p a g e esahity@gmail. com...3 | p a g e www. esahity. com esahity@gmail. com [email protected]...

23
1 | Page www. esahity. com esahity@gmail. com

Upload: others

Post on 12-Mar-2020

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • 1 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

  • 2 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    डोंगळा

    अनघा हिरे

    ई साहित्य प्रतिष्ठान

  • 3 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    ( ) : [email protected] 9422284116 या पुस्िकािील लेखनाचे सर्व िक्क लेखखकेकड ेसुरक्षिि असून पुस्िकाचे ककिं र्ा त्यािील अिंशाचे पुनर्ुवद्रण र् नाट्य, चचत्रपट ककिं र्ा इिर रुपािंिर करण्यासाठी लेखखकेची लेखी परर्ानगी घेणे आर्श्यक आिे. िसे न केल्यास कायदेशीर कारर्ाई िोऊ शकिे.

    mailto:[email protected]

  • 4 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    प्रकाशक :-ई साहित्य प्रतिष्ठान www.esahity.com

    [email protected]

    प्रकाशन : १६ २०१७ ©esahity Pratishthan®1027

    वर्नार्ूल्य वर्िरणासाठी उपलब्ध आपले र्ाचून झाल्यार्र आपण रर्डव करू शकिा िे पुस्िक रे्बसाईट र्र ठेर्ण्यापूर्ी ककिं र्ा र्ाचना व्यातिररक्ि कोणिािी र्ापर करण्यापूर्ी ई साहित्य प्रतिष्ठानची लेखी परर्ानगी आर्श्यक आिे.

    http://www.esahity.com/mailto:[email protected]

  • 5 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    अपवणपत्रत्रका

    जयािंना लिान असिािंना गोष्टी सािंगि सािंगि र्ला ललखाणाचा नाद जुळला त्या र्ाझ्या चचर्ण्या

    आहदिी ओर्ीला. . . . . .

  • 6 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    डोंगळा

  • 7 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    एक िोिा र्ुिंगळा नार् त्याचे डोंगळा. आज डोंगळ्याला कसलीशी घाई झाली

    िोिी. एरर्ी रािंगेिच किरणारा डोंगळा आज एकटाच घरभर

    किरि िोिा. आज त्याच्या सोबि एकिी लर्त्र हदसि नव्ििा.

    असिं काय बरिं झालिं िोि कक आज डोंगळ्याला एकटिंच किरण्याची रे्ळ आली िोिी. िर झाले असे कक, डोंगळा आखण त्याचे लर्त्र काल सिंध्याकाळी र्डाच्या झाडार्रून किरि िोिे. र्डाच्या झाडार्रील िळािील र्ऊ र्ऊ गर खाण्याि सर्व र्ग्न झाले िोि.े डोंगळ्याला त्याच रे्ळी एक लालचुटूक र्डाचे छोटेश ेिळ हदसले आखण त्या िळाच्या

  • 8 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    भोर्िी दिा बारा लाल लाल र्ुिंग्या जर्ा झाल्या िोत्या. र्ुिंग्यािंना सुद्धा थोडी न्यािारी करायची िोिी. डोंगळ्याचे खोडकर लर्त्र पुढे आले त्यािंनी अिरशःर्ुिंग्यािंना िुसकारू्न लार्ले. डोंगळा खूप चचडला. ‘अरे आपण सदु्धा खाण्याची र्जा करिोय ना! र्ग त्या त्रबचार् या छोट्या लाल र्ुिंग्यािंना खाऊ द्या कक, िे झाड काय आपल्या एकट्याचे आिे का?’

    डोंगळा लर्त्रािंच्या अिंगार्र जोराचा ओरडलाच. लर्त्रािंना र्ागे सरकर्ि िो लाल र्ुिंग्यािंच्या हदशनेे गेला. आपल्या हदशेने भलार्ोठा र्ुिंगळा येिोय िे बघून त्या अजूनच घाबरून गेल्या आखण र्ाट िुटेल तिथे सैरारै्रा धारू् लागल्या.

  • 9 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    ‘अगिं थािंबा, अगिं थािंबा र्ी िुम्िाला कािीिी करणार नािी िुम्िी पण खा िी िळिं, र्ाटे्टल तििकी खा. ’ पण . . . . . . . . . डोंगळ्याचे बोलणे कुणीच ऐकून घेईना. जीर् र्ठुीि धरून लाल र्ुिंग्या पळि सुटल्या. लाल र्ुिंग्या आपल्याला घाबरल्या याचे डोंगळ्याला िार र्ाईट र्ाटले. त्याला बघून कुणीिरी घाबरून पळालिं िी गोष्ट आठर्ली िरी त्याच र्न उदास िोऊ लागले कारण डोंगळा स्र्भार्ाने अगदी शािंि िोिा . िो वर्नाकारण कधीच कुणाला त्रास देि नव्ििा कक कुणाला चार्ििी नव्ििा. नेिर्ीच दसुर्याचा वर्चार करणार्या डोंगळ्याला आज लर्त्रािंर्ळेु िार दःुख झाले िोिे.

  • 10 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    आज शािंि बसायचे नािी. त्या र्ात्रट लर्त्रािंना आिा चािंगलेच झापले पाहिजे- असा वर्चार करून डोंगळा िडक लर्त्रािंकड े तनघाला आखण त्याने लर्त्रािंना चािंगलेच झाप झाप झापले. डोंगळ्याला लर्त्रािंचा इिका राग आला िोिा कक आज चक्कपैकी िो त्यािंना सोडून एकटाच आपल्या कार्ाला लागला. आज त्याने एकट्यानेच झाडाची पाने गोळा केली आखण आपल्या नेिेर्ीच्या हठकाणी नेऊन ठेर्ली. भरभर चालि िो एकटाच सर्व कार् करि िोिा. त्याला आज कुणाचीच र्दि नको िोिी. डोंगळ्याला एकट्यालाच कार् करिािंना बघून त्याचे लर्त्र जरा खजजल झाले. आपल्या र्ागण्यार्ुळे आज आपला चािंगला लर्त्र आपल्यार्र रागार्ला याची सर्ाांना सर्ज आली.

  • 11 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    कारण शािंि र्नलर्ळारू् डोंगळा सर्ाांनाच िर्ा िर्ासा र्ाटायचा. त्याच्या जोशपूणव कार् करण्याच्या पद्धिीर्ुळे िो सर्ाांचाच आर्डिा िोिा. डोंगळा शािंिपणे आपले कार् करिोय परिंिु आपल्याशी कािीच बोलि नािी. लर्त्रािंना रािर्ले नािी. सगळे जण डोंगळ्यापाशी जर्ा झाले आखण त्याच्याशी कािीना कािी कारण काढून बोल ूलागले. परिंिु डोंगळा

    आपला कुणाशीच बोलायला ियार नव्ििा. आिा लर्त्रािंनी

    ठरर्ले कक, जाऊन त्या लाल र्ुिंग्यािंची र्ािी र्ागायची.

  • 12 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    ठरल्या प्रर्ाणे सर्व र्ुिंगळे लाल र्ुिंग्यािंपाशी जायला तनघाले. र्ोठ्यासिंख्येने आपल्याच हदशनेे येणार्या र्ुिंगळयािंना बघून लाल र्ुिंग्या परि खूप घाबरल्या र्ाट लर्ळेल तिथे पळू लागल्या. परिंिु डोंगळ्याच्या लर्त्रािंनी त्यािंची र्ाटच अडर्ली. “आम्िाला र्ाि करा , आम्िाला र्ाि करा” सगळे र्ुिंगळे एका सुराि ओरडू लागले. र्ुिंग्यािंना आिा कुठे सर्व प्रकार लिाि आला त्यािंनी र्ुिंगळ्यािंना र्ाि केले. परि कधीच त्रास देणार नािी याचे र्चनिी घेिले. आिा लाल र्ुिंग्या आखण काळे र्ुिंगळे यािंची छान र्तै्री झाली.

  • 13 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    र्ुिंग्यािंनी आपल्या नर्ीन लर्त्रािंना आपल्याकडील कािी साखरेचे कण हदले. र्ुिंग्या आखण र्ुिंगळे साखरेचे कण घेऊन डोंगळ्याकड ेआले. आपल्या लर्त्रािंर्ध्ये झालेला बदल बघून डोंगळ्यालािी िार बरे र्ाटले. त्याने आपल्या लर्त्रािंना र्ाि केले. आिा परि एकदा सगळे जण लशस्िीि लाईन करूनच आपली कार्े करू लागले.

    ***************

  • 14 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    सश्यािंचे लशबीर

  • 15 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    सर्व त्रबळा त्रबळाि र्ोठ्या सश्या आजोबािंनी तनरोप पाठर्ला िोिा कक, “आज सिंध्याकाळी आप-आपल्या सर्व वपल्लािंना घेऊन र्डाच्या झाडाखाली जर्ारे्. ”

    र्डाच्या झाडाखाली जर्ायचिं ह्या बािर्ीने सर्व सश्यािंर्ध्ये भीिीचे र्ािार्रण पसरले.

  • 16 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    घाबरि घाबरिच सिंध्याकाळी सर्व ससे आपल्या सर्व वपल्लािंना घेऊन र्डाच्या झाडाखाली जर्ले.

    पािंढरे ,करड,े काळे असे अनेक रिंगािील सश्यािंची वपल्लिं जर्ली.

  • 17 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    उिंचच उिंच िािंदीर्र बसून ससा आजोबािंनी सर्ाांना बजार्लिं कक, “आपल्या सश्यािंना सारेच घाबरट सर्जिाि. आपल्यार्रचा िा घाबरट पणाचा लशक्का जर पुसायचा असेल िर सर्ाांना धीट िोणे गरजेचे आिे, आखण त्या साठीच र्ी आखण र्ाझ ेकािी लर्त्र ह्या वपल्लािंचे एक लशबीर घेणार आिे. सर्ावनी आप-आपल्या वपल्लािंना उद्यापासून लशत्रबराला पाठर्ायचे आिे. ” ठरल्या प्रर्ाणे दसुर् या हदर्शी सकाळी सकाळी सगळे वपल्लिं र्डाच्या झाडाखाली लशत्रबरासाठी जर्ली. आखण लशबीर सुरु झाले . . . . .

  • 18 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    एका ससा आजोबािंनी डोंगर चढायचे धड ेघेिले िर दसुर् या आजोबािंनी उड्या र्ारण्याचे धड ेघेिले. हदर्सोंहदर्स सर्व बच्चे किं पनी

    उड्या र्ारण्याि आखण धार्ण्याि िरबेज झाली अिंग रे्ितनिीचे सर्वच कारे् र्ुलािंना लशकर्ले जाऊ लागले. उरला प्रश्न धीट िोण्याच्या बाबिीिला

    िर र्ुलािंना धीट िोण्याची अजजबाि इच्छा नव्ििी. कारण लशत्रबराि लशकिा लशकिा ि ेस्र्िःच्या जीर्ाला इिके जपि िोिे कक कुठे खुट्ट आर्ाज झाला िर लगेचच घाबरून आपापल्या त्रबळाि जाि. र्ुलािंच्या ह्या र्ागण्यार्ळेु आजोबा

  • 19 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    र्ात्र िारच चचिंिेि िोिे. र्लु धीट व्िार्ी म्िणून नर्ीन नर्ीन युक्त्यािंचा वर्चार करि, परिंिु . . . . . . . . . . . . . . र्ुलिं आपली धाडसी बनिच नव्ििी. एके हदर्शी आजोबािंनी ठरर्ले कक आज कािीिी झाले िरी र्लुािंना धीट बनर्याचेच. म्िणून डोंगर चढिा चढिा आजोबा र्ुद्दार्च डोंगराच्या खाली पडायला लागले. िे जरा खाली पडून एका झाडाच्या िािंदीला पकडून लटकि बसले. सर्व र्ुलिं

    घाबरून पुढे झाली. एकरे्कािंना र्दि करि सर्ावनी लर्ळून रे्ललचा दोर ियार केला आखण

    आजोबािंना र्ाचर्ले.

  • 20 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    आजोबािंना िार आनिंद झाला. चला र्ुलिं आिा धीट झाली. आिा त्यािंच्या अिंगािला घाबरटपणा नािीसा झाला.

    खुश िोऊन आजोबािंनी सर्ाांना दोन दोन गाजरे हदली िणािच र्ुलािंनी गाजराचा िडशा पाडला. आजोबािंनी र्लुािंना शाबासकी हदली शाबासकी देिािंना त्यािंनी पे्रर्ाने र्ुलािंच्या पाठीर्र थाप र्ारली.

    बस्स. . . . . . .

  • 21 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    र्ुलािंच्या पाठीर्र थाप पडिाच र्ुलिं घाबरली आखण घाबरून आपल्या त्रबळाि पळि सुटली.

    आजोबािंना आिा कळून चुकले कक आपण ककिीिी प्रयत्न केला िरी

    सश्यािंर्ध्ये पररर्िवन घडणार नािी िे लभत्र ेआिेि आखण लभत्रचे रिाणार.

  • 22 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    ई साहित्य प्रतिष्ठान

    आिा र्राठी ई पुस्िकिं िुम्िी www. esahity. com र्रून डाऊनलोड करा.

    ककिं र्ाesahity@gmail. com ला कळर्ून रे्लने लर्ळर्ा. ककिं र्ा4470810177िा निंबर सेव्ि करून या निंबरला िुर्चे नािंर् र् गािंर्Whatsapp करून पसु्िके whatsapp र्ागे लर्ळर्ा.

    ककिं र्ा ई साहित्यचे app. https://play. google. com/store/apps/details?id=com. esahity. www. esahitybooks या ललिंकर्र उपलब्ध आिे. िेdownload करा.

    िे सर्व र्ोफ़ि आिे.

    http://www.esahity.com/mailto:[email protected]://play.google.com/store/apps/details?id=com.esahity.www.esahitybookshttps://play.google.com/store/apps/details?id=com.esahity.www.esahitybookshttps://play.google.com/store/apps/details?id=com.esahity.www.esahitybooks

  • 23 | P a g e www. esahity. com esahity@gmail. com

    आिा ठरर्लिंय. र्राठी पुस्िकािंनी अर्घिं वर्श्र् व्यापून टाकू. प्रत्येक र्राठी सुलशक्षििाच्या र्ोबाईल र्ध्ये ककर्ान पन्नास र्राठी पुस्िकिं असलीच पाहिजेि. प्रत्येक र्राठी र्ाणसाच्या!

    िुर्ची साथ असेल िर सिज शक्य आिे िे… कृपया जास्िीि जास्ि लोकािंना याि सालर्ल करून घ्या.

    आपले नम्र

    टीर् ई साहित्य