provisions regarding liqudiation under maharashtra cooperative societies act 1960

64
सससससस ससससससससस ससससससससससस ससससस सससससससससस सससससस ससससससससस- सस.ससससस ससससस सस सससससस,सससससस सससससस, ससससस सससससस स सससससस,सससससस सससससस,सससससससससस ससससस,सससस 1 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Upload: sopan-shinde

Post on 13-Feb-2017

129 views

Category:

Law


17 download

TRANSCRIPT

Page 1: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

सहकारी संस्थांचे अवसायनाबाबत सहकार

कायद्यातील तरतुदीसादरकता�-

डॉ.सोपान शि�ंदे उप निनबंधक,सहकारी संस्था,

सहकार आयुक्त व निनबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य,पुणे

1 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 2: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायक/परिरसमापक/निवसर्ज�क/ऋ णपरी�ोधक

2

व्याख्या कलम 2(17)- “परिरसमापक” या संज्ञेचा अर्थ�,या

अधि�नि�यमान्वये परि�समापक म्हणू� नि�युक्त केलेली व् यक्ती, असा होतो.

कलम 2(20-ए)- “�ासकीय अभि/हस्तांनिकती” या संज्ञेचा अर्थ�, या कलम 21-अ पोट कलम (2) खाली नि�बं�का�े �ेमणूक केलेली व् यक्ती किकंवा व् यक्ती नि�काय,असा होतो.

Page 3: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन

3

संस्था प्रकारानुसार अवसायन

1) निवमा संरभि2त बँकेचे अवसायन :कलम 110-ए च्या त�तुदी अ�ुसा� अवसाय� आदेश व अवसायक नि�युक्ती

काय�वाही ठेव निवमा महामंडळ अधि�नि�यम 1961 अ�ुसा� �ोंदणीकृत बँकांच्या ठेवीं�ा

निवमा सं�क्षण असते अशा बँका उदा.�ाग�ी सहका�ी बँक, जि:ल्हा मध्यवत= सहका�ी बँक व �ाज्य सहका�ी बँक.

2) उव�रीत सव� प्रकारच्या सहकारी संस्थांचे अवसायन : कलम 102 च्या त�तुदी अ�ुसा� अवसाय� आदेश व कलम 103 अ�ुसा�

अवसायक नि�युक्ती काय�वाही

Page 4: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

निवमा संरभि2त बँकेचे अवसायन कलम 110-ए

4

कलम 110-ए (दो�) : ठेव निवमा महामंडळ अधि�नि�यम 1961 चे कलम 13डी मध्ये उल्लेख केलेल्या परि�स्थि@तीत भा�तीय रि�झव्ह� बँके�े फमा�निवल्यास अशा बँकेच्या समाप�ाचा आदेश देण्यात येतो.

कलम 110-ए (चा�) : या आदेशानिवरुध्द अनिपल/पु��ीक्षण क�ण्याची त�तुद �ाही.

कलम 110-ए (पाच) : ठेव निवमा महामंडळ अधि�नि�यम 1961 चे कलम 21�ुसा� ठेव निवमा महामंडळास अधि�दा� क�ण्यास अवसायक बां�ील आहे.

Page 5: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन केव्हा- कलम 102(1)

ऐच्छि9क (102(1)(बी))

संसे्थचे ऐच्छि9क (voluntary)

निनबंधकाने स्वत: होऊन (suo moto)

(102(1)(बी)) सं@ेच्या अ:ा�वरु�-सं@ेचे अवसाय� क�णेच्या प्रयो:�ासाठी आयो:ीत केलेल्या सं@ेच्या सदस्यांच्या सव�सा�ा�ण अधि�मंडळाच्या बैठकीत ¾ बहुमतां�ी अवसाय�ाबाबतचा ठ�ाव मं:ु� झाल्यास

1. (102(1)(ए))क 81-लेखाप�ीक्षण,क 83-चौकशी,क 84 व क 89-ए-तपासणी 2. (102(1)(सी))(i) ज्या सं@े�े काम सुरु केले �ाही, निकवा(ii) ज्या सं@े�े काम क�ण्याचे बंद केले आहे, निकवा(iii) ≤ 500/- इतक्या निकमतीचे भाग/सदस्यांच्या अ�ामत �कमा ताब्यात असलेली सं@ा, निकवा(iv) अधि�नि�यम/नि�यम/उपनिव�ी यातील –�ोंदणी व व्यव@ाप� बाबतच्या कोणत्याही शत=चे अ�ुपाल� क�णे बंद केले आहे

5

Page 6: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

संस्थेचे ऐच्छि9क अवसायन –कलम 102(1)(बी)

1) सं@ेचा अ:� –2) सं@ेचे अवसाय� क�णेच्या प्रयो:�ासाठी आयो:ीत

केलेल्या सं@ेच्या सदस्यांच्या सव�सा�ा�ण अधि�मंडळाच्या बैठकीची �ोटिटस व निवषयपनिTका

3) अवसाय�ाबाबतच्या ठ�ावाची ख�ी �क्कल4) सदस्यांच्या सव�सा�ा�ण अधि�मंडळाच्या बैठकीचे इनितवृत्त5) अशा बैठकीस ह:� असलेल्या सदस्यांचा ह:े�ीपट (�ाव

व सही)6) अशा बैठकीची �ोटिटस व निवषयपनिTका सव� सदस्यां�ा

पोचल्याची खाTी पटवणा�ा पु�ावा6

Page 7: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

संस्थेचे ऐच्छि9क अवसायन –कलम 102(1)(बी)

7) सं@ेची अद्यावत आर्थ=क पTके शक्यतोव� लेखापरि�क्षिक्षत

8) लेखापरि�क्षिक्षत ताळेबंदा�ुसा� सव� मालमत्ता, ची:वस्तु व का�वाईयोग्य दावे तसेच सं@ेच्या �ंद्यासंबं�ातील सव� पुस्तके,अक्षिभलेख व इत� दस्तऐव: यांची यादी

7

Page 8: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

संस्थेचे ऐच्छि9क अवसायन –कलम 102(1)(बी)

अवसाय�ाबाबतचा ठ�ाव ¾ बहुमतां�ी मं:ु� झाल्याची खाTी क�णे

खाTी होत असल्यास कलम 102(2) अन्वये अवसाय�ाचा आदेश देवु� प्रत सव� संबं�ीतां�ा पाठनिवण्यात यावी

अन्यर्था कलम 102(1) अन्वये अवसाय�ाचा अंत�ीम आदेश देवु�

सं@ेस प्रत पाठवु� कलम 102(2) अन्वये सु�ावणीअंती अंतरि�म आदेश निवलोनिपत वा कायम क�णा�ा अंनितम आदेश देता येईल.

8

Page 9: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन- सक्तीन /ेनिनबंधकाने स्वत: होऊन (suo moto) कलम 102(1)(ए)

पुटि[लपैकी कोणत्याही अहवालातील नि�ष्कष�/अक्षिभप्राय / शे�ा असल्यास -

1.कलम 81- निहशेबी लेख्यांचे लेखाप�ीक्षण किकंवा2.कलम 83 -सं@ेची �च�ा,नितचे कामका: व नितची आर्थिर्थकं स्थि@ती यांची चौकशी किकंवा3.कलम 84 -ऋणग्रस्त सं@ेच्या पुस्तकांचे नि��ीक्षण किकंवा4.कलम 89-ए-सं@ेच्या कामका:ाचे नि��ीक्षण/तपासणी

अशा अहवालातील दोषांचे नि��ाक�ण क�णेसाठी वा:वी व पु�ेशी सं�ी सं@ेस देणे आवश्यक

9

Page 10: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन- सक्तीने/निनबंधकाने स्वत: होऊन (suo moto) कलम 102(1)(सी)

पुटि[लपैकी कोणत्याही बाबीबाबत नि�बं�काची खाTी होत असल्यास –(i) ज्या सं@े�े काम सुरु केले �ाही –

�ोंदणीच्या अटी व शत= मध्ये याबाबत निवशिशष्ट मुदत देणे आवश्यक आहे,याबाबत नि�बं�कास/�ोंदणी अधि�काऱ्यास अधि�का� आहेत. उदा.गृहनि�मा�ण सं@ेची �ोंदणी क�ण्यात आली प�ंतु आवश्यक :ागा उपलब्ध होवु शकली �ाही.

(ii) ज्या सं@े�े काम क�ण्याचे बंद केले आहे-उदा.प्रक्रीया सं@ेची �ोंदणी�ंत� काही कालाव�ी�ंत� आवश्यक कच्चा माल उपलब्ध होवु शकला �ाही त्यामुळे सं@े�े काम क�ण्याचे बंद केले.:ंगल कामगा� सं@ा-

10

Page 11: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन- सक्तीने/निनबंधकाने स्वत: होऊन (suo moto) कलम 102(1)(सी)

(iii) ≤ 500/- इतक्या किकंमतीचे भाग/सदस्यांच्या अ�ामत �कमा ताब्यात असलेली सं@ा-

उदा.निकमा� भागभांडवलासाठी किकंवा सं@ेच्या प्रशासकीय खचा�साठी अंशदा�/वग�णी/अ�ामत याद्वा�े नि��ी उभा�णेस कसु� झालेमुळे रुपये पाचशे किकंवा त्यापेक्षा अधि�क �क्कम �सणे.

11

Page 12: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन- सक्तीने/निनबंधकाने स्वत: होऊन (suo moto) कलम 102(1)(सी)

(iv) अधि�नि�यम/नि�यम/उपनिव�ी यातील -�ोंदणी व व्यव@ाप� – बाबतच्या कोणत्याही शत=चे अ�ुपाल� क�णे बंद केले आहे-

अ) नोंदणीच्या �त=- 1) कलम 4-कोणत्या संसे्थची नोंदणी करता येईल-

i. सं@ेचे उदे्दश/उटिद्दष्ट-सहका�ी तत्वा�ुसा�-सदस्य/:�ता आर्थिर्थंक निहत/ सव�सा�ा�ण कल्याण संव��� क�णे

ii. आर्थिर्थंकदृष्ट्या दुबळी होण्याचा संभव असलेली/सहका�ी चळवळीच्या निवकासाव� प्रनितकूल परि�णाम/वेळोवेळी �ाज्य शास�ा�े का[लेल्या �ो�ण निवषयक नि�देशांच्या निवरुध्द असेल अशी सं@ा �ोंदणी क�ता येत �ाही

12

Page 13: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन- सक्तीने/निनबंधकाने स्वत: होऊन (suo moto) कलम 102(1)(सी)

2) कलम 6 –नोंदणीच्या �त= – (1) प्रवत�क सभासद संख्या - सं@ा प्रका� नि�हाय पाT असलेल्या व काय�के्षTात �ाहणाऱ्या वेगवेगळ्या कुटंूबातील एक व्यक्ती-निकमा� 10 (सहका�ी

चळवळीची उटिद्दषे्ट व नितची आर्थिरं्थकदृष्ट्या स्वयंनि�वा�निहता व निवकास या गोष्टी निवचा�ात घेवु� नि�बं�क सं@ा वगा�क�ीता संख्या नि�क्षिoत क�ील)

मा.सहका� आयुक्त व नि�बं�क यां�ी नि�गर्मिमंत केलेली �ोंदणी नि�कष बाबतची परि�पTके(2) अमया�टिदत दाधियत्व असलेली सं@ा- सव� प्रवत�क सभासद व्यक्ती एकाच �ग�ात/गावात/गावाच्या गटात �ाहणाऱ्या असणे आवश्यक(2-अ) पीक सं�क्षण सं@ा(3) संघीय सं@ा-निकमा� 5 सं@ा सदस्य(5) “मया�टिदत ” किकंवा “अमया�टिदत ”–सं@ेच्या �ावातील शेवटचा शब्द �ाहील- सभासदाची :बाबदा�ी

13

Page 14: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन- सक्तीन/ेनिनबंधकाने स्वत: होऊन- क 102(1)(सी)

ब) व्यवस्थापनाच्या �त=-1) प्रकरण सात-संस्थांचे व्यवस्थापन (कलम 72 ते 79)-

-सव�सा�ा�ण सभा (वार्षिषंक व निवशेष) -सधिमती,नितचे अधि�का� व कायs -सधिमतीची नि�वडणुक

2) उपनिवधीतील तरतुदी- आद�� उपनिवधी- 1.सं@ेचा प्रकल्प - काय�क्षम व अर्थ�क्षम 2.सं@ेचे उदे्दश/उटिद्दष्ट 3.सं@ेचा व्यवसाय 4.सभासद कोणाला होता येईल5.भागभांडवलाची उभा�णी 6.आर्थिर्थंक मापदंड पुत�ता- �क्त मुल्य (�ेटवर्थ�),�फातोटा

14

Page 15: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अ) कलम 102(1) : अवसायनाचा अंतरीम आदे� – आदे�ाचे घटक-

i.कलम 102(1) म�ील खंडाम�ील लागु असलेली त�तुद ii.त�तुदीतील बाब कशी घडु� आली याचे निववेच�iii.पु�ावेदश�क अहवाल/अक्षिभलेख/अ:�/मानिहती याचा उल्लेख iv.समाप� क�णे का आवश्यक आहे याची का�णमीमांसा v.कलम 103 अन्वये अवसायक म्हणू� नि�युक्तीचा उल्लेख

15

Page 16: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

ब) कलम 102(2): अंतरीम आदे� निवलोपीत/कायम करणे-i.नि�यम 87 अ�ुसा� अंत�ीम आदेशाची प्रत सं@ेस �जि:स्टड� पोस्टा�े पोच पावतीसह पाठनिवली पानिह:े

ii.सं@ा आक्षिण सं@ेचे ��को या�ंा अंत�ीम आदेश का[ल्याच्या ता�खेपासु� एक मनिहन्याच्या आत आपले स्पष्टीक�ण आवश्यक त्या पु�ाव्यासह साद� क�ण्यास फमा�निवले पानिह:े.मुदतीचा टिद�ांक स्पष्टपणे �मुद क�ावा.

iii.संबं�ीतां�ा आपली बा:ू मांडण्याची सं�ी टिदली पानिह:े.सु�ावणीचे @ळ,ता�ीख व वेळ �मुद क�ावी.

iv.संबं�ीतां�ी मांडलेली बा:ूची पडताळणी करु� पु�ाव्या�ा�े नि�ष्कष� �ोंदले पानिह:े v.�ोंदलेल्या नि�ष्कषा�अंती अवसाय�ाचा अत�ीम आदेश निवलोपीत/�द्द क�ता येईल किकंवा

कायम क�णा�ा अंतीम आदेश देता येईल.vi.अवसाय�ाचा अत�ीम आदेश निवलोपीत क�णा�ा किकंवा कायम क�णा�ा अंनितम आदेश

कलम 102 (2) अन्वये पा�ीत करु� सं@ा, तीचे ��को,अवसायक व ज्या बँक शाखेत सं@ेचे खाते आहे अशा बँकेस कळनिवला पानिह:े

16

Page 17: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन आदे�ानिवरुध्द अपील-कलम 104

17

सं@ेच्या सधिमतीस / नितच्या कोणत्याही सदस्यास-1.कलम 102(1) चा खंड (सी) (एक),(दो�) किकंवा (ती�) अन्वयेच्या

अवसाय�ाच्या आदेशा निवरुध्द अनिपल दाखल क�ता येत �ाही.2.उव��ीत कलम 102(1) चा खंड (ए),(बी) किकंवा खंड (सी) (चा�)

अन्वयेच्या अवसाय�ाच्या आदेशा निवरुध्द अनिपल दाखल क�ता येते. मुदत : आदेश का[ल्याच्या ता�खेपास�ु दो� मनिहन्याच्या आत अनिपलाचा खच� (निनयम 88): रु.100/- किकंवा रु.2500/- पेक्षा :ास्त �ाही अशी �क्कम. अनिपलीय अधिधकारी : निवशेष/अप�/सह नि�बं�क यांचे निवरुध्द- �ाज्य शास�, उव��ीत नि�बं�क यांचे निवरुध्द- निवभागीय सह नि�बं�क

Page 18: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाची निनयुक्ती व पद/ार,बदल

18

कलम 103 (1) : कलम 102 अन्वयेच्या अंत�ीम वा अंतीम आदेशावेळी अवसायक नि�युक्ती क�ता येते व त्याचे पारि�श्रधिमक ठ�निवता येते

कलम 103(2) : अंत�ीम आदेश-पदभा�- स@ंेचे अधि�का�ी पुटि[ल बाबींच्या अक्षिभ�क्षेची व नि�यंTणाची व्यव@ा अवसायकाच्या स्वा�ी� क�तील -1) सं@ेचा हक्क असलेली/असल्याचे आ[ळू� येईल,अशी सव� मालमत्ता, ची:वस्तू व का�वाईयोग्य दावे2) स@ंेच्या �ंद्यासंबं�ातील सव� पुस्तके,अक्षिभलेख व इत� दस्तऐव:

• कलम 103 (3) : अंनितम आदेशा�ंत� स@ंेचे अधि�का�ी पदे सोडतील व आदेश अंमलात असेपयvत त्यां�ा अधि�का�ाचा वाप� क�ता येणा� �ाही.

• कलम 103 (4) : नि�बं�काच्या सव�सा�ा�ण देख�ेख, नि�यंTण व नि�देश यांचे अधि��त�ेे कलम 105 म�ील अधि�का� वाप�ण्याचे बं��.कोणतेही का�ण � देता अवसायक बदल क�ता येईल.

Page 19: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाचा पद/ार (स्थावर मत्ता)

19

कलम 103 (5) : नि�युक्ती�ंत� सं@ेची संपूण� मत्ता अवसायकाकडे नि�निहत होईल व अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतभू�त असले त�ी,सं@ेच्या वती�े अवसायका�े �ा�ण केलेली @ाव� मालमत्ता अवसायकाच्या पदाच्या �ावा�े �ोंदबदल क�ण्यात येताच, त्याचा :धिम�ीव�ील हक्क परि�पूण� होईल.

कोणत्याही न्यायालयात अशी मालमत्ता ताब्यातू� का[ू� घेण्यात आली/ कब्ज्याचा अभाव/ नितचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला �ाही या का�णावरु� आक्षेप घेता येणा� �ाही.

Page 20: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनाचा आदे� रद्द झाल्यानंतर पद/ार परत सोपनिवणे

20

• कलम 103 (6): अंतरि�म आदेश निवलोनिपत केल्या�ंत� अवसायक सं@ेची मालमत्ता,ची:वस्तू व का�वाईयोग्य दावे आक्षिण पुस्तके, अक्षिभलेख व इत� दस्तऐव: ज्या�े स्वा�ी� केली होती त्याच्या हवाली क�ील.

• अवसायका�े केलेली कृत्ये/काय�वाही अशा सं@ेव� बं��का�क �ाहील व ती चालू ठेवली पाही:े.

• अंतरि�म आदेश/अंतीम आदेशा�ंत� अनिपल झाल्यास अनिपलाचा नि�काल लागेपयvत मालमत्तेचा ताबा अवसायकाकडे �ाहतो प�ंतु अवसायकास मालमत्तेची निवल्हेवाट लावता येत �ाही.

Page 21: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन संबंधीत अपराध व धि�2ा कलम 146 व कलम 147

21

• कलम 146(र्जी): सं@ेबाबतची मानिहती व पुस्तके व अक्षिभलेख ताब्यात असणाऱ्या सं@ेच्या कोणत्याही अधि�काऱ्या�े कलम103 किकंवा कलम110-ए अन्वये नि�युक्त अवसायकास अशी मानिहती व पुस्तके व कागदपTे प्रस्तुत क�ण्यास/त्यास सहाय्य क�ण्यास कसु� क�णे.

• कलम 147(र्जी): पाच ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंडाची शिशक्षा• कलम 146(एच): सं@ेच्या अधि�काऱ्या�े/परि��क्षका�े सं@ेच्या मालकीची

पुस्तके,लेखे, कागदपTे,अक्षिभलेख,�ोख �कमा,�ोखे व इत� कोणतीही मालमत्ता कलम 103 किकंवा कलम 110-ए अन्वये नि�युक्त अवसायकाकडे सोपनिवण्यात कसू� क�णे.

• कलम 147(एच): पाच ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंडाची शिशक्षा

Page 22: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन संबंधीत अपराध व धि�2ा- कलम 146 व कलम 147

22

• कलम 146(एन): सं@ेच्या सदस्या�े सं@ेचा अग्रहक्क असलेल्या मालमते्तची लबाडी�े निवल्हेवाट लावणे किकंवा सदस्या�े/ अधि�काऱ्या�े/कम�चाऱ्या�े/कोणत्याही व्यक्ती�े सं@ेची देणी टाळण्याच्या लबाड उदे्दशा�े निवक्री,हस्तांत�ण,गहाण,देणगी याद्वा�े/ अन्यर्था आपल्या मालमत्तांची निवल्हेवाट लावणे.

• कलम 147(एन): सहा मनिहन्यापयvतच्या मुदतीचा का�ावास किकंवा पाच ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंड किकंवा या दोन्ही शिशक्षा.

• कलम 146(पी): सं@ेच्या अधि�काऱ्या�/ेसदस्या�े कोणतीही पुस्तके, कागदपTे / क:��ोखे �ष्ट क�णे,त्यात खोडाखोड क�णे,अ�ाधि�कृत निफ�वानिफ�व क�णे अन्यर्था त्यात फे�फा� क�णे/ती खोटी क�णे/छपवू� ठेवणे किकंवा अशा प्रका�े �ष्ट/ खोडाखोड/फे�फा�/खोटी क�ण्यात किकंवा छपवू� ठेवण्यास सहभागी होणे किकंवा �ोंदवहीत,लेखापुस्तकात/दस्तऐव:ात कोणतीही खोटी/लबाडीची �ोंद क�णे किकंवा असे क�ण्यात सहभागी होणे

• कलम 147(पी): ती� वषा�पयvतच्या मुदतीचा का�ावास किकंवा पं��ा ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंड किकंवा या दोन्ही शिशक्षा.

Page 23: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाचे अधिधकार-कलम 105 कलम 105(1)- नि�बं�काच्या सव�सा�ा�ण देख�ेख, नि�यंTण व नि�देश

यांचे अधि��ते�े अधि�का�- कलम 103(4)1) ए- दावे दाखल क�णे व प्रनितवाद क�णे-पदाच्या �ावा�े सं@ेतफs -

टिदवाणी / फौ:दा�ी / कोणताही वाद 2) बी- समाप� फायदेशी� होण्यासाठी आवश्यकते�ुसा� �ंदा चालनिवणे3) सी- @ाव� , :ंगम मालमत्तानिवकण्याचा व का�वाई योग्य दावे

हस्तांत�ीत क�णे (89(14))- :ाही� शिललाव / खा:गी क�ा�ाद्वा�े-हस्तांत�ण-भाडेपट्टट्या�े

4) डी- मत्तेच्या ता�णाव� आवश्यकते�ुसा� पैसा उभा�णे

23

Page 24: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाचे अधिधकार-कलम 105 5) इ- सं@े निवरुध्द दाव्यांची चौकशी क�णे व ��कों�ा त्यां�ी

टिदलेले क:� शिसध्द क�ण्यासाठी मुदत देणे (89(4)) – -दाव्यांचे अन्वेषण क�णे -प्रार्थम्य प्रश्नाचा नि�ण�य क�णे -प्रार्थम्यक्रम नि�क्षिoत क�णे -��कोंची देणी प्रमाणशी� द�ा�े देणे -अवसाय�ाच्या ता�खेपासु� व्या: देणे (91)

24

Page 25: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

प्राथम्यक्रम यादी-1अ.क्र

.निनयम 18ए(2)(डी) परिरपत्रक

दिद.07/01/20051 शासकीय अक्षिभहस्तांनिकतीचा पगा�,

पारि�श्रधिमक भत्ते व इत� देणीप्रकार 1- अ) अवसायकाचा मोबदला ब) अवसाय� खच�

2 सं@ेच्या �ोक�ांचे पगा� व इत� देणे, �ोक�ांची र्थकीत देणी

प्रकार 2- अ) शासकीय देणे (�ाज्य व कें द्र शास�ाचे भागभांडवल,क:� व व्या:) ब) संपुण� महसुल क�,इत� क� व देणे (�ाज्य व कें द्र शास� किकंवा @ानि�क)

3 �ोंदणी �द्द का�वाईसाठीचा होणा�ा खच� प्रकार 3- कम�चाऱ्याची म:ु�ी व वेत�

4 क�,आका�,फी व इत� महसुली देणी (इत� कायद्या�ुसा� देय असलेली व :मी� महसुलाच्या र्थकबाकीप्रमाणे वसुल होणा�ी देणी)

प्रकार 4- सु�क्षिक्षत ��को (फक्त मुद्दल �क्कम)25

Page 26: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अ.क्र. निनयम 18ए(2)(डी) परिरपत्रक दिद.07/01/20055 न्यायालयाच्या हुकुम�ाम्या�ुसा�ची

देणीरक्कम धि�ल्लक राहील्यास प्रकार 5- असु�क्षिक्षत ��को (फक्त मुद्दल �क्कम)

6 ठेवीच्या �क्कमा रक्कम धि�ल्लक राहील्यास प्रकार 6- सु�क्षिक्षत ��को (फक्त व्या: �क्कम)

7 कें द्र शास�ाचे क:� रक्कम धि�ल्लक राहील्यास प्रकार 7- असु�क्षिक्षत ��को (फक्त व्या: �क्कम)

8 �ाज्य शास�ाचे क:� प्रकार 8- सभासद 9 कें द्र शास�ाचे इत� देणे 10 �ाज्य शास�ाचे इत� देणे 11 कें द्र शास� हमीचे क:�12 �ाज्य शास� हमीचे क:�13 ता�ण क:�14 ता�णनिव�निहत क:�15-20

शेअस�-कें द्र,�ाज्य,इत� सं@ा, सह. सं@ा, इत� नि�गम नि�काय, सभासद

26

Page 27: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाचे अधिधकार-कलम 105

6) एफ- ��कोंब�ोब� तड:ोड7) र्जी- मागण्या/ऋणे याबाबतीत तड:ोड8) एच- सदस्य व पदाधि�का�ी यांचे सं@ेच्या मत्तेतील अंशदा�

(देय ऋणासह) (निहस्सा) नि�क्षिoत क�णे (89(5 व 6))9) आय- कलम 98 अन्वये मागण्या पाठनिवणे10) रे्ज- सहका�ी न्यायालयाकडे निववाद नि�दsशिशत क�णे11) के-अवसाय� खचा�ची :बाबदा�ी नि�क्षिoत क�णे व प्रमाण

ठ�निवणे (89(10))

27

Page 28: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाचे अधिधकार-कलम 105 12) एल- ��कों�ी आपली ऋणे व दावे शिसध्द क�णेसाठी मुदत ठ�निवणे13) एम- साक्षीदा�ां�ा समन्स का[णे, ह:� �ाहण्यास भाग पाडणे,

पुस्तके, लेखे, दस्तऐव:, �ोखे, �ोख �क्कम/इत� मालमत्ता प्रस्तुत क�णेस भाग पाडणे- सीपीसी 1908

14) एन- समाप�ासाठी आवश्यक त्या सव� कृती क�णे- सं@ेच्या �ावा�े व वती�े सव� निवलेख, पावत्या व इत� दस्तऐव: करु� देणे

15) ओ- शक्य असल्यास कलम 19 �ुसा� पु���च�ा क�णे- (89(12))

28

Page 29: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

नुकसान/रपाई व कर्ज� वसुलीचा अधिधकार 1) सं@ेच्या �ुकसा�ीसाठी :बाबदा� असणाऱ्या मा:ी संचालक, सं@ेचे

अधि�का�ी व कम�चा�ी यांचेनिवरुद्ध �ुकसा� भ�पाईसाठी कलम 88 अन्वये काय�वाहीसाठी नि�बं�कास अहवाल साद� क�णे.

2) कलम 88 व नि�यम 72(3) अंतग�त आदेशा�ा�े अपचा�ी व्यक्तींची मालमते्तची नि�वाड्यापुव= :प्ती क�ण्यासाठी कलम 95 अन्वये प्राधि�कृत अधि�का�ी यांचेकडे अ:� दाखल क�ण.े

3) कलम 88 व नि�यम 72(6) अंतग�तच्या �ुकसा� भ�पाई आदेशाप्रमाणे �कमा वसुलीसाठी नि�बं�काकडे कलम 98 अन्वयेच्या प्रमाणपTासाठी अ:� दाखल क�णे.सद� प्रमाणपTाची अंमलब:ावणी करु� �कमांची वसूली क�णे.

4) क:� वसुलीसाठी कलम 101(1) अंतग�त नि�बं�काकडे अ:� / कलम 91 अंतग�त सहका� न्यायालयाकडे दावे दाखल करु� वसुलीचे प्रमाणपT/नि�वाडा प्राप्त क�णे.

29

Page 30: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाचे आदे�/निनण�य/निनवाडा यांचेनिवरुध्द अनिपल व पुनरी2ण

30

1. निनयम 89(14) (दोन) नुसार अनिपलकलम 105(1) चे खंड-ए,बी,आय,:े,एल,एम व ए� खालील

अवसायकाचे आदेश/नि�ण�य/नि�वाडा यांचेनिवरुध्द अनिपल नि�बं�काकडे 2. कलम 152 नुसार अनिपल

अवसायका�े कोणत्याही �क्कम वसुलीसाठी टिदलेले आदेश/ नि�ण�य/नि�वाडा यांचेनिवरुध्द

3. कलम 154 नुसार पुनरी2ण अर्ज�• अवसायका�े कोणत्याही �क्कम वसुलीसाठी टिदलेले आदेश/ नि�ण�य /

नि�वाडा यांचेनिवरुध्द

Page 31: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनाच्या आदे�ाचे परिरणाम

31

कलम 106 : कलम 102 अन्वयेच्या आदेशानिवरुध्द अपील क�ण्याची मुदत संपल्या�ंत� किकंवा अपील फेटाळण्यात आल्या�ंत�,

अवसाय�ाचा आदेश हा :णू काही सं@ेचे ��को आक्षिण अंशदात्ते यां�ी केलेल्या संयुक्त अ:ा�वरु� देण्यात आला आहे असे सम:ू� प्रभावी �ाहतो आक्षिण तो अशा सव� ��को आक्षिण अंशदात्ते यांच्या बा:ू�े अंमलात येतो.

अवसाय�ाचा आदेश प्रभावी झाल्या�ंत�च सं@ेच्या मत्तेची निवल्हेवाट लावता येते.

नि�बं�काच्या प�वा�गी�े व त्या�े नि��ा��ीत केलेल्या अटीस अधि�� �ाहु� सं@ेनिवरुध्द कोणताही निववाद सुरु क�ता येईल / पु[े चालू ठेवता येईल अन्यर्था �ाही.

नि�बं�कास सं@े�े केलेला वा सं@ेनिवरुध्द असलेला कोणताही निववाद स्वत: होऊ� दाखल करु� घेता येईल किकंवा नि�कालात का[ता येईल.

Page 32: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनाच्या किकंवा निवसर्ज�नाच्या बाबतीत वादास प्रनितबंध

32

कलम 107 : सहका� कायद्यात स्पष्टपणे त�तुद असेल त्याखे�ी:, अवसाय�ाच्या किकंवा निवस�:�ाशी संबं�ीत कोणत्याही बाबीची कोणतेही टिदवाणी न्यायालय दखल घेणा� �ाही

अवसाय�ाचा आदेशा�ंत� नि�ब�ंकाच्या प�वा�गी�े व त्या�े नि��ा��ीत केलेल्या अटीस अधि�� �ाहु� सं@ेनिवरुध्द किकंवा अवसायकानिवरुध्द कोणताही वाद किकंवा इत� कायदेशिश� काय�वाही दाखल क�ता येईल / पु[े चालू ठेवता येईल अन्यर्था �ाही.

कलम 91चे स्पष्टीकरण 1: अवसायक आक्षिण त्याच सं@ेचे सदस्य यांचेम�ील निववाद पोटकलम (1)अन्वये सहका�ी न्यायालयाकडे पाठनिवता येत �ाही.

अवसायकास कलम 105(1) (:े) म�ील अधि�का�ा�ुसा� कोणताही निववाद नि�ण�यासाठी सहका�ी न्यायालयाकडे नि�दsशिशत क�ता येतो.

Page 33: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनाच्या किकंवा निवसर्ज�नाच्या बाबतीत वादास प्रनितबंध

33

कलम 163.न्यायालयाच्या अधिधकारिरतेस प्रनितबंध:कलम 163 (1) (क) : सहका� कायद्यात स्पष्टपणे त�तुद असेल त्याखे�ी:

कोणतेही टिदवाणी किकंवा महसूल न्यायालयास “सं@ेच्या अवसाय�ाशी किकंवा निवस�:�ाशी संबं�ीत कोणतीही बाब” या बाबतीत अधि�कारि�ता असणा� �ाही.

कलम 163 (2) : अवसाय� होत असता�ा, नि�बं�काच्या प�वा�गी�े व त्या�े नि��ा��ीत केलेल्या अटीस अधि�� �ाहु� सं@ा किकंवा नितचा कोणताही सदस्य यांचे निवरुध्द किकंवा

सं@ेच्या कामका:ाशी संबं�ीत कोणत्याही गोष्टींबाबत कोणताही वाद किकंवा इत� कायदेशिश� काय�वाही दाखल क�ता येईल / पु[े चालू ठेवता येईल अन्यर्था �ाही.

कलम 163 (3) : सहका� कायदा व नि�यम या�ुसा� देण्यात आलेले सव� आदेश, नि�ण�य किकंवा नि�वाडे हे सहका� कायद्यातील अपील /पु��ीक्षण यांच्या अ�ी�ते�े अंनितम असतील आक्षिण कोणत्याही का�णावरु� असा आदेश, नि�ण�य किकंवा नि�वाडा याव� कोणत्याही न्यायालयास ह�कत घेण,े�द्द क�णे, फे�बदल क�ण,ेफे�तपासणी क�णे वा नि��र्थ�क ठ�निवणे याक�ीता पाT असणा� �ाही.

Page 34: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायकाच्या लेख्याची लेखापरी2ा

34

कलम 108(1):अवसायका�े प्रत्येक वषा�तु� निकमा� दो� वेळेस प्राप्त झालेल्या व अदा केलेल्या �कमांचा लेखा नि�बं�कास निवनिहत �मुन्यात साद� केला पाही:े.

नि�बं�क योग्य त्या �ीती�े लेखाप�ीक्षा क�वू� घेण्याची व्यव@ा क�ील.कलम 108(2):अवसायका�े लेखाप�ीक्षिक्षत लेख्यांचा सा�ांश तया� करु�

त्याची एक प्रत प्रत्येक अंशदात्यास पाठनिवली पाही:े.कलम 108(3):नि�बं�का�े नि�देशीत केलेले लेखाप�ीक्षा शुल्क टिदले पाही:े.कलम108(4):लेखाप�ीके्षत आ[ळू� आलेल्या नि�यमबाह्य गोष्टीं�ा अवसायक

:बाबदा� �ाहील.त्यामुळे त्याचेनिवरुध्द कलम 88 अन्वये का�वाई क�ता येईल.प�ंतु अशा नि�यमबाह्य गोष्टींमुळे �ुकसा� झाले �सेल / �ुकसा� होण्याचा

संभव �सेल आक्षिण अशा गोष्टींमुळे कत�वे्य व कामे पा� पाडता�ा हयगय केल्यामुळे वा त्या गोष्टी,कत�वे्य व कामे पा� पाडण्याबाबतच्या अकृतीमुळे घडू� आल्या �सतील त� अवसायकानिवरुध्द कोणतीही का�वाई क�ता येणा� �ाही.

Page 35: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनाची काय�वाही बंद करणे

35

कलम 109(1) : कलम 103(2) अन्वये अवसायका�े ताबा घेतल्याच्या ता�खेपासु� सहा वषा�च्या आत व्यवहाय� होईल निततक्या लवक� अवसाय�ाची काय�वाही बंद केली पाही:े.

कलम 109(1) पनिहले प�ंतुक : नि�बं�कास अवसायकाच्या अ:ा�वरु� का�णे �मुद करु� एकाच वेळी एक वर्ष� व एकूण चा� वषs एव[ी मुदतवा[ मं:ु� क�ता येईल.

कलम103(2) अन्वये अवसायका�े ताबा घेतल्याच्या ता�खेपासु� दहा वषा�ची मुदत संपल्याव� लगेच अवसाय�ाची काय�वाही समाप्त झाली आहे,असे सम:ू� नि�बं�का�े अवसाय�ाची काय�वाही समाप्त क�ण्यानिवषयी आदेश टिदला पाही:े.

कलम 109(1) दुस�े प�ंतुक : दहा वषा�च्या अखे�ीस नि�बं�काची खाTी होईल की, अवसायक त्याच्या आटोक्याबाहे�ील का�णांमुळे अवसाय�ाचे काम पूण� करु शकणा� �ाही, त� नि�बं�क अवसायकास याबाबत अहवाल साद� क�ण्यास फमा�वील.

अशा अहवाल प्राप्ती�ंत�, नि�बं�काची खाTी होईल की,मत्ता/मालमत्ता निवक्री करु� �ोख वसूल क�णे बाकी आहे,त� सद�चे काय� अवसाय�ाच्या प्रयो:�ासाठीच पूण� क�ण्याचे व उप�ोक्त �मुद अहवाल प्राप्तीच्या ता�खेपासू� एक वषा�च्या आत अवसायकाचा अंतीम अहवाल साद� क�ण्याबाबत अवसायकास नि�देश देईल.

Page 36: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनातील संस्थेची नोंदणी आपोआप रद्द होणे

36

कलम 109(1) अन्वये अवसायनाची काय�वाहीची मुदत समाप्त झाल्यावर अ�ा संस्थेची नोंदणी आपोआप रद्द होते.

अवसायनातील संस्थेची नोंदणी आपोआप रद्द झाल्यास होणारे परिरणाम -1.ऋणकोनिवरुध्द असलेले अनि�र्णिणंत दाव्याबाबत वसुली होणे अशक्य आहे असे सम:ले :ाते .2.��कोला सं@े�े देणे असेल व त्याबद्दल ��कोकडे सं@ेचे ता�ण असेल त� अवसायका�े समाप�ाची मुदत संपण् याच्या आत ��कोचे ऋण देण्याची व्यव@ा केली पानिह:े.3.अवसायका�े कोणानिवरुध्द कायदेशिश� का�वाई चालू केली असेल ती का�वाई त्या�े समाप�ाचे मुदत/काय� संपण् याच्या आत मागे घेतली पानिह:े,प�ंतु :ेर्थे अवसायकानिवरुध्द कायदेशी� का�वाई न्यायालयात चालू असेल त� त्या का�वाईचा नि�काल लागेपयvत न्यायालया�े ती पु[े चालू ठेवावयाची असते.

Page 37: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायन काय�वाहीच्या मुदतीबाबत कलम 157 अन्वये सूट मिमळणेसाठीचा प्रस्ताव

37

कलम 109(1) मधील अवसायनाच्या काय�वाहीच्या मुदतीस कलम 157 अन्वये सूट मिमळणेसाठीचा प्रस्ताव सादर करणे-

अवसायका�े ताबा घेतल्याच्या ता�खेपासु� दहा वषा�च्या मुदतीच्या आत अवसाय�ाची काय�वाही संपणा� �ाही अशी शक्यता असल्यास

कलम 109(1) म�ील निवनिहत कालाव�ीच्या त�तुदीपासु� सुट धिमळणेसाठी महा�ाष्ट्र शास�ाकडे कलम 157 अंतग�त प्रस्ताव नि�बं�कामाफ� त पाठवावा

• असा प्रस्ताव अवसायका�े ताबा घेतल्याच्या ता�खेपासु� �ऊ वषा�च्या मुदतीच्या आत पोहचेल याची :बाबदा�ी अवसायक व नि�बं�क यांची असते.

Page 38: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनाच्या काय�वाहीचा अंनितम अहवाल

38

कलम 109(2) : अंनितम अहवाल प्राप्त झाल्याव� नि�बं�क अवसाय�ाची काय�वाही समाप्त क�ील.

अंनितम अहवालात पु[ील बाबी �मूद असतील- 1.अवसाय�ाची काय�वाही समाप्त झाली आहे. 2.अवसाय�ाचे काम कशा �ीती�े चालनिवण्यात आले 3. सं@ेच्या मालमते्तचा कशा प्रका�े निवनि�योग केला 4.दावे कशा �ीती�े नि�कालात का[ण्यात आले 5.अवसाय�ाचा खच� 6.दाधियत्वाच्या �कमा टिदल्याव� अवसाय�ातील सं@ेच्या �ावे :मा असलेली �क्कम (असल्यास) 7.अवसाय�ाच्या निहशेबाचा सा�ांश दश�निवणा�े निवव�णपT 8.अधि�शेष �कमेचा कशा प्रका�े निवनि�योग क�ण्यात यावा याबाबत सूच�ा

Page 39: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

कस्टोडीयन व रीसीव्हरची निनयुक्ती-निनयम 89(17)

39

समाप्तीअंती निवल्हेवाट करणे धि�ल्लक मत्ता व कारवाईयोग्य दावे निनयम 89(17):अवसाय�ाच्या काय�वाहीच्या समाप्ती�ंत� अंनितम अहवाल

प्राप्त झाल्यावरु� सं@ेची मत्ता (unrealised assets) व का�वाईयोग्य दावे (unrealised actionable claims)यांची (निवक्री वा वसुली करु�) निवल्हेवाट लावणे बाकी असल्यास,अशी मत्ता व दावे नि�बं�काकडे नि�निहत असेल.

नि�ब�ंक अशा मत्ता व दावे यांची निवल्हेवाट लावु� प्राप्त होणा�ी �क्कम वा[ाव्यास (स�प्लस) :मा क�ण्यासाठी परि��क्षक (कस्टोनिडय�) किकंवा प्रापक (�ीसीव्ह�) यांची नि�युक्ती क�ील.

परि��क्षक (कस्टोनिडय�) किकंवा प्रापक (�ीसीव्ह�) अशा का�वाई द�म्या� होणाऱ्या कोणत्याही निववादाबाबत दावा दाखल क�ील किकंवा अशा दाव्यात बचाव क�ील.

अशा मत्ता व दावे यांची निवल्हेवाट लावण्यासाठी होणा�ा खच� नि�ब�ंक किकंवा परि��क्षक (कस्टोनिडय�) यांचेकडे असलेल्या वा[ाव्यातू� (स�प्लस) भागवीता येईल.

Page 40: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अंनितम सव�साधारण स/ा

40

कलम 109(3) : अंनितम अहवाल प्राप्त झाल्याव� नि�बं�क अवसायकास अशा अंनितम अहवालाची �ोंद क�ण्यासाठी सं@ेच्या सदस्यांची सव�सा�ा�ण सभा बोलानिवण्याचा नि�देश देईल.

नि�यम 89(16) : अशा सभेत पु[ील बाबींची �ोंद क�ण्यात येईल- 1.अवसाय�ाच्या कामका:ाचा गोषवा�ा 2.सं@ा यशस्वी � झाल्याची का�णे 3.सव� दाधियत्वाच्या �कमा टिदल्याव� कोणतीही शिशल्लक �क्कम 4.अधि�शेष �कमेचा निवनि�योग क�णेबाबत अवसायकाच्या सूच�ा • अशा अहवालाव� सभेला मतप्रदश�� क�ता येत �ाही किकंवा मान्यता

द्यावी लागत �ाही.• प�ंतु उपनिव�ीत अधि�शेष �कमेचा निवनि�योग क�णेबाबत त�तुद

�सल्यास नि�यम 90 च्या त�तुदी�ुसा� साव�:नि�क आक्षिण @ानि�क निहताच्या उटिद्दष्टांसाठी निवनि�योग क�णेबाबत शिशफा�स क�ता येईल.

Page 41: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनातील संस्थेची नोंदणी रद्द करणे

41

अवसायका�े अंतीम सव�सा�ा�ण सभेच्या इनितवृत्तासह सं@ेची �ोंदणी �द्द क�णेबाबतचा अहवाल नि�बं�कास सभा झाल्या�ंत� शक्य निततक्या लवक� साद� केला पानिह:े.

कलम 21: सं@ेचा व्यवहा� समानिपत केल्यास किकंवा कलम 109 खाली अशा सं@ेचा व्यवहा� समानिपत क�ण्याची काय�वाही बंद किकंवा समाप्त केल्यास.

नि�बं�क अशा सं@ेची �ोंदणी �द्द क�णा�ा आदेश देईल.सं@ेची �ोंदणी �द्द क�ण्याच्या आदेशाच्या ता�खेपासू� सं@ेचे निवस:��

झाले आहे असे सम:ण्यात येईल व ती नि�गमनि�काय असण्याचे बंद होईल.

असा आदेश शासकीय �ा:पTात प्रशिसध्द केला पानिह:े.आदेशाची प्रत ��को सं@ा (असल्यास) व अवसायक यां�ा पाठनिवली

पानिह:े.

Page 42: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

नोंदणी रद्द केलेल्या संस्थेच्या कागदपत्रांची निवल्हेवाट

42

निनयम 92(1) : कलम 102 अन्वये अवसाय�ाचा आदेश देण्यात आला प�ंतु अवसायकाची नि�युक्ती केली �ाही-स@ेंचे अधि�का�ी - अवसाय�ाचा आदेश शासकीय �ा:पTात प्रशिसध्द झाल्याचे ता�खेपासू� 15 टिदवसांचे आत, संबं�ीत नि�बं�क यांचेकडे सं@ेचे कागदपTे व पुस्तके �जि:स्ट� पोस्टा�े किकंवा �ेल्वे पास�ल�े पाठवतील किकंवा @ानि�क लेखाप�ीक्षकाच्या हवाली क�तील.

निनयम 92(2) : अवसायकाची नि�युक्ती केली – अवसायक-कलम 21 अन्वयेचा सं@ा �ोंदणी �द्द क�ण्याचा आदेश देण्यात आल्याव� शक्यतो लवक�.

निनयम 92(3) : �ोंदणी �द्द केलेल्या सं@ेची सव� कागदपTे व पुस्तके आक्षिण अवसाय�ाचे कामका: हे सं@ा �ोंदणी �द्द आदेशाच्या ता�खेपासू� दो� वषा�ची मुदत संपल्या�ंत� यर्थास्थि@ती �ष्ट क�ण्यात येतील.

कलम 108 अन्वये अवसायकानिवरुध्द कायदेशी� का�वाई चालू असेल व ती नि�यम 92(3) अन्वयेच्या दो� वषा�च्या मुदतीत पूण� होत �सल्यास कलम 157 अ�ुसा� या नि�यमातु� सूट घ्यावी लागेल.

Page 43: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनातील संसे्थची पुनर�चना करणे

43

कलम 19(ब):अवसाय�ातील सं@ेची पु���च�ा क�ण्यासाठी बोलानिवलेल्या निवशेष सव�सा�ा�ण सभे�े, सं@ा किकंवा नितचे सदस्य यांच्यामध्ये,तड:ोड किकंवा व्यव@ा क�ण्याचा प्रस्ताव मान्य क�ण्यात आल्यास

अवसायका�े नि�यम 18 अ�ुसा� व �मु�ा “ह” मध्ये अ:� केल्याव�, निवनिहत �ीती�े सं@ेची पु���च�ा क�ण्याचा आदेश नि�ब�ंक देईल.

अवसायकास कलम 105(1)(ओ) अ�ुसा� नि�बं�काच्या पूव�संमती�े सं@ेच्या पु���च�ेचा अ:� दाखल क�ता येतो.

Page 44: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

संसे्थच्या पुनर�चनेचा प्रस्ताव

44

पु���च�ेचा प्रस्ताव पुटि[लप्रमाणे साद� क�ावा -1.�मु�ा “ह” मध्ये अ:�, 2. निवशेष सव�सा�ा�ण सभेचा ठ�ाव,सभेचे इनितवृत्त व

सभेची �ोटिटस व निवषयपनिTका,ह:े�ीपट,3.पु���च�ेची यो:�ा,4.सं@ा आक्षिण तीचे सभासद,��को यांच्यातील समेट व तड:ोड याबाबतचा मसुदा,5.लेखाप�ीक्षिक्षत ताळेबंद,6.�मु�ा “ह” म�ील अ:ा�सोबतची सव� कागदपTे.

Page 45: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अधिध�ेर्ष मते्तचा निवनिनयोग (कलम 110 व निनयम 90)

45

• अवसायकाच्या अंनितम अहवालातील अधि�शेष मत्ता • नि�बं�क,�ाज्य शास�ाच्या पूव�मं:ू�ी�े नि�यम 90 अ�ुसा� अ) उपनिव�ीमध्ये अधि�शेष मत्तेचा निवनि�योगाबाबत त�तुद असल्यास-a)सं@ेच्या सदस्यांमध्ये निवभागणी –सदस्यांपैकी प्रत्येका�े �ा�ण

केलेल्या भागांच्या प्रमाणात किकंवाb)सदस्य आक्षिण किकंवा निवशिशष्ट प्रयो:�ाक�ीता क�णेबाबत स्पष्ट

त�तुद असल्यास त्याप्रमाणे ब) उपनिव�ीमध्ये त�तुद �सल्यास-

Page 46: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अधिध�ेर्ष मते्तचा निवनिनयोग-(कलम 110 व निनयम 90)

46

ब) उपनिव�ीमध्ये त�तुद �सल्यास- 1.अधि�शेष मत्ता नि�बं�काकडे नि�निहत झाल्यास -नि�बं�क मते्तचा निवश्वस्त म्हणू� �ा�ण क�ील व समापीत सं@ेच्या उटिद्दष्टांचे समा� उटिद्दष्टांसाठी �ोंदणी झालेल्या व समापीत झालेल्या सं@ेचे काय�के्षT समानिवष्ट असलेले काय�के्षT असणाऱ्या �वी� �ोंदणी झालेल्या सं@ेच्या राखीव निनधीकडे हस्तांत�ीत क�ील.2.अधि�शेष मत्ता नि�बं�काकडे नि�निहत झाल्यास आक्षिण अशी कोणतीही �वी� �ोंदणी झालेली सं@ा अस्तिस्तत्वात �सल्यास किकंवा 3.अधि�शेष मत्ता नि�बं�काकडे नि�निहत झाली �सल्यास,अशी सं@ा �द्द केल्यापासु� ती� वषाvच्या आत,अशी कोणतीही �वी� सं@ा �ोंदनिवण्यात आली �सल्यास –

Page 47: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अधिध�ेर्ष मते्तचा निवनिनयोग (कलम 110 व निनयम 90)

47

ब) उपनिव�ीमध्ये त�तुद �सल्यास- त� पु[ीलपैकी सव� किकंवा कोणत्याही उटिद्दष्टांसाठी –अ) अंनितम सव�सा�ा�ण सभेत सदस्यां�ी शिशफा�स केलेल्या साव�:नि�क

उपयुक्ततेच्या आक्षिण @ानि�क निहताच्या उटिद्दष्टांसाठी; ब) �द्द क�ण्यात आलेली सं@ा समा� उटिद्दष्टे असलेल्या ज्या संघीय सं@ेशी

संलग्� होण्यास पाT असेल त्या संघीय सं@ेस किकंवा संघीय सं@ा अस्तिस्तत्वात �सल्यास �ाज्य शास�ा�े या कलमासाठी अधि�सूशिचत केलेल्या �ाज्य संघीय सं@ेस ; आक्षिण

क) �मा�दाय दा�नि��ी अधि�नि�यम,1890 चे कलम 2 यातील व्याख्येप्रमाणे कोणत्याही �म�दाय प्रयो:�ासाठी

Page 48: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

अवसायनातील संस्थेपासून येणे असलेल्या रकमांवरील व्यार्ज (निनयम 91)

48

अवसाय�ातील सं@ेच्या ��कोस अशा सं@ेकडू� येणे असलेल्या कोणत्याही क:ा�व�ील व्या: देण्याबद्दल अवसायकाकडे अ:� क�ता येईल.

/ाग रकमेसह सव� दामियत्वांच्या फेडीनंतर अधिध�ेर्ष मत्ता नसेल तर 1.अवसाय�ाच्या आदेशाच्या ता�खेपयvत सं@ेकडू� येणे असलेल्या क:ा�व� 2.व्या: द� : अ) �ाज्य सहका�ी बँक व कें द्रीय निवत्तीय सं@ा किकंवा सं@ेस अर्थ�सहाय्य

क�ण्यास प�वा�गी टिदलेली बँक – क�ा�ा�े केलेला व्या:द� ब) इत� सं@ा -क�ा�ातील किकंवा त्यापेक्षा कमी द�- नि�बं�का�े ठ�निवले�ुसा� /ाग रकमेसह सव� दामियत्वांच्या फेडीनंतर अधिध�ेर्ष मत्ता असेल तर 1.अवसाय�ाच्या आदेशाच्या ता�खेपासू� मुद्दलाची प�तफेडीच्या ता�खेपयvत ��कोस

सं@ेकडू� येणे असलेल्या क:ा�व� 2.क�ा�ातील किकंवा त्यापेक्षा कमी द�- नि�बं�का�े ठ�निवलेल्या द�ा�े आणखी व्या: देता येईल.

Page 49: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

सहकार कायद्यातील तरतुदी

49

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

1 102(2) 87 अवसाय�ाचा अंत�ीम आदेशाची ब:ावणी �जि:स्टड� पोस्टा�े

2 103(1) 89(1) अवसायक नि�युक्ती �ा:पTात अधि�सूशिचत क�णे3 103(1) 89(10

)अवसायकाचे मा���

4 103(2) 89(1) अवसायका�े ताबा घेणे 5 103(4) 89(13

)अवसायक बदल

6 103(6) 89(3) अवसायका�े ताबा प�त क�णे 7 104 88 अवसाय� आदेशानिवरुध्द अपील व त्याचा खच�

Page 50: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196050

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

8 105(1)(ए)

अवसायका�े सं@ेच्यानिवरुध्द/बा:ू�े टिदवाणी/ फौ:दा�ी / इत� दावे दाखल क�ण/ेबचाव क�णे

9 105(1)(बी)

अवसाय�ातील सं@ेचे कामका:/व्यवसाय चालनिवणे

10 105(1) (सी)

89(14)(एक)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े मत्तेचे हस्तांत�ण/भागश: निवक्री/:ाही� शिल लावाद्वा�े/खा:गी क�ा�ाद्वा�े निवक्री क�णे

11 105(1) (सी-एक)

89(14)(एक)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े मत्ता,समा� उटिद्दषे्ट असणाऱ्या सं@ेस/समा� �ंदा क�णाऱ्या शासकीय उपक्रमास बा:ा�भावा�े मूल्यांक� करु� निवक्रीद्वा�े हस्तांत�ण क�णे

12 105(1) (सी-दो�)

89(14)(एक)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े मत्तेचे हस्तांत�ण/भागश: निवक्री/:ाही� शिललावाद्वा�े/खा:गी क�ा�ाद्वा�े निवक्री क�णे

Page 51: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196051

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

13

105(1)(डी )

नि�बं�काचे पुव�मान्यते�े मत्तेचे ता�णाव� पैसा उभा�णे

14

105(1)(इ)

89(4)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े ��को/हक्कका�ी यांचेकडु� दो� मनिह�े मुदतीच्या आत दावा/हक्क साद� क�ण्याची �ोटिटस प्रशिसध्द क�ण.ेप्राप्त दाव्यांचे अन्वेषण क�णे, प्रार्थम्याचा प्रश्न नि�र्णिणंत क�ण,ेप्रार्थम्यक्रम ठ�निवणे

15

105(1)(इ)

91 नि�बं�काचे पुव�मान्यते�े ��कोच्या क:� प�तफेडीचा व्या:द� ठ�वू� व्या: देणे

16

105(1)(एफ)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े ��कोशी तड:ोड/व्यव@ा क�णे

17

105(1)(:ी)

89(5)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े ऋणकोशी तड:ोड क�णे, प�तफेडीसाठी ता�ण घेणे/संपूण� ऋणमुक्ती देणे

Page 52: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196052

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

18 105(1)(एच) 89(6)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े सदस्य व अधि�का�ी यांचेकडील अंशदा�ाची �क्कम नि�र्णिणतं क�ण,े ऋण वसुलीसाठी हुकुम�ामा देणे.

19 105(1)(आय)

- कलम 98 अन्वये मागण्या पाठनिवणे

20 105(1)(:े) निववाद सहका� न्यायालयाकडे पाठनिवणे 21 105(1)(के) 89

(5) व (10)

नि�बं�काचे पुव�मान्यते�े अवसाय�ाचा खचा�साठी (अवसायकाच्या मा���ासह) सदस्य व अधि�का�ी यांचेकडील अंशदा�ाची �क्कम नि�र्णिणतं क�णे व वसुलीसाठी हुकुम�ामा देण.े

22 105(1)(एल)

��को�े ऋण/दावा शिसध्द क�णेसाठी मुदत ठ�निवणे

23 105(1)(एम) सी.पी.सी.1908 �ुसा� साक्षीदा�ां�ा समन्स का[ू� बोलानिवणे, ह:� �ाहण्यास भाग पाडणे, पुस्तके, लेख,े कागदपTे, �ोख �क्कम किकंवा इत� मालमत्ता प्रस्तुत क�ण्यास भाग पाडणे

Page 53: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196053

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

24 105(1)(ए�)

- अवसाय�ासाठी आवश्यक त्या कृती क�णे

25 89(7) नि�बं�कास आवश्यक असलेले अवसायकाचा नितमाही प्रगती अहवाल,इत� पTके,नि�वेद� पाठनिवणे

26 89(8) �कमा स्तिस्वका�ण्यासाठी व त्याच्या निव�ीग्राह्य पावत्या देण्यासाठी प्राधि�कृत क�णेबाबत लेखी आदेश देणे

27 89(9) सव� नि��ी अवसायकाच्या �ावा�े शिशख� �ाज्य बँक/जि:ल्हा मध्यवत= बँक/भा�तीय स्टेट बँकेत किकंवा नि�बं�काच्या प�वा�गी�े इत� बँकेत ठेवील

28 89(15)

नि�बं�का�े निवनिहत केलेली पुस्तके व निहशोब ठेवील.

29 89(11)

सदस्यांची सव�सा�ा�ण सभा बोलानिवणे

30 89(16)

अवसाय�ाचे कामका: संपल्या�ंत� सव�सा�ा�ण सभा बोलानिवणे,अवसाय�ाचा अंतीम अहवाल साद� क�णे व अधि�शेष मत्तेच्या निवनि�योगाबाबत सूच�ा क�णे

Page 54: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196054

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

31 105(1)(ओ)

89 (12)

पु���च�ा केल्यामुळे सं@ा यशस्वी होण्याची शक्यता असल्यास नि�बं�काच्या मान्यते�े कलम 19 व नि�यम 18 �ुसा� पु���च�ा प्रस्ताव दाखल क�णे

32 105(2)

- अवसायकास नि�वडणुकीत मत देण्याचा हक्क �ाही.

33 106 - कलम 102 अन्वयेच्या आदेशानिवरुध्द अपील क�ण्याची मुदत संपल्या�ंत� किकंवा अपील फेटाळण्यात आल्या�ंत�,असा आदेश प्रभावी होतो व त्या�ंत�च सं@ेच्या मत्तेची निवल्हेवाट लावता येते.नि�बं�काच्या प�वा�गी�े व त्या�े नि��ा��ीत केलेल्या अटीस अधि�� �ाहु� सं@ेनिवरुध्द कोणताही निववाद सुरु क�ता येईल / पु[े चालू ठेवता येईल अन्यर्था �ाही.नि�बं�कास सं@े�े केलेला वा सं@ेनिवरुध्द असलेला कोणताही निववाद स्वत: होऊ� दाखल करु� घेता येईल किकंवा नि�कालात का[ता येईल.

Page 55: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196055

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

34 107 सहका� कायद्यात स्पष्टपणे त�तुद असेल त्याखे�ी:, अवसाय�ाच्या किकंवा निवस�:�ाशी संबं�ीत कोणत्याही बाबीची कोणतेही टिदवाणी न्यायालय दखल घेणा� �ाही.अवसाय�ाचा आदेशा�ंत� नि�बं�काच्या प�वा�गी�े व त्या�े नि��ा��ीत केलेल्या अटीस अधि�� �ाहु� सं@ेनिवरुध्द किकंवा अवसायकानिवरुध्द कोणताही वाद किकंवा इत� कायदेशिश� काय�वाही दाखल क�ता येईल / पु[े चालू ठेवता येईल अन्यर्था �ाही.

35 108 - द�वष= निकमा� दो� वेळा नि�बं�का�े निवनिहत केले�ुसा�, अवसायकास प्राप्त �कमा व त्या�े अदा केलेल्या �कमा यांचे लेखे साद� क�णे

36 108 - नि�बं�का�े नि�युक्त केलेल्या लेखाप�ीक्षकास लेख,ेप्रमाणके व मानिहती देणे.लेखाप�ीक्षण शुल्क अदा क�णे.

37 108 - लेखाप�ीक्षिक्षत लेख्यांचा सा�ांश तया� क�णे व प्रत प्रत्येक अंशदात्यास पाठनिवणे

Page 56: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196056

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

38 109 अवसाय�ाचे कामका: सहा वषs मुदतीत समाप्त क�णे बं��का�क. शक्य � झाल्यास,अवसायका�े वार्षिषंक मुदतवा[ घेणेसाठी प्रस्ताव नि�बं�कास मुदतीत साद� क�ण.े

39 109(1)प�ंतुक

- दहा वषा�च्या अखे�ीस नि�यंTणाबाहे�ील का�णांमुळे निवल्हेवाट लावणे बाकी असलेल्या प्रक�णात नि�बं�का�े टिदलेल्या आदेशा�ुसा� मालमत्तेची एक वषा�च्या आत निवल्हेवाट लावु� अहवाल नि�बं�कास साद� क�णे

40 109(2)

- नि�बं�क अवसायकाचा अंतीम अहवाल प्राप् त होताच अवसाय�ाचे कामका: समाप्त क�ील.अवसायकाचा अंतीम अहवालाचे घटक.

41 109(3)

- नि�बं�क अवसायकाच्या अंतीम अहवालाची �ोंद क�ण्यासाठी सदस्यांची सव�सा�ा�ण सभा बोलानिवण्यासाठी नि�देश देईल.

Page 57: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196057

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

42 110 90 �ाज्य शास�ाच्या प�वा�गी�े नि�बं�क अवसायकाच्या अंतीम अहवाला�ुसा� अधि�शेष मत्तेचा निवनि�याग क�ील.

43 21 - नि�बं�का�े कलम 102 खाली सं@ेचा व्यवहा� समानिपत केल्यास किकंवा कलम 109 खाली सं@ेच्या अवसाय�ाची काय�वाही बंद केल्यास,अशा सं@ेची �ोंदणी �द्द क�णा�ा आदेश देईल.

44 - 92 अवसायक �ोंदणी �द्द झालेल्या सं@ेची कागदपTे व पुस्तके, अवसायकाचे कामका:ाची कागदपTे नि�बं�क / @ानि�क लेखाप�ीक्षकाच्या स्वा�ी� क�ील.

45 - 92 नि�बं�क अशी कागदपTे �ोंदणी �द्द आदेशाच्या ता�खेपासू� दो� वषा�च्या मुदती�ंत� �ष्ट क�ील.

Page 58: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196058

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

46 98 - अवसायकाच्या कलम 105 खाली टिदलेल्या आदेशाची अंमलब:ावणी � झाल्यास अवसायका�े कलम 98 (अ) खाली स्वाक्ष�ीत प्रमाणपT टिदल्यास अशा आदेशास टिदवाणी न्यायालयाचा हुकूम�ामा सम:ण्यात येवू� त्याच �ीती�े त्याची अंमलब:ावणी क�ण्यात येते.

47 98 82 अवसायकाच्या कलम 98 (अ) खालील स्वाक्ष�ीत प्रमाणपTासोबतच �मू�ा “क्यू” मध्ये मालमत्तेची खा:गी हस्तांत�णे क�ण्यास म�ाई क�णा�ी उद्घोषणा का[ील. @ाव� मत्तेच्या बाबतीत तीची प्रत संबं�ीत महसूल अधि�काऱ्याकडे पाठवू� त्याची �ोंद अशा मत्तेच्या अधि�का�ाक्षिभलेखात क�निवल.

48 99 - कलम 98 अन्वये अवसायका�े प्रमाणपT टिदल्या�ंत� मालमत्तेचे कोणतेही खा:गी हस्तांत�णकेल्यास / दुसऱ्याच्या स्वा�ी� केल्यास / नितच्याव� बो:ा किकंवा भा� नि�मा�ण केल्यास या सव� गोष्टी अवसायकाच्यानिवरुध्द नि��र्थ�क ठ�तात.

Page 59: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196059

अ.क्र.

कलम निनयम तपधि�ल

49 100(1)

85 कलम 98 अन्वये टिदलेल्या आदेशाची अंमलब:ावणी क�ता�ा ख�ेदीदा� �सल्यामुळे कोणतीही मालमत्ता निवकणे शक्य होत �सेल व ती मालमत्ता कसु�दा�ाच्या किकंवा नितच्यावती�े इत� व्यक्तीच्या भोगवट्यात असल्यास किकंवा अवसायका�े कलम 98 (अ) खाली प्रमाणपT टिदल्या�ंत� कसु�दा�ाच्यावती�े इत� व्यक्तीच्या भोगवट्यात असल्यास, त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतभूत असले त�ी, न्यायालय/ जि:ल्हाधि�का�ी / नि�बं�क यास उक्त मालमत्ता / नितचा कोणताही भाग हस्तांत�ीत क�ण्याबाबत आदेश देता येईल.

50 100(2)

85 न्यायालय/ जि:ल्हाधि�का�ी / नि�बं�क यास कलम 100(1) अन्वये हस्तांत�ीत केलेली किकंवा कलम 98 अन्वये निवक्री केलेली मालमत्ता सं@ेच्या / ख�ेदीदा�ाच्या कब्:ात देता येईल.

Page 60: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196060

अ.क्र. कलम तपधि�ल51 110-ए

(1) (पाच)ठेव निवमा महामंडळ अधि�नि�यम 1961 चे कलम 21�ुसा� ठेव निवमा महामंडळास अधि�दा� क�ण्यास निवमा सं�क्षिक्षत बँकेचा अवसायक बां�ील आहे.

52 146(:ी)

सं@ेबाबतची मानिहती व पुस्तके व अक्षिभलेख ताब्यात असणाऱ्या सं@ेच्या कोणत्याही अधि�काऱ्या�े कलम 103 किकंवा कलम 110-ए अन्वये नि�युक्त अवसायकास अशी मानिहती व पुस्तके व कागदपTे प्रस्तुत क�ण्यास/त्यास सहाय्य क�ण्यास कसु� क�णे.

53 147(:ी) पाच ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंडाची शिशक्षा54 146

(एच) सं@ेच्या अधि�काऱ्या�े/परि��क्षका�े सं@ेच्या मालकीची पुस्तके, लेखे,कागदपTे,अक्षिभलेख,�ोख �कमा,�ोखे व इत� कोणतीही मालमत्ता कलम 103 किकंवा कलम 110-ए अन्वये नि�युक्त अवसायकाकडे सोपनिवण्यात कसू� क�ण.े

55 147 (एच)

पाच ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंडाची शिशक्षा

Page 61: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196061

56 146(ए�)

सं@ेच्या सदस्या�े सं@ेचा अग्रहक्क असलेल्या मालमत्तेची लबाडी�े निवल्हेवाट लावणे किकंवा सदस्या�े/अधि�काऱ्या�े/कम�चाऱ्या�े/ कोणत्याही व्यक्ती�े सं@ेची देणी टाळण्याच्या लबाड उदे्दशा�े निवक्री, हस्तांत�ण,गहाण,देणगी याद्वा�े/अन्यर्था आपल्या मालमत्तांची निवल्हेवाट लावणे.

57 147(ए�)

सहा मनिहन्यापयvतच्या मुदतीचा का�ावास किकंवा पाच ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंड किकंवा या दोन्ही शिशक्षा.

58 146(पी) सं@ेच्या अधि�काऱ्या�े/सदस्या�े कोणतीही पुस्तके,कागदपTे/क:� �ोखे

�ष्ट क�णे,त्यात खोडाखोड क�ण,ेअ�ाधि�कृत निफ�वानिफ�व क�णे अन्यर्था त्यात फे�फा� क�णे/ती खोटी क�णे/छपवू� ठेवणे किकंवा अशा प्रका�े �ष्ट/खोडाखोड/फे�फा�/खोटी क�ण्यात किकंवा छपवू� ठेवण्यास सहभागी होणे किकंवा �ोंदवहीत,लेखापुस्तकात/ दस्तऐव:ात कोणतीही खोटी/लबाडीची �ोंद क�णे किकंवा असे क�ण्यात सहभागी होणे

Page 62: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196062

अ.क्र. कलम निनयम तपधि�ल59 147

(पी)ती� वषा�पयvतच्या मुदतीचा का�ावास किकंवा पं��ा ह:ा� रुपयापयvत द्रव्यदंड किकंवा या दोन्ही शिशक्षा.

60 152(1)प�ंतुक

- कलम 105 अन्वये टिदलेल्या आदेश/नि�ण�य यानिवरुध्द नि�बं�क /�ाज्य शास� यांचेकडे अनिपल क�ता येईल.प�ंतु नि�वाड्यातील �कमेच्या 50 टक्के �क्कम :मा केल्याखे�ी: नि�वाड्यान्वये वसूलीस @निगती आदेश देता येत �ाही.

61 154(2ए)

- अ:�दा�ा�े एकूण वसूलपाT �कमेच्या 50 टक्के इतकी �क्कम अवसायकाकडे :मा केल्याखे�ी: कलम 105 अन्वये अवसायका�े टिदलेल्या प्रमाणपTाच्या पु��ीक्षणाचा अ:� निवचा�ार्थ� स्तिस्वका�ता येत �ाही.

62 156(1)(ब)

107 अवसायका�े कलम 105 अन्वये टिदलेल्या आदेश/ नि�ण�य/ नि�वाड्या�ुसा� येणे असलेली �क्कम व नितच्याव�ील व्या: नि�बं�क/अधि�का� प्रदा� केलेल्या वसूली अधि�का�ी यांचे माफ� त मालमत्ता :प्त करु� किकंवा :प्तीशिशवाय नितची निवक्री करु� वसूल क�ता येते.

Page 63: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196063

अ.क्र. कलम निनयम तपधि�ल63 157 - �ाज्य शास�ास कोणत्याही सं@ेस/सं@ांच्या वगा��ा

सहका� कायद्याच्या/ नि�यमांच्या कोणत्याही त�तूदी पासू� सूट देता येईल किकंवा अशा त�तूदी फे�फा�ानि�शी लागू क�ता येतील.

64 161 - कलम 103 अन्वये अवसायक म्हणू� नि�युक्त केलेली व्यक्ती भा�तीय दंड संनिहतेच्याकलम 21 च्या अर्थाvतग�त लोकसेवक असल्याचे मा�ण्यात येते.

65 162 - अवसायका�े सहका� कायद्या�ुसा� किकंवा तदन््वये सद्भावा�ापूव�क केलेल्या/ केल्याचे अक्षिभपे्रत असलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल त्याच्यानिवरुध्द कोणताही वाद, खटला किकंवा इत� कायदेशी� काय�वाही दाखल क�ता येत �ाही.

Page 64: Provisions regarding Liqudiation under Maharashtra Cooperative Societies Act 1960

Provisions regarding Liquidation under MCSAct 196064

अ.क्र. कलम निनयम तपधि�ल66 163

(1) (क)

- सहका� कायद्यात स्पष्टपणे त�तुद असेल त्याखे�ी: कोणतेही टिदवाणी किकंवा महसूल न्यायालयास सं@ेच्या अवसाय�ाशी किकंवा निवस�:�ाशी संबं�ीत कोणत्याही बाबी बाबतीत अधि�कारि�ता असणा� �ाही.

67 163(2)

- नि�बं�काच्या प�वा�गीन्वये व त्या�े नि��ा��ीत केलेल्या अटीस अधि�� �ाहु� अवसाय�ातील सं@ा किकंवा नितचा कोणताही सदस्य यांचे निवरुध्द किकंवा अशा सं@ेच्या कामका:ाशी संबं�ीत कोणत्याही गोष्टींबाबत कोणताही वाद किकंवा इत� कायदेशिश� काय�वाही दाखल क�ता येईल/पु[े चालू ठेवता येईल अन्यर्था �ाही.

68 164 - सं@ा किकंवा नितच्या कोणत्याही अधि�का�ी यांचे निवरुध्द, अशा सं@ेच्या कामका:ाशी संबं�ीत कोणत्याही कृत्याबाबत कोणताही वाद त्याबाबत एक लेखी �ोटिटस नि�बं�काच्या स्वा�ी� केल्या�ंत� दो� मनिहन्यांची मुदत संपेपयvत दाखल क�ता येत �ाही.