mहाoाष्ट्र mहानगपालिका लधलनnm किm 451 ......mह o...

2
महारार महानगरपालिका अलधलनयम, 1949 चे किम 451 अवये सागिी लमरज कु पवाड शहर महानगरपालिकेचा महासभा ठराव .101, लद.24/12/2018 अलतमत: लवखडीत करणेबाबत. महारार शासन नगर लवकास लवभाग शासन लनणणय माक एमयुपी-२०१9/.. 94/नलव-१९ मािय, मु बई-४०० ०३२. लदनाक : 08 जुन, 2020 सदभण :- 1) आयुत, सागिी लमरज कु पवाड शहर महानगरपालिका याचे प जा.. अमृत/ ताशा/ पापुलवमी/337/2019, लदनाक 28/02/2019. 2) शासन लनणणय सममाक लद.12/07/2019. 3) आयुत, सागिी लमरज कु पवाड शहर महानगरपालिका याचे प जा.. मनपा/पापुलव/मी/ अमृत /1327/2019, लदनाक 27/12/2019. तावना :- सन 2015-16 या वषापासून क शासन पुरकृत अमृत अलभयानाची अमिबजावणी रायामये करयात येत आहे. सदर अलभयानातगणत पाणीपुरवठा, मिलन:सारण, पजणय जिवालहनी, नागरी पलरवहन व हलरते लवकास इयादी पायाभुत सुलवधाची लनमती अलभयान शहरामये करयात येणार आहे. यानुसार लमरज पाणीपुरवठा कपाचा यात समावेश असून याची अमिबजावणी करयासदभात सागिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिके या महासभा ठराव .101, लदनाक 24/12/2018 मधीि लनणणय .1 (अशत:) , लनणणय .2 व 3 (पू णत:) हे क शासन व राय शासनाने लवहीत के िेया तरतुदशी लवसगत तसेच देयात आिेया अलधकाराया लवद कवा मयादेबाहेर असयाने , यापक िोकलहतातव योजनेची लवहीत कािावधीत अमिबजावणी होयाया टीने महानगरपालिका अलधलनयमाया किम 451 (1) नुसार शासनास असिेया अलधकाराचा वापर कन उपरोत उेखीत सदभण .2 येथीि शासन लनणयावये लनिलबत करयात आिेिे आहेत. सदभण .2 येथीि शासन लनणयात नमूद केयानुसार सदभाधीन .3 येथीि पावये आयुत, सागिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका यानी याचे अलभवेदन सादर के िेिे आहे. तथालप, महापौर, सागिी लमरज कु पवाड शहर महानगरपालिका याचे यानुषगाने कोणतेही अलभवेदन ात झािेिे नाही. 02. सागिी लमरज कु पवाड शहर महानगरपालिका शासन हे सदभाधीन .1 येथीि पावये पाठलवयात आिेया भुलमके शी आजही ठाम असयाचे आयुत, सागिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका यानी सदभाधीन .3 येथीि पावये कळलविे आहे. सदर पावये सादर के िेया अहवािात नमूद के िेिी वतुथती लवचारात घेता, उत पालरत के िेया ठरावातीि काही लनणणय हे क शासन व राय शासनाने लवहीत के िेया तरतुदशी लवसगत, तसेच देयात आिेया अलधकाराया मयादेबाहेर व राय शासनास असिेया अलधकाराया लवद कवा मयादेबाहेर असयाचे शासनाचे मत झायाने सदर ठरावातीि लनणणय .1 ( अशत: ) , लनणणय .2 व 3 ( पूणणत: ) अलतमत: लवखडीत करयाची बाब शासनाया लवचाराधीन होती.

Upload: others

Post on 22-Aug-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहाoाष्ट्र mहानगपालिका लधलनnm किm 451 ......mह o ष ट र mह नगप ल क लधलनnm, 1949 च क m 451 न वn स

महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयम, 1949 चे किम 451 अन्वये साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा महासभा ठराव क्र.101, लद.24/12/2018 अांलतमत: लवखांडीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन नगर लवकास लवभाग

शासन लनणणय क्रमाांक एमयुपी-२०१9/प्र.क्र. 94/नलव-१९ मांत्रािय, मुांबई-४०० ०३२. लदनाांक : 08 जुन, 2020

सांदभण :-

1) आयुक्त, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका याांचे पत्र जा.क्र. अमृत/ ताांशा/ पापलुवमी/337/2019, लदनाांक 28/02/2019.

2) शासन लनणणय समक्रमाांक लद.12/07/2019. 3) आयुक्त, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका याांचे पत्र

जा.क्र. मनपा/पापलुव/मी/ अमृत /1327/2019, लदनाांक 27/12/2019.

प्रस्तावना :-

सन 2015-16 या वषापासनू कें द्र शासन परुस्कृत अमतृ अलभयानाची अांमिबजावणी राज्यामध्ये करण्यात येत आहे. सदर अलभयानाांतगणत पाणीपरुवठा, मिलन:स्सारण, पजणन्य जिवालहनी, नागरी पलरवहन व हलरतक्षेत्र लवकास इत्यादी पायाभतु सुलवधाांची लनर्ममती अलभयान शहराांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार

लमरज पाणीपरुवठा प्रकल्पाचा त्यात समावशे असनू त्याची अांमिबजावणी करण्यासांदभात साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभा ठराव क्र.101, लदनाांक 24/12/2018 मधीि लनणणय क्र.1 (अांशत:) , लनणणय क्र.2 व 3 (पणूणत:) हे कें द्रशासन व राज्य शासनाने लवहीत केिेल्या तरतुदींशी लवसांगत तसेच देण्यात आिेल्या अलधकाराच्या लवरुध्द ककवा मयादेबाहेर असल्याने, व्यापक िोकलहतास्तव योजनेची लवहीत कािावधीत अांमिबजावणी होण्याच्या दृष्ट्टीने महानगरपालिका अलधलनयमाच्या किम 451 (1) नुसार शासनास असिेल्या अलधकाराचा वापर करुन उपरोक्त उले्लखीत सांदभण क्र.2 येथीि शासन लनणणयान्वये लनिांलबत करण्यात आिेिे आहेत.

सांदभण क्र.2 येथीि शासन लनणणयात नमूद केल्यानुसार सांदभा धीन क्र.3 येथीि पत्रान्वये आयुक्त, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका याांनी त्याांचे अलभवदेन सादर केिेिे आहे. तथालप, महापौर, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका याांचे यानुषांगाने कोणतेही अलभवदेन प्राप्त झािेिे नाही.

02. साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन हे सांदभाधीन क्र.1 येथीि पत्रान्वये पाठलवण्यात आिेल्या भलुमकेशी आजही ठाम असल्याचे आयकु्त, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका याांनी सांदभाधीन क्र.3 येथीि पत्रान्वये कळलविे आहे. सदर पत्राांन्वये सादर केिेल्या अहवािात नमूद केिेिी वस्तुस्स्थती लवचारात घेता, उक्त पालरत केिेल्या ठरावातीि काही लनणणय हे कें द्र शासन व राज्य शासनाने लवहीत केिेल्या तरतुदींशी लवसांगत, तसेच देण्यात आिेल्या अलधकाराच्या मयादेबाहेर व राज्य शासनास असिेल्या अलधकाराच्या लवरुध्द ककवा मयादेबाहेर असल्याचे शासनाच े मत झाल्याने सदर ठरावातीि लनणणय क्र.1 ( अांशत: ) , लनणणय क्र.2 व 3 ( पणूणत: ) अांलतमत: लवखांडीत करण्याची बाब शासनाच्या लवचाराधीन होती.

Page 2: mहाoाष्ट्र mहानगपालिका लधलनnm किm 451 ......mह o ष ट र mह नगप ल क लधलनnm, 1949 च क m 451 न वn स

शासन लनणणय क्रमाांकः एमयुपी-२०१9/प्र.क्र. 94/नलव-१९

पृष्ट्ठ 2 पैकी 2

शासन लनणणय :-

साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेने पालरत केिेल्या उक्त ठरावामधीि लनणणयातीि काही बाबी ह्या देण्यात आिेल्या अलधकाराच्या लवरुध्द ककवा मयादेबाहेर असल्याने तसेच सदर योजनेची लवहीत कािावधीत अांमिबजावणी होण्याच्या दृष्ट्टीने व्यापक िोकलहतास्तव महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयम, 1949 मधीि किम 451 (3) नुसार शासनास असिेल्या अलधकाराांचा वापर करुन खािीिप्रमाणे अांलतमत: लवखांडीत करण्यात येत आहेत :-

महासभा ठराव क्र. 101, लदनाांक 24/12/2018 मधीि खािीि नमूद लनणणय :-

अ) लनणणय क्र.1 ( अांशत: ) यामधीि :-

“योजना मांजूरीबाबत अलनयलमतता झािेच े सकृतदशणनी लसध्द होत आहे. त्यामुळे प्रस्तुत योजनेची लनलवदा प्रलक्रया व त्या अनुषांलगक सवण प्रकरणाचे लवशेष िेखापलरक्षण करुन घेणेत याव.े” ही बाब.

ब) लनणणय क्र.2 ( पणूणत: ) :-

“स्थायी सलमती ठराव क्र.342, लद.31/05/2018 हा एैनवळेच्या लवषयात पालरत केिेिा ठराव असिेने, सदरचा ठराव हा बोगस व बकेायदेलशर असल्याचे सभागृहाचे मत झािे आहे. याबाबत लनवृत्त न्यायालधशामार्ण त चौकशी करुन, लनवृत्त न्यायालधशाांचा अहवाि सभागृहापढेु पढुीि सभेपवूी सादर करावा ”

क)लनणणय क्र.3 ( पणूणत: ) :-

“उपरोक्त लवशेष िेखापलरक्षण व लनवृत्त न्यायालधशामार्ण त केिेिा चौकशी अहवाि पढुीि महासभेत सादर करणेत यावा. तो पयंत मक्तेदारास अांदाजपत्रकीय दरापके्षा जादा दराने मांजूर केिेल्या लनलवदा दराची देयके अदा करणेत येवू नयेत, असे ही सभा आदेलशत करीत आहे ”

02. सदर शासन लनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपिब्ध करण्यात आिा असनू त्याचा सांकेताांक 202006051426123725 असा आहे. सदर आदेश लडलजटि स्वाक्षरीने साक्षाांलकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाि याांच्या आदेशानुसार व नावाने,

( रस्ममकाांत इांगोि े) कायासन अलधकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

1. मा.मुख्यमांत्री याांच ेअपर मुख्य सलचव, मांत्रािय, मुांबई. 2. मा. मांत्री (नगरलवकास) याांचे खाजगी सलचव, मांत्रािय, मुांबई. 3. महापौर, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका, साांगिी. 4. आयुक्त, साांगिी लमरज कुपवाड शहर महानगरपालिका, साांगिी. 5. प्रधान सलचव (नलव-२) याांचे लवशेष कायण अलधकारी, मांत्रािय, मुांबई. 6. सह सलचव (नलव-33) याांच ेस्स्वय सहायक, मांत्रािय मुांबई. 7. लनवड नस्ती ( नलव-१९)