राज्यातल खाजग} कंत्राट} प्रवाश}...

4
रायातील खाजगी कं ाटी वाशी वाहनांचे कमाल भाडेदर नित करयाबाबत.... महारार शासन गृह नवभाग शासन नणय मांक: एमहीआर-0412/..378 (पु.बां.07)/पनर-2, गृह (पनरवहन) नवभाग, दुसरा मजला, हुतामा राजगुऱ चौक, मादाम कामा मागण, मंालय, मु ंबई 400 032. नदनांक : 27 एनल, 2018. तावना :- रायातील वास कराया वाशयांकडून मोठया माात खाजगी कं ाटी वाहनांचा वापर करयात येतो. अशया वास कराया वाशयांकडून खाजगी कं ाटी वाहतूकीची ने-आ कराया वाहतूकदारांकडून गदीया हंगामामये अवाजवी भाडेवाढ करयात येते. अशया खाजगी कं ाटी वाहनांया भाडेदरासंदभत मा.मु ंबई उच यायालय येथे जननहत यानचका .149/2011 दाखल करयात आली होती. सदर यानचकेत मा.उच यायालयाने खाजगी कंाटी वाहनाचे भाडे नित करयाचे आदेश नदलेले होते. यानुसार सदर भाडे नित करयासंदभात सरल इटुट ऑफ रोड रासपोटण (सी.आय.आर.टी) पुे या क शासनाया संथेची नयुती करयात आली होती. सरल इटुट ऑफ रोड रासपोटण (सी.आय.आर.टी) पुे या संथेने खाजगी कं ाटी वाहतूकीया नवनवध वगणवारीतील सोई-सुनवधा इ.चा अयास करन अहवाल सादर केला आहे. वासी वाहतूकीसाठी वापरयात येाया कं ाटी वाहनांची वगणवारी ामुयाने वातानुकूलीत / अवातानुकू लीत/ शयनयान/शयनयान अनधक आसनयवथा इ. नवनवध कारात नवभागली आहे. येक वगणवारीतील वाहनांचा मोटार वाहन कर, इंधन खचण, देखभाल खचण, नत/नक.मी. चलन दर नभ असून सदरचे संपूण वाहन हे कंाटी तवावर आरनित करयात येते. अशया कंाटी परवाना ात वाहनधारकास टपा वाहतूक करयाचे हजे वाशयांना नतकीट देवू न वेगवेगळया नठकाी चढ-उतार करन वास करयाची अनुमती नाही. यामुळे खाजगी कं ाटी परवाना वाहनांचे पूण गाडीचे नत नकलोमीटर कमाल भाडे ननित करयाची बाब शासनाया नवचारानधन होती. शासन नणय :- महाराराय मागण पनरवहन महामंडळाचे टपा वाहतूकीचे भाडे राय पनरवहानधकराकडू नित करयात येते. सदर भाडेदर नवचारात घेवून खाजगी कंाटी परवाना वाहनाचे संपूण बससाठी नत नक.मी.भाडेदर याच वरपाया महाराराय मागण पनरवहमहामंडळाया संपूण बससाठी येाया नत नक.मी.भाडे दराया 50 टके पेिा अनधक राहार नाही असे कमाल भाडेदर ननित करयात येत आहे. उदाहर वरपाने महाराराय मागण पनरवह

Upload: others

Post on 24-Oct-2020

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनाचंे कमाल भाडेदर नननित करण्याबाबत....

    महाराष्ट्र शासन गृह नवभाग

    शासन ननर्णय क्रमाकं: एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 (पु.बा.ं07)/पनर-2, गृह (पनरवहन) नवभाग, दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक,

    मादाम कामा मागण, मंत्रालय, मंुबई 400 032. नदनाकं : 27 एनप्रल, 2018.

    प्रस्तावना :-

    राज्यातील प्रवास करर्ाऱ्या प्रवाशयाकंडून मोठया प्रमार्ात खाजगी कंत्राटी वाहनाचंा वापर करण्यात येतो. अशया प्रवास करर्ाऱ्या प्रवाशयांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने-आर् करर्ाऱ्या वाहतूकदाराकंडून गदीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशया खाजगी कंत्राटी वाहनाचं्या भाडेदरासंदभांत मा.मंुबई उच्च न्यायालय येथे जननहत यानचका क्र.149/2011 दाखल करण्यात आली होती. सदर यानचकेत मा.उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनाचे भाडे नननित करण्याचे आदेश नदलेले होते. त्यानुसार सदर भाडे नननित करण्यासंदभात सेंरल इन्सन्स्टट्युट ऑफ रोड रान्सपोटण (सी.आय.आर.टी) पुरे् या कें द्र शासनाच्या संस्थेची ननयुक्ती करण्यात आली होती. सेंरल इन्सन्स्टट्युट ऑफ रोड रान्सपोटण (सी.आय.आर.टी) पुरे् या संस्थेने खाजगी कंत्राटी वाहतूकीच्या नवनवध वगणवारीतील सोई-सुनवधा इ.चा अभ्यास करुन अहवाल सादर केला आहे. प्रवासी वाहतूकीसाठी वापरण्यात येर्ाऱ्या कंत्राटी वाहनाचंी वगणवारी प्रामुख्याने वातानुकूलीत / अवातानुकूलीत/ शयनयान/शयनयान अनधक आसनव्यवस्था इ. नवनवध प्रकारात नवभागली आहे. प्रत्येक वगणवारीतील वाहनाचंा मोटार वाहन कर, इंधन खचण, देखभाल खचण, प्रनत/नक.मी. प्रचलन दर नभन्न असून सदरच ेसंपूर्ण वाहन हे कंत्राटी तत्वावर आरनित करण्यात येते. अशया कंत्राटी परवाना प्राप्त वाहनधारकास टप्पा वाहतूक करण्याचे म्हर्जे प्रवाशयानंा नतकीट देवून वगेवगेळया नठकार्ी चढ-उतार करुन प्रवास करण्याची अनुमती नाही. त्यामुळे खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचंे पूर्ण गाडीचे प्रनत नकलोमीटर कमाल भाडे नननित करण्याची बाब शासनाच्या नवचारानधन होती.

    शासन ननर्णय :-

    महाराष्ट्र राज्य मागण पनरवहन महामंडळाचे टप्पा वाहतूकीचे भाडे राज्य पनरवहन प्रानधकरर्ाकडून नननित करण्यात येते. सदर भाडेदर नवचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे संपूर्ण बससाठी प्रनत नक.मी.भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मागण पनरवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येर्ाऱ्या प्रनत नक.मी.भाडे दराच्या 50 टक्के पेिा अनधक राहर्ार नाही असे कमाल भाडेदर नननित करण्यात येत आहे. उदाहरर् स्वरुपाने महाराष्ट्र राज्य मागण पनरवहन

  • शासन ननर्णय क्रमांकः एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 (पु.बां.07)/पनर-2

    पृष्ट्ठ 4 पैकी 2

    महामंडळाच्या नवनवध प्रकारच्या बसचे प्रनत बस प्रनत नक.मी.भाडे आनर् त्या स्वरुपाच्या खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे बससाठी कमाल भाडे याचा तक्ता सोबतच्या पनरनशष्ट्टात नमूद केलेला आहे.

    2. वरीलप्रमारे् खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचंे कमाल भाडे नननित करण्यात येत आहे, याचा अथण खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे भाडेदरात शासनाने भाडेवाढ केली असा होत नाही. खाजगी वाहतूकदारानंी स्पधात्मक वातावरर्ात वाजवी भाडे आकारुन प्रवाशयानंा वाहतूक सुनवधा उपलब्ध करुन देरे् आवशयक आहे. गदीच्या हंगामात मागर्ी-पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठया प्रमार्ात भाडेवाढ करुन प्रवाशयाचंी आर्थथक नपळवर्कू होवू नये या उदे्दशयाने कमाल भाडे नननित करण्यात आले आहे.

    3. सदर आदेशाची अंमलबजावर्ी काटेकोरपरे् करण्यात यावी. वरील कमाल भाडेदरापेिा अनधक भाडे आकारण्यात असल्यास सदर परवानाधारकानंवरुध्द मोटार वाहन कायदा/ननयमाप्रमारे् कारवाई करण्यात येईल.

    4. सदर शासन ननर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सकेंताकं क्रमाकं 201804271651251329 असा आहे. हा आदेश नडजीटल स्वािरीने सािानंकत करून काढण्यात येत आहे.

    महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने,

    ( नन.ज्यो.नघरटकर )

    कायासन अनधकारी, गृह (पनरवहन) नवभाग प्रनत,

    1) मा. राज्यपाल याचंे प्रधान सनचव, राजभवन, मलबार नहल, मंुबई. 2) मा. मुख्यमंत्री याचंे अपर मुख्य सनचव, मंत्रालय, मंुबई. 3) सवण मा. मंत्री / मा. राज्यमंत्री, मंत्रालय, मंुबई. 4) मा. अध्यि, नवधानसभा यांचे खाजगी सनचव, नवधानभवन, मंुबई 5) मा. सभापती, नवधानपनरषद याचंे खाजगी सनचव, नवधानभवन, मंुबई 6) मा. उपाध्यि, नवधानसभा याचंे खाजगी सनचव, नवधानभवन, मंुबई

    http://www.maharashtra.gov.in/

  • शासन ननर्णय क्रमांकः एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 (पु.बां.07)/पनर-2

    पृष्ट्ठ 4 पैकी 3

    7) मा. उपसभापती,नवधानपनरषद याचंे खाजगी सनचव, नवधानभवन, मंुबई 8) मा. नवरोधी पिनेता (नवधानसभा) याचंे खाजगी सनचव, नवधानभवन, मंुबई 9) मा. नवरोधी पिनेता (नवधानपनरषद) याचंे खाजगी सनचव, नवधानभवन, मंुबई 10) मा. संसद सदस्य (महाराष्ट्र राज्य) 11) मा.नवधानसभा सदस्य (सवण) 12) मा.नवधान पनरषद सदस्य (सवण) 13) मा. मुख्य सनचव, मंत्रालय, मंुबई. 14) मा. मुख्यमंत्री याचंे अपर मुख्य सनचव. 15) सवण मंत्री/राज्यमंत्री याचंे खाजगी सनचव. 16) सवण अपर मुख्य सनचव /प्रधान सनचव/सनचव , मंत्रालय, मंुबई. 17) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), मंुबई. 18) पनरवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मंुबई. 19) महासंचालक, मानहती व जनसंपकण सचंालनालय, मंत्रालय, मंुबई. 20) महाव्यवस्थापक, बृहन्मंुबई पनरवहन उपक्रम, मंुबई. 21) उपाध्यि व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मागण पनरवहन महामंडळ, मंुबई. 22) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते नवकास महामंडळ, मंुबई. 23) संचालक, राष्ट्रीय महामागण प्रानधकरर्, ठारे्/नानशक/पुरे्/नागपूर. 24) सवण पोलीस आयुक्त. 25) सवण नवभागीय आयुक्त. 26) सवण नजल्हानधकारी. 27) सवण नजल्हा पोलीस अधीिक/पोलीस उप आयुक्त. 28) सवण नवभागीय ननयंत्रक, महाराष्ट्र राज्य मागण पनरवहन महामंडळ. 29) सवण प्रादेनशक पनरवहन अनधकारी/सवण उप प्रादेनशक पनरवहन अनधकारी. 30) सवण वाहतूकदार संघटना (संबंनधत प्रादेनशक /उप प्रादेनशक पनरवहन कायालयामाफण त) 31) ननवडसंग्रह-पनर-2.

  • शासन ननर्णय क्रमांकः एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 (पु.बां.07)/पनर-2

    पृष्ट्ठ 4 पैकी 4

    शासन ननर्णय क्र. एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 (पु.बा.ं07)/पनर-2, नद. 27/04/2018 सोबतचे पनरनशष्ट्ट

    सेवचेा प्रकार रा.प. भाडे प्रनत टप्पा / 6 नक.मी. (रु.)

    आसन िमता

    प्रनत बस/प्रनत

    नक.मी. भाडे (रु.)

    कंत्राटी परवाना वाहनाच ेप्रनत बस/ प्रनत नक.मी. कमाल

    भाडे (रु.) (रा.प.महामंडळाचे

    भाडे अनधक 50 टक्के धरुन)

    अवातानुकूलीत साधी 6.30 44 46.20 69.30 ननमआराम 8.60 39 55.90 83.85

    वातानुकूलीत नशवशाही (टाटा/अशोक ललेडँ)

    8.95 44 65.64 98.46

    शयनयान (टाटा/अशोक ललेडँ)

    12.88 30 64.40 96.60

    नशवनेरी (व्होल्वो/मर्थसनडज/स्कॅननया)

    15.80 43 113.24 169.86

    *****

    2018-04-27T16:53:45+0530Ghiratkar Nitin Jyotinath