sonene ror - oldror.lbp.worldoldror.lbp.world/uploadeddata/4009.pdf · ÿतुत...

Post on 02-Mar-2020

0 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

Review Of ReseaRch

issN: 2249-894X impact factOR : 5.2331(Uif)

vOlUme - 7 | issUe - 3 | DecemBeR – 2017 ____________________________________________

________________________________________________________________________________________ Available online at www.lbp.world

1

“अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचा तुलना मक अ यास”

डॉ. गुणवंत सोनोने

सारांश :

तुत संशोधनाचे उ ेश 1) अन.ु जातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करण.े 2) अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करण.े 3) अन.ु जाती व अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करण,े िनधा रत कर यात आल.े आिण अन.ु जाती व अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेम ये फरक असते, ही प रक पना िनि त कर यात आली. तुत संशोधनाक रता वणना मक संशोधन प तीतील सव ण प तीची िनवड कर यात आली. तुत संशोधन शाळेसी सं बंिधत अस याने शालेय सव ण प तीची िनवड कर यात आली. तुत संशोधनाक रता सुगम या ि छक नमुना िनवड प तीतील लॉटरी प तीचा उपयोग यादश िनवडीक रता कर यात आला. तुत संशोधनाक रता यवतमाळ िज ातील उ च ाथिमक शाळेतील इय ा आठवीम ये अ ययन करणा या अन.ुजाती व अन.ु जमातीतील ामीण व शहरी भागात वा त यास असलेले ४०० िव ा याची (मुल व

मुली) यादश हणून िनवड कर यात आली. तुत संशोधनाक रता डॉ. यशवीर िसंह आिण डॉ. महेश भागव याचंी ‘भाविनक प रप वता चाचणी’ चा उपयोग कर यात आला. तुत संशोधनाक रता डॉ. यशवीर िसंह आिण डॉ. महेश भागव यां या ‘भाविनक प रप वता चाचणी’ या सहा याने उ च ाथिमक शाळेतील

ामीण व शहरी भागात वा त यास असलेले अन.ु जाती व अनु. जमातीतील ४०० िव ा या ारे (मुल व मुली) मािहती संकिलत कर यात आली. संकिलत मािहतीचे िव ेषण व अथिनवचन कर याक रता म यमान, माण िवचलन, ‘t’ मू य या गत सां ि यक य तं ाचा अवलंब कर यात आला. याआधारे पुढील िन कष मांड यात आल.े 1) शहरी भागातील अन.ु जाती व अन.ु जमाती या िव ा याचे भाविनक दमन या घटकात समानता आह.े तर भाविनक अि थरता, सामािजक कुसमायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता यात साथक फरक आढळला. 2) शहरी भागातील अन.ु जातीतील िव ा यापे ा अन.ु जमातीतील िव ा यात भाविनक अि थरता, सामािजक, कुसमायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता अिधक माणात आह.े 3) शहरी भागातील अन.ु जाती व अन.ु जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक आढळून आला. 4) शहरी भागातील अन.ु जातीतील िव ा यापे ा अन.ु जमातीतील िव ा याची भाविनक प रप वता अिधक आह.े

पा रभािषक श द : अनुसू िचत जाती, अनुसू िचत जमाती, ामीण, शहरी, िव ाथ , भावना, प रप वता, भाविनक प रप वता.

तावना : िव ा याचा सवागीण िवकास करणे हे िश णाचे येय ! िवकासाक रता प रप वतेचे मह व अन यसाधारण आह.े य म ये प रप वता नसेल तर िवकासाची गती मंद होत.े िव ा या या संदभात ाना मक, भावना मक व ि या मक े ात िवकास अिभ ेत आह.े या ित ही े ातील िवकासात परीप वतेचे थान मह वपूण आह.े प रप वतेचा िव ा या या शै िणक संपादनावर यथायो य प रणाम होत असलेला िदसून येतो. शारी रक, मानिसक, सामािजक

प रप वतेबरोबरच भाविनक प रप वतेचा िव ा या या यि म व िवकासावर प रणाम होतो. कौमायाव थेचा काळ य या यि म व िवकासातील मह वपूण काळ मानला जातो. या काळात अनेक शरीर-मानस बदलामुळे अनेक प रवतन यि म वाम ये घडतात. िचंता, तणाव, नैरा य, भाविनक अ थैय इ. सम या िनमाण होतात. ामीण व शहरी भागातील वातावरणाचाही प रणाम होतो. ामु याने अनुसू िचत जाती व अनुसू िचत जमातीतील िव ा या या भाविनक

प रप वतेचा तुलना मक अ यास कौमायाव थेम ये येणा या िव ा या या संदभात करणे गरजेचे आहे. कारण अन.ु जाती व अन.ु जमातीतील िव ा या या सामािजक पा भूमीचाही भाव भाविनक प रप वतेवर होत असलेला िदसून येतो. भावनांचा अथ (Meaning of Emotion) -

पी. डी. यंग के अनुसार, ‘यह स पूण यि म ती िव न उ प न करने वाला है िजसका उ म मनोवै ािनक है तथा िजसमे यवहार तथा चेतना तथा अंतरावयव क ि याँए शािमल रहती है ।’

वूडवथ के अनुसार ‘संवेग यि क उ ेिजत दशा है ।’

“अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक ................. vOlUme - 7 | issUe - 3 | DecemBeR – 2017

_____________________________________________________________________

________________________________________________________________________________________

Available online at www.lbp.world

2

प रप वतेचा अथ (Meaning of Maturaty) –

हरलॉक (1981) या मते, ‘ य या आनुवंिशक गुणाचे यथाकाल गटीकरण होणे हे प रप वन होय.’ मॅकॅडलेस (Macandless 1961) या मते, ‘कालपर वे िकंवा वयानुसार य चा िवकास होत जाण े हणजे परीप वन होय.’

भाविनक प रप वता (Emotional Maturaty) - “An Adult level of emotional control and expression as opposed to children emotional behavior.” - Encyclopedic

Dictionary of psychology “भावनांना यो य कारे वाव देवून यांना यो य माणात दिशत करण,े यालाच भाविनक प रप वता हणतात.” “आयु यातील कोण याही संगाला

सामोरे जा याची भाविनक िस ता हणजे भावनीक प रप वता होय.” अनुसूचीत जाती - ि टीश संसदेने भारतीय शासन िवषयक इ.स. 1935 चा जो कायदा संमत केला, यात ‘अनुसूिचत जाती’ हा श द योग थम वापर यात आला. भारतीय घटने या कलम 341 नुसार, “ या जाती, वंश वा जनजाती अथवा जाती याचे भाग अथवा यातील गट यांचा अनुसू िचत जाती हणून उ लेख केला असेल, याच सामािजक गटांना ‘अनुसूिचत जाती’ असे मानले जाईल.”

अनुसूचीत जमाती - “भारतीय रा यघटने या कलम 342 (1) नुसार रा पत नी घोिषत केले या जमात ना ‘अनुसू िचत जमाती’ असे संबोधले जाते. यात सवसाधारणपणे एकाक , ड गरावर व जंगलात राहणारे व यांना आधुिनक सं कृती व जीवन प तीचा जवळजवळ प रचय होवू शकला नाही अशांचा समावेश आह.े िगरीजन व आिदवासी अशा नावानेही ते ओळखले जातात. महारा ातील हलबा, वारली, ग ड अशी या ठळक गटाची नावे आहेत. संशोधन िवषयाची गरज व मह व -

अन.ु जाती व अन.ु जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेचा ामीण व शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या संदभात तुलना मक अ यास करणे उपयु आह.े कौमायाव थेतील अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा या या भाविनक प रप वते या अ यासा ारे यां यातील भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करता येत.े कौमायाव थेतील िव ा याची भाविनक प रप वता िकतपत िवकिसत झाली. यां या मापना या ीन े ततु संशोधन मह वपूण आह.े भाविनक प रप वतेचा िव ा या या शै िणक संपादनावर होणा या प रणामाचे परी ण करता येते. अन.ु जाती व अनु. जमाती हा समाजघटक सवागीण िवकासा या ीने आजतागायत वं िचत होता. याचा प रणाम या या भाविनक प रप वतेवर िकतपत होतो याचा पडताळा पाह यात येत.े एकंदरीत तुत संशोधन हे अनु. जाती व अन.ु जमातीतील िव ा या या शै िणक संपादन, यि म व िवकासावर भाविनक प रप वतेचा होणारा प रणाम अ यास या या ीने मह वपूण आह.े ामीण व शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचेही तुलना मक मापना ारे भाविनक प रप वते या िवकासाक रता कौटुं िबक, शालेय, सामािजक वातावरण कसे असावे, सहशालेय उप म कोणते राबवावे, या ारे भाविनक प रप वते या िवकासाक रता उपयु उपाययोजना राबिव याक रता उपयु ठरते. ता पय, तुत संशोधन मानसशा ीय, सामािजक, शै िणक े ात उपयु व मह वपूण ठरेल, असे संशोधकाचे ामािणक मत आह.े संशोधनाची उि ् ये -

तुत संशोधनासाठी खालील उि ्ये िनधा रत कर यात आली. i. अन.ु जातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करण.े

ii. अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करण.े iii. अन.ु जाती व अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तुलना मक मापन करणे. संशोधनातील चले - तुत संशोधनात खालील चलांचा िवचार कर यात आला. अ) वा यी चल : भाविनक प रप वता आ) आ यी चल : अन.ुजाती व अन.ु जमातीतील िव ा याचे ा ांक. प रक पना -

तुत संशोधनातील प रक पना पुढील माणे - अन.ु जाती व अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेम ये फरक असते.

“अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक ................. vOlUme - 7 | issUe - 3 | DecemBeR – 2017

_____________________________________________________________________

________________________________________________________________________________________

Available online at www.lbp.world

3

गृहीतके - 1. अन.ु जाती व अन.ु जमाती या िव ा या या भाविनक प रप वतेचा शै िणक संपादनावर प रणाम होतो. 2. भाविनक प रप वतेचा िव ा या या सवागीण िवकासावर प रणाम होतो. सं बंिधत सािह याचा व संशोधनाचा आढावा -

तुत संशोधनाक रता सं बंिधत सािह याचा व संशोधकां या 24 पूव संशोधनाचा आढावा घे यात आला.

संशोधन प तीची िनवड - तुत संशोधन यवतमाळ िज ातील उ च ाथिमक शाळेतील इय ा आठवीम ये अ ययन करणा या अन.ुजाती व अन.ु जमाती या िव ा या या भाविनक प रप वतेचा तुलना मक अ यास अस यामुळे या िव ा याना भाविनक प रप वता चाचणी घेवून मािहती संकलन करयात आले. अन.ु जाती व अन.ु जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेचा ामीण व शहरी भागा या संदभात तुलना मक अ यास होणे आव यक आहे ही सम या शालेय तरावरील असून याबाबत स ाि थती जाणून यावयाची अस यामुळे शालेय/ िव ालय सव ण प तीचा अवलंब कर यात आला. यादश -

तुत संशोधनासाठी यवतमाळ िज ातील यवतमाळ, नेर, दार हा, िद स, पुसद, उमरखेड, आण , महागांव, घाटंजी, कळंब, बाभूळगाव, राळेगा ंव, पा ंढरकवडा, वणी, मारेगांव, झरी जामणी या 16 तालु या ं पैक 10 तालु याची िनवड कर यात आली. या 10 तालु यातील येक तालु यातून एका ामीण व एका शहरी शाळेची िनवड कर यात आली. ामीण भागातून 10 शाळा व शहरी भागातून 10 शाळाची िनवड कर यात आली. 10 तालु यातून उ च ाथिमक शाळेतील शै िणक स 2007-2008 इय ा आठवीम ये अ ययन करणा या 200 अन.ु जाती व 200 अन.ु जमातीतील असे एकूण 400 िव ा याची िनवड कर यात आली.

संशोधनाची साधने - तुत संशोधनात मािहती संकलनाक रता डॉ. यशिवर िसंह आिण डॉ. महेश भागव ारा मािणत ‘भाविनक प रप वता चाचणी (Emotional Maturity Scale - EMS)’ चा उपयोग कर यात आला. मािहती संकलन, िव लेषण व अथिनवचन -

तुत संशोधनाक रता डॉ. यशिवर िसंह आिण डॉ. महेश भागव ारा मािणत ‘भाविनक प रप वता चाचणी’ या सहा याने उ च ाथिमक तरातील ामीण व शहरी भागात वा त यास असलेले अन.ुजाती व अन.ुजमातीतील ४०० िव ा या ारे (मुल व मुली) मािहती संकिलत कर यात आली. संकिलत

मािहतीचे िव ेषण व अथिनवचन कर याक रता म यमान, माण िवचलन, ‘t’ मू य या गत सां ि यक य तं ाचा अवलंब कर यात आला.

“अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक ................. vOlUme - 7 | issUe - 3 | DecemBeR – 2017

_____________________________________________________________________

________________________________________________________________________________________

Available online at www.lbp.world

4

सारणी . 1

शहरी भागातील अन.ु जाती व जमातीतील िव ा याची ‘भाविनक प रप वता’ दशिवणारी सारणी

गट यादश म यमान माण िवचलन

वािधनता मा ा

माण ुटी

म यमाना तील फरक

ा त‘t’ मू य

सारणी ‘t’ मू य

साथकता तर

साथक आह/ेनाही

शहरी अन.ु जाती

100

116.33

25.23

198

3.82

10.38

2.712

1.96

0.05

साथक

शहरी अन.ु जमाती

100 126.71 28.77

आलेख . 1

शहरी भागातील अन.ु जाती व जमातीतील िव ा याची ‘भाविनक अि थरता’ दशिवणारा आलेख वरील सारणी व आलेखाव न असे िनदशनास येते क , शहरी भागातील अन.ु जातीतील िव ा याचे म यमान 116.33 व अन.ु जमातीतील िव ा याचे म यमान 126.71 आह.े म यमानातील फरक 10.38 आह.े 198 वाधीनता मा ेक रता नमुना ‘t’ मू य 0.05 तरावर 1.96 अपेि त आह.े ा त ‘t’ मू य 2.712 आहे व ते 0.05 तरावर साथक आह.े याचाच अथ असा क , शहरी भागातील अन.ु जाती व जमातीतील िव ा या या ‘भाविनक प रप वता’ या घटकात साथक फरक आह.े शहरी भागातील अन.ु जातीतील िव ा यापे ा अन.ु जमातीतील िव ा याची ‘भाविनक प रप वता’ अिधक माणात आह.े प रक पनेचे प र ण

“अन.ु जाती व अन.ु जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ाथ न या भाविनक प रप वतेम ये फरक असते.” सारणी व आलेखानुसार प होते क , शहरी भागातील अन.ु जाती व अन.ु जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक आढळला. यामुळे प रक पनेचा ि वकार कर यात आला.

िन कष :

‘अनुसू िचत जाती व अनुसू िचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचा तुलना मक अ यास’, या िवषयावरील ततु संशोधन िवषयाचे िन कष मांडत असतांना उ च ाथिमक शाळेतील इय ता आठवी या िव ा याकडून डॉ. यशवीर िसंग व डॉ. महेश भागव ारा मािणत

‘भाविनक प रप वता चाचणी’ सोडवून घे यात आली व पुढील िन कष मांडलेले आह.े 1. शहरी भागातील अन.ु जाती व अन.ु जमाती या िव ा याचे भाविनक दमन या घटकात समानता आह.े तर भाविनक अि थरता, सामािजक कुसमायोजन,

यि म व िवघटन, नेतृ विहनता यात साथक फरक आढळला. 2. शहरी भागातील अनु. जातीतील िव ा यापे ा अन.ु जमातीतील िव ा यात भाविनक अि थरता, सामािजक, कुसमायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता

अिधक माणात आह.े

0

20

40

60

80

100

120

140 116.33

126.71

शहरी अन.ुजाती

शहरी अन.ु जमाती

“अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक ................. vOlUme - 7 | issUe - 3 | DecemBeR – 2017

_____________________________________________________________________

________________________________________________________________________________________

Available online at www.lbp.world

5

3. शहरी भागातील अनु. जाती व अन.ु जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक आढळून आला. 4. शहरी भागातील अन.ु जातीतील िव ा यापे ा अन.ु जमातीतील िव ा याची भाविनक प रप वता अिधक आह.े ामीण व शहरी भागाबाबत हेमलता

तुरणकर (2007) या ं या “ ामीण िव ा यापे ा शहरी िव ाथ हे अिधक माणात भाविनक टया थीर असतात. तर शहरी िव ा यापे ा ामीण िव ाथ अिधक माणात भाविनक टया अि थर असतात’’ या िन कषाशी पूणपणे िवसंगत आहे.

संदभ ंथ : मराठी - 1. आळंदकर जयकुमार ा., (1975), “अिभनव शै िणक मानसशा ’’, पुण,े ठोकळ काशन. 2. कडके, िशरगावे, शडगे, (ऑ टो. 2006), “अ ययनाथ चे मानसशा आिण अ यापन ि या’’, को हापूर, फडके काशन. 3. क हाडे बी.एम., (जुलै 2007), “शा ीय संशोधन प ती’’, नागपुर, िपंपळापु रे ए ड पि लशस. 4. काड ले वसंतराव, महाले संजीवनी, (2002) “संशोधनात सांि यक य तं ाचे उपयोजन’’, नािशक, य.च.म.म.ु िव ापीठ. 5. गग स. मा. (संपादक), (1986), “भारतीय समाजिव ान कोश खंड - 1’’, पुण,े क पना मु णालय. 6. गावं डे एकनाथराव, झ बाडे वषा, (2000), “मू यािधि त िश ण ि या आिण उपचार’’, अमरावती, िनमल काशन. 7. घाटोळ रा. ना., (2003), “समाजशाि य संधोधन त वे प प ती’’, नागपुर, मं गेश काशन. 8. घोरमोडे के.य.ु, घोरमोडे कला, (2008), “शै िणक संशोधनाची मूलत वे’’, नागपुर, िव ा काशन. 9. जगताप ह.ना., (1991), “शै िणक व ायोिगक मानसशा ’’, पुण,े नूतन काशन. 10. जोशी अनंत, महाले सं िजवनी, (मे 2006), “मु त िव ापीठीय संशोधन’’, संशोधन मागदशन मािलका, पु प पिहले, नािशक, य.च.म.मु. िव ापीठ. 11. पंडीत र.वी., (जून 2007), “शै िणक मानसशा ’’, नागपूर, िपंपळापु रे काशन ए ड पि लशस. 12. पारसिनस न.रा., (1992), “ गत शै िणक मानसशा ’’, पुण,े नूतन काशन. 13. पोखरापुरकर राजा, (2006), “संशोधनासाठी नमुना िनवड’’, संशोधन मागदशक मािलका,पु प 11 वे, नािशक, य.च.म.म.ु िव ापीठ. 14. भागवतवार .आ., जोगावार व.िव., बो डे रा.र., (1976), “समायोजन मानसशा ’’, पुण,े िव ाथ गृह काशन. 15. िभंताडे वी.रा., (1989), “शै िणक संशोधन प ती’’, पुण,े नुतन काशन. 16. मुळे रा. श.ं आिण उमाठे िव.त.ु, (1998), “शै िणक संशोधनाची मूलत वे’’, नागपूर, महारा ंथ िनिमती मंडळ. 17. शेवतेकर-बडवे शारदा, (स ट. 2004), “िवकासाचे व अ ययनाचे मानसशा ’’, नागपूर, िव ा काशन. 18. सारंगपाणी मधुसुदन, सारंगपाणी सरोिजनी, (1967), “सामा य मानसशा ’’, पुण,े िव ामंिदर काशन. 19. सोमवंशी अिनल, (2002), “राजक य िस ांत आिण राजक य िव लषेण’’, अमरावती, बोके काशन. 20. सोहनी शं. कृ., (मे 1993), “शै िणक टीपाकोश’’, पुण,े िहंदु थान मु णालय. िह दी - 1. पाठक पी.डी (2006), “िश ा मनोिव ान’’, नागपूर, िपंपळापरे काशन ए ड पि लशस । 2. भटनागर सु रेश, (2001), “िश ा मनोिव ान’’, मरेठ, सूया पि लकेशन । 3. मंगल एस के., (1975), “िश ा मनोिव ान’’, लु िधयाना, काश दस ऐ यकेुशन पि लकेशन । 4. माथुर एस.एस., (1981-82), “िश ा मनोिव ान’’, आगरा, िवनोद पु तक मंिदर । इं जी - 1. Best J.W. and Khan J. V., (2000), “Research in Education”, Prentice hall of India, Pvt. ltd. 2. Bhagi Manjula, Sharma sunita, (1994), “Encyclopedic Dictionary of psychology”, New Delhi, Anmol Publication. 3. Buch M.B., “Second survey of Research in Education”, (1979), Baroda, Published by Society for Educational Research and

Development. 4. Buch M.B., “Third Survey of Research in Education”, (1978-1983), New Delhi, Published by N.C.E.R.T. 5. Buch M. B., “Forth survey of Research in Education”, Vol. No. 1, (1982-1988), New Delhi, Published by N.C.E.R.T. 6. Buch M. B., “Fifth survey of Research in Education”, Vol. No. 1, (1988-1992), New Delhi, Published by N.C.E.R.T. 7. “Six survey of Research in Education’, Vol. No. 1, (1993-2000), New Delhi, Published by N.C.E.R.T. 8. Mangal S.K. (2003), “Advanced Educational Psychology”, New Delhi, Prentice Hall of India. 9. Roy B.K. “Census of India”, Reginal Devision of India, (Cartographic Analysis Occasional Paper) Series 1, Vol. 12, ( 1988)

New Delhi, Maharashtra Govt. Of India. 10. Saksena N.R. Sharma B.K. Mohanthy R.K, “Fundamental of Educational Research”, Surya Publication, Meerut, 2003.

“अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक ................. vOlUme - 7 | issUe - 3 | DecemBeR – 2017

_____________________________________________________________________

________________________________________________________________________________________

Available online at www.lbp.world

6

Singh Yashvir & Bhargava Mahesh, “Mannual for Emotional Maturity scale”, (1990), Agra, National Psychology Corporation.

top related