळांत सहनयन ॥ घेव न बैसलासे कनकासन ॥ जैसा नीं रोहणीरमण ॥ अत तेज मरवला ॥९॥ऐशा रती पाकशासन ॥ बैसला सेव न सभाथान ॥ मग ब हपती वमयरन ॥ चरपटताप सांगतस ॥१०॥अहा वय धाक ट सान वप ॥ पर अकासमान थोर ताप ॥ हरहराद कन लोप ॥ थाप न गेला आप लेच ॥११॥तर वाताकषणवया सबळ ॥ देवदानव झाले नबळ ॥ नाथपंथीं ह महाबळ ॥ आतळल कैस कळेना ॥१२॥तर यात कन उपाय ॥ साय करावी इत क ठेव ॥ या कमासी कोण लाघव ॥ वीकाराव महाराजा ॥१३॥कं तयाया ग हाती जाव न ॥ दाय कराव मनोधम ॥ तोषव न सव कम ॥ महवर मरवाव ॥१४॥असो यापर यन कन ॥ भेट यावी या गंवस न ॥ पर ते जोगी तीपण ॥ वतताती सवदा ॥१५॥तर उगलच घेऊन सढ भेट ॥ अथ वदावा तयासी नकट ॥ पर काय चाड आम ची अलोट ॥ कायाथ भीड कोणती ॥१६॥तर भडेच उपजेपण ॥ उजेड पडेल दासवकन ॥ तयामाग रानोरान ॥ अपार मह हंडावी ॥१७॥तर हंडयान कोणे काळीं ॥ उदय पावेल क पानहाळी ॥ अमरप रची देवमंडळी ॥ तेजोय त होईल ॥१८॥ हणाल ऐस कासयान ॥ हा वपयास येईल घडोन ॥ तर महं होतो प यपावन ॥ आसन माझ घेतसे ॥१९॥तर मी येथ सावधान ॥ कन रत आप ल आसन ॥ तमात् अमरावती सोड न ॥ जाण नाहं मजलागीं ॥२०॥ऐस बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचपती ॥ हणे महाराजा नाथाती ॥ येथच आणावे महायन ॥२१॥तर तो यन हणशील कैसा ॥ य करावा सोमभासा ॥ या नमत नाथ राजसा ॥ घेवोन याव वगासी ॥२२॥ मग तो येथ आयापाठ ॥ दाव न भतीची अपार कोट ॥ मोह उपजवोन नाथापोटं ॥ काय

Upload: utkarshk

Post on 13-Jan-2016

136 views

Category:

Documents


4 download

DESCRIPTION

नवनाथ भक्तिसार

TRANSCRIPT

Page 1: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

�ी नवनाथ भि�तसार - अ�याय ४० �ी नवनाथ भि�तसार पोथी - अ�याय ४० "�ीगणेशाय नमः जयजयाजी

पढंर�नाथा ॥ पुडंल�कवरदा �ि�मणीकांता ॥ द�नबधंो अनाथनाथा ॥ पढु� �ंथ बोलवीं ॥१॥ मा�गल� अ�यायीं रसाळ

वचन ॥ तवुां बोल�वल� कृप�क�न ॥ �वग� चरपट�नाथ� जाऊन ॥ इं�ाचा गव� ह�रलासे ॥२॥ ह�रहरांची िजकूं�न

कोट� ॥ पढेु लोभाची भेट� ॥ गमनकळा नारदहोट�ं ॥ �ा�त झाल� महाराजा ॥३॥उपर� म�नक�ण�केच� क��न �नान

॥ पढु� पातले पाताळभुवन ॥ घेव�ून बळीचा गौरव मान ॥ वामनात� भेटला ॥४॥भोगावतीची क��न आंघोळी ॥

पनुः पातला भूमंडळीं ॥ यावर� कथा पढु� क�होळीं ॥ नवरसात� वाढ� कां ॥५॥ असो आतां रमारमण ॥ �ंथा�र�ं

बसैला येवनू ॥ तर� पढु� �ोतीं सावधान ॥ कथारस �यावा क�ं ॥६॥इं� चरपट�न� िजकंला ॥ वभैव� मशकात�ुय

केला ॥ तर� तो �व�मयवान ख�चला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥मग जो गु� वाच�पती ॥ परम �ाता सव�मूत� ॥

सह��नयन तया�ती ॥ घेव�ूनयां बसैलासे ॥८॥ देवमंडळांत सह��नयन ॥ घेव�ून बसैलासे कनकासन ॥ जसैा

न��ीं रो�हणीरमण ॥ अ�त तेज� �मरवला ॥९॥ऐशा र�ती पाकशासन ॥ बसैला सेव�ून सभा�थान ॥ मग बहृ�पती

�व�मयर�न ॥ चरपट�ताप सांगतस� ॥१०॥अहा वय धाकुट� सान �व�प ॥ पर� अका�समान थोर �ताप ॥ ह�रहरा�द

क��न लोप ॥ �थाप�ून गेला आपलेु�च ॥११॥तर� वाताकष�ण�व�या सबळ ॥ देवदानव झाले �नब�ळ ॥ नाथपथंीं ह�

महाबळ ॥ आतळल� कैस� कळेना ॥१२॥तर� यात� क��न उपाय ॥ सा�य करावी इतकु� ठेव ॥ या कमा�सी कोण

लाघव ॥ �वीकाराव� महाराजा ॥१३॥क�ं तया�या गहृा�ती जावनू ॥ दा�य कराव� मनोधम� ॥ तोषव�ून सव� कम� ॥

मह�वर� �मरवाव� ॥१४॥असो यापर� य�न क�न ॥ भेट �यावी �या गंवसून ॥ पर� ते जोगी ती�पण� ॥ वत�ताती

सव�दा ॥१५॥तर� उगल�च घेऊ�न स�ढ भेट ॥ अथ� वदावा तयासी �नकट ॥ पर� काय चाड आमुची अलोट ॥

काया�थ� भीड कोणती ॥१६॥तर� �भडचे� उपजेपण ॥ उजेड पडले दास�व�क�न ॥ तयामाग� रानोरान ॥ अपार मह�

�हडंावी ॥१७॥तर� �हडं�यान� कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपान�हाळी ॥ अमरपरु�ची देवमंडळी ॥ तेजोयु�त होईल

॥१८॥ �हणाल ऐस� कासयान ॥ हा �वपया�स येईल घडोन ॥ तर� मह�ं होतो प�ुयपावन ॥ आसन माझ� घेतसे

॥१९॥तर� मी येथ� सावधान ॥ क��न र��त� आपलु� आसन ॥ त�मात ्अमरावती सोडून ॥ जाण� नाह�ं मजलागीं

॥२०॥ऐस� बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाच�पती ॥ �हणे महाराजा नाथा�ती ॥ येथ��च आणावे महाय�न�

॥२१॥तर� तो य�न �हणशील कैसा ॥ य� करावा सोमभासा ॥ �या �न�म�त� नाथ राजसा ॥ घेवो�न याव�

�वगा�सी ॥२२॥ मग तो येथ� आ�यापाठ� ॥ दाव�ून भ�तीची अपार कोट� ॥ मोह उपजवो�न नाथापोट�ं ॥ काय�

Page 2: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

साध�ून घेइजे ॥२३॥ऐस� बोलतां तपो��वज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपर� �हणे महाराज ॥ कोणा पाठवू ं

पाचाराया ॥२४॥यावर� बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मि�छं��पता अ�टवसंूत ॥ उप�रचर नाम�

�मरवतसे ॥२५॥उप�रचर जातां मह�तळवट�ं ॥ मि�छं�ाची घेईल भेट� ॥ सांगू�न �यात� काय� शेवट�ं ॥ मग मि�छं�

आ�हां बोधील ॥२६॥तर� �यात� पाचा�न ॥ काय�य�ाचा वद�ून काम ॥ �वमानयानीं �ढ क�न ॥ पाठवावा

महाराजा ॥२७॥यापर� मि�छं�नाथ ॥ आला असतां अमरपरु�ंत ॥ गौरवो�न तवुां �यात� ॥ त�ुट�च�तीं �मरवावा

॥२८॥तर� शि�त तव स�रतालोट ॥ मि�छं� उद�धपोट ॥ संग�मता पा� अलोट ॥ �ेमतोय भरल� असे ॥२९॥तर�

सुमुखाच� पडतां जळ ॥ काय�शुि�तकामु�ताफळ ॥ ततू� ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणो�नयां ॥३०॥मग तो मु�त

अ�वधं�वधी ॥ लावी भ�ती�या श��ा��संधीं ॥ मग त� र�न कण��वधीं ॥ �वीकार� कां महाराजा ॥३१॥ ऐसे ऐकू�न

गु�वचन ॥ परम तोषला सह��नयन ॥ मग रथीं मातल� पाठवोन ॥ उप�रचरा पाचार� ॥३२॥ उप�रचर येतां वदे

�यात� ॥ �हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेल� क�ं सोममखात� ॥ पणू� कर�ं आतां तू ं॥३३॥तर� �वमानयानीं

करो�न आरोहण ॥ जाऊ�नयां मि�छं�नंदन ॥ उपर� �यात� सव� घेऊन ॥ जाव� नवनाथमेळीं ॥३४॥मग ते आया�

भावा�थ�त ॥ मेळवो�न आणी अमरपरु�ंत ॥ सोममखाच� सकळ कृ�य ॥ तया ह�त� संपादूं ॥३५॥अव�य �हणे

वसुनाथ ॥ त�काळ �वमानयानीं बसैत ॥ ब��का�मी मि�छं�नाथ ॥ ल�ू�नयां पातला ॥३६॥त� गोर� धम�नाथ ॥

चौरंगी का�नफा गोपीचदं राजसुत ॥ ब��का�मी जालंधर अडबगंीनाथ ॥ तीथ��नानीं ऐ�यमेळा झाला असे

॥३७॥ऐशा समुदायांत मि�छं�नाथ� ॥ अवचटपणीं दे�खला ताते ॥ मग उठो�न मौळी चरणात� ॥ समप�त महाराजा

॥३८॥मग नाथ वसु भेटून ॥ बसैला सकळांम�य� वे�टून ॥ �लानवाणीं काय�र�न ॥ अमरांच� सांगतसे ॥३९॥ �हणे

महाराज हो श�ापोट�ं ॥ अथ� उदेला मखकोट� ॥ तर� आपण नवह� जेठ� ॥ सा�य �हाव� काया�था� ॥४०॥बहुतांपर�

क��न भाषण ॥ सवा�चे त�ुट केल� मन ॥ उपर� मि�छं�ात� बोधनू ॥ अव�यपणीं वद�वल� ॥४१॥मग जालंदर

का�नफा चौरंगी ॥ मि�छं� गोर� अडबगंी ॥ गोपीचदं राया�द अ�य जोगी ॥ आ�ढ झाले �वमानीं

॥४२॥गौडबगंाल� हेलाप�ण ॥ ��व�ट झाल� त� �वमान ॥ राव गोपीचदं मातेसी भेटून ॥ समागम� घेतल�

॥४३॥उपर� �वमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवाल�ाम तेथनू ॥ तेथ� वट�स�नागनाथ पाहून ॥ आ�ढ केला

�वमानीं ॥४४॥तेथ�ून भत�र�च� क��न काम ॥ �वमान चाल�वती इि�छ�या �योम� ॥ त� गौतमतीर�ं नाथ उ�तम ॥

जती भत�र� अवतरला असे ॥४५॥यापर� तीथ� क�रतां मह�पाठ�ं ॥ महा�स� जो नाथ चरपट� ॥ अवतंीसी होता

Page 3: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

ता�पण�कांठ�ं ॥ सव� घेतला महाराजा ॥४६॥तेण� प�ुयमान देशी �वट�ाम नामान� ॥ पहाते झाले �वमानयान� ॥

तेथ� रेवण�स� बोधनू ॥ आ�ढ केला �वमानीं ॥४७॥ असो नवनाथ प�रवारास�हत ॥ ते �वमानयानीं झाले ि�थत ॥

चौ� यायशीं �स�ांसमवेत ॥ अमरपरु�ं पातले ॥४८॥ �वमान येतां �ाम�वार� ॥ सामोरा आला व�ृार� ॥ परम

गौरवो�न वागु�तर�ं ॥ चरणांवर� लोटला ॥४९॥सकळां करो�न नमनानमन ॥ नेत सदना सह��नयन ॥ आप�ुया

आसनीं बसैवोन ॥ षोडशोपचार� पिूजले ॥५०॥ नवनाथां पाहो�न सकळ अमर ॥ मनीं संतोषले अपार ॥ तेज

पाहो�नयां गंभीर ॥ उभे तेथ� ठाकल� ॥५१॥मग हवनकृ�य मनकामना ॥ वदतां झाला सकळ जनां ॥ �हणे

महाराजा कवणे �थाना ॥ �स� अथ� अथा�वा ॥५२॥मग वाच�प�त आ�ण मि�छं�नाथ ॥ �हणती सुरवरपाळा ऐक

मात ॥ �सहंल�वीपीं �थान अदभुत ॥ य� तेथ� करावा ॥५३॥अट�य कानन आहे तमुच� ॥ शीतळ छायाभ�रत

जळाच� ॥ तेथ� �यून सा�ह�याच� ॥ पडणार नाह�ं कांह�ंच ॥५४॥उप�रचरन वसु गंधव� घेऊन ॥ पाहत झाल�

अट�यवन ॥ तेथ� य�सा�ह�य आहुती क�न ॥ य� आरंभ मां�डला ॥५५॥दंप�य बसैो�न सह��नयन ॥ मं��योगीं

बहृ�पती आपण ॥ य� आहुती नवह� जण ॥ �वाहा �हणो�न कंुडीं टा�कती ॥५६॥पर� �कलोतळेचे सीमे आंत ॥

अट�यवन होते अदभुत ॥ य� होतां मीननाथ ॥ मि�छं�ात� आठवला ॥५७॥मग पाचारो�न उप�रचर तात ॥

मि�छं� �हणे जी वसु समथ� ॥ �सहंल�वीपीं मीननाथ ॥ कवण �ामीं ठे�वला ॥५८॥ये� �हणे �या�या �ामसीम�त

॥ अट�यवन ह� �व�यात �वरािजत ॥ तर� क�लोतळेस�हत मीननाथ ॥ पाचा�रत� आतां�च ॥५९॥मग उप�रचर वसु

��य� जाऊन ॥ मीननाथासह क�लोतळार�न ॥ पाचा��न एक �ण ॥ भेट� केल� उभयतां ॥६०॥परम �नेहान� �ण

एक कांह�ं ॥ वाहवले मोह�वाह� ॥ उपर� दारा सुत तया ठायीं ॥ मि�छं�ान� ठे�वले ॥६१॥चौरंगी आ�ण अडबगंीनाथ

॥ �मरवीत बसै�वले समुदायांत ॥ य�आहुती तयांचे ह�त� ॥ �वीकार�त महाराजा ॥६२॥दहा नाथ य�आहुती ॥

�वाह�ं चाले मि�छं�जती ॥ प�ुमोह ध��न �च�तीं ॥ अ�यासात� बसै�वला ॥६३॥अ�यास क�रतां मीननाथ ॥

वाच�पती श�ासी बोलत ॥ �हणे महाराजा य�ाथ� ॥ त�ुह� बसैतां सरेना ॥६४॥तर� दंप�याथ� उप�रचरवसु ॥

बसैवो�न पहावा अथ� सुरसु ॥ ऐसे बोलतां �ा� �वशेष ु॥ अमरपाळ समजला ॥६५॥मग हातींच� सोडू�न य�कंकण

॥ वसुहाती केल� �थापन ॥ मग �यूनपण� बहुतां �ाथू�न ॥ �नज��ट�ं �वलोक� ॥६६॥सव� पदाथ� आणवो�न आपण ॥

अगं� �झजवी शचीरमण ॥ उदकपा� सांगतां जाण ॥ �स� होय पढुार� ॥६७॥खा�य भो�य ष�स अ�न ॥ कर�

आणीतसे पा�ीं वाढून ॥ शेवट�ं �शणले तयाचे चरण ॥ �नजह�तीं चरु�तसे ॥६८॥ऐसी सेवा क�रतां संप�न ॥ त�ुट

Page 4: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

होतसे जतीचे मन ॥ हदयीं भा�वती याव�न ॥ �ाणसांडी करावी ॥६९॥येर�कड ेमीननाथ ॥ सुतासी �व�या

अ�यासीत ॥ तो समय जाणो�न सापे� ॥ इं� मयूरवेष� नटलासे ॥७०॥�नकटत�शाखेवरती ॥ �व�या अ�यासीत

गु�तपथंीं ॥ त� अक�मात वाता�� जपती ॥ वाताकष�ण लाधल� ॥७१॥दैव� सव� तपराहट� ॥ सकळ लाधल� हातवट�

॥ उपर� वाताकष�ण�व�या पाठ�ं ॥ वात�ेरक अ�� लाधल� ॥७२॥ऐसी �व�या होतां सघन ॥ परम ह�षला

सह��नयन ॥ पर� एक संव�सर होतां य� ॥ अ�यासीत तवंवर� ॥७३॥असो हवनअप�ण आहुती ॥ मग पाव�ून

पणू� समा�ती ॥ मग मि�छं�नाथ �ा��क जती ॥ अ�पजेू बसैला ॥७४॥मग पजूा करो�न सांगोपांग ॥ उपर�

दशमनाथ� पिूजल� अगं ॥ व��भूषण� चांग ॥ देऊ�नया गौर�वल� ॥७५॥सकळां बसैवो�न कनकासनीं ॥ उभा रा�हला

जोडी�न पाणी ॥ सवा�सी वदे �लानवदनीं ॥ नाथ वचन माझ� प�रसा ॥७६॥मात� घडला एक अ�याय ॥ पर� आपण

सहन करा समुदाय ॥ �यां मयूरवेष ध��न माय� ॥ अ�या�सल� �व�येत� ॥७७॥मीनजतीचा �ताप गहन ॥ मज

सांपडल� �व�यार�न ॥ तर� आपलुा वर �यात� देऊन ॥ सनाथपणीं �मरवाव� ॥७८॥ऐस� बोलतां अमरनाथ ॥ सवा�सी

समजल� त�कर�कृ�य ॥ मग ते कोपो�न परम �च�तांत ॥ शापवचन बोलताती ॥७१॥�हणती इं�ा तू ंकृ��म ॥

आ�णल� ठकवावया कारण ॥ तर� चो��न घेतल� �व�यार�न ॥ �न�फळ होईल तजुलागीं ॥८०॥ऐस� बोलता सकळ

जती ॥ मग उप�रचर वसु वाच�पती ॥ गौरवो�न अपार यु�तीं ॥ त�ुट केल� �च�तांत ॥८१॥�हणती महाराजा

शापमोचन ॥ पढु� बोला कांह�ं वचन ॥ मग ते बोलती तयाकारण ॥ तप आचराव� इं�ान� ॥८२॥�वादश वष� तप

आच�रतां ॥ �व�या फळेल त��वतां ॥ पर� नाथपथंी छळ न होतां ॥ पदरावर� पडले ॥८३॥ऐस� बोलो�न सकळ

जती ॥ �वमाना�ढ झाले सम�ती ॥ खाल� उत��न मह�वरती ॥ नाना तीथ� �मताती ॥८४॥ऐस� �मण क�रतां

जती ॥ तीथ� झाल�ं अप�र�मती ॥ याउपर� क�लोतळेत� मि�छं�जती ॥ पसुो�नया चा�लला ॥८५॥ मग त�

क�लोतळेच� नमन ॥ अव�य� आहे अनु�ठान ॥ ने�ीं �ेम�बदं ुआणोन ॥ बोळ�वल� नाथासी ॥८६॥सव� घेऊ�न

मीननाथ ॥ �वमानयानी झाले सम�त ॥ खाल�ं उत��न म�ृयुमह�ंत ॥ नाना तीथ� पा�हल�ं ॥८७॥हेलाप�णीं

मैनावती ॥ पोह�चवो�न तीथ� �हडंती ॥ ते�हां मीननाथ� तीथ���तीं ॥ �स� तीन �न�म�ले ॥८८॥तयांच� सां�गतल� पवू�

नाम ॥ आतां सांगावया नाह�ं काम ॥ असो �स�कटकासह उ�तम ॥ तीथ� कर�त �मताती ॥८९॥येर�कड ेअमरनाथ

॥ ल�ू�नयां स�या��पव�त ॥ �वादश व�ष� तप �नि�चत ॥ ती�पणी आचरला ॥९०॥पर� त� आच�रतां ती�पणीं ॥

मं��योग� सोडी पाणी ॥ तेण� स�रता लोट लोटोनी ॥ भीमरथीत� भेटल� ॥९१॥त� म�णक�ण�केचे जीवन ॥ आ�णल�

Page 5: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

होत� कमंडलू भरोन ॥ पर� इं�ह�तीं �वाह� होऊन ॥ इं�ायणीं प�डयेल� ॥९२॥ऐस� तप करोन ॥ �व�थानासी इं�

जाऊन ॥ उपर� नवनाथ क�रतां तीथा�टन ॥ बहुत �दवस लोटले ॥९३॥शके स�ाश� दहापय�त ॥ �कट�प� �मरवले

नाथ ॥ मग येऊ�न आपलेु �थानांत ॥ गु�त�प� रा�हले ॥९४॥मठ�ंत रा�हला का�नफाजती ॥ उपर� म�छं�ासी

मायबाप �हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गभा��गर�ं नांदतसे ॥९५॥ �याहू�न खालतां गैबीपीर ॥ तो

गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ �ामीं समा�धपर ॥ नागनाथ असे क�ं ॥९६॥वीट�ामीं मानवदेशांत ॥ तेथ�

रा�हले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबगंी तीथ� ॥ गु�त अ�या�प क�रताती ॥९७॥भत�र� रा�हला पाताळभुवनीं ॥

मीननाथ गेला �वगा�लागोनी ॥ �गरनार पव�तीं गोर�मुनी ॥ द�ता�मीं रा�हला ॥९८॥गोपीचदं आ�ण धम�नाथ ॥ ते

�वसाम�य� गेले वकंुैठांत ॥ �वमान पाठवो�न मैनावतीत� ॥ घेऊ�न �व�णु गेलासे ॥९९॥ पढु� चौ� यायशीं �स�ांपासून

॥ नाथपथं �मरवला अ�तसाम�या�न� ॥ येथ�ून च�र� झाल� संपणू� ॥ सव� नाथांच� महाराजा ॥१००॥तर� आतां सांगत�

मुळापासून ॥ कथा वत�ल� कवण ॥ �थमा�यायीं गणप�त�तवन ॥ सुंदरपणीं �मरवले ॥१॥उपर� सांगू�न रेता��ती

॥ आ�ण मि�छं�ाची ज�मि�थती ॥ तो ब��का�मा�ती ॥ तपालागीं बसैला ॥२॥या �संगाच� �वण पठण ॥ �न�य

क�रतां भाव�क�न ॥ तर� समंधबाधा घरांतनू ॥ जाईल वासूनी महाराजा ॥३॥��वतीय अ�यायीं अ��नंदन ॥

�व�याण�व केला अनु�ह देऊन ॥ उपर� नागप�ीं अ�व�थी जाऊन ॥ �स�यथ�कळा सा�धल� ॥४॥तो अ�याय क�रतां

�न�य पठण ॥ अपार धन लाभेल संसार� जाण ॥ �वजयल�मी पाठ�ं बसैून ॥ कर�ल हरण द�र� ॥५॥ततृीय

अ�यायीं मि�छं� मा�ती ॥ यु�ा �वत�ले �वेत��तीं ॥ यु� क��न उपरांतीं ॥ ऐ�य�च�त झाल� असे ॥६॥याच�

झा�लया पठण ॥ श� ुहोतील �ीण ॥ मुि�ट�व�यासाधन ॥ तया होत सव�था ॥७॥मुि�टबाधा झाल� असोन ॥

अपकार होईल �तयेने ॥ मु�त �मंत मा�ती करो�न र�ण ॥ राहे तया घर�ं सव�दा ॥८॥चतथु� अ�यायीं वदल� कथा ॥

अ�टभैरव चामंुडा सम�ता ॥ रणीं िजकूं�न वसुसुता ॥ �वालामुखी भेटल� ॥९॥तो अ�याय �न�यपठण क�रतां ॥

चकेुल कपटाची बधंन�यथा ॥ श� ुपराभवो�न सव�था ॥ �नरंतर शां�त �मरवेल ॥११०॥ पांचवे अ�यायींचे कथन ॥

भूत� घेतल�ं �स�न क�न ॥ अ�टपती िजकूंन ॥ �वजयी झाला मि�छं� ॥११॥ती कथा �न�य क�रता पठण ॥

भूतसंचार नोहे �या घराकारण ॥ आले असतां जाती सोडोन ॥ परम �ास�करो�नयां ॥१२॥सहा�या अ�यायांत ॥

�शवअ�� का�लका मि�छं�नाथ ॥ यु� क��न �स�न�च�त ॥ व�य झाल�ं अ��� ती ॥१३॥तो अ�याय �न�य

क�रतां पठण ॥ श�लूागीं पडले मोहन ॥ �न�कपट तो क��न मन ॥ �कंकर होईल �वार�ंचा ॥१४॥ सात�या

Page 6: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

अ�यायीं अपवू� कथा ॥ िजकूं�न वीरभ� केल� ऐ�यता ॥ उपर� �वगा�पासाव मि�छं�नाथा ॥ इ�छेसमान झाल�से

॥१५॥ती कथा �न�य गातां ऐकतां ॥ �ल�त नोहे �ौ� यायशींची �यथा ॥ झाल� असेल �मटेल सव�था ॥ �च�ंता �यथा

हरतील ॥१६॥जखीणभयापासुनी ॥ �व�रत मु�त होईल जनीं ॥ एक मंडळ ��काल�ं अ�यासूनी ॥ फल�ाि�त घेइजे

॥१७॥आठव अ�यायीं सकळ कथन ॥ पाशुपतरायासी रामदश�न ॥ रणीं �म�राज िजकंोन ॥ केला �स�न �व�येसीं

॥१८॥तो अ�याय �न�य गातां ऐकतां ॥ आपलुा सखा देशावरता ॥ तो गहृासी येऊन भेटेल त��वतां ॥ �चतंा�यथा

हरेल क�ं ॥१९॥नववे अ�यायीं कथन ॥ गोर�ाचा होऊ�न ज�म ॥ उपर� सेव�ून ब��का�म ॥ �व�याण�व झालास�

॥१२०॥तो अ�याय �न�य गातां ऐकतां ॥ साधेल �व�या इि�छ�या अथा� ॥ ��म�ान रसायण क�वता ॥ चवदा

�व�या करो�न राहे ॥२१॥दशम अ�यायीच� कथन ॥ ��ीदेशीं मि�छं�नंदन ॥ अजंनीसुतअथ� पाठवोन ॥ अथ�

�कलोतळेचे परु�वले ॥२२॥एकांतीं बसूै�न अनु�ठान ॥ संजीवनी पाठ कर� गौरनंदन ॥ ग�हनीनाथाचा झाला ज�म

॥ कद�मपतुळा क�रतां तो ॥२३॥तो अ�याय क�रतां पठण ॥ ि��यांचे दोष जातील कपटपण ॥ फळे वाचतील होतां

जाण ॥ जगीं संतती �मरवेल ॥२४॥उपर� गहृ��या�या य�ांत ॥ उदय पावला जा�लदंरनाथ ॥ तो एकादश अ�याय

पठण क�रतां �न�य ॥ अि�नपीडा होईना ॥२५॥आ�ण जयाचे धवळारात ॥ पवू�चा कांह�ं दोष असत ॥ तो जाऊ�न

संपि�त�वशेषात� ॥ संततीसह भोगील क�ं ॥२६॥ बारा�यांत ह� कथन ॥ जा�लदंर� गु� केला अ��नंदन ॥ उपर�

का�नफाचा होऊ�न ज�म ॥ �वटं�बले देवांसी ॥२७॥ तो अ�याय क�रतां पठण ॥ �ोभ न पावे कोणी देवता जाण

॥ �ो�भत अस�या होतील शमन ॥ सुख सव� �या�च देती ॥२८॥तेरा�या अ�यायांत ॥ मैनावतीत� �स�न नाथ ॥

होऊ�न केल� अचल सनाथ ॥ ��म�पीं आगळी ॥२९॥तर� तो अ�याय क�रतां पठण ॥ ��ीह�येच� दोष सघन ॥

�यांचे होऊ�न सकळ �नरसन ॥ उ�र�ल पवू�जां चतदु�श ॥१३०॥चतदु�श अ�यायीं कथन ॥ गत�त जा�लदंर

गोपीचदंान� ॥ ��ीबोल� घातले नेऊन ॥ गु�त �नशीमाझार� ॥३१॥ तो अ�याय पठण क�रतां ॥ असेल बधं कारागहृ�ं

�यथा ॥ तर� �याची होईल मु�तता ॥ �नद�ष जनीं वत�ल ॥३२॥पचंदशांत सुढाळ कथन ॥ का�नफामा�तीचे

यु�कंदन ॥ उपर� ��ीरा�यांत जाऊन ॥ आ�त�य पणू� भो�गल� ॥३३॥तो अ�याय गातां ऐकता �न�य ॥ घरचे

दारचे कलह �न�यकृ�य ॥ शां�त पावो�न सव� सुखांत ॥ �नभ�यपण� नांदेल ॥३४॥सोळावे अ�यायांत ॥ का�नफा

भेटला गोपीचदंात� ॥ तर� तो अ�याय वा�चतां �न�या�न�य ॥ दःु�व�नात� नाशील ॥३५॥ स�तदश अ�यायीं कथन

॥ जा�लदंर का�ढला गत�तनू ॥ उपर� नाथाची द��ा घेऊन ॥ गोपीचदं� अ�च�ला ॥३६॥तो�च अ�याय पठण क�रतां

Page 7: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

॥ योग साधेल योग आचरतां ॥ द�ुटब�ु� जाईल सव�था ॥ सुपथंपथंा लागेल तो ॥३७॥अ�टादश अ�यायीं कथन ॥

ब��का�मी गोपीचदं जाऊन ॥ तपःपणू� भ�गनी उठवोन ॥ ती�पणीं आचरला ॥३८॥तो अ�याय �न�य पठण

क�रतां ॥ ��मह�या नासेल सव�था ॥ पवू�ज कंुभीपाक�ं असतां ॥ सुटका होईल तयांची ॥३९॥ एको�णसा�यात

गोर�ाकारण ॥ भेटला मा��त �ीराम�ीतीने ॥ तर� तो अ�याय क�रतां पठण ॥ तया मो�ाथ� साधेल कां ॥१४०॥

�तसा�यात अदभुत कथन ॥ �ीमाि�छं�ा भेट�चे कारण ॥ गोर� ��ीरा�यांत जाऊन ॥ �नेहसंप�न जाहला ॥४१॥

तो अ�याय पठण क�रतां गोड ॥ लागल� असेल अ�यंत वेड ॥ तर� ती चे�टा जाऊ�न धड ॥ होऊ�न �पचं आचरेल

॥४२॥एक�वसा�यांत ��ीरा�यांतनू ॥ मि�छं�ासी का�ढल� गोर�नंदन� ॥ नानापर� बोध�ून मन ॥ द�ुटकमा�त�

�नव�टल� ॥४३॥तो �न�य अ�याय पठण क�रतां ॥ नासेल बहुज�माची गोह�या ॥ �न�कलंक होऊ�न �च�ता ॥

तपोलोक�ं �मरवेल ॥४४॥बा�वसा�यांत सोरट��ामी ॥ गोर�� मीननाथा मारोनी ॥ प�ुहां उठ�वला मं��करोनी ॥

मि�छं�मोह�क��नयां ॥४५॥तर� तो अ�याय �न�य पठण क�रतां ॥ प�ुां�थ�या प�ु त��वतां ॥ तो होईल �व�यावतं

॥ �व�व�जना मा�य क�ं ॥४६॥ते�वसा�यांत रसाळ कथन ॥ मि�छं� गोर� गभा��� जाऊन ॥ सुवण��वटेक�रतां

सुवण� ॥ गभ��ग�र केला असे ॥४७॥आ�णक केला तेथ� उ�सव ॥ तर� तो अ�याय पठण �न�य भावे ॥ क�रतां घर�ं

सुवण� नव ॥ अखडं राहे भरो�न ॥४८॥ चो�वसा�यांत भत�र�नाथ ॥ ज�मो�न आला आव�ंतक� त ॥ तर� तो अ�याय

पठण क�रतां �न�य ॥ बाळह�या नासेल ॥४९॥बाळह�या ज�मांतर� ॥ तेण� सम�त वांझ होती नार� ॥ तर� ते

नासेल संसार�ं ॥ सुखी होऊ�न बाळ वांचे ॥१५०॥पचं�वसा�यात गंधव� सुरोचन ॥ रासभ झाला शाप�क�न ॥ तर� तो

अ�याय के�लया पठण ॥ शापवचन बाधेना ॥५१॥आ�ण मानवा�वण दसुरा ज�म ॥ होणार नाह� तयाकारण ॥

आरो�य काया प�त�ता का�मन ॥ प�ु गुणी होईल ॥५२॥सि�वसावे अ�यायांत ॥ गणगंधव� झाला �व�मसुत ॥

आ�ण �व�म भत�र�सुत ॥ एक�च�त ॥ भेट� होऊ�न रा�हले ॥५३॥तो अ�याय क�रतां पठण ॥ गो�ह�या जा�त

नासून ॥ पोट�ं पाठ�ं श�सुंतान ॥ न राहे होऊ�नयां ॥५४॥स�ता�वसा�यांत अदभुत कथन ॥ रा�यपद� बसैला राव

�व�म ॥ भत�र� �पगंलेच� होऊ�न ल�न ॥ द�तानु�ह लाधला ॥५५॥तर� तो अ�याय क�रतां पठण ॥ पद�युत

पावेल पवू��थान ॥ गेल� व�त ुपनुः परतोन ॥ सांपडले तयांची ॥५६॥अ�ा�वसा�या अ�यायांत ॥ �पगंलेक�रतां

�मशानांत ॥ �वर�त होऊ�न भत�र�नाथ ॥ पणू� तप आचरला ॥५७॥तो अ�याय क�रतां �वण पठण ॥ �या

भा�वकाच� होईल ल�न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥एकुण�तसावे अ�यायींचे च�र� ॥ भत�र�

Page 8: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

होऊ�न �वर�त प�व� ॥ गोर� सांगती अ��प�ु ॥ गु�नाथ प ैकेला ॥५९॥तो अ�याय �न�य क�रतां पठण ॥ सुटेल

�यरोगापासून ॥ आ�ण ��तापांची वाता� जाण ॥ काल�यीं घडनेा ॥१६०॥ �तसा�या अ�ययांत ॥ ज�मला

चौरंगीनाथ ॥ पर� त� च�र� पठण क�रतां ॥ त�कर� ��ट� बधंन होय ॥६१॥एक�तसा�यांत चौरंगीनाथ ॥ तपा

बसैला �हमालयांत ॥ तर� तो अ�याय पढतां ॥ कपटमं� न चालती ॥६२॥ बि�तसा�यांत सुगम कथन ॥ मि�छं�

���व�मदेह�ं संचरोन ॥ �वादश वष� रा�य करोन ॥ रेवतीसी प�ु �दधला ॥६३॥�या अ�यायाच� क�रतां पठण ॥

अयु�य असतां देहाकारण ॥ गंडांतर� क�ं येतील �व�न� ॥ आपोआप टळतील क�ं ॥६४॥ तेह�तसा�यांत गौरनंदन ॥

वीरभ�ाचा घेऊ�न �ाण ॥ मि�छं�शव �वगा�हून ॥ मह�वरती उत�रल� ॥६५॥तर� ती कथा क�रतां पठण ॥

धनुवा�ताच� �नरसे �व�न ॥ झाले�यात� होतां �वण ॥ पीडा हरेल तयाची ॥६६॥चौ�तसा�यांत रेवणज�म ॥ होऊ�न

भेटला अ��नंदन ॥ सहज �स��कळा दावनू ॥ गेला असे महाराजा ॥६७॥तर� ती कथा क�रतां पठण ॥ जाण�

कोण�याह� काया�कारण ॥ तो �स�ाथ� साधेल काय�साधन ॥ यश घेऊन येईल तो ॥६८॥पि�तसा�यांत पणू� कथन ॥

रेवण झाला �व�यावान ॥ द�तकृप� �वग� जाऊन ॥ बाळ� आ�णल�ं �व�ाचीं ॥६९॥तर� ती कथा क�रतां पठण ॥

महा�स� येईल उदराकारण ॥ बेचा�ळसांच� क��न उ�रण ॥ गातील आ�यान लोक पर� ॥१७०॥छि�तसा�यांत अपवू�

कथा ॥ ज�म झाला वट�स�नाथा ॥ आि�तक ऋ�ष झाला ताता ॥ तया�चये मातेसी ॥७१॥ती कथा क�रतां �वण

पठण ॥ सप�विृ�चक दंश जयाकारण ॥ झा�लया �वषाच� उ�तीण� ॥ �वण के�लया अ�याय तो ॥७२॥सद�तसा�या

अ�यायांत ॥ नागनाथासी गु� झाला अ��सुत ॥ उपर� �व�याबळ� मि�छं�नाथ ॥ िज�ंकयेले �भडोनी ॥७३॥ती कथा

क�रतां �वण पठण ॥ सदना न लागे कुशीलपण ॥ लाग�या �याच� होईल बधंन ॥ �व�यावतं होऊ�नयां

॥७४॥अड�तसा�यांत चरपट�चा ज�म ॥ होऊ�न द�ता�ेय� द��ा देऊन ॥ �व�येमाजी क��न संप�न ॥ तीथा�वल�

धा�डला ॥७५॥तर� ती कथा सुरस ॥ �वण पठण होतां �यास ॥ �हवंताप मधरुा नव�वरास ॥ शां�त होईल सव��वीं

॥७६॥ एकूणचा�ळसा�यांत कथा ॥ चरपट�न� िज�ंकल� अमरनाथा ॥ ह�रहरा�द देवां सम�तां ॥ �वग� �याती

ला�वल� ॥७७॥तर� तो अ�याय क�रतां पठण ॥ तो यु�ां जातां तपोधन ॥ श��बाण पावोन ॥ जय घेऊन येईल

क�ं ॥७८॥यावर� चा�ळसा�यांत कथन ॥ सव� नाथांत� पाकशासन ॥ �वग� नेऊ�न कर� हवन ॥ �व�या�थ��प� अथ�

परु�वला ॥७९॥तर� चा�ळसावा �न�य पठण क�रतां ॥ लाभेल सव� इि�छ�या अथा� ॥ यश �ी ऐ�वय� यो�यता ॥

प�ुपौ�ीं नांदेल ॥१८०॥ एकुणचा�ळसांचा फलाथ� ॥ तो�च �ा�त तदथ� ॥ क�ं चा�ळसावा एक प�रस ॥ क�ं कामधेनु

Page 9: श्री नवनाथ भक्तिसार-अध्याय 40

क�पत� ॥८१॥गोर� बोलतो वाचेक�न ॥ �यात� अस�य मानील जन ॥ जो �नदंक यात� दावील �नदंनू ॥ तो

अ�धकार� �व�नांचा ॥८२॥इहलोक�ं परलोक�ं ॥ राहणार नाह�ं परम सुखी ॥ �नव�श पावो�न शेवट�ं वशंीं ॥ �पचेल

�ंथ �न�ंदतां हा ॥८३॥अगा हा �ंथ नोहे भि�तसार ॥ आहे गोर�ाचा �कमयागार ॥ पर� पालटो�न भाषांतर ॥

महारा�� अ�र�ं रे�खला ॥८४॥�हणो�न �ोते हो भा�वक जन ॥ सोडो�न �या क�ं �नदंावचन ॥ �व�वासपर �वार

होऊन ॥ मो�मु�काम कर� क�ं ॥८५॥तर� हा �ंथ सं�ह क�न ॥ चम�कार पाहावा पठण क�न ॥ हे चाळीस

�संग मं��नवा�ण ॥ महा�स�ीचे असती क�ं ॥८६॥हे चाळीस मं� परोपकार� ॥ आहेत दःुखाची करतील बोहर� ॥

तर� सं�ह क��न उगले�च घर� ॥ ठेवा �व�वास ध��नयां ॥८७॥�या चाळीस अ�यायांत मं�यं� ॥ सुखकारक

असती अ�त प�व� ॥ दःुखद�र�हरण सव�� ॥ गोर�कान� �न�म�ल� ॥८८॥ पठण क�रतां ष�मास�म�त ॥ जो अ�याय

�या काया���त ॥ त� काय� होईल �नःसंशय �च�तीं ॥ पठण क��न पहाव� ॥८९॥याउपर� वा�चतां न ये जर� ॥ तर�

सं�ह क��न ठेवावा घर�ं ॥ �न�य व�ंदतां नम�कार�ं ॥ काय� �यांत�च घडले ॥१९०॥एक कुसुम झ�कू�न वरती ॥

चला �हणाव� मम काया���त ॥ नवनाथ वदं�ून उि�त ॥ नम�कार करावा ॥९१॥ऐसा याचा आहे माग� ॥ क��न

पहावा चम�कार चांग ॥ नवनाथ ओडवो�न अगं ॥ काय� तमुच� क�रतील क�ं ॥९२॥तर� असो �वजय संप�ती ॥

नांदो �ो�या�या गहृा��त ॥ धु�ंडसुत ह��च �ाथ� ॥ मालू नरहर� देवाते ॥९३॥शके स�ाश� एकेचाळीस ॥ �माथीनाम

�ये�ठ मास ॥ शु�लप� ��तपदेस ॥ �ंथ समा�त जाहला ॥९४॥तर� ओं�या सव� नेम�त ॥ स�तसह�� सहाशत

॥ उपर� ऐसे देद��यवतं ॥ ओं�या मं� असती �या ॥९५॥अ�याय वाचावया न बनेल �यासी ॥ तर� अ�यायांतील

एक ओंवीसी ॥ पठण क��न नाथनामासी ॥ काय�काज कराव� ॥९६॥असो आतां बहु भाव ॥ �ोते असोत �चरंजीव

॥ इहलोक�ं परलोक�ं ठेव ॥ आनंदाची होतसे ॥९७॥तर� सम�त नाथांत� धुडंीसुत ॥ मालू नरह�र ह��च �वनवीत ॥

क�ं �ोते असोत सुख�पवतं ॥ सव� अथ� सव�दा ॥९८॥�वि�त �ीभि�तकथासार ॥ संमत गोर�का�य �कमयागार ॥

सदा प�रसोत भा�वक चतरु ॥ च�वा�रशं�ततमा�याय गोड हा ॥१९९॥�ीकृ�णाप�णम�त ु॥ शुभं भवत ु॥ अ�याय ४०

॥ ओं�या १९९ ॥॥ नवनाथभि�तसार च�वा�रशं�ततमोऽ�याय समा�त ॥ ॥ नवनाथांचा �लोक ॥

गोर�जालंदरचप�टा�च अडबगंकानीफम�छंदरा�याः । चौरं�गरेवाणकभ�त �सं�ा भू�यां बभूवनु�वनाथ�स�ाः ॥