अजभनव · व मानेगाव टँकरने पाण प 2रवठा...

Post on 03-Feb-2020

23 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

दारफळ (सीना), ता. माढा जि. सोलापूर

आशामंत फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वर्षभरामधे्य खालील सामाजिक के्षत्रामधे्य

काम कररत आहोत यामधे्य प्रामुख्याने...

म.गांधी राष्ट्र ीय ग्रामीण रोिगार हमी योिना

मजहला अजधकार, मजहला बचत गट

मुलांचे हक्क व अजधकार

बाल मिुरी जवरोधी अजभयान

शेतकरी गट

शासकीय योिना

मजहला संघटन

युवक व युवती संघटन

सेंजिय शेती

पाणी

मिूर संघटन

आमच्या संस्थेची कार्यके्षत्र –

अ.क्र. जिल्हा तालुका गावे

1

सोलापूर

माढा

बाशी

करमाला

सांगोला

मंगळवेढा

40

20

20

20

20

2 उस्मानाबाद भूम

परांडा

40

20

3 सांगली ित

कवठे-महांकाळ

20

20

4 अहमदनगर अहमदनगर 20

एकूण 4 10 240

सहकार्य करणार्‍र्ा संस्था

जदलासा संस्था, घाटिी जिल्हा – यवतमाळ

ग्रामीण जवकास संस्था, जकनवट जिल्हा- नांदेड

DO GOOD NOW, नई जदल्ली

AFARM, पुणे

अजभनव भारत समाि सेवी संस्था, करमाळा जिल्हा सोलापूर

सन २०१६-१७ मधील चालू उपक्रम

सुरजक्षत बचपन सुरजक्षत भारत

नोबेल पररतोजर्क जविेते मा.श्री. कैलास सत्याथी यांच्या भारत याते्र जनजमत्त

कन्याकुमारी पासून जदल्ली पयंत िाणार्‍या याते्रचे जद. 25/09/2017 रोिी सोलापूर येथील

संपूणष जनयोिन आशामंत फाऊंडेशन माफष त करण्यात आले. या याते्र दरम्यान आम्हाला

सोलापूर मधील दयानंद कॉलेि, वालचंद कॉलेि, मॉडनष सू्कल मधील 6,000 मुला-

मुलीचंा यामधे्य सहभाग होता त्यामधील काही क्षणजचते्र.......

कन्यादान र्ोिना

या योिनेअंतगषत आम्ही माढा तालुक्यातील जवधवा व पररतक्ता मजहलांच्या मुलीचं्या

नावे ५ वर्ाषच्या आतील मुलीचं्या लग्नासाठी रू. ५,००० /- त्यांच्या नावे टाकले त्या

मुलीच्या १८ व्या वर्ी रू. ५०,००० /- लाभ जमळेल. याची सुरवात म्हणून आमच्या

संस्थेमाफष त आम्ही २०१७ रोिी हा उपक्रम सुरू करून याचा लाभ ५ मुलीनंा जमळाला.

पर्ायवरण

आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सन २०१६-१७ या वर्ाषत दारफळ सीना येथे

१,००० वृक्ष लागवड केली आजण दरवर्ी संस्थेच्या कायषके्षत्रात १,००० झाडे लावण्याचा

उपक्रम हाती घेतला आहे.

मनरेगा

सन 2015-16 या वर्ाषत उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, सोलापूर या

जिल्हयामधे्य दुष्काळ िन्य पररस्स्थतीमुळे 42000 मिुरांना काम जमळवून देण्यामधे्य

आम्हाला यश जमळाले. तसेच माढा तालुक्यामधे्य पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जचंचोळी

व मानेगाव टँकरने पाणी पुरवठा केला यामधे्य दोन्ही गावांची लोकसंख्या जमळून 8000

लोकांना 1 मजहना DO GOOD NOW नई जदल्ली यांच्या सहकायाषने आम्ही पाणी-पुरवठा

केला. त्यातील काही मिुरांचे फोटो व टँकरने पाणी पुरवठा करताना फोटो.

मजहला अजधकार व मजहला बचत गट

संस्थेच्या माध्यमातून चार जिल्यामधे्य िवळपास 4000 मजहलांचे संघटन झाले आहे.

तसेच 300 मजहला बचत गट व प्रते्यक तालुक्यामधे्य नेतृत्व करणार्‍या मजहलांचे मजहला

अजधकारा वरती कायषशाळा संपन्न झाल्या यामधे्य मजहला स्वत: हून अजधकार्‍यांना व

ग्रामसभेमधे्य आपल्या हक्कासाठी प्रश्न जवचारू लागले.

मुलांचे हक्क अजधकार व बाल मिुरी

आमच्या कायषके्षत्रामधे्य उस तोड मिुरांचे स्थलांतर होत आहे त्यांच्या मुलांच्या जशक्षणाची सोय

व्हावी म्हणून सांगोला, ित, कवठे-महांकाळ या तालुक्यामधे्य हंगामी जनवासी वस्तीगृह सुरू

केले आहेत. तसेच सवष तालुक्यामधे्य प्रते्यक शाळेत िाऊन त्यांचे हक्क व कतषव्यची िाणीव

करून जदली.

शेतकरी गट

कायषके्षत्रातील कोरडवाहू शेतकर्‍यांचे गट तसेच सेजिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे गट

िवळपास 32 गट तयार आहेत त्यामुळे सामूजहक शेती करण्यासाठी व सेंजिय शेती

करण्यासाठी कृजर् जवभागाकडून आम्ही त्यांना मागषदशषन करीत आहोत. तसेच कृजर् अॅग्रो

गु्रप स्थापन केला आहे.

रु्वक-रु्वती संघटन

कायषके्षत्रातील युवक-युवतीचें 80 गट स्थापन आहेत यामधून युवकांना उद्योग, शेती,

आजण त्यांच्या पुढील जशक्षणाचे त्यांना वेळोवेळी मागषदशषन जशजबरे राबवले िातात.

पाणी

महाराष्ट्र शासनाच्या िलयुक्त शीवर अजभयानातून 4 गावांची जनवड करून त्यातून चारही

गावातून 20 km अंतरावरील नदी-नाले-ओढे रंदीकरण करण्यात आले. मनरेगाच्या

माध्यमातून पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम केले. आजण सध्या आता पाण्याची

पातळी चांगल्याप्रकारची आहे.

जचंचोली(ता.माढा) र्ा दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या टाकीचे वाटप करताना आजण

टँकरने पाणीपुरवठा

दुष्काळग्रस्त भागातील लोकांना माजहती देताना मु.पो. िुिारपूर ता. सांगोला

गोरमाळे (ता.बाशी) रे्थे दुष्काळग्रस्त मिुरांना अविारे वाटप कार्यक्रम

सांगोला रे्थे दुष्काळग्रस्त शेतकर्‍र्ांना रब्बी पेरणीसाठी मदत देताना

दुष्काळग्रस्त भागात मनरेगा कामावरती प्रत्यक्ष काम करताना मिूर

दुष्काळग्रस्त भागात रोिगार हमी कामावरती प्रत्यक्ष भेट आजण मिुरांबरोबर चचाय

करताना

िलरु्क्त जशवार व मनरेगा नालारंदी करन प्रत्यक्ष पाणी साठवलेले छार्ाजचत्र

प्रत्यक्ष ढोह मॉडेल जदलासा र्वतमाळ

मनरेगा वरील मिुरांच्या कामाबाबत मा.राज्यमंत्री जकशोर जतवारी र्ांच्या बरोबर चचाय

करताना मा.हणमंत बारबोले

शासकीर् र्ोिनेचा लाभ पाईप व मै्हस वाटप

ऊस-तोड मिुरांच्या मुलांसाठी हंगामी जनवासी वस्तीगृह

ऊस-तोड मिुरांना मागयदशयन करताना मा.हणमंत बारबोले

वृक्ष लागवड करताना मा.हणमंत बारबोले

नैसजगयक आपत्तीमुळे नुकसान झालेल्र्ा कुटंुबांना मदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्र ीर् पुरस्कार आशामंत फाऊंडेशन चे अध्यक्ष मा.

हणमंत बारबोले स्वीकारताना जठकाण – काठमांडू (नेपाळ)

top related