आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 ·...

24
आदश गांव आमचा गांव पाचघर ाम पंचायत ओगदा, ता.वाडा, िज.पालघर.

Upload: others

Post on 07-Jun-2020

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

आदश� गांव आमचा गांव

पाचघर

�ाम पंचायत ओगदा, ता.वाडा, िज.पालघर.

Page 2: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

यशोगाथा

�वकासा�या वाटेवर पाचघर गांव

तालुका वाडा, िज"हा पालघर.

वाड ेतालु$यातील पाचघर गावाम&ये 'दनांक 17/12/2010 रोजी पंचायत स.मती

वाडाच े कृषीअ2धकार4 तथा (संपूण� 8व�छता अ.भयान काय�;म अ2धकार4) =ी एस.ट4.पाट4ल सर

आ?ण (संपूण� 8व�छता अ.भयान मा8टर @ेनर) =ी ए.जी.काठोळे गुCजी यांनी गावाला भेट

'दल4.संपूण� 8व�छता अ.भयान (Dनम�ल भारत अ.भयान)संदभा�त मा'हती देEयासाठF गावकGयांची

सभा घेतल4. सभेम&ये �ाम8थांची शासन आ?ण Hशासना बJलची नाराजी 'दसून आल4. परंत ू

गावकGयांम&ये एकK व कLटकरEयाची िजM द हा आशचेा Nकरण 'दसून आला. याच आशचेा आधार

घेत आOह4 कामाला सुCवात केल4.

पूव�ि8थती :- �ाम8थां�या मा'हती नुसार वनखाSयान े वना�या संरTणसाठF पाच

कुटंूबांना या गावात आणून ह4 व8ती वस�वल4.तेUहापासून या गावाला 'पाचघर' हे नाव पडले.आज

या गावात 80 कुटंूबे वा8तUस करतात.संपूण� 8व�छता अ.भयान काय�;मापूवX गावाम&ये इतर

गावं◌ाHमाणे 'ठक'ठकाणी घाण,कचरा अ8ताUय8त पसरलेला होता.अनसुुचीत जमाती�या 80

कुटंूबां�या गावात 8व�छतागहेृ हाता�या बोटावर मोजEया इतकKच होती.सांडपाणी साठलेले

होते.एकंदर4त गावाची ि8थती आजार रोगांना आमं[ण देणार4 होती. Sयात �ाम8थांचा दोष नUहता.

Sयांना 8व�छते संबंधी माग�दश�न केलेले नUहते.=ी एस.ट4.पाट4ल सर,=ी ए.जी.काठोळे गुCजी,आ?ण

�ामसेवक =ी केशव शवेटे यांनी "संपूण� 8व�छता अ.भयान (Dनम�ल भारत अ.भयान)"या

काय�;माचे औ2चSय साधनू �ाम8थां�या आ?ण गावातील =ी मोतीराम Nकसन खोरगड े गुCजी

यां�या सहकाया�न े 17 ^डस_बर 2010 पासून "पाचघर गावाचा संपूण� �वकास "करEयाचा संक"प

केला.

Page 3: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

आम�या कडून आपले नेहमी असेच �वागत केले जाते.

मा.=ी शखेरजी गायकवाड साहेब.(मु`यकाय�कार4 अ2धकार4 िज.प.ठाणे)

मा. �ी डॉ.�वजय सुय�वंशी (मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.पालघर)

Page 4: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

मा.�ी शखेरजी गायकवाड साहेब.(मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.ठाणे) :- पाचघर

वा/शयांना मोलाचे माग�दश�न करत असतांना आ2ण पुढ#ल �वकासाबाबत माग�दश�न करतांना.

मा.�ी र�व4ं पाट#ल साहेब.(अ6त7र8त मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.ठाणे) :-उपि�थतांना माग�दश�न

करतांना आ2ण ;ाम�थांचे कौतुक करतांना.

Page 5: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

मा.ना.�ी �व=णूजी सवरा साहेब (आ>दवासी �वकास मं?ी ) :- पाचघर गावाची पहाणी करतांना.

मा.ना.=ी �वLणूजी सवरा साहेब (आ'दवासी �वकास मं[ी ) :- पाचघर गावा�या �वMयूत सु�ववधाचे

उMगाठण करतांना.

Page 6: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

मा.ना.=ी �वLणूजी सवरा साहेब (आ'दवासी �वकास मं[ी ) :- पाचघर गावाच े�ाम8थ व

उपि8थतांना माग�दश�न करतांना.

मा.�ी र�व4ं /शदें साहेब (अ6त7र8त मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.ठाणे) :-पाचघर�या �ाम8थांना

माग�दश�न करतांना गावा�या �वकास कामाबाबत मा'हती सांगतांना.

Page 7: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

मा. �ी डॉ.�वजय सुय�वंशी (मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.पालघर) :-पाचघर�या �ाम8थांना

माग�दश�न करतांना गावा�या उbनती �ववषयी मा'हती सांगतांना.

मा.�ी राहूल धमू साहेब (गट�वकास अ$धकार# पंचायत स/मती वाडा):- आमच ेमाग�दश�क आ2ण

@ेरणा�थान.नेहमीच पालका�या भु/मकेत पा>ठशी उभे राहायच.े

Page 8: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

मा.�ी सुभाष घाडगे साहेब (कृ�ष �वकास अ2धकार4 िज.प.ठाणे) मा.अDतcर$त मु`यकाय�कार4

अ2धकार4 यां�या सोबत.

मा.ना.�ी �व=णूजी सवरा साहेब (आ>दवासी �वकास मं?ी ) :- पाचघर गावाची पहाणी करतांना.

Page 9: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

मा. �ी डॉ.�वजय सुय�वंशी (मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.पालघर) :-पाचघर गावात करावया�या

�वकास कामासाठC गावाची पहाणी करतांना.

मा.�ी उदय चौधर# साहेब.(मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.ठाणे):- पाचघर गावाची पहाणी करतांना

Page 10: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

सन 2016 / 17 मधील वनराई बंधारा पाचघर मधील ;ाम�थांनी �मदानातून बांधलेला वनराई बंधारा.

संपूण� �व�छता : संपूण� �व�छता Lहणजे 100 % कुटंूबाकडे शौचालय बांधनू Nयाचा सवाOनी

वापर करणे.सांडपाPयाचे 'परसबाग व शोषखRRयात Sयव�थापन' करणे आ2ण घनकचTयाच ेजै�वक

व अजै�वक कचTयात �वभागणी कVन कंपो�ट खत व शोभे�या व�तू बणवPया संबंधी माग�दश�न

�ी एस.ट#.पाट#ल सर यांनी ;ाम�थांना केल. तसेच कृ�ष�वभागा�या योजनांची मा>हती

सां$गतल#.;ाम�थां�या मान/सकतेत बदल घडवून आणPयाचा @यNन केला.

पाचघर ;ाम�थांना देशा�या पटलावर आणणारे आ2ण आदश� गावाची

संकYपना @NयZात उतरवणारे मा.�ी एस.ट#.पाट#ल साहेब (कृ�ष अ$धकार# पं.स.वाडा तथा

काय�[म अ$धकार# संपूण� �व�छता अ/भयान) यांनी �ी काठोळे गुVजी आ2ण �ी केशव शवेटे

(;ामसेवक) यांना सोबत घेवून ;ाम�थांना रा?ी�या वेळी माग�दश�न करतांना.

Page 11: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

कृषीअ$धकार# �ी एस.ट#.पाट#ल यां�या मागणीला साथ देवून वाड ेतालु8यातील सव�

कृषी सेवा क] 4ा�या मालकांनी वारंवार ^बयाणे पुरवून सांडपाPयावर परसबागा लावPयात आYया.

घनकचरा Sयव�थापनेसाठC वाड ेतालु8यातील कुडूस येथील "`करण ॲ;ो स]टर कुडूस

व �ी कृषी सेवा क] 4 कुडूस"यांनी 80 कुटंूबांना @Nयेकc दोन dलाि�टक कचरा पेeया पुर�वYया

Nयामुळे कचTयाची जै�वक व अजै�वक अशी �वभागणी घरापासूनच झाल#.

संपूण� �व�छता अ/भयान अतंग�त गवंडी @/शZण घेवून गावातील तVणांना कमी

खचा�चा, 'शोषखRडयाचा सोपा संडास' बांधPयाचे @/शZण >दले.गावकTयांनी लगेच खRड े खोदनू

900 /- त े1200/- Vपयात शौचालय बांधनू Nयाला कारवी�या कुडां�या /भतंी घालून शौचालये पूण�

केल#.

�ी काठोळे गुVजी (मा�टर iेनर संपूण� �व�छता अ/भयान) :- शोषखRRयाचा सोपा

संडास बांधनू दाखवतांना

Page 12: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

�ी `करण गोपाळ पाट#ल. (`करण ॲ;ो स]टर कुडूस) :- पाचघर ;ाम�थांना dलाि�टक कचरा

पेट# पुरवणारे `करण ॲ;ो स]टर मालक �ी `करण गोपाळ पाट#ल यांच े �वागत �ी `कशोर

मोतीराम खोरगड ेकरत आहेत.

(अजै�वक कचरा )कागदापास ्◌ून �ी `कशोर खोरगड ेयांनी बणवलेYया आकष�क व�तू

Page 13: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

;ाम�थां�या एक? येPयान े व सकाराNमक l=ट#कोनामुळे गावात वेगवेगmया योजना

यश�वीपणे राबू लागYया. Nयाच बरोबर#न े गावातून �मदानाची कामे होवू लागल#.गावकTयांना

एक? ठेवPयाच े मोलाच े काय� गावातील �ी मोतीराम खारेगड,े�ी `कशोर खोरगड,े�ी /भमराव

खोरगड,े �ी सोमनाथ कोदे,�ी मोहन लोखडं ेआ2ण गावातील इतरांनी केले. गावात दाV बंद#,गुटका

बंद# आहे. शु[वार हा साव�ज6नक �व�छतेचा >दवस ठरवलेला आहे.या >दवशी साव�ज6नक

�व�छतेची कामे केल# जातात.गावसभा घेतल# जाते.;ाम�थ दर वषo �मदानातून वनराई

बंधारे,वZृारोपन,र�तादVु�तीची कामे करतात.

�ी मोतीराम `कसन खोरगड े(गुVजी ) :- ;ाम�थांना वेळोवेळी एक? ठेवPयाच ेमोलाच े

काय� केले. वेळ @संगी माग�दश�न कVन ,;ाम�थां�या अडचणी सोडवPयासाठC @यNन केले.

गावामpये वीज नाह#.सौर ऊजrवर चालणारे सौर >दSयांचा वापर करतात.आजह#

सौर ऊजr�याच >दSयांचा वापर केला जातो.;ाम�थां�या �व�छ राहणीमानाचा मोह इतरांना होवू

लागला .Nयामुळे अनेक सामािजक काम करणाTया सं�था पाचघर गावा�या पेर्मात पडYया आ2ण

आमच ेभाsय उजळले.

Page 14: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

;ामपंचाय �वभाग :- ;ाम पंचायत �वभागाकडून (Vपये 17,12,500 /- च े 25 'इं'दरा

आवास घरकूल' योजना),(39,000 /- Vपयांच े वनराई बंधारे),(3,15,00 /- Vपयांचे 3 /सचंन

�वह#र#), (78,155 /- Vपयांच ेरोपवा>टका), (2,12,347 /- च े500 वZृ लागवड) इNयाद# "महाNमा

गांधी रा=i#य रेाजगार हमी योजनेची " कामे झाल#.तसेच टेर# सं�थे�या मदतीने 80 सौर कंद#ल

पुर�वले.

इं>दरा आवास घरकूल योजनेतील घरकुलांची पहाणी करतांना मा. �ी र�व4ं /शदें

साहेब (अ6त7र8त मु!यकाय�कार# अ$धकार# िज.प.ठाणे ) व �ी सुभाष घाडगे साहेब

इं>दरा आवास योजनेतील घरकूल .

Page 15: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

/सचंन �वह#र :-

कृषी �वभाग : कृषी �वभाग अतंग�त 10 लाभाwयाOची 6नवड कVन Vपये 5,00,000 /- च े कृषी 6न�व=ठा,

सु.औजारे, �पक संरZण औजारे, इंजीन, पाईप इNयाद#ंचा 100 % अनुदानाने पुरवठा केला आ2ण पुVष बचत

गटास 30,000/- Vपयांचे 100% अनुदानातून सुधार#त औजारे,�@ेपंप,इंजीन,ताडप?ी,पाईप इNयाद# सा>हNयांचा

पुरवठा केला.

टेर# सं�था व िजYहा प7रषद ठाणे यां�या माफ� त पुर�वलेले 80सौर कंद#ल 2 चािजOग य6ुनट. सदर

सौर कंद#ल लाभाzo दर महा 30 /- Vपये देवून चाज� कVन घेत आहेत.

टेर# सं�था व िजYहा प7रषद ठाणे यां�या कडून पुरवलेले सौर कंद#ल :-

Page 16: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

सौर कंद#ल युनीट पाहPयासाठC आलेYया �ीम.वेरेना ह{झले मॅडम (जम�नी),�ीम �वाती टोमर मॅडम

(टेर# सं�था बेलापूर मंुबई ).

�वण� जयंती ;ाम रोजगार :- अतंग�त बचत गटास Vपये 1,25,000 /- �या (100

शmेया) कजा�चे वाटप करPयात आले आ2ण 10,000/- Vपये `फरता 6नधी देPयात आला.

समाज कYयाण �वभाग :- अतंग�त Vपये 2,200 /- ची एका /शलाई मशीनचा लाभ

देPयात आला.

पाणी पुरवठा �वभाग :-अतंग�त 13 Sया �वNत आयोगामधनू Vपये 2,00,000 /- खचा�च े

मोहमाळ (पाचघर) येथील �वह#च े खोल#करण आ2ण ताडमाळ (पाचघर) येथे बोडकc �वह#र#च े

बांधकाम केले.

मोहमाळ येथील खोल#करण केलेल# �वह#र

Page 17: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

पाणी पुरवठा �वभाग िजYहा प7रषद ठाणे :- अतंग�त रा=i#य ;ामीण

पेयजल काय�[म सन 2012 / 2013 मpये Vपये 14,00,000 /- खचू�न सौर ऊजrवर#ल नळ पाणी

पुरवठा योजना पूण� करPयात आल#.

लघ ्◌ू पाट बंधारे :- अतंग�त Vपये 10,00,000 /- खचा�चा /सम]टचा प8का बंधारा बांधPयात आला.

तालुका कृषी �वभाग :- अतंग�त भजनी सा>हNय वाटप, भाजीपाला बीयाणे,

सतरं}या व ख�ुया� , 3 सौर >दवे देPयात आले. 5.5 हे8टर जमीनीवर आंबा लागवड करPयास

मदत केल#.दोन शतेकTयांना मजगीच ेकाम >दले.

Page 18: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

�मदानातून वनराई बंधारा बांधणारे�ी काठोळे (गुVजी)सह पाचघर ;ाम�थ :-

आर.सी.एफ.कंपणी :- 53 शतेकTयांची आ/लबाग येथ े सहल व कृषी �वषयक

@/शZण >दले. 50,000 /- Vपये खचा�चा वनराई बधंारा आ2ण साव�ज6नक काय�[मात जेवणासाठC भांRयांचा

सचं देPयात आला. 8,500 /- Vपयांचे मोगरा फूल झाड व फळ झाड ेयांचे वाटप करPयात आले. मधुम8Zी

पालन 12 शतेकर# बचत गटास 1,60,000 /- Vपयांची मदत करPयात आल#.

मधुम8Zी पालन योजना चेकच ेवाटप :- मधुम8Zी पालन रकमे�या चेकच ेवाटप करतांना

मा.�ी अनावकर साहेब,(आर.सी.एफ) कोकण �वभाग इ~चाज�, मा. �ी उदय झा साहेब यां�या सोबत

Page 19: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

आर.सी. एफ.कंपणी कडून जेवणासाठC भांडी पुरवPयात आल#.

रोटर# 8लब ऑफ च]बूर (मंुबई) :- यांनी पाचघर गाव दNतक घेवून आरोsय

तपासणी /शबीर घेतला. साव�ज6नक सभामंडपास आ2ण सव� �व�छतागहृासाठC 65,000 /-Vपयांच े

/सम]टचे प?े पुर�वले. �व�याwयाOना शैZ2णक सा>हNय व 5 सायकल# पुर�वYया.सौर ऊजा� पाणी

योजनेची 65,000 /- Vपये लोकवग�णी भरPयात आल#. 100 मुल#ंसाठC जम�न गोवर (�बेला)

लसीकरणासाठC 6000 /-Vपये इंपॅ8ट इं�डया फाउंडशेनकड भरPयात आले◌ े. �पठा�या च8कcसाठC

20,000 /- Vपये ^बनSयाजी कज� देPयात आले. गावातील 3 म>हला व 1 पुVष यांना कोYहापूर

येथे नेवून पापड बण�वPयाच े@/शZण देPयात आले.पापड बणवPयासाठC लागणारे 8मशीण देPयात

आले.गावातील म>हलांना ./शलाईकामाचे @/शZण देवून 5 /शलाई मशीणच ेवाटप करPयात आले

रोटर# 8लब ऑफ च]बूर यां�या कडून आरोsय तपासणी :-

Page 20: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

आरोsय तपासणीत सहभागी झालेYया डॉ.पाट#ल मॅडम व Nयां�या सहकार# (@ाथ.आरोsय के4

परळी )ता.वाडा,िज.ठाणे

आरोsय तपासणीत सहभागी झलेले डॉ. तपशाळकर व Nयाचे सहकार# (इLपॅ8ट इं�डया

फाउंडशेन शाखा वाडा )

Page 21: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

�पठाची च8कc :-�ीम लता नायडू रोटर# गSहन�र रोटर# व रोटर# 8लबच ेसव� अ$धकार#

सायकल#चे वाटप करतांना रोटर# 8लब च]बूरचे अpयZ �ी उदय झा साहेब व सद�य �ी Sह#.

डी. पाट#ल साहेब.

Page 22: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

रोटर# 8लब ऑफ च]बूरने सभा मंडपासाठC पुर�वलेYया /सम]ट�या प�याचा शडे आ2ण गावकTया

सोबत रोटर# 8लब ऑफ च]बूरचे सद�य �ी अमतृ एस. पाट#ल .

पापड उMयोग :-

वन �वभाग (व~य जीव):- अतंग�त 30 कुटंूबांना गॅस /सल]डरसह वाटप करPयात आले.`कराणा

दकुानासाठC बचत गटास कज� वाटप करPयात आले.वैरण �वकास काय�[म, 1 रोपवाट#का, �वह#र

दVु�ती करPयात आल#. /सम]ट बंधारा दVु�त करPयात आला.3 /शलाई मशीन वाटप करPयात

आYया.

Page 23: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

साव�ज6नक बांधकाम �वभाग :- महाNमा गांधी रा=i#य ;ामीण रोजगार हमी

योजने अतंग�त मु!यर�ता ते पाचघर गावापयOत 6 `क.मी.र�Nयाचे माती भराव काम करPयात

आले.

आ>दवासी �वकास @कYप जSहार :- ठ8कर बाdपा अतंग�त 9,00,000 /- Vपये

खचा�चा र�ता. आ2ण आमदार फंडातून 1 `क.मी. र�Nयाचे खडीकरण मंजूर आहे.

पाचघर गाव�या �वकासाचे काय� करणारे ;ामसेवक �ी केशव शवेटे मा. मु!यकाय�कार#

अ$धकार# यां�या कडून अ/भनंदन ि�वकारतांना.

�ी एस.ट#.पाट#ल यांचा रोटर# 8लब कडून सNकार

Page 24: आदश गांव आमचा गांव पाचघर ाम ... · 2017-01-12 · संच देpयात आला. 8,500 /- vपयांचे मोगरा फूल

गुरां�या न?ाचे योsय Sयव�थापन कVन आLह# गाव �व�छ ठेवतो.

पाचघर गावा�या �वकासावर �वचार�व6नमय :-

पाचघर गावा�या सवाOगीन �वकास काय�[मात केलेYया सहकाया� ब�ल आLह# ;ाम�थ

आपYया सवाOचे आभार# आहोत .

ध~यवाद !