प्रस्तावना - maharashtra kisan...श सन कनर धय क रम क...

Post on 17-Mar-2020

5 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

कें द्र पुरस्कृत प्रधानमंत्री ककसान सन्मान कनधी (PM-KISAN) योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन कृकि, पशुसंवधधन, दुग्धव्यवसाय कवकास व मत्सस्यव्यवसाय कवभाग

शासन कनर्धय क्र. ककसयो-2019/प्र.क्र.20 (भाग-3)/11-अ,े मादाम कामा मागध, हुतात्समा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई - 400 032 कदनाकं :- 15 फेब्रवुारी, 2019

संदभध :- 1. कें द्र शासनाच्या सकचव, कृकि व शेतकरी कल्यार् मंत्रालय भारत सरकार, याचंे पत्र क्र.एफ नं.1-1/2019-के्रकडट.1, कद.01.02.2019.

2. शासन पकरपत्रक क्र.ककसयो-2019/प्र.क्र.20/भाग-१/11-अे, कद.04.02.2019 3. कें द्र शासनाच्या मागधदशधक सुचना 4. सकचव (कृकि) याचंे पत्र क्र.ककसयो-2019/प्र.क्र.20/11-अे, कद.09.02.2019 5. शासन कनर्धय क्र.ककसयो-2019/प्र.क्र.20/भाग-४/11-अे, कद.१५.02.2019

प्रस्तावना :-

शेतकऱयानंा कनकित उत्सपन्न कमळण्याकरीता कें द्र शासनाने प्रधानमंत्री ककसान सन्मान कनधी (PM-KISAN) योजना वरील संदभध क्र. १ व ३ अन्वये सुरू केली आहे. सदर योजना कें द्र शासनाने कवकहत केलेल्या कनकिानुंसार आकर् यासंदभात वळेोवळेी कें द्र शासनाकडून प्राप्त होर्ाऱया कनदेशाप्रमारे् राज्यात राबकवण्यास मंत्रीमंडळाच्या कद.04.02.2019 रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता प्रदान केली असून त्सयानुसार संदभध क्र. ५ अन्वये शासन कनर्धय कनगधकमत केला आहे. सदर योजनेसाठी कें द्र शासनाने कनगधकमत केलेल्या सकवस्तर मागधदशधक सूचनानुंसार आयुक्त (कृकि) याचंे स्तरावर दोन स्वतंत्र बँक खाती उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या कवचाराधीन होता. त्सयास अनुसरून खालील प्रमारे् शासन कनर्धय कनगधकमत करण्यात येत आहे.

शासन कनर्धय :- अल्प व अत्सयल्प भधूारक शेतकऱयाचंे उत्सपन्न वाढकवण्यासाठी कें द्र शासनाने सुरु केलेली 100 टक्के

कें द्र परुस्कृत प्रधानमंत्री ककसान सन्मान कनधी (PM-KISAN) योजना राज्यामध्ये अंमलबजावर्ी करण्यासाठी कें द्र शासनाने कनगधकमत केलेल्या संदभध क्र. ३ येथील मागधदशधक सूचनानुंसार महात्समा गाधंी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) धतीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येर्ा-या प्रकल्प सकनयंत्रर् कक्षाच्या खचासाठी एक अशी एकूर् दोन स्वतंत्र संयुक्त बचत खाती आयुक्त (कृकि) याचंे नाव ेसेरल बँक ऑफ इंडीया, परेु् येथे उघडण्यास खालील अटी व शतीस अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे : -

1) प्रधानमंत्री ककसान सन्मान कनधी (PM-KISAN) योजनेची राज्यामध्ये अंमलबजावर्ी करण्यासाठी आयुक्त (कृकि) याचंे नाव े सेरल बँक ऑफ इंडीया, पुरे् येथे उघडण्यात येर्ा-या संयुक्त बचत

शासन कनर्धय क्रमांकः ककसयो-2019/प्र.क्र.20 (भाग-3)/11-अ े

पृष्ट्ठ 3 पैकी 2

खात्सयातील रक्कमेचा वापर हा कें द्र शासनाच्या प्रधानमंत्री ककसान सन्मान कनधी या योजनेच्या अंमलबजावर्ीकरीता म्हर्जेच पात्र लाभार्थ्यांना आर्थथक सहाय्य देण्याच्या प्रयोजनाथध करण्यात यावा. तसेच सदर खात्सयातून कमळर्ा-या व्याजाचा वापर सदर योजनेच्या अंमलबजावर्ीकरीता करण्यात यावा.

2) प्रधानमंत्री ककसान सन्मान कनधी (PM-KISAN) योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येर्ा-या प्रकल्प सकनयंत्रर् कक्षाच्या खचासाठी आयुक्त (कृकि) याचं ेनाव ेसेरल बकँ ऑफ इंडीया, पुरे् येथे उघडण्यात येर्ा-या संयुक्त बचत खात्सयातील रक्कमेचा वापर या योजनेची प्रभावी अंमलबजावर्ी करण्याकरीता स्थापन करण्यात येर्ा-या राज्यस्तरावरील प्रकल्प संकनयंत्रर् कक्षाच्या प्रशासककय खचासाठी करण्यात यावा. तसेच सदर खात्सयातून कमळर्ा-या व्याजाचा वापर सदर योजनेच्या अंमलबजावर्ीकरीता करण्यात यावा.

3) सदर योजनेकरीता प्राप्त होर्ारे अनुदान त्सया त्सया कवत्तीय विात खचध कररे् बधंनकारक राकहल व त्सयापुढे शासनाच्या मंजूरीने मुदतवाढीकरीता खचध करता येईल. ज्या प्रकरर्ी मुदतवाढ कदलेली नाही, अश्या प्रकरर्ी सदर बँक खात्सयातील अखर्थचत रक्कमा शासनाकडे समायोकजत कररे् आवश्यक राकहल.

4) सदर बँक खात्सयातील व्यवहाराचे माकसक / कतमाही ताळमेळ कररे् तसेच लेखा पकरक्षर् कररे् आवश्यक राकहल.

5) सदरचे बकँ खाते बदं करण्यात आल्यास, त्सयामधील कशल्लक रक्कमेचा ताळमेळ घेऊन अखर्थचत रक्कम योग्य त्सया शासन लेखाकशिाखाली तात्सकाळ जमा करण्याची जबाबदारी आयुक्त (कृकि) याचंी राकहल.

प्रस्तुत शासन कनर्धय कनयोजन कवभागाच्या अनौपचारीक सदंभध क्रमाकं ३७४/१४३१ कदनाकं ७/2/2019 व ३८१/१४३१ कदनाकं १३/2/2019 तसचे कवत्त कवभागाच्या अनौपचारीक संदभध क्रमांक 47 व 48/2019/कोिा प्रशा-5, कदनाकं 14/2/2019 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीस अनुसरून कनगधकमत करण्यात येत आहे. प्रस्तुत शासन कनर्धय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्सयाचा संकेताकं क्रमाकं 201902151341142601 असा आहे. हा आदेश कडजीटल स्वाक्षरीने साक्षाकंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

( ककरर् पाटील ) उप सकचव (कृकि), महाराष्ट्र शासन प्रकत,

1. मा.राज्यपाल याचंे सकचव

शासन कनर्धय क्रमांकः ककसयो-2019/प्र.क्र.20 (भाग-3)/11-अे

पृष्ट्ठ 3 पैकी 3

2. मा.मुख्यमंत्री याचंे अप्पर मुख्य सकचव 3. सवध मा.मंत्री याचंे खाजगी सकचव/ कवशेि कायध अकधकारी 4. सवध मा.राज्यमंत्री याचंे खाजगी सकचव/ कवशेि कायध अकधकारी 5. मा.मुख्य सकचव याचंे सह सकचव,मंत्रालय,मंुबई 32 6. अपर मुख्य सकचव (महसूल ), महसूल व वन कवभाग, मंत्रालय, मंुबई 32 7. अप्पर मुख्य सकचव (कनयोजन), कनयोजन कवभाग, मंत्रालय, मंुबई-32 8. अप्पर मुख्य सकचव (कवत्त),कवत्त कवभाग, मंत्रालय, मंुबई-32 9. सकचव (कृकि) याचंे स्वीय सहायक, कृकि व पदुम कवभाग, मंत्रालय, मंुबई 32 10. सकचव (माकहती व तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन कवभाग, मंत्रालय, मंुबई-32 11. अप्पर मुख्य सकचव (मदत व पुनवधसन), महसूल व वन कवभाग, मंत्रालय, मंुबई-32 12. सवध कवभागीय महसूल आयुक्त (कोकर्, नाकशक, पुरे्, औरंगाबाद, अमरावती, नागपूर) 13. आयुक्त (कृकि), कृकि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुरे् 14. सवध कजल्हाकधकारी 15. सवध कृकि संचालक, कृकि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुरे् 16. सवध कवभागीय कृकि सहसंचालक 17. सवध कजल्हा अकधक्षक कृकि अकधकारी 18. निवड िस्ती, (11-अे).

top related