प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/t_4_rock - खडक...m s...

22
m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com 09/10/2017 1 करण:. खडक This is class notes only for FYBA G1 Student as study material. 10/9/2017 खडक: Naturally occurring solid aggregate of one or more minerals or mineraloids. पृवीया भूकवचातील कोणता ही घनपी पदाथ /घटक हणजे खडक होय. पृवीचे कवच जवळजवळ पूणणपणे घन पदााचे बनलले आहे . कवचाया घन घटकास खडक असे हणतात. अनेक कारया खडका चे बनलेले आहे . सामायत: बहुतेक सवण खडक कठी, घ व एकस ध असतात. खडक या शदाची भूवैाननक याया अनधक यापक आहे .माती, वाळू , गोटे या यासारखे सुटे पदाणही भूवैाननक षीने खडकच आहेत. This is class notes only for FYBA G1 Student as study material. 10/9/2017

Upload: hadieu

Post on 03-Apr-2018

252 views

Category:

Documents

23 download

TRANSCRIPT

Page 1: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

1

प्रकरण:४. खडक

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

• खडक:

• Naturally occurring solid aggregate of one or more minerals or mineraloids.

• पृथ्वीच्या भूकवचातील कोणता ही घनरूपी पदार्थ /घटक म्हणजे खडक होय.

• पथृ्वीचे कवच जवळजवळ पणूणपण ेघन पदार्ाांचे बनलले आह.े

• कवचाच्या घन घटकास खडक असे म्हणतात. अनेक प्रकारच्या खडकाांचे बनलेले आह.े

• सामान्यत: बहुतेक सवण खडक कठीण, घट्ट व एकसांध असतात.

• खडक या शब्दाची भवैूज्ञाननक व्याख्या अनधक व्यापक आह.ेमाती, वाळू, गोटे याांच्यासारखे

सटेु पदार्णही भवैूज्ञाननक दृष्टीने खडकच आहते.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 2: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

2

• खडकाांचे दसुरे वैनशष््टय म्हणजे ते सामान्यत: काही नवनशष्ट रासायननक सांघटन व त्यानसुार प्राप्त

झालेला आकार असलेल्या खननजाांचे असतात.

• बहुतेक खडक दोन अर्वा अनधक खननजाांचे बनलेले असतात.

• र्ोडे खडकच पणूणपण ेएकाच खननजाचे बनलेले असतात; उदा., ⇨ क्वॉटणझाइट, ⇨सांगमरवर.

• खननजाांचे बनलेले नसनूदखेील खडक असणारे काही र्ोडे अपवाद आहते; उदा., ज्वालाकाच

(ऑनब्सनडयन) ही खननज नसलेली ज्वालामखुी काच असनू ती खडक आह.े

• दगडी कोळसा काबणनी पदार्ाांचा बनलेला असतो व तो पण खडकच आहे.

• नठसळू, सटुी ज्वालामखुी राख दखेील खडकाचाच प्रकार आह.े

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

खडकाांचे प्रकार:

खडक ननरननराळ्या नियाांनी तयार होतात.

(१) अग्ननज/अग्ननजन्य खडक: नशलारसाचे घनीभवन होऊन तयार झालेले अनननज

खडक (उदा., बेसाल्ट),

(२) स्तरीत/गाळाचे खडक: गाळाचे ननक्षेपण होऊन (साचनू) तयार झालेले गाळाचे

खडक (उदा., वालुकाश्म)

(३) रूपाांतररत खडक: कुठल्याही प्रकारच्या मळू खडकाांचे रूपाांतरण होऊन तयार

झालेले रूपाांतररत खडक (उदा., सांगमरवर) .

खड

अग्ननज ग्कां वा अग्ननजन्य खडक

स्तरीत ग्कां वा गाळाचे ,जलजन्य खडक

रुपाांतरीत खडक

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 3: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

3

अग्ननज/ अग्ननजन्य खडक प्रकार:

• ज्वालामखुीच्या उद्रकेातून तप्त द्रवरूप लाव्हा (नशलारस) बाहरे पडतो व भपूषृ्टावर तसेच

भपूषृ्टाखाली र्ांड होतो. त्यापासनू ननमाणण होणाऱ्या खडकास अनननज खडक म्हणतात.

वैग्िष््टये:

• कठीण व कणीदार असतात

• नभन्न आकाराचे व रांगाच ेअसतात

• रचना वेगवेगळ्या प्रकारची आढळते

• एक सांघता असते ठार नसतात.

• खडकात जीवाश्म आढळत नाहीत.

अग्ननज/अग्ननजन्य

खडक प्रकार

भूपृष्टाखालील/

अांतग्नथग्मथत

भूपृष्टावरील/

बग्हग्नथग्मथत

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

अांतग्नथग्मथत अग्ननजन्य खडक:

१.डाईक, २. सील-िीट, ३. लॅकोलीर्, ४. लोपोलीर्, ५.फॅकोलीर्, ६. बॅर्ोलोर्

Plutonic Rock:पातालिक खडक

Intrusive/ Hypabyssal: उपपातालिक खडक

डाईक

सील

डाईक

डाईक

फॅकोलीर्

लॅकोलीर्

बॅर्ोलोर्

लोपोलीर्

बग्हग्नथग्मथत खडक

अांतग्नथग्मथत खडक

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 4: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

4

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

बग्हग्नथग्मथत अग्ननजन्य खडक: (Extrusive Igneous Rock)-

“भपूषृ्ठाला पडलेल्या भेगातून व ज्वालामखुीच्या उद्रेकातून लाव्हा रसाच्या रूपाने तप्त नशलारस भपूषृ्ठावर येउन

र्ांड होऊन ज्या खडकाांची नननमणती होते त्यान बनहननणनमणत अनननजन्य खडक नकां वा ज्वाल्मखुी खडक असे म्हणता”

• रांगाने काळे, लहान स्पनटक,

• कारण लाव्हारस भपूषृ्ठावर जलद र्ांड होतो,

• उदा.बेसाल्ट ,

• फेल्ड्स्पार व ऑ ांगाइट खानेजे ,

दोन प्रकार:

१.स्फोटक प्रकार :

• ज्वालामखुी स्फोटातून लाव्हारस बाहरे फेकला जातो, व लाव्हारसाच्या ननके्षपानातून खडक तयार

होतात. त्याांना स्फोटक प्रकारातून नननमणत जालामखुी खडक म्हणतात .

• उदा.बेसाल्ट /अग्सताश्म , दख्खनचे पठार , महारष्ट्र पठार

२. िाांत प्रकार:

• ज्वालामखुीतून लाव्हा रस सावकाश बाहरे येऊन पसरतो व शाांत हून खडक बनतात व

• अनेक वेळा प्रनिय घडल्याने लाव्हा रासचे र्रावर र्र साचनू खडक तयार होतात ,

• लाव्हा फ्लो असे ही म्हणतात

• बरच भाग या खडकाने बनलेला आह ेचकचकीत व लहान निद्रे असतात This is class notes only for FYBA G1 Student

as study material. 10/9/2017

Page 5: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

5

बग्हग्नथग्मथत खडक

लाव्हा प्रवाह

१.स्फोटक प्रकार :

२. िाांत प्रकार:

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 6: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

6

अांतग्नथग्मथत अग्ननजन्य खडक:

• भगूभाणतील तप्त नशलारस भपूषृ्टावर न येता भगूभाणतील भेगा व पोकळ्याांमध्ये र्ांड होऊन

तयार होणारी खडका म्हणजे अांतननणनमणत अनननजन्य खडक होत.

दोन प्रकार:

१. पाताग्लक खडक Plutonic rock:

• नशला रसा खपू खोलीवर र्ांड होऊन तयार होणारे खडक म्हणजे पतानलक.

२. उपपाताग्लक खडक: Hypabyssal Rocks

• नशलारस भपूषृ्ठावर नकां वा खपू खोलीवर र्ांड नहोता, त्या दरम्यान भकूवाचत र्ांड होऊन

नननमणत खडकाांना उपपतानलक खडक म्हणतात

अांतग्नथग्मथत अग्ननजन्य खडक:

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

१. डाईक:

लाव्हा रस भकूवाचतील उभ्या भेगात साचनू र्ांड होतो उभ्या खडकाांची नननमणती होते त्याांना

डाईक म्हणतात

२. सील व िीट:

• भकू वचातील आडव्या मोठया नकां वा अरुां द भेगाांमध्ये नशलारस ताांड होऊन ननमाणण होणाऱ्या

खडकाांना अनिुमे सील व शीट म्हणतात , समाांतर असतात

• सील जास्त लाांबीचे व जाडीने असतात ,समाांतर असतात

• िीट पातळ नकां वा कमी जाडीचे असते

• सील व शीट याांची लाांबी काही नकमी पयणत असते ,

इांनलांड मधील नव्हनसील १०० नकमी लाांबी ३० मी जाडी आह े

३. लॅकोलीर्:

• नशला रस भपूषृ्ठा कडे येताना, काही नठकाणी खडक घमुटा सारखे वर उचलले जातात आनण

ननमाणण होणारी पोकळीत लाव्हा रस र्ांड होऊन कालाांतरान ेघमुटाच्या आकारचे खडक तयार

होतात त्यान लॅकोलीर् म्हणतात

उदा. सां सां. तील उटाह राज्यातील लासालपवणत व हनेरी पवणत This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 7: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

7

अांतग्नथग्मथत अग्ननजन्य खडक:

१.डाईक, २. सील-िीत, ३. लॅकोलीर्, ४. लोपोलीर्, ५.फॅकोलीर्, ६. बॅर्ोलोर्

Plutonic Rock:पतालिक खडक

Intrusive/ Hypabyssal: उपपतालिक खडक

डाईक

सील

डाईक

डाईक

फॅकोलीर्

लॅकोलीर्

बॅर्ोलोर्

लोपोलीर्

बग्हग्नथग्मथत खडक

अांतग्नथग्मथत खडक

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

डाईक:

सील व िीट:

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 8: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

8

बॅर्ोलोर्:

large batholith occurs in the Sierra Nevada, California, including the granite batholith in Yosemite National Park

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

४. लोपोलीर्:

• जेंव्हा लाव्हा रस खोलगट नकां वा उर्ळ भागात साचनू र्ांड होऊन बशीच्या आकारचे भरूूप ननमाणण होते

त्यास लोपोलीर् म्हणतात

• लोपोलीर् हा शब्द जमणन भाषेतील लोपास (lopas) यावरून तयार झालेला आह,े

• ज्याचा अर्ण उर्ळ खोरे असा होतो

५. फॅकोलीर्:

• भकूवचातील खडकाांना जेंव्हा घडीचा आकार प्राप्त होऊन अपनती व अभीनतीट लाव्हा साचनू वलयाकार

भरूूप ननमाणण होते त्यास फॅकोलीर् असे म्हणतात.

६. बॅर्ोलोर्:

• नशलारस वर येण्याचा प्रयत्न करतासतो तेंव्हा

भकूवचातील नवस्तीरण पोकळी मध्ये नशलारासाचे

ननके्षपण होते आनण खडक तयार होतात त्याांना

बॅर्ोलोर् असे म्हणतात.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 9: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

9

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 10: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

10

लाव्हारसाच्या रासायग्नक गुणधमाथनुसार अग्ननजन्य खडकाचे दोन प्रकार:

१. आम्लधमी :

• नसनलकॉनचे प्रमाण ८०% असते + आयनणऑक्साईड, अलँ्यनुमनेयम व मॅननेनशयम इ. २०%

नसलीकाचे जास्त प्रमाण त्यामळेु घट्ट, म्हणनू आम्लधमी.दरू अांतरावर पसरत नाहीत, उांच

र्र असतात उदा. ग्रॅनाइट

२. अल्कधमी:

• नसलीकाचे प्रमाण ४०% मॅननेनशयम ४०%,आयनण ऑक्साईड धरून इ. पदार्ण २०%

• नसलीकेचे कमी पमणन –पातळ लाव्हा रस, अल्कधमी, दरू अांतर वाहून जातो, उदा. बेसाल्ट

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

बेसाल्ट अँन्डेसाइट

डायोराइट गॅब्रो गॅ्रनाइट

ऱ्हीवोलाईट

खननज द्रव्यनुसार अग्ननजन्य खडकाचे वगीकरण

जास्त ग्सलीका-युक्त मॅगमा पासनू कमी ग्सलीका-युक्त मॅगमा पासनू

पत

ाग्ल

क ख

डक

-मोठ

ी क

ज्व

ाल्म

ुखी

खड

क :

बार

ीक

कण

ग्फकट रांगाचे खग्नजे

क्वाटथझ व फेल्ड्स्पर

दोन्ही दरम्यानचे

ग्मश्रण

गडद रांगाचे ग्सग्लकेट –

ओलीग्वण व प्यरॉक्सेन

सांघ

टन

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 11: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

11

डायोराइट गॅब्रो ग्रॅनाइट

ऱ्हीवोलाईट बेसाल्ट अँन्डेसाइट

खननज द्रव्यनुसार अग्ननजन्य खडकाचे वगीकरण

जास्त ग्सलीका-युक्त मॅगमा पासून कमी ग्सलीका-युक्त मॅगमा पासून

पत

ाग्ल

क ख

डक

-मोठ

ी क

ज्व

ाल्म

ुखी

खड

क :

बार

ीक

कण

नफकट रांगाचे खननज े क्वाटणझ व फेल्ड्स्पर दोन्ही दरम्यानचे नमश्रण गडद रांगाचे नसनलकेट - ओलोनवण व प्यरॉक्सेन

सांघ

टन

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 12: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

12

गुणधमथ:

• स्पटीकमय खडक

• ननरननराळ्या आकाराचे स्पनटक

• मोठे अवाढव्य आकार

• कठीण

• मजब ू

• अनच्िद्र खडक – पाणी न मरुण े

• जनैवक अवशषेाांचा अभाव

• अने खाननजानीची उपलाब्दाता

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

२. स्तरीत/ जलजन्य/गाळाचे खडक: Sedimentary or Stratified Rocks

• पथृ्वीवरील मळू/प्रार्नमक खडकाांवर भाय्य कारकाांचा पररणाम होऊन, खडकाांची मोठया

प्रमाणावर झीज होती.

• नझज ेमळेु खडकाांचे वेगळे झालेले पदार्ण गाळाच्या रूपाने समदु्र,सरोवरे,नद्या इ.जलाशयात

साचतात.

• गाळात सेंनद्रय व असेन्द्रीय पदार्ण असतात.

• समदु्रातील पाण्यातील नसनलका व क्यालसाईट मळेु गाळतील पदार्ण घट्ट बनतात व पाण्याच्या

प्रचांड दाबामळेु एकसांघ होऊन जलजन्य नकां वा स्तरीत खडक तयार होतात.

• नह निया हळुवार होते.हजारो वषण गाळाचे र्र साचत जाऊन दाबामळेु खडक बनतात.

• पण्यात व पाण्याच्या दाबामळेु तयार होतात म्हणनू “जलजन्य खडक” म्हणतात.

• गाळापासनू तयार होतात म्हणनू “गाळाचे खडक” म्हणतात.

• र्रावर र्र साचनू बनतात म्हणनू “स्तरीत खडक” म्हणतात.

• स्र्रीय रचण ेमळेु ह ेखडक इतर खाडका पेक्षा वेगळे आहते.

• या खडकाांची जाडी काही इांचा पासनू ते काही फुटाांपयांत असते. This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 13: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

13

स्तरीत खडकाचे वगीकरण/प्रकार

काग्यक प्रग्ियेने ग्नग्मथत

स्तरीत खडक

[असेन्रीय खडक]

सेंग्रय/जैग्वक पद्धतीने (प्रग्ियेने )

ग्नग्मथत [सेंग्रय स्तरीत खडक]:

रासायग्नक पद्धतीने (प्रग्ियेने)

ग्नग्मथत [सेंग्रय स्तरीत खडक]:

स्तरीत खडकाचे वगीकरण/प्रकार:

• ह ेखडक नननमणती प्रनियेनसुार व त्यात असलेल्या द्रव्याच्या नमश्रणानसुार त्याांचेपढुील प्रकार पडतात.

१. काग्यक प्रग्ियेने ग्नग्मथत स्तरीत खडक [असेन्रीय खडक]

• इतर खडकाांचे पदार्णकन [वाळू,माती,गाळ] एकनित येऊन ह ेखडक बनतात.

• असेन्द्रीय द्रव्याांचे प्रमाण जास्त. असेन्द्रीय पदार्ाणच्या आधारावर प्रकार....

अ. रेती खडक: [Sand Stone]

• मळू खडकाांची कानयक पद्धतीने झीज होऊन बारीक रेती बनते.

• ग्रनाईट खडकातील क्वाटणझ वाळू कानाांनी बनतो.

• वाहते पाणी, वारा इ.मळेु रेती वाहत जाऊन समदु्र तळ नकां वा नदीत सांचनयत होते.

• पाण्यातील नचकट पदार्ाांमळेु रेतीत घट्ट पानायेऊन रेती खडक बनतात.

• याांच्या रांग,पोत,नमश्रणात खपू फरक असतो,याांना वाळू खडक असेही म्हणतात.

• रेतीतील लहान मोठे गोटे नचकटून ओबडधोबड खडकाांची नननमणती होते त्याांना गोटी [Conglomerate] खडक

१ २ ३

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

ब. पांकाश्म खडक [Clay]:

• नदीच्या पाण्या बरोबर वाहून आलेला अनतबारीक गाळाचे सांचयन होऊन.

• र्रावर र्र साचनू खडक तयार होतात ते.पांकाश्म खडक.

• या खडकाांना शेल असे ही म्हणतात. अपररपक्व खडक ही खपू मउ असतात.

क.वायूजन्य खडक [Loess]:

• अनतसकू्ष मातीचे कण वाऱ्याबरोबर वाहत जाऊन सांचनयत होतात व र्रावर र्र साचनू

हवेच्या दाबामळेु र्र घट्ट बननू खडक तयार होतात ते वायजुन्य खडक होत.

ड. टफ [Tuff]:

• ज्वालामखुीच्या उद्रकेातून बाहरे पडलेली राख,धळू,इ.पदार्ाणन टफ म्हणतात. समदु्रतळावर

नकां वा इ.जलाशयात टफचे सांचयन होऊन ननमाणण होणारे खडक टफ खडक म्हणनू

ओळखतात.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 14: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

14

२. सेंग्रय पद्धतीने ग्नग्मथत [सेंग्रय स्तरीत खडक]:

• प्राणी व वनस्पतींच्या अविेषापासनू ग्नमाथण होणाऱ्या खडकाांना सेंग्रय स्तरीत खडक म्हणतात.

• असेन्रीय पदार्थ असतात परांतु सेंग्रय पदार्ाथचे प्रमाण जास्त असते.

• या खडकाचे दोन प्रकार आहते.

अ.प्राग्णजन्य सेंग्रय खडक. [Calcareous Rocks]:

• समदु्रात असांख्य जीवजांतू असतात, त्याांच्या मतृ्य ूनांतर अवशेषाांच्या सांच्यातून नननमणत खडक-प्राणीजन्य खडक

होत. याांचे दोन प्रकार

१.चुनखडी खडक:[Limestone]

• उर्ळ समदु्रात नकां वा गोड्या पाण्यात ही तयार होतात.

• नद्याांच्या पण्यात क्यानल्शयम काबोनेट क्षाराचे प्रमाण जास्त असते.

• ह ेक्षार समदु्रात साचतात, समदु्रातील प्राणी क्षार घेतात.त्यांची हाडे या

क्षारण ेबनतात, प्राणी मतृ पावल्या नांतर.हाडातील क्षार सांचनयत होऊन

खडक बनतात ते चनुखडक होत.

२. खडू [Chalk]:

• समदु्रातील फोराग्मग्नफोरा जातीच्या जीवजांतू पासनू ह ेखडक बनतात.

• या जीवजांतूच्या शरीरात क्याग्ल्ियम व ग्सग्लका द्रव्याचे प्रमाण जास्त असते.

• मेल्या नांतर हाडाांच्या साांगाड्या पासनू खडू खडक बनतात.

प्रवाळ खडक [Coral]:

• उष्ट्णकग्टबांधात उर्ळ

समुरात प्रवाळ कीटकाांची

वाढ होते.

• ह ेप्रचांड प्रमाणात ग्नमाथण

होतात व मारतात.

• मृत प्रवाळ कीटकाांचे सांचयन

होऊन जे खडक बनतात त्याांना

प्रवाळ खडक म्हणतात.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

ब. वनस्पतीजन्य खडक: [Carbonaceous]

• वनस्पतींच्या अवशेषापासनू तयार होतात.

• दलदल भागातील नकां वा जांगल प्रदशेातील वनस्पतीं, गाळ सांचयनात गाडल्या जाऊन या

खडकाांची नननमणती होते.

• या खडकात काबणनचे प्रमाण जास्त असते.

• दगडी कोळसा या खडकाचे उत्तम उदाहरण आह.े

• गाडलेल्या वनस्पतींवर कमी जास्त दाब पडून ननरननराळे कोळसा प्रकार बनतात.

• अथ्रर्ासाईट, नबटूमीनस, नलननाईट, नपट.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 15: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

15

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 16: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

16

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 17: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

17

३. रासायननक प्रक्रियेतून ननलमित स्तरीत खडक: • वाहत्या पाण्यात ठरानवक रासायननक पदार्ण नवरघळतात, या पाण्याचा खडकाांवर पररणाम

होऊन खडक नवरघळतात, या पाण्यचे बाष्पीभवन होऊन रासायननक पदार्ण सांचनयत होऊन

खडक तयार होतात त्याांना रासायननक खडक म्हणतात.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

गुणधमथ:

• पाण्यात ननमाणण होतात.

• वगेवगेळे र्र असतात.-समाांतर आडव ेउभ ेर्र

• र्राांची जाडी काही इांचा पासनू फुटा पयांत असत.े

• नवशषे टणक नसतात.-मदृ ूखडक असतात

• अनेक आकाराचे कण सांघटीत

• अनेक प्रकारचे खननज

• रांग वगेवगेळा असतो’

• प्राणी व वनस्पतींचे अवशषे/जीवाश्म आढळतात.

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 18: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

18

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 19: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

19

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

रुप ांतरीत खडक

स्तररत आधाररत

अग्ननजन्य आधाररत

वालुकाश्म

चुनखडक

िेल

बेसाल्ट

गॅब्रो

गॅनाईट

क्वाटथजाइट

सांगमरवरी

स्लेट

हॉनथब्लेंड ग्िस्ट

बायोटाईट ग्िस्ट

जेनीस

रुपाांतरीत खडक

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 20: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

20

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

धन्यवाद

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 21: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

21

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017

Page 22: प्रकरण४ खडकshantashrimsl.yolasite.com/resources/T_4_Rock - खडक...m s jadhav geography ahmednagar college 09/10/2017 2 •खडक च दnसर व नशट

m s jadhav geography ahmednagar college www.shantashrimsl.yoalsite.com

09/10/2017

22

This is class notes only for FYBA G1 Student as study material.

10/9/2017