शिवाज नगर, प ण य थ ल एस.ट . Ñथानक व Áयाांच...

4
शिवाजीनगर, पुणे येथील एस.टी. थानक व तयाचे िासशकय कायालय तातपुरतया वरपात थलातरीत करयासाठी दुधयवसाय शवभागाची जागा 3 वाया कालावधीसाठी करारनायाने उपलध करन देयाबाबत. महारार िासन कृश, पिुसवधधन, दुधयवसाय शवकास व मतययवसाय शवभाग िसन शनणधय माक: दुशवयो-1318/..113/पदुम-9 मादाम कामा मागध, हुतातमा राजगुर चौक, मालय शवतार, मु बई-400 032. शदनाक - 02 जानेवारी, 2019 सदभध - 1) महानगर आयुत तथा मुय कायधकारी अशधकारी, पुणे महानगर देि शवकास ाशधकरण,पुणे याचे प . जशमन व मालमा /मे रो/18/..47 , शद.23.04.2018 2 ) कायधकारी सचालक, महारामेरो रेल कॉपो.शल. पुणे मे रो रेल कप याचे प . महामेरो / पीएमआरपी / लँड/ 2018, शद.09.10.2018 3) आयुत, दुधयवसाय शवकास याचे प . आदुशव -16 (8) / पुणे जशमन / पुणे मेरो/ . .19 /2018 /2978, शद.28.06.2018 4) ादेशिक दुध शवकास अशधकारी, पुणे ादेशिक दुध शवकास अशधकारी, पुणे याचे प . ादुशवअ /पुणे /ग-1/ न..29 (2018-19)/पुणे जशमन/मेरो डेपा / 4493/2018, शद. 03.11.2018 तावना- दुधयवसाय शवभागाया पुणे येथील सहे .16 /1, 17/1, 18 -अ, 19 -क, 21/1-2, 22- अ,22-ब व क मधील पुणे महानगर देि ाशधकरण याया हजवडी ते शिवाजीनगर मे रोसाठी 4 हेटर इतकी जशमन कायमवरपी उपलध करन देयाबाबत शद.23.04.2018 रोजीया पावये मागणी करयात आली होती. तसेच, कायधकारी सचालक, महारामेरो रेल कॉपो.शल. पुणे मे रो रेल कप यानी शद.09.10.2018 रोजीया पावये मागका .1 चे शिवाजीनगर येथे भुयारी मेरो थानकाचे काम सुर करयासाठी या जागेवरील शिवाजीनगर एस.टी. थानक व तयाचे िासशकय कायालय दुधयवसाय शवभागाया मालकीची दुधशवकास योजना, शिवाजीनगर, वाकडेवाडी, पुणे येथील सहे . 21 / 1-2 , 22- ब, येथील 02.00 हेटर ेफळाया जागेत थलातरीत करयासाठी 3 वाया ( तीन वे ) इतया कालावधीसाठी भाडेपटटयाने उपलध करन देयाची मागणी केलेली आहे. 2. पुणे महानगर देि ाशधकरण याया मागणीया अनुगाने आयुत, दुधयवसाय शवकास याया शद.28.06.2018 रोजीया पावये शवभागाया जागेवरील बाधकामे शवभागाया उवधशरत जागेवर पुनधथाशपत करन देयाया अटीवर मायता देयाबाबतचा शनणधय िासन तरावर घेयात यावा, असे कळशवलेले आहे. महारामेरो रेल कॉपो.शल. पुणे मे रो रेल कप याया मागणीया अनुगाने ादेशिक दुध शवकास अशधकारी, पुणे याया शद.03.11.2018 रोजीया पावये अहवाल सादर करन िासन तरावरन शनणधय घेयात यावा, असे कळशवलेले आहे. पुणे महानगर देि

Upload: others

Post on 26-Jun-2020

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: शिवाज नगर, प ण य थ ल एस.ट . Ñथानक व Áयाांच प्रिासशकय … Resolutions/Marat… · शिवाज नगर,

शिवाजीनगर, पुणे येथील एस.टी. स्थानक व तयाांच ेप्रिासशकय कायालय तातपुरतया स्वरुपात स्थलाांतरीत करण्यासाठी दुग्धव्यवसाय शवभागाची जागा 3 वर्षाच्या कालावधीसाठी करारनाम्याने उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र िासन कृशर्ष, पिुसांवधधन, दुग्धव्यवसाय शवकास व मतस्यव्यवसाय शवभाग

िासन शनणधय क्रमाांक: दुशवयो-1318/प्र.क्र.113/पदुम-9 मादाम कामा मागध, हुतातमा राजगुरु चौक,

मांत्रालय शवस्तार, मुांबई-400 032. शदनाांक - 02 जानेवारी, 2019

सांदभध - 1) महानगर आयुक्त तथा मुख्य कायधकारी अशधकारी, पुणे महानगर प्रदेि शवकास प्राशधकरण,पुणे याांचे पत्र क्र. जशमन व मालम्ा /मेरो/18/प्र.क्र.47 , शद.23.04.2018

2 ) कायधकारी सांचालक, महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प याांच ेपत्र क्र. महामेरो / पीएमआरपी / लँण्ड/ 2018, शद.09.10.2018

3) आयुक्त, दुग्धव्यवसाय शवकास याांचे पत्र क्र. आदुशव -16 (8) / पणेु जशमन / पुणे मेरो/ प्र. क्र.19 /2018 /2978, शद.28.06.2018

4) प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पणेु प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पुणे याांचे पत्र क्र. प्रादुशवअ /पुणे /ग-1/ न.क्र.29 (2018-19)/पुणे जशमन/मेरो डेपा / 4493/2018, शद. 03.11.2018

प्रस्तावना- दुग्धव्यवसाय शवभागाच्या पुणे येथील सव्हे क्र.16 /1, 17/1, 18 -अ, 19 -क, 21/1-2, 22-

अ,22-ब व क मधील पुणे महानगर प्रदेि प्राशधकरण याांच्या हहजवडी ते शिवाजीनगर मेरोसाठी 4 हेक्टर इतकी जशमन कायमस्वरुपी उपलब्ध करुन देण्याबाबत शद.23.04.2018 रोजीच्या पत्रान्वये मागणी करण्यात आली होती. तसेच, कायधकारी सांचालक, महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प याांनी शद.09.10.2018 रोजीच्या पत्रान्वये मार्गगका क्र.1 चे शिवाजीनगर येथे भयुारी मेरो स्थानकाचे काम सुरु करण्यासाठी या जागेवरील शिवाजीनगर एस.टी. स्थानक व तयाांचे प्रिासशकय कायालय दुग्धव्यवसाय शवभागाच्या मालकीची दुग्धशवकास योजना, शिवाजीनगर, वाकडेवाडी, पुणे येथील सव्हे क्र. 21 / 1-2 , 22- ब, येथील 02.00 हेक्टर क्षते्रफळाच्या जागेत स्थलाांतरीत करण्यासाठी 3 वर्षाच्या ( तीन वरे्ष ) इतक्या कालावधीसाठी भाडेपटटयाांने उपलब्ध करुन देण्याची मागणी केलेली आहे.

2. पुणे महानगर प्रदेि प्राशधकरण याांच्या मागणीच्या अनुर्षांगाने आयुक्त, दुग्धव्यवसाय शवकास याांच्या शद.28.06.2018 रोजीच्या पत्रान्वये शवभागाच्या जागेवरील बाांधकामे शवभागाच्या उवधशरत जागेवर पुनधस्थाशपत करुन देण्याच्या अटीवर मान्यता देण्याबाबतचा शनणधय िासन स्तरावर घेण्यात यावा, असे कळशवलेले आहे. महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प याांच्या मागणीच्या अनुर्षांगाने प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पुणे याांच्या शद.03.11.2018 रोजीच्या पत्रान्वये अहवाल सादर करुन िासन स्तरावरुन शनणधय घेण्यात यावा, असे कळशवलेले आहे. पुणे महानगर प्रदेि

Page 2: शिवाज नगर, प ण य थ ल एस.ट . Ñथानक व Áयाांच प्रिासशकय … Resolutions/Marat… · शिवाज नगर,

िासन शनणधय क्रमाांकः दुशवयो-1318/प्र.क्र.113/पदुम-9

पषृ्ठ 4 पैकी 2

प्राशधकरण आशण महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प याांनी या शवभागाकडील एकाच जशमनीची मागणी केल्याचे शनदिधनास आलेले आहे. मेरो रेल प्रकल्प हा िासनाचा महतवाकाांक्षी प्रकल्प असल्याने दोन्ही प्राशधकरणाांपैकी एका प्राशधकरणाची मागणी मान्य करण्याची बाब िासनाच्या शवचाराधीन होती. तयास अनुसरुन खालीलप्रमाणे िासनाने शनणधय घेतला आहे.

िासन शनणधय -

िासन, या शनणधयान्वये, पुणे महानगर प्रदेि प्राशधकरण याांच्या हहजवडी ते शिवाजीनगर मेरोसाठी 4 हेक्टर इतकी जशमन कायमस्वरुपी उपलब्ध करुन देण्याची मागणी अमान्य करण्यात येत असून, दुग्धव्यवसाय शवकास शवभागाअांतगधत िासशकय दुग्धशवकास योजना, शिवाजीनगर, वाकडेवाडी, पुणे याांच्याकडील सव्हे क्र. 21 / 1-2 , 22- ब, मधील 02.00 हेक्टर ( दोन हेक्टर ) इतकी जागा महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प याांना शिवाजीनगर, पुणे येथील एस.टी. स्थानक व तयाांचे प्रिासशकय कायालय स्थलाांतरीत करण्यासाठी 3 वर्षाच्या (तीन वर्षे ) कालावधीसाठी तातपुरतया स्वरुपात खालील अटी व ितींच्या अधीन राहून भाडेपटटयाांने देण्यास िासन मान्यता देण्यात येत आहे.

अटी व ितीं -

1 ) ज्या प्रयोजनासाठी जागा मांजूर करण्यात आलेली आहे, फक्त तयाच प्रयोजनासाठी जागेचा वापर करण्यात यावा. अन्य कोणतयाही प्रयोजनासाठी या जशमनीचा अथवा जशमनीच्या कोणतयाही भागाचा वापर करावयाचा झाल्यास िासनाच्या दुग्धशवकास शवभागाची पूवध मान्यता आवश्यक राहील

2) सदर जागेचे इतर कोणासही हस्ताांतरण / फेरवाटप / पोटशवभाजन ( Sub lease / Sub let ) करता येणार नाही. तसेच या जशमनीवर अथवा जशमनीच्या कोणतयाही भागावर अन्य व्यक्ती / सांस्था / कां पनी इतयादींचे कोणतयाही प्रकारे हक्क शनमाण होतील अिा प्रकारे कोणताही आर्गथक व्यवहार करता येणार नाही.

3 ) प्रस्तूत जशमनीवरील दुग्धव्यवसाय शवभागाची वापरात असलेली कायालये/शनवासस्थाने याांची पयायी व्यवस्था महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे याांच्यामाफध त करणे आवश्यक राशहल.

४) शवर्षयाांशकत जशमनीवर बाांधकाम करण्यासाठी प्रचशलत शनयमावलीनुसार व आवश्यकतेप्रमाणे सांबांशधत शवभाग / िासशकय यांत्रणा याांची पूवध परवानगी / मान्यता / ना - हरकत प्रमाणपत्र इतयादी. घेणे बांधनकारक राहील.

5) तीन वर्षांचा कालावधी सांपल्यानांतर मुदतवाढ मागणीची आवश्यकता भासणार नाही याकरीता महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे यानी तयाांची कामे तवरीत सुरु करुन शवशहत कालमयादेत पूणध करुन मुदत सांपताच जशमन शवभागास परत करणे आवश्यक राशहल.

6) सदर जागेच ेअशतक्रमणापासून सांरक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे याांची राहील.

Page 3: शिवाज नगर, प ण य थ ल एस.ट . Ñथानक व Áयाांच प्रिासशकय … Resolutions/Marat… · शिवाज नगर,

िासन शनणधय क्रमाांकः दुशवयो-1318/प्र.क्र.113/पदुम-9

पषृ्ठ 4 पैकी 3

7 ) सदर जागेचे भाडे हे सावधजशनक बाांधकाम शवभागाने शनशित केलेल्या दरानुसार राहील व प्रचशलत शनयमानुसार तयामध्ये प्रशतवर्षी सांबांशधत जशमनीच्या वार्गर्षक दर शववरणपत्राप्रमाणे येणाऱ्या शकमतीवर शनशित करण्यात येईल.

8) सदर जागेचे प्रशतवर्षी भाडेमूल्य तया तया वर्षात वसूल करण्याची जबाबदारी प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पुणे याांची राहील.

9) प्रस्तावाधीन जशमन तीन वर्षाच्या कालावधीकरीता तातपुरतया स्वरुपात देण्याबाबतचा करारानामा आयुक्त (दुग्ध) याांनी प्रमाशणत केल्यानांतर या अनुर्षांगाने महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प याांचे समवते करारनामा करण्यासाठी प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पुणे याांना प्राशधकृत करण्यात येत आहे.

10) करारनाम्याची मुदत सांपल्यानांतर सदरहू जागा मोकळया स्वरुपात उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे याांची राहील.

11) सदर जशमन मांजूर करण्याबाबत अटी व ितींचा भांग झाल्यास जशमन या शवभागाकडून परत घेण्यात येईल.

सदर िासन शनणधय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तयाचा सांकेताांक 201901021318517201 असा आहे. हा आदेि शडजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिानुसार व नावाने,

( अनूप कूमार ) प्रधान सशचव, महाराष्ट्र िासन

प्रत-

1) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य याांचे प्रधान सशचव 2) मा. मुख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे प्रधान सशचव 3) मा.मांत्री (पदुम) याांचे खाजगी सशचव , मांत्रालय, मुांबई 32 4) मा. राज्यमांत्री (पदुम) याांचे खाजगी सशचव , मांत्रालय, मुांबई 32 5) मा. मुख्य सशचव, महाराष्ट्र िासन, मांत्रालय, मुांबई 32 6) प्रधान सशचव, ( नशव -1 ), नगरशवकास शवभाग, मांत्रालय, मुांबई 7) प्रधान महालेखाकार (लेखा व अनुज्ञयेता) महाराष्ट्र १, मुांबई 8) प्रधान महालेखाकार (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १, मुांबई 9) शवभागीय आयुक्त, पुणे शवभाग, शवधान भवन, पुणे 411 001 10) आयुक्त, दुग्धव्यवसाय शवकास, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुांबई

Page 4: शिवाज नगर, प ण य थ ल एस.ट . Ñथानक व Áयाांच प्रिासशकय … Resolutions/Marat… · शिवाज नगर,

िासन शनणधय क्रमाांकः दुशवयो-1318/प्र.क्र.113/पदुम-9

पषृ्ठ 4 पैकी 4

11) आयुक्त, पुणे महानगर पाशलका, पुणे 12) शजल्हाशधकारी, पुणे शजल्हा, पुणे 13) कायधकारी सांचालक, महाराष्ट्र मेरो रेल कॉपो.शल. पुणे मेरो रेल प्रकल्प, ओशरयन शबल्डींग,

अजुधन मनसुखानी मागध, कोरेगाव पाकध , पुणे - 411 001 14) महानगर आयुक्त तथा मुख्य कायधकारी अशधकारी, पुणे महानगर प्रदेि शवकास

प्राशधकरण, पुणे 15) प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पुणे प्रादेशिक दुग्ध शवकास अशधकारी, पुणे 16) शनवड नस्ती, पदुम-9.