दिनणवशेष - visionstudy.in · vision study maharashtra’s largest elearning...

7
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. १६ ऑटोबर या दिवशी जागतिक अन दिन साजरा के ला जािो. १९४५ साली संय ि राराया अन व क षी संघटनेची थापना झाल. याच दिवसाची आठवण हण न १८८१ सालापास िरवषी नवे ीिवाय घेऊन अन दिवसाचे आयोजन के ले जािे . दिनणवशेष जागणिक अ दिवस DATE: 16 th OCT

Upload: others

Post on 03-Feb-2020

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

१६ ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जािो. १९४५ साली संयकु्ि राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनचेी स्थापना झाली. याच दिवसाची आठवण म्हणून १८८१ सालापासनू िरवषी नवे ब्रीिवाक्य घेऊन अन्न दिवसाच ेआयोजन केले जािे.

दिनणवशषे

जागणिक अन्न दिवस

DATE: 16th OCT

Page 2: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

जागतिक अन्न दिन 2019 ची थीम:- “आपली कृिी, आपले भववष्ट्य, "झझरो हंगर वर्ल्ड" साठी तनरोगी आहार.

World Food Day 2019 focused on “Our Actions Are Our Future. Healthy Diets for A #ZeroHunger World"

अन्न आझण कृषी संघटना (एफएओ) च्या स्थापनेचा उत्सव साजरा करीि जगभरािील १५० हून अधिक िेशांमध्ये या कायडक्रमांच ेआयोजन केले जािे. िसचे संयकु्ि राष्ट्र दिनिर्शडकेिील सवाडि लोकविय दिवसापकैी असा एक हा दिवस आहे.

अन्न व शिेी संघटना:-

स्थापना:-

१६ ऑक्टोबर १९४५ मध्ये क्वेबेक (कॅन्ा) येथे स्थापन झालेली ही संस्था.

मुख्यालय:-

रोम, इटली येथे.

उदिष्ट्ट:-

फाओला १९६५ मध्ये वीस वष ेपणूड झार्लयानंिर जागतिक मानवजािीचा उपासमारीपासनू मकु्िि करण्याच ेअंतिम उदिष्ट्ट ठरववण्याि आले.

सिस्य िेश:-

फाओच्या सिस्य िेशाचंी संख्या सध्या 194 इिकी आहे.

१९५१ मध्ये फाओच ेििान कायाडलय रोमला कायमच ेनेण्याि आले. िािेर्शक कायाडलये तनरतनराळ्या िेशांि असनू नवी दिर्लली येथेही एक उपिािेर्शक कायाडलय आहे.

Page 3: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

[फाओबिल सववस्िर वाचण्यासाठी व्हहजन स्ट्ी वेबसाईटला भेट िेऊ शकिा, PDF उपलब्ि आहे]

हे कायडक्रम भकेुने ग्रस्ि असणा-यांसाठी आझण सवाांसाठी अन्न सरुक्षा आझण पौव्ष्ट्टक आहार याची खात्री करण्याची गरज असलेर्लया जगभरािील जागरूकिा आझण कृिीस िोत्सादहि करिाि.

दिवसाच ेलक्ष असे आहे की अन्न हा मलूभिू आझण मलूभिू मानवी हक्क आहे. िरीही, कोट्यविींच्या जगाि, जगभराि 820 िशलक्षाहूनही अधिक लोक िीव्र कुपोषणाचा त्रास घेि आहेि, 60% मदहला आझण पाच वषाांखालील पाच िशलक्ष मलेु िररोज कुपोषणाशी संबंधिि कारणामळेु मरिाि.

अन्न वस्त्र आझण तनवारा या माणसाच्या मलुभिू गरजा आहेि. पण अजूनही आपर्लया िेशाि असे लोकं आहेि जयानंा िोन वळेचं जेवणंही र्मळि नाही. भारिाि मलेररया आझण एड्सपेक्षा, भकू आझण परेुसे पोषण न र्मळार्लयामळेु होणाऱ्या मतृ्यूंची संख्या जास्ि आहे. अन्नाची नासा्ी थांबवणे हे आपर्लयाच हािाि आहे.

काही वष े१६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून पाळला जािो आहे. इिर दिवस जसे साजरे केले जािाि िसा िो उत्सव न ठरिा त्यावर अधिक गारं्भयाडने, ववशषेिः भारिासारख्या भकूवपड्ि िेशांनी बघावे अशी जागतिक अन्न व कृवष संघटनेची कर्लपना आहे व त्याला दिशा िेईल असा कृिी कायडक्रमही या तनर्मत्िाने जादहर झाला आहे.

जगािील समुारे सिरा टक्के लोकसंख्या ही भकेुली असनू त्यािील बहहंशी भारिासारख्या ववकसनशील वा इिर अववकर्सि राष्ट्रािील आहे. या लोकसंख्येला परेुसे अन्न र्मळावे याचा ववचार करिांना जाअकृ संघटनेने गररबी वा भकू याबरोबर हा अन्न वपकवणारा शिेकरी, हे अन्न उपलब्ि करून िेण्याि अप-ुया प्ि असलेर्लया सरकारनामक हयवस्था व एकंिरीि अन्नाच्या परव्ण्याजोग्या ककमिी राखणा-या अथड व बाजारहयवस्था असा सागंोपांग ववचार केलेला दिसिो. याि अथाडिच अन्न उत्पािन, साठवणकू वा िकक्रया यासाठी िगि िंत्रज्ञानाचा वापर यांचाही समावेश केला आहे.

अन्नाच्या ककमिी वाढर्लया की लोकसंख्येचा एक मोठा भाग अचानकपणे अन्नवंधचि होिो व त्यावर तनयंत्रण र्मळवणे व्जकीरीच ेहोऊन बसिे. याि उत्पािन ववषयक समस्यांबरोबर जागतिक

Page 4: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

बाजार हयवस्था व िेशोिेशींच्या संबधंिि िोरणािील ववसंगिींचा समावेश होिो. जागतिक हयापार संस्था याि महत्वाची भरू्मका बजाव ूशकि.े

ग्लोबल वॉर्मांग सारख्या जागतिक हवामानािील बिलामळेु अन्न उत्पािनाच ेसारे नकाशचे बिलनू जाणार आहेि त्याचीही धचिंा घोंगाविेच आहे. यापढुचा अन्नववषयक िोरणात्मक कायडक्रम हा जागतिक होि जाणार आहे, त्यामळेु भारिासारख्या उत्पािनाि अगे्रसर असलेर्लया िेशाने बंदिस्िपणा सो्ून, ववशषेिः शिेमाल आयािी-तनयाडिीि उिार होि आपली िोरणे ठरवली पादहजेि. अन्न सरुक्षा हा ववषय िसा केवळ िाररद्र्यरेषा ठरवण्यापरुिा मयाडदिि न ठेविा त्याचा या सा-या अंगांनी ववचार करावा लागेल.

या सा-या पार्शवडभमूीवर भारि कुठे आहे हे नेमके बतघिले िर घोर तनराश हहावे लागि.े अन्न उत्पािन करणारा िमखु घटक शिेकरी याची भारिािील आजची अवस्था बतघिली िर याची

Page 5: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

कर्लपना यावी. अत्यंि ितिकूल पररव्स्थिीिही उत्पािनाि आघा्ी घेऊन िेखील यावगाडची िैन्यावस्था संपि नाही. अन्न िान्याच ेिचं् उत्पािन ककमान हमी भावाचा ब्गा िाखवनू िाब्याि घ्यायचा, िो घ् साठवायची हयवस्थाही न करिा स्वायचा, गरजूंपयांि पोहचवण्याची हयवस्थाही करायची नाही अशी िोरणे राबवर्लयावर कशी अन्न सरुक्षा येणार याच ेआर्शचयड वाटिे.

भारिीय कृवषके्षत्रािील भां्वलाची पनुडभरणी होणे अत्यावर्शयक असिांना या के्षत्राला िोन पसेै र्मळवनू िेणारी जी साखर, कापसू, कांिा यासारखी वपके आहेि त्याबाबि येथील सरकार अत्यंि अन्यायाची भरू्मका घेि.े यामागे ग्राहकांच ेदहि पहाण्याची सबब सांधगिली जाि.े मात्र आजवर बाजारािील शिेमालाच े

Page 6: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

भाव पहािा हा उिेशही सफल झार्लयाच ेदिसि नाही. ही भरू्मका एवढी बटबटीि असिे की ही यंत्रणा िलालांच्या हािच ेबाहुले झाले की काय असा आरोप करणे सोपे हहावे.

भारिािील गररबांना परव्ण्यायोग्य िराि अन्न िेिा येईल एवढी उत्पािन क्षमिा भारिीय शिेक-यांमध्ये नक्कीच आहे. या के्षत्राि रास्ि िराच्या माध्यमािून भां्वलाची पनुडभरणी झार्लयास रोजगार तनर्मडिीिून या अन्निान्याचा खपही वाढविा येऊ शकिो.

Page 7: दिनणवशेष - visionstudy.in · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.