महाÁमा गाांध राÐर य ग्राम ण र जगार हम य...

34
महामा गाधी रारीय ामीण रोजगार हमी योजना मजुरीचे दरपक महारार शासन नयोजन निभाग (रोहयो), शासन नणणय माक : मारो-2018/.. 42/मारो-1. मालय, मु बई-400 032 नदनाक : - 16 एनल, 2018 पहा :- क शासनाची नदनाक 28 माचण, 2018 ची अनधसूचना. तािना :- क शासन येक िी महामा गाधी रारीय ामीण रोजगार हमी योजनतगणत देयात येणाया मजुरीचा दर ननित करते. तनुसार, महामा गाधी रारीय ामीण रोजगार हमी अनधननयम 2005 (42 िा 2005) मधील कलम 6 नुसार सदभनकत नदनाक 28 माचण, 2018 या अनधसूचनेनुसार महामा गाधी रारीय ामीण रोजगार हमी योजनेिरील मजुराना ाियाया अकु शल मजुरीचा दर महारारासाठी नदनाक 1 एनल, 2018 पासून पये 203/- (पये दोनशे तीन) नतनदन इतका नित केला आहे. हा मजुरी दर रायात लागू करणेबाबत शासन खालीलमाणे नणणय घेत आहे :- शासन नणणय :- क शासनाने नित केलेला मजुरीचा दर, महारारोजगार हमी अनधननयम, 1977 (नदनाक 6 ऑगट, 2014 पयंत सुधानरत) मधील कलम 3 (क) अनुसार रायास लागू होतो. क शासनाया नदनाक 28 माचण, 2018 या अनधसूचनेनुसार नदनाक 1 एनल, 2018 पासूमहारारासाठी अकुशल मजु रीचा दर पये 203/- (पये दोनशे तीन फत) नतनदन इतका नित करयात आला असून सदर दर रायात लागू करयात येत आहे. या आधारे महामा गाधी रारीय ामीण रोजगार हमी योजनेिरील मजुरीचे दरपक नित करयात आले आहे. याचा सनितर तपशील सोबत जोडप - एक मये नदलेला आहे. 2. सदर दरसूची नदनाक 1 एनल, 2018 पासूनगण नमत होणाया हजेरीपटािरील कामािर सुधानरत दरामाणे मजुरी देय होईल. या नदनाकापासून सुधानरत दराची अमलबजािणी झाली असे समजािे. नदनाक 1 एनल, 2018 पूिीया हजेरीपटाया कामाया मजुरीची सुधानरत दराने फरकाची रकम काढयात येऊ नये.

Upload: others

Post on 20-Oct-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरीचे दरपत्रक

    महाराष्ट्र शासन ननयोजन निभाग (रोहयो),

    शासन ननणणय क्रमाांक : मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1. मांत्रालय, मुांबई-400 032

    नदनाांक : - 16 एनप्रल, 2018

    पहा :- कें द्र शासनाची नदनाांक 28 माचण, 2018 ची अनधसूचना.

    प्रस्तािना :-

    कें द्र शासन प्रत्येक िर्षी महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगणत

    देण्यात येणाऱ्या मजुरीचा दर नननित करते. तद्नुसार, महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार

    हमी अनधननयम 2005 (42 िा 2005) मधील कलम 6 नुसार सांदभांनकत नदनाांक 28 माचण,

    2018 च्या अनधसचूनेनुसार महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेिरील मजुराांना

    द्याियाच्या अकुशल मजुरीचा दर महाराष्ट्रासाठी नदनाांक 1 एनप्रल, 2018 पासून रुपय े

    203/- (रुपये दोनशे तीन) प्रनतनदन इतका नननित केला आहे. हा मजुरी दर राज्यात लागू

    करणेबाबत शासन खालीलप्रमाणे ननणणय घेत आहे :-

    शासन ननणणय :-

    कें द्र शासनाने नननित केलेला मजुरीचा दर, महाराष्ट्र रोजगार हमी अनधननयम, 1977

    (नदनाांक 6 ऑगस्ट, 2014 पयंत सुधानरत) मधील कलम 3 (क) अनुसार राज्यास लागू होतो.

    कें द्र शासनाच्या नदनाांक 28 माचण, 2018 च्या अनधसचूनेनुसार नदनाांक 1 एनप्रल, 2018 पासून

    महाराष्ट्रासाठी अकुशल मजुरीचा दर रुपये 203/- (रुपये दोनशे तीन फक्त) प्रनतनदन इतका

    नननित करण्यात आला असून सदर दर राज्यात लागू करण्यात येत आहे. त्या आधारे

    महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेिरील मजुरीचे दरपत्रक नननित करण्यात

    आले आहे. त्याचा सनिस्तर तपशील सोबत जोडपत्र - एक मध्ये नदलेला आहे.

    2. सदर दरसूची नदनाांक 1 एनप्रल, 2018 पासून ननगणनमत होणाऱ्या हजेरीपटािरील

    कामाांिर सुधानरत दराप्रमाणे मजुरी देय होईल. त्या नदनाांकापासून सुधानरत दराची

    अांमलबजािणी झाली असे समजाि.े नदनाांक 1 एनप्रल, 2018 पूिीच्या हजेरीपटाच्या कामाांच्या

    मजुरीची सुधानरत दराने फरकाची रक्कम काढण्यात येऊ नये.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    3. या शासन ननणणयाच्या समिते जोडपत्र-चार ि पाच मध्ये दशणनिलेल्या दैननक

    रोजांदारीिर काम करणाऱ्या मजुराांनशिाय महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

    योजनेखाली इतर काही कामाांसाठी दैननक रोजांदारीिर काम करणाऱ्या मजुराांनाही पनरच्छेद-

    1 मध्ये ननधानरत केल्याप्रमाणे प्रनतनदनी मजुरी द्यािी.

    4. कें द्र शासनाने ननधानरत केलेल्या मजुरीच्या दरामुळे कामाांच्या व्याप्तीमध्ये िाढ होत

    नाही. त्यामुळे अांदाजपत्रकातील िाढ म्हणजे फक्त मजुरी दरात होणारी नैसर्गगक िाढ इतपत

    मयानदत आहे. सध्या सुरु असलेली कामे ककिा शेल्फिरील कामाांची अांदाजपत्रके सुधानरत

    मजुरी दरानुसार करताना ज्या स्तरािरुन प्रशासकीय मान्यता नदली आहे त्याच स्तरािर

    सुधानरत अांदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात यािी

    अ) सद्यस्स्ितीत सुरु असलेली कामे बांद न करता त्याांच्या सुधानरत अांदाजपत्रकास

    15 नदिसात मान्यता द्यािी, कोणत्याही पनरस्स्ितीत सुधानरत अांदाजपत्रकामुळे मजुरी अदा

    करण्यास निलांब होणार नाही, याची दक्षता घ्यािी.

    5. या दरपत्रकामध्ये अकुशल बाबीसाठी अकुशल मजुराांना द्याियाच्या मजुरीसांबांधीच े

    दर ननधानरत करण्यात आले आहेत. कुशल बाबींसाठीचे दर त्या-त्या खात्याच्या निनहत

    दरसूचीनुसार देण्यात यािते. सिणसाधारणत: जलसांधारण, कृनर्ष, पाणी पुरिठा ि स्िच्छता,

    जलसांपदा, रस्ते, िनीकरण, इत्यादींच्या कामाच्या ज्या अकुशल बाबी आहेत, त्या सिण

    अकुशल बाबींचा यात अांतभाि केलेला आहे.

    6. सांबांनधत खात्याच्या कामािरील भरािाचे मोजमाप घेताना सांकुचन घटीबाबत

    जलसांपदा खात्याच्या निनहत ननयमाप्रमाणे मोजमाप घेऊन मजुरी अदा करािी.

    7. राज्यातील जनजाती उपयोजना क्षते्रे (जोडपत्र-दोन) तसेच डोंगराळ क्षते्रे (जोडपत्र-

    तीन) येिे उल्लेख केलेल्या शासन ननणणयान्िये शासनाने घोनर्षत केलेले आहेत. सदर

    क्षते्रासाठी मजुरीचे दर ठरनिताना जोडपत्र-दोन ि जोडपत्र-तीन मधील शासन ननणणयातील

    नजल्हे / तालुके / गाि े / पाडे / िस्त्या याांचा आनदिासी उपयोजना क्षते्र ि डोंगराळ क्षते्र

    यामध्ये भागश: अििा पूणणत: समािशे आहे ककिा कसे, याची खात्री शासन ननणणयानुसार

    करुन मगच मजुरीच्या दराबाबत कायान्ियीन यांत्रणेने ननणणय घ्यािा.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    8. हे दरपत्रक ननधानरत करताना एकूण शांभर मीटर अांतरापयंतची िाहतूक मजूराांमाफण त

    डोक्यािरुन करणे गृनहत धरल े आहे ि शांभर मीटरपेक्षा अनधक अांतरािरची िाहतूक ही

    सामान्यत: गाढि, बैलगाडी, रॅक्टर ककिा डांपर याद्वारे करणे अनभपे्रत आहे. त्यामुळे शांभर

    मीटरपेक्षा अनधक अांतरािरील िाहतुकीचा खचण हा कामाच्या कुशल भागािरील खचण

    समजण्यात यािा आनण अशा कामाची मजुरी सांबांनधत खात्याच्या निनहत दरपत्रकानुसार

    देण्यात यािी. काही निनशष्ट्ट नठकाणी ि निनशष्ट्ट पनरस्स्ितीत 100 मीटरपेक्षा जास्त

    अांतरािरील िाहतूक मजुराांमाफण त डोक्यािरुन करण्याची गरज भासत असेल तर तसे

    करण्यास हरकत नाही. पण त्यासाठीचे िाहतुकीचे दर हे सांबांनधत खात्याच्या दरसूचीनुसारच

    राहतील.

    9. शासन ननणणय, ननयोजन निभाग क्रमाांक रोहयो-2003/प्र.क्र. 38/रोहयो-6, नदनाांक

    26 ऑगस्ट,2003 मधील (अ) (6) मजुराांना नपण्याचे पाणी कामाच्या नठकाणी पुरनिण्याबाबतचे

    दर ि क) शासन ननणणय क्रमाांक मग्रारो-2010/प्र.क्र.04/रोहयो-1. नदनाांक 22

    ऑक्टोबर,2010 अन्िये मजुराांच्या स्ित:च्या हत्याराांचे भाडे (रुपये 2 प्रती मनुष्ट्य नदन) ि धार

    लािण्याचा खचण (रुपये 2/- प्रती मनुष्ट्य नदन) नुसार देण्यात याि.े

    10. कठीण खडकात खोदाई करणे (सुरुां ग लािून अििा सुरुां ग निरहीत) ही बाब पूणणपणे

    कुशल समजण्यात यािी.

    11. कामाची गुणित्ता राखण्यासाठी खात्याचे ननयमानुसार घ्याियाच्या गुणननयांत्रण

    चाचण्याांकनरता अांदाजपत्रकात तशी तरतूद करािी.

    12. हे आदेश नदनाांक 1 एनप्रल, 2018 पासून अांमलात येतील.

    13. हे आदेश नजल्हानधकारी तिा नजल्हा कायणक्रम समन्ियक / मुख्य कायणकारी

    अनधकारी तिा सह नजल्हा कायणक्रम समन्ियक याांनी तात्काळ सिण कायान्ियीन यांत्रणाांना

    कळिािते.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    14. सदर शासन ननणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या

    सांकेतस्िळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201804161159342016

    असा आहे. हा आदेश नडजीटल स्िाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे.

    महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने,

    सोबत : जोडपत्रे.

    (एकनाि डिल)े सनचि (रोहयो) प्रत-

    1. मा. राज्यपालाांचे सनचि, 2. मा. मुख्यमांत्रयाांचे प्रधान सनचि, 3. सिण मा. मांत्री ि राज्यमांत्री याांचे खाजगी सनचि, मांत्रालय, मुांबई, 4. मुख्य सनचिाांचे स्िीय सहाय्यक, मांत्रालय, मुांबई, 5. सिण अप्पर मुख्य सनचि/प्रधान सनचि/ सनचि, मांत्रालय, मुांबई, 6. सांचालक, अिण ि साांस्ख्यकी सांचालनालय, 7. महासांचालक, मानहती ि जनसपांकण मांत्रालय, मुांबई (प्रनसध्दीकनरता), 8. प्रधान मुख्य िनसांरक्षक, नागपूर, 9. कृनर्ष आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे, 10. सांचालक, मृदसांधारण व्यिस्िापन, पुणे, 11. सांचालक, फलोत्पादन, पणेु, 12. सांचालक, सामानजक िनीकरण, पुणे, 13. सिण निभागीय आयुक्त, 14. सिण नजल्हानधकारी (मुांबई ि मुांबई उपनगर िगळून), 15. सिण मुख्य कायणकारी अनधकारी , नजल्हा पनरर्षद (मुांबई ि मुांबई उपनगर िगळून), 16. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा ि अनुज्ञयेता), मुांबई/नागपूर, 17. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परीक्षा), मुांबई/नागपूर, 18. मुख्य अनभयांता ि सह सनचि, सािणजननक बाांधकाम निभाग, मांत्रालय, मुांबई, 19. मुख्य अनभयांता ि सह सनचि, जलसांपदा निभाग, मांत्रालय, मुांबई, 20. मुख्य अनभयांता, लघुपाटबांधारे (स्िा.स्तर) निभाग, पणेु, 21. उप सनचि, रोजगार हमी योजना सनमती, महाराष्ट्र निधानमांडळ सनचिालय, मुांबई, 22. सिण निशेर्ष कायण अनधकारी ि पदनसध्द उपनिकास आयुक्त(रोहयो),निभागीय आयुक्त

    कायालय, 23. सिण अधीक्षक अनभयांता, पाटबांधारे मांडळ, 24. सिण अधीक्षक अनभयांता, सािणजननक बाांधकाम मांडळ, 25. सिण अधीक्षक अनभयांता, लघुपाटबांधारे (स्िा.स्तर) मांडळ, 26. सिण नजल्हा अधीक्षक कृनर्ष अनधकारी,

    http://www.maharashtra.gov.in/

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    27. सिण कायणकारी अनभयांता, जलसांपदा निभाग, 28. सिण कायणकारी अनभयांता, सा.बाां.निभाग, 29. सिण कायणकारी अनभयांता, नजल्हा पनरर्षद बाांधकाम निभाग, 30. सिण कायणकारी अनभयांता, नजल्हा पनरर्षद कसचन निभाग, 31. सिण कायणकारी अनभयांता, लघुपाटबांधारे (स्िाननकस्तर) निभाग, 32. सिण निभागीय िनसांरक्षक, 33. सिण निभागीय िन अनधकारी, 34. सिण उप सांचालक, सामानजक िनीकरण, 35. सिण गट निकास अनधकारी, पांचायत सनमती, 36. सिण तहसीलदार, 37. लेखा ि अनधदान अनधकारी, मुांबई, 38. ननिासी लेखा परीक्षा अनधकारी, मुांबई, 39. सिण कोर्षागार अनधकारी, 40. सिण उप कोर्षागार अनधकारी, 41. सिण उप सनचि/अिर सनचि/कक्ष अनधकारी, ननयोजन निभाग (रोहयो), 42. ननिडनस्ती- रोहयो-1

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

    मजुरीचे दरपत्रक

    नदनाांक 01 एनप्रल, 2018 पासून लागू

    जोडपत्रे

    शासन ननणणय,ननयोजन निभाग (रोहयो) क्रमाांक मग्रारो-2018, /प्र.क्र.42 /मग्रारो-1,

    नदनाांक 16 एनप्रल, 2018 च ेजोडपत्र एक ते सहा ( पषृ्ट्ठ क्र. 1 ते 30)

  • ~~~ID1ftur~~~- ~~O'l~, :?o'l(.lffiffwnfur~

    ~-~

    ~~~ID1ftur~~lI~\il~~I~wfq;llIi~lft'l~q;ll'IiElIElI'"Ilu'190~~~~"ruTq~oii."!fr. \Jj1-s"lq4"

  • ~~~mlftur~tr'ft~- ~~o9~, ~o9(' ~~~

    ~-~

    ~~~mlftur~tr'ft11~\if"~I~~q;llIi"'l~Oj~q;I'li~I~Cl~~~~~o9~,~o9('~~~

    Effif SP. ~Effif ~ ~G'{~~o~/_

    ~G'{

    ~ ~ eP.mrrclt G'{~~eP.mrrclt G'{

    9 ~ ~ \I 'I\5 ~ Wcltur ':F1 \TIITllUt 0.9 «.1ft . .ran CiJ'lT ~ tM~ 31m ~

    ~~~q~~"ffil1!ft~ r;;(Y

    r;;(Y1lTerr~err~~.

    (3!)~ - (~tlRUJ) ~ ~(.(..~0 ~~(..:(~(1lTerr~ errm~.(3!)~ - (~tlRUJ) ~ '10c ~ ~ 11T

  • ~"l"JMt~lIT'fiur~~~- ~~09~, ~09(' ~wrrfu'r~

    ~-~

    ~"l"JMt~lIT'fiur~~ll'IGl~i!!lI;:;fl~Cj)lllioqll'l"l~Cj)I"li",I",CI"lffi'!Tfcrn~~~ ~09~,~09('~wrrfu'r~

    1fI"if W. ~1fI"if ~ ~~~~o~/_

    wrrfu'r~

    ~ ~~~~/~

    ~~

    9 ~ ~ \i '1w.~3l('R~9 90 I~ :no~ 9'

  • ~"lfitfuTI. ~ ~~.09 na

    9~ "I'ffifi/~

  • ~~~mICiT"R f,o.l9lJ 'i=l.l9'l(

  • ~'Ti

  • ~l'fi

    CRUT.[~q~'lfflClfit_lql"IS"G11x1Ix~CRUT(Watering

  • ~l'Jir.ft~Wlftur~~~-~~O'l~,~O'l('~~~

    ~-~

    ~l'Jir.ft~m1ftur~~mGl~~I~~Cf;llIi"'l~'1~Cf;I'liiilliil~~~~~~o'l~,~o'l('~~~

    "iffiil"11>. lffifTIcffi "iffiiI" ~ ~~~~o~/-

    ~~~ ~~~~/~~~

    'l ~ ~ 'II 'I(31)'lI31~ ~ 9~\q\9 99~.~,\('l)ClJOTUT ~ ~ 9~("9'1 9b'~.0(.

    ~~ ~~

  • lfiIT

    l1Ta

    ~ ~ ~ q mfi c;>T'5"/~ 1lTasT ~ ('.&1 '1C'llCf\lT) ~ (.0~.-Ij't.T'5"/~TJToor~q~ ~ ~~

    ~~~q mfic;>T'5"/~TJToor ~ ('.&1 'l~ ~ '150~.-Ij't.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    जोडपत्र दोन

    राज्यातील आनदिासी जनजाती उपयोजना अांतगणतच ेक्षेत्र दशणनिणारे नििरणपत्र (शा.नन. आ.नि.नि. क्र.टीएसपी-1086/8710/प्र.क्र.31/का.5, नद.9.3.1990 च्या जोडपत्र 1 ि 2 प्रमाणे)

    अनु. क्रमाांक

    नजल्हा जनजाती/आनदिासी पूणण समानिष्ट्ट तालकेु

    उपयोजना तालकेु अांशत: समानिष्ट्ट तालुके

    1 2 3 4 1 ठाणे (1) डहाण ू

    (2) तलासरी (3) मोखाडा (4) जव्हार (5) िाडा (6) शहापूर (7)निक्रमगड

    (1) पालघर (2) िसई (3) नभिांडी (4) मुरबाड (5) अांबरनाि

    2 रायगड .. (1) कजणत (2) पेण (3) खालापूर (4) पनिले (5) सुधागड (6) रोहा

    3 नानशक (1) कळिण (2) सुरगाणा (3) पेठ

    (1) बागलाण (2) कदडोरी (3) इगतपुरी (4) नानशक (5) देिळा (6)नसन्नर (7)त्रयांबकेश्वर (8) चाांदिड

    4 नांदुरबार (1) तळोदा (2) अक्राणी-(धडगाि) (3) अक्कलकुिा (4) निापूर

    (1) शहादा (2) नांदुरबार

    5 धुळे .. (1) साक्री (2) नशरपूर

    6 जळगाांि .. (1) चोपडा (2) यािल (3) रािरे

    7 अहमदनगर .. (1) अकोले (2) सांगमनेर

    8 पुणे .. (1) जुन्नर (2) आांबेगाि (3) खेड (4) मािळ

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    9 नाांदेड .. (1) नकनिट

    (2) हदगाांि (3) भोकर (4) माहूर (5) नहमायतनगर

    10 कहगोली .. (1) कहगोली (2) औांढानागनाि (3) कळमनुरी

    11 अमरािती (1) धारणी (2) नचखलदरा

    (1) िरुड (2) अचलपूर (3) मोरशी

    12 िानशम .. (1) मालेगाि (2) मनोरा

    13 अकोला .. (1) अकोट (2) तेल्हारा (3) पातूर

    14 बुलढाणा .. (1) जळगाि-जमोद (2) सांग्रामपूर (3) मेहकर

    15 यितमाळ .. (1) मारेगाि (2) राळेगाि (3) केळापूर (4) घाटांजी (5) यितमाळ (6) बाभळुगाि (7) कळांब (8) पूसद (9) महागाि (10) उमरखेड (11) झरी जामणी (12) आर्गण (13) िणी (14) नेर (15) नदग्रस (16) दारव्हा

    16 नागपूर .. (1) रामटेक (2) काटोल (3) उमरेड (4) सािनेर (5) नारखेड (6) पारनशिनी

    17 भांडारा .. (1) साकोली (2) तुमसर (3) लाखनी

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    18 िधा .. (1) सेलू

    (2) आिी (3) कारांजा (4) समुद्रपूर

    19 गोंनदया .. (1) सालेकसा (2) अजुणनी मोरगाि (3) देिरी (4) सडक अजुणनी (5) आमगाि (6) गोरगाि (7) गोंनदया (8) नतरोरा

    20 गडनचरोली (1) नसरोंचा (2) अहेरी (3) एटापल्ली (4) धानोरा (5) कुरखेडा (6) भामरागड (7) कोरची

    (1) गडनचरोली (2) आरमोरी (3) चामोशी (4) देसाईगांज (िडसा) (5) मुलचरेा

    21 चांद्रपूर .. (1) राजुरा (2) गोंडकपपरी (3) मूल (4) चांद्रपूर (5) नागनभड (6) कसदेिाही (7) ब्रम्हपुरी (8) नचमूर (9) िरोरा (10) भद्रािती (11) कोरपणा (12) सािली (13) पोंभणुा (14) बल्लारपूर

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    (शासन ननणणय, ननयोजन निभाग, क्र. डोंनिका-2009/प्र.क्र.6/कायासन-1483,

    (नद. 18जानेिारी, 2010 च ेसहपत्र ि शासन ननणणय, ननयोजन निभाग क्र. डोंनिका-2015/प्र.क्र.35/का. 1483, नद.31 जुलै, 2015 अनुसार)

    जोडपत्र-तीन राज्यातील डोंगरी निभागाच ेक्षेत्र दशणनिणारे नििरणपत्र

    अ.क्र नजल्हा डोंगरी तालुका पूणण गट उप गट

    1 2 3 4 5

    1 ठाणे 1) शहापूर 2) मुरबाड 3) नभिांडी

    पूणण गट (1) पूणण गट (2)

    उप गट (1)

    एकूण 2 1 2 पालघर 4)मोखाडा

    5)जव्हार 6)िाडा 7)िसई

    पूणण गट (3) पूणण गट (4) पूणण गट (5)

    उप गट (2)

    एकूण 3 1

    3 रायगड 8) तळा 9) खालापूर 10) महाड 11) पोलादपूर 12) रोहा 13) सुधागड 14) म्हसाळा 15) पेण 16) मुरुड 17)कजणत 18) माणगाांि 19) पनिले

    पूणण गट (6) पूणण गट (7) पूणण गट (8) पूणण गट (9) पूणण गट(10) पूणण गट (11) पूणण गट(12) पूणण गट(13) पूणण गट(14) पूणण गट (15) पूणण गट (16)

    उप गट (3)

    एकूण 11 1 4 रत्नानगरी

    20) सांगमेश्वर 21)नचपळूण 22) लाांजा 23)खेड 24) राजापूर 25) मांडणगड

    पूणण गट (17) पूणण गट (18) पूणण गट (19) पूणण गट (20) पूणण गट (21)

    उप गट (4)

    एकूण 5 1 5 कसधुदूगण 26) कुडाळ

    27)कणकिली 28) िभैििाडी 29)सािांतिाडी

    पूणण गट (22) पूणण गट (23) पूणण गट (24) पूणण गट (25)

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    अ.क्र नजल्हा डोंगरी तालुका पूणण गट उप गट

    30) देिगड 31)मालिण

    पूणण गट (26) उप गट ( 5)

    एकूण 5 1 6 नानशक 32) सुरगणा

    33) कळिण 34) पेठ 35) इगतपूरी 36)बागलाण 37)नसन्नर 38)नानशक 39) कदडोरी

    पूणण गट (27) पूणण गट (28) पूणण गट (29) पूणण गट (30) पूणण गट (31) पूणण गट (32) पूणण गट (33) पूणण गट (34)

    एकूण 8 0

    7 धुळे 40) नशरपूर 41) साक्री

    पूणण गट (35) पूणण गट (36)

    एकूण 2 0 8 नांदूरबार 42)अक्राणी

    43)अक्कलकुिा 44) निापूर 45) तळोदा 46) शहादा

    पूणण गट (37) पूणण गट (38) पूणण गट (39)

    उप गट (6) उप गट (7)

    एकूण 3 2 9 जळगाांि 47) यािल

    48) रािरे 49) चोपडा 50) एदलाबाद

    उप गट (8) उप गट (9) उप गट (10) उप गट (11)

    एकूण 0 4 10 अहमदनगर 51) अकोले

    52) सांगमनेर 53) अहमदनगर 54) पारनेर 55) पािडी

    पूणण गट (40) पूणण गट (41)

    उप गट (12) उप गट (13) उप गट (14)

    एकूण 2 3

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    अ.क्र नजल्हा डोंगरी तालुका पूणण गट उप गट

    11 पुणे 56) खेड 57) आांबेगाांि 58) मुळशी 59) भोर 60) मािळ 61) पुरांदर(सासिड) 62) िले्हे 63) जुन्नर 64) हिलेी

    पूणण गट (42) पूणण गट (43) पूणण गट (44) पूणण गट (45) पूणण गट (46) पूणण गट (47) पूणण गट (48) पूणण गट (49 पूणण गट (50)

    एकूण 9 0

    12 साांगली (65) नशराळा (66) खानापूर (67) कडेगाि

    पुणण गट (51) .. ..

    उपगट (15) उपगट (16)

    एकूण 1 2 13 सातारा

    68) जािळी 69) महाबळेश्वर 70) पाटण 71) सातारा 72) िाई 73) कोरेगाांि 74) खटाि 75) खांडाळा 76) माण 77) फलटण 78) कराड

    पूणण गट (52) पूणण गट (53) पूणण गट (54) पुणण गट (55) पूणण गट (56) पूणण गट (57) पूणण गट (58) पूणण गट (59)

    उप गट (17) उप गट (18) उप गट (19)

    एकूण 8 3

    14 कोल्हापूर 79) शाहुिाडी 80) गगनबािडा 81) राधानगरी 82) भदुरगड 83) पन्हाळा 84) करिीर 85) कागल 86) चांदगड 87) आजरा 88) गडकहग्लज

    पूणण गट (60) पूणण गट (61) पूणण गट (62) पूणण गट (63) पूणण गट (64) पूणण गट (65) पूणण गट (66) पूणण गट (67) पूणण गट (68) पूणण गट (69)

    एकूण

    10 0

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    अ.क्र नजल्हा डोंगरी तालुका पूणण गट उप गट

    15 औरांगाबाद 89) सोयगाांि 90) नसल्लोड 91) खुलताबाद 92) कन्नड

    पूणण गट (70)

    उप गट (20) उप गट (21) उप गट (22)

    एकूण 1 3 16 बीड 93)आष्ट्टी

    94)पाटोदा 95)परळी 96)केज 97)बीड 98)आांबेजोगाई 99) धारुर

    उप गट (23) उपगट (24) उप गट (25) उप गट (26) उप गट (27) उप गट (28) उप गट (29)

    एकूण 0 7 17 कहगोली 100)कहगोली

    101)कळमनुरी उप गट (30)

    उप गट (31)

    एकूण 0 2 18 नाांदेड 102) नकनिट पूणण गट (71) एकूण 1 0 19 बुलढाणा 103) सांग्रामपूर .. उप गट (32) एकूण 0 1 20 अकोला 104)पातूर .. उप गट(33) एकूण 0 1 21 अमरािती 105) नचखलदरा

    106) धारणी पूणण गट (72) पूणण गट (73)

    एकूण 02 0 22 यितमाळ 107)पुसद

    108)उमरखेड उप गट (34)

    उप गट (35) एकूण 0 2 एकूण 22 नजल्हे 73 35

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    उपगट म्हणनू घोनर्षत केलले्या डोंगरी तालकु्यातील गािाांची यादी.

    नजल्हा

    उपगट म्हणनू घोनर्षत केललेा डोंगरी तालकुा

    उपगट तालकु्यातील गािाांची नाांि े

    (1) (2) (3) (4) कोंकण निभाग 1 ठाणे (1) िसई 1) चाांदीप 2) नतपलीया 3) नशिनसई 4)पानसा

    5)उसगाांिश 6) परोळ 7) नशरिली 8) जळकीया 9) सायिन 10) घाटेघर 11) भािखल 12) पेल्हार 13) मानजिली 14)देनपिली 15) करझोण 16) खाननिांडे 17) नभन्नार 18) खोलसट 19) खैरपाडा 20) सुांदरा 21) बुडाल 22) नतल्हेर 23) सािट 24) गुरतारी 25) नबलालपाडा 26) गया 27) दडनिरा 28) सातीिली 29) खडी 30) दैडा 31) डोलीि 32) बामन 33) काजू 34) कोल्ही 35) कोळा 36) कचचोटी 37) होबाऊन.

    (2) नभिांडी 1)गणेशपुरी 2) िडिली 3)उसगाांि 4) घोडगाांि 5) आांबीपाडा 6) घोटाडे 7) मोनहली 8) बाबचा 9) मालानदयोर 10) देपोली 11) उसपाडी पाडा 12) आांबराईपाडा 13) ध्यार 14) खडकी खुदण 15) कपपळिले 16) खडकी बुदु्रक 17) भाउपोळ 18) गुहापाडा 19)कुहा 20) आांबापाडा 21) देपपाडा 22) माजरपाडा 23) धामणे 24) िरणापाडा 25) पेंडरीपाडा 26) निािाडा 27) िाऊरपाडा 28) धुलईपाडा 29) पायगाि 30) पाया 31) खडीपाडा 32) पैरुनपाडा 33) भािाडीपाडा 34) खारबाांि 35) गाणे 36) लानखिली 37)कचनबपाडा 38) गौरीपाडा 39) डोकरनापाडा 40) अलकोअरी.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    2 रायगड (3) पनिले 1) मानणकघर 2) िीडसािना 3) सािना 4) बामणोरी 5) जामदेिी 6) देिलोळी 7) छािना 8) कालेिली 9)सारसाई 10) आपटा 11)कासप 12) कारडा 13) देिटी 14) गुलसुांडा 15) अकुब्रडी 16) िुराडाि 17) िािधेर 18) कोष्ट्टी 19) दापोिली 20) देितुली 21) सािला 22) करनाडा 23) कला 24) बांडाना 25) कारल 26)दुलघट 27) कातरभाट 28) नदघारी 29)हातिांडी.

    3 रत्नानगरी (4) मांडणगड 1) आांबिणे बुदु्रक 2) ककजळघर 3) पेि े4) पणदेरी 5) पडि े 6) उांबरशेत 7) िरेळ तफे िशै्वी 8)तेडी 9)लोकरण 10)म्हाप्रळ 11)अडखळनांि 12)कुां भाली 13) गोिळे 14) पन्हळी खुदण15) बुरी 16)टाकिली 17) टाांगर 18) सुली 19) आडरिल 20) िशे्वी 21) पाट 22) शेनाळे 23) सोिलेी तफे िशे्वी 24) कुडूकखुदण 25) नशरगाांि 26) धुत्रोली 27) सडे 28) तळेघर 29) टाकेड 30)पाचरळ 31)धामणी 32) बोरखत 33) गोटे 34) भामधर 35) सािरी 36) ननगडी.

    4 कसधुदूगण (5)मालिण 1) कुलोस 2) असरुां डी 3) भिानी 4) िांजकर 5) टाटारभाि 6) भाटपािणी 7) नमरिडे 8) राटीिडे 9) आजगणी 10)ब्राम्हण 11) नहिाळे 12) आिलीचे 13) खोटले 14) हेडूल 15) िायांनगािडे 16) िायरन 17) पोईप 18) मसुरे 19) िाडेच्या पाट 20) निापाट 21) गोलिण 22) नडकिळ 23) चापेखोल 24) कुमामे 25) नाांदोस 26) नतरािडे 27) पारस 28) हेडूल.

    नानशक निभाग 5 नांदूरबार (6)तळोदा 1) सोजूरिाडा 2) माळखुदण 3) चोगाांि खुदण 4) लाकूड

    शेट 5) खडी खुदण 6) काठोर 7) बांधारा 8) खडी-बुदु्रक 9) जुिाणी 10) लाखापूर 11) माळ 12) मोरामाळ 13) आांबा गव्हाण14) सीतपािळी 15) बामनी 16) मलुिा 17) राजापूर.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    (7) शहादा 1)काकरद खुदण 2)कनकरदे बुदु्रक 3) कोंढािळ 4) चाांदसेली 5) नचरडे 6) िरुड बुदु्रक 7) मळगाांि 8) भलुाना 9) दरा 10) राणीपूर 11) आकसपूर 12) मानमोडया 13) नागझरी 14) लांगडी भिसनी 15) शहाना 16) खापरखेडे 17) आमाणपूर खुदण 18) टरबा 19) नायगाांि 20) नससुरा 21) पेटा 22) फोफराळे 23) चाांदपूर 24) गुदा 25) इकरास 26) काटघर 27) नपरपूर.

    6 जळगाि (8) यािल 1) मनुबाई देिस्िान 2) लांगडया आांबा 3) गटू-या 4) जामन्या 5) उसमळी 6) हरीपूरा 7) नागदेिी 8) िाघझीर 9) आसरा बारी.

    (9) रािरे 1) नतडया 2) अांधारमळी 3) मोहमोडी 4) कचचाटी 5) ननमडया 6) गारखेडा 7) मोहमाांडली सून 8) कपपट कुां ड 9) पाल 10) मोरव्हाल 11) नजन्ती 12) गारखेडी 13) सहस्नकलग 14) लालमाती.

    (10)चोपडा 1)मराठा 2) सत्रासेन 3)खाांडरा 4) भोरनचडा 5) उमरटी 6) गोयापाडा 7) कृष्ट्णापूर 8)खा-यापाडा 9)निजापूर 10)मुढयाितार 11)शेतपाणी 12)बोरअनांती 13)मालापूर 14) निष्ट्णापूर 15) बोरमळी 16) कजाणा 17) मेलाना 18) देव्हारी.

    (11)एदलाबाद 1) दुई 2) सकुली 3) सोमणगाांि 4) डोलरखेडा 5) नोंदिले 6) िायल 7) चारठाणे 8) देिी मांदीर 9) मारनझरा 10) जोधनखेडा 11) लालगोडा 12) हुलखेडा.

    7 अहमदनगर (12) अहमदनगर

    1)आगडगाांि 2)देिगाांि 3)रतडगाांि 4)बारदरी 5)मेहकरी 6)माळेिाडी 7)मािणी 8)राांजणी 9)खाांडके 10)कपपळगािकिडा 11)भोयरेखुदण 12)कौडेगाांि 13)सोनेिाडी 14)कपपळगाांि 15)उजनी 16)भोपरेपठार.

    (13)पारनेर 1) कचचोली 2)शेरी-कोलदरा 3)दरोडी 4)नाांदुरपठार 5)सािरगाांि 6)कारेगाांि, 7)ननखोल 8)पाांडळी-दया 9)जाधििाडी 10)शहाजापूर.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    (14)पािडी 1)चेकेिाडी 2)मानणक दौंडी 3)नपरेिाडी 4)बोरसेिाडी

    5)आलहणिाडी 6)मोहरी 7)करोडी 8) नचचांपूर-पाांगुळ 9)ढाकणिाडी.

    पुणे निभाग 8 साांगली (15)

    खानापूर 1) देनिकखडी 2)रेणािी 3)िारुां बे 4)कुली 5)पारे.

    (16) कडेगाांि

    1)कोतिडे 2)सोनसळे 3)नसरसगाांि 4)सोननकर.

    9 सातारा (17)माण 1) कुळकजाई 2) कळसकर िाडी 3) गाडेिाडी 4) कशदी बुदु्रक 5) पाळिण 6) तोंडले 7) उगळेिाडी 8) खांडयाची िाडी 9) मोगराळे 10) कशगणापूर 11) भाडळी 12) इांजलात 13) कळपोंडी 14) निरळी १5) िळई 16) कुक्कडिाड 17) मखणे 18) काळेिाडी 19) दोरगेिाडी 20) नकरकसाड 21) मनहमानगड 22) नदिडी 23) पाांढरिाडी 24) स्िरुपिानिाडी 25) उनकरडे 26) कशदी बुदु्रक 27) बोंधे.

    (18) फलटण

    1) सालपे 2) आदकीखुदण 3) आळजापूर 4) कोराळे 5) िाघोशी 6) लाििडा 7) मानेिाडी 8) झडकर्षाईिाडी 9) िलेोशी 10) उपलि े11) दाििडी 12) मीरेिाडी 13) नगरिी 14) धुमाळिाडी 15) बेडकेिाडी 16) सासकळ 17) भाडळी खुदे 18) दुधेभािी 19) मीरदे 20) जािली 21) आदु्रड 22) कुरिाली बु.

    (19)कराड 1) मरळी 2) चोरजिाडी 3) कोरीिळे 4) बेलदरे 5) म्होपे्र 6) भोळेिाडी 7)साकुडी 8) येणके 9) कोळे 10) कुसुर 11) तुळसण 12) सिादे 13) लाटकेिाडी 14) हिलेिाडी 15) म्हसोळी 16) शेिाळेिाडी 17) शेळकेिाडी 18) मनू 19)येिती 20) घराळिाडी 21) हणमांतिाडी 22) टाळगाांि 23) येळगाांि 24) गोरेिाडी 25) गणेशिाडी 26) भरेिाडी 27) साळनशरमे 28) महारुगडेिाडी 29) जीती 30) अक्काईिाडी 31) कासारनशरभ े32) ननगडी 33) घोलपिाडी 34) नकिळ 35) खेडताईिाडी 36) मसूर 37) हणबरिाडी 38) िाण्याची िाडी 39) मालिाडी 40) काांबीरिाडी 41) नशरगाांि 42) सुळी 43) पाल 44) हरपळिाडी 45) नरसिड 46) िरती साकुडी 47) साांजूर 48) ताांबि े 49) आरेिाडी 50) गमेिाडी 51) माळिाडी 52) डोळेिाडी 53) पाांढरिाडी 54) आणे 55) अांबिडे 56) तारुख 57) िामन िाडी 58) िानरिाडी 59) उांडाळे 60) भरूभशूी 61) जखीनिाडी 62) नाांदलापूर 63) िनिासमाची 64) िसांतगड 65) चरेगाांि 66) भिानपाडा 67) नशतलिाडी 68) नचरिली

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    69) पाचुांद 70) कामिी 71) िाघेरी 72) करिडी 73) हजारमाची 74) िािरमाची 75) िनिासमाची 76) राजमाची 77) टेंभ ू 78) भयापूर 79) कोरेगाांि 80) काि े81) िडगाांि हिलेली 82) शेणोली कालिडे 83) घोगाांि.

    औरांगाबाद निभाग 10 औरांगाबाद (20) नसल्लोड 1) धनकशगिाडी 2) बाभळुगाांि 3) पोखरी 4) बाबरा 5)

    मोमोनाबाद 6) लेहा 7) बोधेगाांि बु. 8) अांधारी 9) जातिा 10) उमरािती 11) घाटनाांदा 12) परदेशीिाडी 13) चारनेर 14) िािडा 15) अांधारिाडी 16) केळगाांि 17) नसरसाम 18) नातेगाांि 19) घाटमखळ 20) हालदा 21) कपपळदरी 22) मुखिार 23) िाघरा24) राांजणी 25) अकजठा 26) अनाड 27) आमसरी 28) नारिी 29)िडाळी.

    (21) खुलदाबाद

    1) िडगाि 2) पाडळी 3) नशरोळ 4) सािरखेडा 5) लोणी 6) बोडक 7) खुलताबाद 8) धामणगाांि 9) अबदुलापूर 10) ननरगुही ब.ु 11) कपपरी 12) जमालिाडी 13) म्हैसमाळ 14) नशरसमाळ 15) टाकळी खुदण 16) आखतिाड 17) िरेुळ 18) मांत्रापूर 19) खुलताबाद 20) सराई 21) बादलाबाई 22) नांद्रबाद 23) मापसाळा 24) रसलुपूर 25)शांकरपूरिाडी 26) साबुखेडा 27) नखडी 28) सोनखेडा 29) भटजी 30) लामनगाांि 31) खतेनापूर 32) निरमगाांि.

    (22) कन्नड 1) ताांदुळिाडी 2) पेिली 3) मुांगसापूर 4) पेकडिाडी 5) कोंडिाडी 6) कल्याणी 7) िडनेर 8) अांबाला 9) आांबा 10) जामडी 11) रेळ 12) कुां जखेड 13) नाांदनगरिाडी 14) नहिरुखेडा 15) िडाळी 16) जैतखेडा 17) मालेगाांि ढोकळ 18) भारांबा 19) मालेगाि लोखांडे 20) मोहाडी 21) हस्ता 22) माहेगाांि 23) देिूपूर 24) पळशी खुदण 25) काळांबी माांजरा 26) नभलदरी 27) गोर कपपरी 28) सिखेडा बु. 29) कपपरखेडा 30) सफीयाबाद 31) खडकी 32) नपशोर 33) खातखेडा 34) िासडी 35) कनभोरा 36) उमरखेड 37) सािरगाांि 38) धामणी 39) आांबेगाांि बु. 40) मेहुण 41) हासेिाडी 42) िडगाांि 43) लोझा 44) पाांगेरी 45) बेलखेडा 46) सोनिाडी 47) नशिघाट 48) नचमणापूर 49) नागापूर 50) करांजखेड 51) रेडळगाांि 52) नेिपूूर 53) घाटशेंदा 54) टाकळी अांतूर 55) लोहगाांि 56) नायगाांि 57) तपोिन 58) कान्हेगाांि 59) नहिरा 60)

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    दुधमाळ 61) तळनेर 62) िडोद 63) मोहडा 64) िजीर िाडी (मोहडा- गािाखालील िाडी).

    11 बीड (23)आष्ट्टी 1)देऊळगाि घाट, 2)कचचिाडी, 3)आरणनिनहर,4) कारखेलखुदण, 5)िलेतुरी, 6)शेंडाळे,7) मसुबाची िाडी, 8)मकहद्र, 9)पाांग्रा, 10)कपपरी (नजीक घाट).

    (24)पाटोदा 1) ननरगुडी 2) िडझरी, 3) रोहतिाडी, 4) डोमरी. (25)परळी

    (िजैनाि) 1)सरफराजपूर, 2) गदेिाडी 3) कन्हेिाडी, 4) मोहा, 5) बोधेगाि 6) सोननहिरा 7) अस्िलांबा 8) िानटाकळी 9) दौनापूर 10) डाभो 11) इदबिाडी 12) कनेरिाडी, 13) भोपला 14) देिाडा.

    (26)केज 1)तळनेरी 2)नागझरी 3)नजिाजी िाडी 4)धाटेिाडी 5)तूळूची िाडी 6)कोरडयाची िाडी 7) गौरिाडी 8) पराची िाडी.

    (27) बीड 1)नहिरा-पहाडी, 2)बोरखेडी, 3) िाांगी, 4)कोल्हारिाडी, 5)अहेरिाडी, 6)करझणी, 7)धनगरिाडी, 8)चराटा, 9)मेंगळेिाडी, 10)जाधििाडी,11)नागझरी, 12)पाटोदा 13) (बेलिांडी) कचारिाडी, 14)खांडाळा

    (28) िडिणी 1) नचखलबीड, २) खडकी, ३) कपपळा

    (29) आांबेजोगाई

    1) कचचखांडी, 2)राक्षसिाडी, 3)ममदापूर (परळी), 4)एल्डा, 5)माांडिा 6)पठाण, 7)काळिटी (लमानताांडा) 8)साकूड, 9)अांबलिाडी.

    (30) धारुर 1) नचखलबीड 2)खडकी 3)टोकिाडी 4)कपपळा 5)मैदिाडी 6)चोराांबा 7)मोहा (जहागीर) 8)काटेिाडी 9)भोगलिाडी 10)मोहखेड 11)आमला 12)कोयाड

    12 कहगोली (31) कहगोली 1) नरसी 2) लोहगाांि 3) आडोळ 4) हनकदरी 5) नखल्लार 6) आमदारी 7) जामदाया ६) खाांबाळा ७) पळसी ८) निलगव्हाण ९) भाांडेगाि १०) सािा ११) जामरी खु. १२) कडती १३) हनितखोड १४) देिुळगाि जहागीर १५) नचचाळा १६) देिठाणा १७) फाळेगाि १८) कानडखेडा बु. १९) कलबुगा २०) िाठोणा (प.िासीम) २१) चारठाण २२) नरसी २३) लोहगाि २४) कपपळखेड २५) िजैापुर २६) पाांगरी २७) बोराळा २८) नादुरा २९) एकां बा ३०) खांडाळा 31) बेलुरा 32)आडगाि 33) ब्रम्हपुरी 34) खेरडा 35) धानापूर 36) धोतरा 37) उमरखोजा 38) नशरसम खु. 39) नशरसम बु. 4०) नडग्रस िाणी 41) साांडस त. कपपळदरी 42) सािरगाि हटकर 43) िराडी 44) गारखेडा 45) मौजा 46) दुधेरी

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    47) कचचोली 48) जोडतळा 49) डोंगी 50) नाांदुसा 51) निठ्ठलिाडी 52) पेडगाि

    (32) कळमनुरी

    1) खडकत बु. 2) खडकत खु. 3) महारी बु. 4) महारी खु. 5) खरिड 6) बोल्हाडिाडी 7) सालेगाि 8) जाांब 9) ननमटोक 10) किडा 11) कशदगी 12) मािधािांडा 13) दाांडेगाि 14) रामेश्वर 15) कपपरी खु. 16)कानेगाांि 17) फुटाणा 18) दाभडी 19)चुांचा 20) भाटेगाि 21) खेरडा

    (33) औांढा नागनाि

    1) सािळी 2) बोरजा 3) जडगाि 4) येहळेबाि सा. 5) सुरेगाि 6) देिाळा 7) अांजनिाडा 8) मुर्गतजापूर सािांगी 9) कुां डकर कपपरी 10) दुधाळा 11) दुरचनुा 12) िडचनुा 13) कपपळा 14) सुकापूर 15) मािा 16) नसध्देश्वर 17) कपपळदरी

    (34) सेनगाि 1) जाांभरुन(बु.) 2) पारडी पोहकर 3) कारेगाि 4)नरधोरा 5) सेनगाि 6) कोळसा 7) सुकळी बु. 8) सकुळी खु. 9) कशदेफळ 10) धनगरिाडी 11) साबलखेडा 12) बाभळुगाि 13) गोरेगाि 14) चोंडी खु. 15) ब्राम्हणिाडा 16) कपपरी िायचाळ 17) बोरखडी

    13 बुलढाणा (35)खामगाांि 1) नगरोळ 2) इसालिाडी 3) कचचखेडनाि 4)कडेडगाि 5)कचचखेडबांड 6) शेंद्री 7) माांडणी 8) बोधा 9) खेडी 10)िाकी 11)गारिडे 12)गारोडी 13)िार 14)माटरगाांि 15)कचचखेड 16)सारोळा 17) कोन्टी 18) िझर 19)कपपरीधनगर 20)लाखनिाडी खुदण 21)फत्तेपूर 22)ननमखेडा 23)लाखनिाडी बुदु्रक 24) नहिरेखेड 25)ननरोडा.

    14 अकोला (36)पातूर 1)अांबारी2)भानोसा 3)बेलतळ 4)मलकापूर 5)भाांकद कां दोली 6)बडीआमराई 7)बोडसा 8)खानापूर 9)काकडदरी 10)कोठारी बुदु्रक 11)पासटल 12)कोसगाांि 13)माळराजुरा 14)सािरखेड 15)कचचखेड पातूर 16)शेकापूर 17)काला 18)चारमुळी 19)धरम 20)पाांदुजा 21)सोनुना 22)नचखलिाव्हळ 23)चौंडी 24)जाांब 25)कचचखेड 26)गोळेगाांि 27)आधारसािांगी 28)गािडगाांि 29)सािरगाांि.

    15 यितमाळ (37) पुसद 1)कपपळगाि 2)हौसापूर 3) बामनिाडी 4)का-होळ 5)गहुळी 6)चौंडी 7)कचचघाट 8)देिगव्हाण 9)बेलगव्हाण 10)जामनीधुांदी 11)मोरगड 12)उडिी 13)पारिा 14)पाांदूणी (खुदण) 15)खटकोला 16)पन्हाळा 17)माांजारिजळा (खुदण) 28)माांजरजिळा (बु)

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    19)साितमाळ 20)हनिांतखेड 21)मारिाडी 22)अमृतनगर 23) धनसळ 24)अनसळ 25)उपिनिाडी 26)रामपूरनगर 27)दुधनगरी 28)अनकसग 29)जाांबनाईकर 30)नशलोना.

    (38) उमरखेड 1) नदडाळा 2)पाडी 3)नपरांजी 4)गोंकिदपूर 5)कुरळी 6)जाम 7)अकोली 8)साताळा 9)मसळग 10)पाडी 11)जेिळी 12)कपपळगाांि 13)बोडखा 14)पेंधा 15)उदापूर 16)सािरगाांि 17)परोटी खुदण 18)नानी 19)बोरी 20)िेरडी 21)पिनाळा 22)सोनदाभी 23)येकां बा 24)मोरचांडी 25)कोसांबी 26)नचखली 27)रोमपूर 28)बोरगाांि 29)डोंगर गाांि 30)धडोली 31)सोईर 32)निलेालपूर 33)नदग्रस 34)काअी 35)किठा 36)दहेली 37)धानोरा 38)नशिाजीनगर 39)जिराळा 40)उमरी 41)कसोली 42)सेिालालनगर 43)िडगाांि 44)दामसरी 45)धार बु. 46)सेरांडी 47)दरारी 48)मधुरानगर.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    जोडपत्र चार

    (सिण कायान्ियीन यांत्रणेकनरता लागू) ज्याांच े मोजमाप करता येत नाही अशा पढुील कामाांसाठी निनहत करण्यात आलेल्या दराप्रमाणे

    प्रनतनदन मजुरी द्यािी.

    उदाहरणािण:-

    (एक) सिके्षणनिर्षयक उपकरणाची ने-आण करण्यासाठी ती निनशष्ट्ट नठकाणी माांडण्यासाठी सांरेखन

    (अलाईनमेंट) इत्यादी कामाांसाठी आिश्यक असलेले मजूर.

    (दोन) स्त्री मजुराांना कामािर येताना कामाच्या नठकाणी आणलेल्या आपल्या मुलाांची देखभाल

    करण्यासाठी आिश्यक असलेले स्त्री मजूर.

    (तीन) पहारेकरी.

    (चार) साखळीने मोजणी करणे आनण साखळीच्या मोजणीच्या खुणाच ेदगड बसनिणे ि त्याला सफेदी

    देण्यासाठी आिश्यक असललेे मजूर.

    (पाच) सिके्षण ि सीमाांकन यामध्ये सीमारेखन करणे, चार लहान दगडाांची रास उभारणे याचा समािशे

    होतो.

    (सहा) ननरननराळया माांडणीशी अनुरुप असा, ननरननराळी क्षते्रे (झोन) दशणनिणारा माांडणी नकाशा तयार

    करणे.

    (सात) नालाबाांध बांनदस्ती ि घळी बजुनिणे (गली प्लकगग) यासह मृदसांधारणाची नकरकोळ कामे.

    (आठ) कामाच्या नठकाणी आिश्यकता असल्यास झाडाांची मुळे/बाांधे काढून टाकणे.

    *************************

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    जोडपत्र- पाच

    (िनीकरण ि सामानजक िनीकरण निभागाकनरता लागू) िनीकरण ि सामानजक िनीकरणाच्या खालील बाबींिर काम करणा-या मजुराांना निनहत केलेल्या दराप्रमाणे प्रनतनदन मजुरी द्यािी :-

    अनु- क्रमाांक

    कामाची बाब

    1 100 मीटर अांतरािरुन (सागाचे स्टांप आणनू लािणे). 2 200 मीटर अांतरािरुन रोपे आणनू लािणे. 3 200 मीटर अांतरािरुन पॉनलनिनच्या नपशिीतील रोपे आणनू लािणे.

    (एक) लहान नपशिीतील रोपे. (दोन) मोठया नपशिीतील रोपे.

    4 मध्यिती नठकाणापासून रोप ेिाहून नेणे ि ती आदेशानुसार टी.सी.एम. नाल्याच्या बाांधािर लािणे.

    5 गिताच्या रोपाांच्या िाफ्यामध्ये (टसॉकची रोपे) रोपे लािणे. 6 रोपटयाांच्या सभोिताली 1 मीटर व्यासाच्या जागेतनू तण काढून रोपटे मध्यभागी आणणे,

    त्यात अनािश्यक तण/ झाडोरा न ठेिणे ( त्या कामात पीक कापणी अांतभूणत नाही) आनण गोळा झालेले तण रोपटयाच्या दोन राांगाच्या मध्ये ननदेशाप्रमाणे ठेिणे -- (अ) अल्प घनता. (ब) साधारण घनता. (क) भरपरू घनता.

    7 उरळीिरील रोपाांच्या दोन्ही बाजूस असलेल्या अधा मीटर रुां दीच्या पट्टयामधील सिण तण काढून टाकणे, त्यािर अनािश्यक तण/ झाडोरा न ठेिणे ि ननदेशाप्रमाणे हा सिण कचरा दूर फेकणे-- (अ) अल्प. (ब) साधारण.

    8 पॉनलनिलीन नपशव्यातील रोपाांसाठी, सरासरी 50 मीटर अांतरािर उपलब्ध असलेल्या सामग्रीचा िापर करुन काटेरी कुां पन घालणे (आिश्यकता असेल तर योग्य प्रकारे लाकडी खुटयाांनी आधार देण्यात यािा).

    9 100 मीटर अांतरािरुन रोपिाटीकेतील पॉनलनिन नपशव्याांतील रोपाांना पाणी घालणे (नपशव्याांचा आकार सेंटीमीटरमध्ये)-- (अ) 10 x 20 (ब) 12.5 x 25 (क) 25 x 35 (ड) 35 x 45

    10 100 ते 200 मीटर अांतरािरुन पाणी आणनू रोपिाटीकेतील पॉनलनिलीन नपशव्याांतील रोपाांना झारीने पाणी घालणे(नपशव्याांचा आकार सेंटीमीटरमध्ये)-- (अ) 10 x 20 (ब) 12.5 x 25 (क) 25 x 35 (ड) 35 x 45

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    11 निनिध जातीच्या रोपटयाांसाठी गोळा करण्यात आलेल्या सामग्रीचे ननदेशाप्रमाणे काटेरी कुां पण

    घालणे (आिश्यकता असल्यास आधाराची तरतूद करणे.) 12 ननदेश नदल्याप्रमाणे कोणत्याही आकाराच्या िाफ्यात 15 सेंटीमीटर अांतरािर राांगेने आिश्यक

    बी पेरणे. 13 रोपिाटीकेतील कोणत्याही आकाराच्या िाफ्यािरील रोपटी सोडून इतर अनािश्यक तण,

    िनस्पती काढून टाकणे ि कोणताही तण/ झाडोरा न ठेिता ि ननदेश नदल्याप्रमाणे काढलेले तण/ िनस्पती अांदाज े100 मीटर अांतरापलीकडे नेऊन टाकणे -- (अ) पनहल्याांदा तण काढणे. (ब) नांतर तण काढणे.

    14 ननदेश नदल्याप्रमाणे सागिानाचे खुट नटकािाने खोदून काढणे.मुळे 30 सेंटीमीटर जनमनीत खोल गेलेली असल्यास ती कापणे ि मध्यिती नठकाणी त्याांचा ढीग करणे.

    15 ननदेश नदल्याप्रमाणे अांगठया एिढया जाडीच ेि 20 ते 21 सेंटीमीटर लाांबीच ेस्टांप तयार करणे ि प्रत्येकी 100 स्टांपचे गठे्ठ बाांधणे.

    16 100 मीटर अांतरािरुन पाणी आणनू रोपिाटीकेतील कोणत्याही आकाराच्या िाफ्यातील रोपाांना झारीने पाणी घालणे.

    17 ननदेश नदल्याप्रमाणे रोपिाटीकेतील कोणत्याही आकाराच्या िाफ्यातील रोपटी सोडून इतर अनािश्यक सिण तण/ िनस्पती काढून ते क्षेत्र साफ करणे ि हा सिण कचरा 100 मीटर अांतरापलीकडे नेऊन टाकणे --- (अ) पनहले तण काढणे. (ब) नांतरचे तण काढणे.

    18 रोपिाटीकेच्या िाफ्यातनू बीज रोप ेउपटून काढणे ि ती आिषे्ट्टीत (पॅककग) करणे. 19 (काडीचा खचण िगळून) 1 मीटर उांचीच्या काडीचा रोपाांना आधार देण्यासाठी काडया कलम

    रोपाांना बाांधणे. 20 स्िाननकनरत्या झूडपापासनू नमळणा-या सामग्रीपासून आांब्याच्या झाडाची रोपटी िा कलमे

    यासाठी छपराची तरतूद करणे (यात झुडप े कापणे/ तोडणे ि ननदेश नदल्याप्रमाणे जागेिर मातीच्या आधाराने ती उभी करणे या कामाचा समािशे आहे, पण सामग्रीचा खचण अांतभूणत नाही.)

    21 रोपिाटीकेत रोपाांना खताची मात्रा देणे / फिारणीकनरता.

  • शासन ननणणय क्रमाांकः मग्रारो-2018/प्र.क्र. 42/मग्रारो-1.

    जोडपत्र सहा

    ( सिण कायान्ियीन यांत्रणेकनरता लागू ) 1. या दरपत्रकामध्ये अकुशल बाबींसाठी अकुशल मजुराांना द्याियाच्या मजुरीसांबांधीचे दर ननधानरत

    करण्यात आले आहेत.कुशल बाबींसाठीच े दर त्या त्या खात्याच्या निनहत दरसूचीनुसार देण्यात

    यािते.

    2. कठीण खडकात खोदाई करणे (सुरुां ग लािून अििा सुरुां ग निरहीत) ही बाब पणूणपणे कुशल

    समजण्यात यािी.

    3. माती/मुरुम/ िाळू इत्यादी खाणीतनू खोदून गाडीत भरुन त्याची 100 मीटर अांतरापलीकडे

    िाहनाद्वारे िाहतकू करुन भरािासाठी योग्य जाडीचे िर करणे िा रस्त्याच्या कामासाठी योग्य

    आकाराच ेढीग करणे या सिण बाबी एकमेकाांिर अिलांबनू असल्यामुळे हया कुशल बाबी समजण्यात

    याव्यात ि त्यासाठी खात्याने दर िापरािते.

    4. रस्त्याांच्या कामासाठी तसचे इतर कामाांसाठी जवे्हा मजुराांकडून खडीफोडून परुनिण्याचे काम

    कराियाच ेअसेल त्यािळेी सािणजननक बाांधकाम निभागाच्या दरसचूीतील दरानुसार मजुराांना मजुरी

    देण्यात यािी ि तशीच तरतूद अांदाजपत्रकात करण्यात यािी.अशा पनरस्स्ितीत देण्यात येणारी

    मजुरी अकुशल खचात समानिष्ट्ट करािी.

    5. अकुशल बाबींच्या सामग्रीची रॉयल्टीची रक्कम नजल्हानधका-याांनी महसूल खात्याकडे अकुशल

    बाबीचे काम पणूण झाल्यानांतर िगण करािी.रोहयोच्या अकुशल बाबींच्या दरसचूीमध्ये रॉयल्टीचा

    अांतभाि केलेला नाही. कुशल बाबीकनरता त्या-त्या खात्याची दरसचूी िापराियाची असल्यामुळे ि

    जर खात्याच्या बाबीमध्ये रॉयल्टीचा अांतभाि केला असल्यास कां त्राटदारामाफण त रॉयल्टी चाजसे

    महसूल खात्याकडे द्याि ेलागतील ि अशी तरतूद त्या नननिदेमध्ये करािी.

    सा.बाां.निभागाच्या दरसुचीतील बाबींच्या दरात रॉयल्टी चाजसे अांतभूणत केली असल्याचे नदसते.परांत ु

    जलसांपदा निभागाच्या दरसूचीत रॉयल्टी चाजसे अांतभूणत केली नसल्याच े नदसते.तेव्हा कुशल

    भागाची कामे करताना खात्याच्या दरसूचीतील बाबींच्या दरात रॉयल्टी चाजसे अांतभूणत आहेत अििा

    नाहीत असा स्पष्ट्ट उले्लख नननिदेमध्ये करािा.

    6. कामाची गुणित्ता राखण्यासाठी खात्याच्या ननयमानुसार घ्याियाच्या गणुननयांत्रण चाचण्याकनरता

    अांदाजपत्रकात अशी तरतूद करािी ि यािरील खचण कुशल भागात अांतभूणत करािा.

    2018-04-16T16:50:30+0530Eknath Rajaram Dawale